Garv Ahe mala Mi Jaybhimwala | Adarsh Shinde | Utkarsh Shinde & Adarsh Shinde | VijayaAnandMusic

  Рет қаралды 393,521

VijayaAnandMusic

VijayaAnandMusic

Күн бұрын

Пікірлер: 621
@RanjitKale-hf9sk
@RanjitKale-hf9sk 6 ай бұрын
दादा मला खूब आनंद झाला तुमचाआवाज जय भीम जय लहुजी समाज झाला
@AmitSonone-
@AmitSonone- 6 ай бұрын
🙋 गर्व आहे मला पण मी जयभीम वाला असण्याचा ✍️💙✍️
@ItsunknownboyAditya
@ItsunknownboyAditya 6 ай бұрын
Same to you Jaybhim 💙💙💙💙💙💙💙
@ManishaBhele-c8k
@ManishaBhele-c8k 6 ай бұрын
Jay bhim bhava
@NitinTenkale
@NitinTenkale 5 ай бұрын
​@@ItsunknownboyAditya😂😂😂😂😂
@surajhandore418
@surajhandore418 17 күн бұрын
गर्व आहे मला पण मी जय भीम वाला हसण्याचा
@rider5849
@rider5849 6 ай бұрын
अंगावर काटे आले वाह 😍😍🔥🔥 काय जबरदस्त 💯👌👌👏👏🎉 निळ्या झेंड्या ऐवजी पंचशील झेंडे हवे होते काय भारी वाटलं असतं
@akashdhage1177
@akashdhage1177 6 ай бұрын
जसा आपल्याला गर्व आहे आपण जय भीम आहोत म्हणून 2024 ला पण आपण आपल्या लोकांना निवडून 💙 आणायचा आहे कुठल्या पण परिस्थितीमध्ये 💙
@soumitra7777
@soumitra7777 6 ай бұрын
Agdi barobar aahe Jay bhim 🙏🙏
@akashdhage1177
@akashdhage1177 6 ай бұрын
@@soumitra7777 jay bhim 💙
@Idkuii1234
@Idkuii1234 6 ай бұрын
गर्व आहे मला मी बुद्धीस्ट असल्याचा. गर्व आहे मला जगातील सर्वश्रेष्ठ तीन रत्न ( बुद्ध ,धम्म आणि संघ) यांची शरण ग्रहण केल्याचा. गर्व आहे मला बौध्द राजा सम्राट अशोका यांचा ज्यांनी विश्वात धम्म प्रसार केला. गर्व आहे मला बोधिसत्व बाबासाहेबांचा ज्यांनी पुन्हा भारतात धम्म आणला आणि संविधानात बुद्धाची शिकवण दिली. साधू साधू साधू भवतू सब्ब मंगलम ❤😊😊😊😊😊
@pradiphiwale5595
@pradiphiwale5595 6 ай бұрын
लहुजी मनगटात 🔥 जय भीम जय लहुजी जय शिवराय 💛💙🧡
@rajeshadhav8124
@rajeshadhav8124 6 ай бұрын
बाबासाहेबां मुळे आपण हे दिवस पाहतो म्हणून म्हणतो गर्व आहे मला मी जय भिम वाला असल्याचा
@Idkuii1234
@Idkuii1234 6 ай бұрын
जय भीम हा नारा आहे .बाबासाहेबांनी बुद्धीस्ट बनायला सांगितले आहे .त्यांचे पुस्तक सुद्धा वाचा. नमो बुद्धाय,जय सम्राट अशोक, जय भीम ❤ साधू साधू साधू
@chetanation
@chetanation 6 ай бұрын
Bhava samajala support karayla shika
@thevoiceofsoulbg
@thevoiceofsoulbg 6 ай бұрын
जयभीमवाला म्हणजे फक्त बुद्धीष्ट नाही जो बौद्ध नाही इतर धर्मांचा जरी असेल आणि आंबेडकरी विचारधारा मानणारा असेल तर तो पण जयभीमवाला म्हणजेच (Ambedkarite) असु शकतो. कोणी जर मी जयभीमवाला आहे असं म्हणत असेल तर तो बौद्ध आहेच असे नाही.. जयभीम ✍🏻
@Idkuii1234
@Idkuii1234 6 ай бұрын
@@thevoiceofsoulbg मी म्हणुन म्हणलो की त्यांचे पुस्तक वाचा.त्यांनी स्वतः सांगितलं आहे त्यांचं सर्व तत्त्वज्ञान बुद्ध धम्म मधून आलेलं आहे. त्यांनी अनुयायांना बुद्धीस्ट बनायला सांगितले आहे.त्यांचे पुस्तक वाचून जर वैचारिक परिवर्तन होत नसेल तर फक्त अंधभक्ता सारखं त्यांचा नावाचं जय जयकार करण्यात तरी काय अर्थ ? जर त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जायला तयार नसेल तर.
@Idkuii1234
@Idkuii1234 6 ай бұрын
@@thevoiceofsoulbg म्हणून मी म्हणलो की त्यांचे पुस्तक वाचा.त्यांचे पुस्तक वाचून सुद्धा वैचारिक परिवर्तन होत नसेल तर अंधभक्त सारखे त्यांचा नावाचं जय जयकार करण्यात तरी काय अर्थ ? त्यांचं सगळ तत्त्वज्ञान बुद्ध धम्म मधून आलेलं आहे. ज्यांना बाबासाहेब चे विचार मान्य आहे त्यांना बुद्ध धम्म सुद्धा मान्य असायला हवा.कारण त्यात काही फरक नाही. एका भाषणात बाबासाहेब म्हणाले , तुम्हाला धर्म परिवर्तन करायला जबरदस्ती नाही पण मी बुद्ध धर्म स्वीकारणार आहे.जर तुम्ही स्वीकारणार नसाल त्या दिवशी आपली फारकत झाली म्हणून समजा.एकीकडे त्यांच्या नावाचा जय जयकार करायचा आणि दुसरीकडे स्वतंत्र समता बंधुता या मानवी मूल्यांच्या विरुद्ध असलेल्या धर्माचा किंवा विचारधारेचा प्रचार करायचा. हे योग्य आहे का ? त्यांचे पुस्तक वाचा गाणे ऐकून त्यांचे विचार समजत नाहीत.
@SAMYAK_INDIA
@SAMYAK_INDIA 6 ай бұрын
​@@Idkuii1234💯 जय भीम | नमो बुद्धाय | जय सम्राट असोक 👑💙💥
@prafullawankhede4769
@prafullawankhede4769 6 ай бұрын
प्रत्येक 14 एप्रिल ला असे भीमगित लाँच केले गेले पाहिजेत. बॉलिवूड ला लाजवेल अस गीत आहे आदर्श दादा
@Vick_G01
@Vick_G01 6 ай бұрын
भावांनो मला तर double गर्व आहे कारण मी फक्त बाबासाहेबांचा नाही तर मी शिवाजी महाराजाचा सुद्घा भक्त आहे जय शिवराय जय भीम💙🧡
@ABC-oo4cc
@ABC-oo4cc 6 ай бұрын
तू शिवाजी महाराज का भक्त बन लेकीन बाबासाहेब का अनुयायी बन,बाबासाहेब को भक्त नही अनुयायी चाहिए थे
@Vick_G01
@Vick_G01 6 ай бұрын
@@ABC-oo4cc भाई हम बाबासाहेब आंबेडकर ओर छत्रपती शिवाजी महाराज को भगवान मानते हे 🚩💙
@SwayamKidsAdventuresFun
@SwayamKidsAdventuresFun 6 ай бұрын
मानाचा आदराचा स्वाभिमानाचा निळा कडक शिंदेशाहिला जय भीम 🙏🙏🙏🙏🙏 नाद करा पण शिंदेशाही चा कुठं 🙏🙏
@NirmalaBaladhye
@NirmalaBaladhye 6 ай бұрын
मला पण गर्व आहे मी जय भीम असल्याचा कडक क्रांतिकारी जय भीम दादा खुप सुंदर आहे गीत हेच गाणं डिजेला वाजणार 💙💙💙💙💙💙💙
@akashkurve2115
@akashkurve2115 2 ай бұрын
💙💙💙 Khatranak Jay bhim 💙💙💙💥💥💥💥💥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@sonutambe3293
@sonutambe3293 6 ай бұрын
गर्व आहे असणार कारण बाबासाहेब शिकवलं नाही कुणापुढे झुकयाच नाही गर्व आहे 💙💙
@maharashtramohtsav9641
@maharashtramohtsav9641 6 ай бұрын
जशी आपल्या बाबासाहेबांच्या जयंती ची वाट बघत असतो तशीच वाट बघत असतो आदर्श दादा आणि उत्कर्ष दादा ह्यांचा भिम गीताची💙🎉 कडक जय भीम
@tayade14
@tayade14 6 ай бұрын
हेच गाणं डिजेला वाजलं पाहिजे 💯💯काय कडक 🔥🔥 गाणं आहे सर्वांना माझा मानाचा जय भीम 💙🙏🔥🔥✨🌏
@rajvaibhav3396
@rajvaibhav3396 10 күн бұрын
शानदार #JaiBhim
@neetanikalje148
@neetanikalje148 6 ай бұрын
माझे जीवन समर्पण केलेले आहे मी बाबांना ❤❤... गर्व आहे आणि राहणार च मी Buddhist असल्याचा.... जगातील श्रेष्ठ मानला जाणारा एकमेव धर्म म्हणाजे च बौद्ध धम्म... जयभीम जय भारत... जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.. दारू न पिता नाचा, बाबांचे विचार पुस्तकातून डोक्यात घ्या, आणि आचरण करा फक्त नाचू नका, ज्या गाण्यावर नाचतो त्या गाण्याला समजून ही घ्या.. कारण आपला समाज आणखी पाहिजे तेवढा नाही सुधारला.... म्हणूण बाबांनी दिलेले जपा, गमावू नका... भारताची शान माझ्या बाबांचे संविधान❤❤❤ सर्वांनी मिळून जयंती साजरी करा आनंदाने... दारू पिऊ नका... पिदाद्याला बांधून ठेवा 😂 तोंडात बोळा घालून 😂
@RNGCover
@RNGCover 6 ай бұрын
आदर्श शिंदे सर Rocking स्टार आणि उत्कर्ष शिंदे सर Danching स्टार 💯💙
@swapnalikamblekamble
@swapnalikamblekamble 6 ай бұрын
Superb song manacha jay bhim nmo budh 🙏🏻💙
@akshaysarkate6638
@akshaysarkate6638 6 ай бұрын
गर्व आहे मला मी जय भिमवाला असल्याचा 💙💙💙💙 जय भीम जय संविधान
@sarikakamble6565
@sarikakamble6565 6 ай бұрын
आम्ही उत्कर्ष आणि आदर्श दादा चे फँन आहोत ❤❤ खूप छान आहे ❤❤❤❤
@YoYogesh143
@YoYogesh143 6 ай бұрын
चळवळी च एकच केंद्र..... औरंगाबाद....❤❤❤
@Shailukamble_fanofAdarshshinde
@Shailukamble_fanofAdarshshinde 6 ай бұрын
गर्व आहे मला #जयभिमवाला असल्याचा आणि #शिंदेशाहीफॅन असल्याचाही. शिंदेशाहीचं गाणं म्हंटल्यावर सुपरहिटच असणार .गाण्यातील शब्दनंशब्द शिंदेशाहीच्या रक्तात भिनला आहे आणि ते त्यांच्या बुलंद आवाजाने समाजाप्रबोधनाद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरवतात याचा खुप अभिमान वाटतो. आदर्श_ऊत्कर्ष दादुचं गाणं भारीच असतं यात शंकाच नाही. तुम्हाला#मानाचा_आदराचा_स्वाभिमानाचा_क्रांतीकारी_जयभिम #भिमरायांचा_आदर्श_समाजाचा_ऊत्कर्ष
@videocomedistatus9261
@videocomedistatus9261 6 ай бұрын
खरंच गर्व आहे जयभीम असल्याचा अंगाला काटे येतात बाबासाहेबांचे गीत ऐकल्यावर त्यांची खरंच खूप उपकार आहेत आपल्यावर बाबासाहेबांचा कुठल्या चौकात फोटो जरी दिसला तरी मन आनंदाने भरून येते आणि अभिमान वाटतो
@pradipragade6462
@pradipragade6462 6 ай бұрын
मग करा वंचित ला विजयी
@jaylahuji99
@jaylahuji99 6 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय लहुजी जय भीम जय आणाभाऊ साठे भारी गायल गाणं सरजी
@pravinchavan.official
@pravinchavan.official 6 ай бұрын
भाऊ तुझा डान्स खूप भारी आहे.. जय भीम 💙🙏
@satishgathade2112
@satishgathade2112 6 ай бұрын
Superb Song ❤Sa-prem Jay Bhim dada❤
@adityabanate9755
@adityabanate9755 6 ай бұрын
Neela Bhadak Jay Bhim Kadak Nice Song Dada 💙🥰
@pramodkumarahirwar5429
@pramodkumarahirwar5429 6 ай бұрын
Jai Bhim Jai Bhim Jai Jai samvidhan
@Insta__trending__reels1
@Insta__trending__reels1 6 ай бұрын
Kharch khup vat pahat hot mi tumchya ganyachi sir😊❤jaybhim 💙🙏🌸🙏🌸
@sanjaynikam979
@sanjaynikam979 6 ай бұрын
अफ्रतीम गाण आहे भाऊ गर्व आहे मला मी जयभिम वाला असन्याचा
@surajhcherti3031
@surajhcherti3031 3 ай бұрын
Superb ❤
@Prince_SIDHU..
@Prince_SIDHU.. 6 ай бұрын
Number ek song ahe खरच मला गर्व आहे जयभिम वाला असल्याचा
@shekharingle4433
@shekharingle4433 5 ай бұрын
I proud to be Buddhist ❤
@wankhedeNaina
@wankhedeNaina 6 ай бұрын
खरचं खूप गर्व आहे मला🎉 मी Buddhist 💙 जयभीम वाली असल्याचा...🌍🫶💙
@BalajiGaikwad-p2y
@BalajiGaikwad-p2y 6 ай бұрын
🙏नाद खुळा सॉंग. जय भीम जय लहुजी जय ज्योती जय शंभुराजे जय शिवराय जय महाराष्ट्र 🇪🇺🚩🙏
@swatitapase-shirsath1450
@swatitapase-shirsath1450 6 ай бұрын
नेहमीप्रमाणे गाणं सुपरहिट आहेच.... गर्व आहे मला मी जयभीम असल्याचा.💙💙🤍🤍
@amolgadling3142
@amolgadling3142 13 күн бұрын
गर्व आहे मला मी जय भीम वाला असल्याचा जय भीम दादा खूप छान गाणं जबरदस्त 🙏🙏💙💙
@sumedhkhadse6526
@sumedhkhadse6526 6 ай бұрын
Jay bhim 💙💙💙💙
@SanskarTakalkar
@SanskarTakalkar 6 ай бұрын
Jai bhim 💙 Jai shivray 🧡
@shahupaikrao5682
@shahupaikrao5682 6 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार अनंत काळापर्यंत असणार आहे. JayBhim JaySavidhan JayShivray🌹🌹🌹 🙏🏻🙏🏻🙏🏻
@BhaskarSardar-e3f
@BhaskarSardar-e3f 17 күн бұрын
Very nice गाणे
@ascreator5379
@ascreator5379 6 ай бұрын
एकच नंबर song आहे लहुजी वस्ताद साळवे अण्णा भाऊ साठे शिव शाहू फुले सगळ्यानां एकत्र केल जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत अणि खरच गर्व आहे मला मी मातंग आंबेडकर वादी असल्या चा जय लहुजी जय भीम जय ज्योतिबा जय शिवराय ❤❤❤
@AjayJadhav-cz8bv
@AjayJadhav-cz8bv 6 ай бұрын
जय भिम🎉
@MaheshMahi-ji5oh
@MaheshMahi-ji5oh 6 ай бұрын
ಜೈ ಭೀಮ್ 💙
@umeshpatole2534
@umeshpatole2534 6 ай бұрын
एक दम कडाक आहे गाणं दादा आणि मला फार छान वाटल की तुम्ही गाण्यामधी लहुजी वस्ताद साळवे यांचं पणं नाव घेतलं मी तुमचा पहिल्या पासून फॅन आहे आदर्श दादा तुम्हाला माझ्याकडून kadak Jay bhim Jay lahuji Jay shivray🙏🙏🙏🙏🙏🙏🔥
@akashpacharane454
@akashpacharane454 6 ай бұрын
💙Jay Bhim 💙
@SonuSardar-oq9ep
@SonuSardar-oq9ep 6 ай бұрын
Krantikari Kadakkkkk Jay Bhim👑👑
@Shaileshmane1311
@Shaileshmane1311 14 күн бұрын
गर्व नाही तर माज आहे जय भिम वाला असल्याचा 💙💙🔥💥✨😎
@Rockxgaming495
@Rockxgaming495 6 ай бұрын
Jay Bhim 💙 Jay shivray 🧡
@vaibhavborkar5048
@vaibhavborkar5048 6 ай бұрын
JAY BHIM💙🙏🏼🇮🇳
@subhashbramhraj101
@subhashbramhraj101 6 ай бұрын
Greate, we proud of shinde family, कडक जयभिम 🙏🙏🙏
@kailaslandage3989
@kailaslandage3989 6 ай бұрын
जय भिम कडक❤
@pankajsalve6854
@pankajsalve6854 6 ай бұрын
EK hi nara Jay bhim 💙
@adityakharatofficial714
@adityakharatofficial714 6 ай бұрын
खतरनाक 🔥🔥🔥
@appalandge727
@appalandge727 6 ай бұрын
दर वर्षी आदर्शच्या गाण्याने जयंती साजरी होते... यंदाही दमदार गाणं घेऊन आलात त्याबद्दल अभिनंदन.. सुरेख गाणं आहेत... 🅐︎🅛︎🅛︎ 🅣︎🅗︎🅔︎ 🅑︎🅔︎🅢︎🅣︎
@rohitkadam5163
@rohitkadam5163 6 ай бұрын
जय भीम , जय शिवराय. 👌🏻👌🏻👌🏻
@bossbaap2538
@bossbaap2538 6 ай бұрын
गर्व आहे मला मी jay bhim वाला असल्याचा💙 jay bhim 💙
@kirandevre007
@kirandevre007 16 күн бұрын
गर्व तर आहेच जय भीम वाले असल्याचा पण शिंदेशाही चा पण गर्व आहे
@sarojagaikwad5369
@sarojagaikwad5369 6 ай бұрын
Lai bhari song jay bhim jay lahuji❤
@Roshanofficial123.
@Roshanofficial123. 6 ай бұрын
जय भिम 💙👈🏻
@anupamasardar5093
@anupamasardar5093 6 ай бұрын
Jaiii Bhim💙💙💙💙
@vishnuwaghmare2120
@vishnuwaghmare2120 6 ай бұрын
❤❤❤
@sagargaikwad9737
@sagargaikwad9737 6 ай бұрын
South Superstar उत्कर्ष अण्णा 💪💪
@NareshParmar-kv6ou
@NareshParmar-kv6ou 5 ай бұрын
Jay bhim namo buddhay Jay samidhan suppar
@sandipgaikwad2277
@sandipgaikwad2277 6 ай бұрын
Kadakkkk जय भीम दादा मनातल बोललास..🔥🔥💯💙
@kiransawant5441
@kiransawant5441 Ай бұрын
खरचं मला हि गर्व आहे जय भीम असल्याचा 🥰😍❤जय भीम नमो बुद्धाय❤
@तातेरावभुजंगवंचितकार्यकर्ते
@तातेरावभुजंगवंचितकार्यकर्ते 6 ай бұрын
आदर्श शिंदे सरांच्या गाण्या शिवाय 14 एप्रिल अपुर्ण आहे...
@SureshKhade-s7k
@SureshKhade-s7k 6 ай бұрын
Jay bhim kadkk 💙💙💙💙💙💙💙💙❤🎉
@gautamimahire512
@gautamimahire512 6 ай бұрын
Most awaited song 🎉 Jay bhim 💙
@FreeFire-on9bc
@FreeFire-on9bc 6 ай бұрын
आदर्श शिंदे ❤❤
@VikasThombare-z4e
@VikasThombare-z4e 27 күн бұрын
भाऊ मानाचा खडक निळा भडक जय भीम तुम्ही खूप सुंदर गीत गायले आम्हाला तुमचा अभिमान आहे
@videocomedistatus9261
@videocomedistatus9261 6 ай бұрын
Suparrrrrr Dada jay bhim
@kiranpaikrao
@kiranpaikrao 6 ай бұрын
मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम दादा 👑💙🙏
@loveyoubluebird358
@loveyoubluebird358 6 ай бұрын
Jay Bhim 💙
@FooddienationIndia
@FooddienationIndia 6 ай бұрын
Krantikari Jai bheem from Karnataka Gulbarga 🙏💙💪⚔️💯
@satishgavai6641
@satishgavai6641 6 ай бұрын
❤️ SHINDESHAHI.❤️Insta full rada karnar..🎉💥🔥🔥
@pravinnarwade3186
@pravinnarwade3186 6 ай бұрын
Aadarsh Shinde great Hero 👍
@swapnilkhandagale9040
@swapnilkhandagale9040 6 ай бұрын
क्रांतिकारी जय भिम शिंदे शाही
@krishnanathparvatkar5842
@krishnanathparvatkar5842 6 ай бұрын
One n only Utkarsh Bhau (all rounder ) 💪🏻👍😊
@ashvinijadhav6019
@ashvinijadhav6019 6 ай бұрын
जय भीम जय सविंधान ❤🙏🙏🙏
@dhammratandongre3577
@dhammratandongre3577 13 күн бұрын
मला गर्व आहे जय भीम वाला असण्याचा
@luv_hate97
@luv_hate97 6 ай бұрын
💙
@rohitpawar1825
@rohitpawar1825 6 ай бұрын
Khup bhari song zalay dada jay bhim 💙
@ajaygaikwad1692
@ajaygaikwad1692 6 ай бұрын
ऐकून अंगावर काटा येईल अस गान आहे भाऊ खरंच क्रांतिकारी.💙🎤🔥😎🎧💯 गर्व आहे मला मी जयभिमवाला असल्याचा😎
@pravinnarwade3186
@pravinnarwade3186 6 ай бұрын
Kar Shinde great Hero
@mahimapawar6369
@mahimapawar6369 6 ай бұрын
Superb song 💙💙💙
@mangeshpatil5999
@mangeshpatil5999 6 ай бұрын
Very nice 👍 kratikari Jay bhim namo budhhay 🎉🎉
@sonubhalerao5174
@sonubhalerao5174 6 ай бұрын
बापांचा बाप🙏 Dr Ambedkar Babasaheb Ambedkar 🇮🇳💪🇪🇺
@savitasahare-rh6gg
@savitasahare-rh6gg 6 ай бұрын
गर्व आहे मी जमभिमवाली असल्याचा जयभिम दादा मी पूर्वा सहारे
@Car2n7869
@Car2n7869 6 ай бұрын
जय भीम First Comment 💙
@Beinghuman20249
@Beinghuman20249 6 ай бұрын
Salman Khan Movie on Eid & Adarsh shinde Bheem geet on 14th April Baba saheb Jayanti Are great combinations ever💙
@ramvijay4327
@ramvijay4327 6 ай бұрын
Jay bheem Jay bheem Jay bheem Jay bheem Jay ❤❤❤❤
@krantiguru5902
@krantiguru5902 6 ай бұрын
खतरनाक जय लहुजी ❤
@aksdtayade
@aksdtayade 6 ай бұрын
❤Bomb A Drop❤🔥🔥🔥🔥⚡⚡⚡⚡💫💫💫💫
@RAJRATNAKADAM44
@RAJRATNAKADAM44 6 ай бұрын
👌👌👌👌
@akkufamilyvlog
@akkufamilyvlog 6 ай бұрын
Jai Bheem Baba saheb ❤
@praveensutar0358
@praveensutar0358 6 ай бұрын
✊Jai Bheem🙏💙💫
@aspajaypagare2310
@aspajaypagare2310 6 ай бұрын
Khup chhan dada 🎉❤
Bhava Jay Bhim Ghyava | Adarsh Shinde | Utkarsh Shinde | VijayaAnandMusic
5:10
non Stop Bhim Geet (T series) 2024 🔊🔊 #jaybhimsong @TSeriesMarathi
1:04:20
Kabir daware reels
Рет қаралды 124 М.
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 113 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 106 МЛН
Bhim Baba Thanks | Dr Utkarsh Shinde | VijayanandMusic
4:17
VijayaAnandMusic
Рет қаралды 199 М.
non stop song bhim Jayanti special song's
23:39
PW Beats
Рет қаралды 689 М.
Babasaheb Zindabaad | Adarsh Shinde | Utkarsh-Adarsh | VijayaAnandMusic
5:07
VijayaAnandMusic
Рет қаралды 1,7 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 113 МЛН