बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏 🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत) 👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/fqW7cqFsaJaae9U 🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत) 👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/goCrZX6je8h7pdE 🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत) 👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/mZ3Oin2nftmAgJI 🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा) 👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/fqC1koiLdrmgfZY 🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत) 👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/d3qnkJmhfpxni80 🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत) 👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/foCvgqRqhct_gqc
@sachinwakle856 Жыл бұрын
❤❤❤❤❤
@nikitathorat8900 Жыл бұрын
P
@nikitathorat8900 Жыл бұрын
L
@monalidhawale5142 Жыл бұрын
❤
@vidhyasagarpandit6566 Жыл бұрын
ौ
@_akshaysalave407 Жыл бұрын
मि मातंग आहे पण अजून आमचा मातंग समाज हा बाबा साहेबांचे उपकार जानू शकला नाही 🙏जय भिम जय लहुजी 🙏 🗞
@Sarashinde77711 ай бұрын
Hi
@_akshaysalave40711 ай бұрын
@@Sarashinde777 hlo
@maheshgaikwad771211 ай бұрын
Agadi brobar
@sk_29710 ай бұрын
समजावण्याचा प्रयत्न करत रहा भाऊ समजून घेतील एक दिवस.
@GangadharBone7 ай бұрын
Barobar bahu
@नास्तिक90913 ай бұрын
लवकरच मी धर्मांतर करणार आहे,हिंदू धर्मातून बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहे.
@mariagroupsАй бұрын
स्वागत आहे
@hirakantwaghmare74462 жыл бұрын
बाबासाहेब नसते आम्ही कुठे असतो हे गीत ऐकून अंगावर काटा उभा राहिला खूप छान मिलिंद शिंदे साहेब तुमच्या आवाजाला जोड नाही अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️
@ramdasadsul1505 Жыл бұрын
Jay Bhim. Jay Sanvidhan. Jay. Bharat Namo. Buddha
@vinodgaikwad53512 жыл бұрын
खरच दादा लडले बाबासाहेब मांग मारासाठी मानाचा जय भीम जय लहुजी
@avinashbhosale74822 жыл бұрын
🙏🙏
@avinashbhosale74822 жыл бұрын
Jai bhim
@sanketmalavi4031 Жыл бұрын
फक्त मांग महार समाजासाठी न्हवे तर इतर एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील ज्या जाती आहेत त्या एकूण 6743 जातीं वरती उपकार आहेत.. आणि एससी एसटी ओबीसी साठी मोठा लढा देन हा त्यांच्या आयुष्याचा एक पैलू होता, बाकी देशासाठी सुद्धा त्यांनी अनेक चांगली कार्ये केलेली आहेत. ज्याचा फायदा फक्त एससी, एसटी, ओबीसी ला नाही तर अख्ख्या देशाला होतो, अशी अनेक कार्ये बहुजन समाजा पासुन कायम लपवली जातात, दडवली जातात.. आणि बाबासाहेबां विरुध्द फक्तं विष पेरल जातं इथल्या लोकांच्या मना मध्ये..
@umeshgaikwad8472 Жыл бұрын
महार बाबासाहेबांना बोललेलो नाही शूरवीराची औलाद आहात तुम्ही असे बाबासाहेबांनी बोलले मार जय भीम जय भीमा गोरेगाव
@swagatshirsath42482 жыл бұрын
समाजात मिळणारा आदर,आणि पोटभर मिळणारी भाकर बाबा केवळ तुमच्यामुळेच__❤️ जय भीम जय संविधान
@satishjogdand6784 Жыл бұрын
Kay शब्द रचना आहे आणि आवाज पण खूप छान आहे sir तुमचा
@ajitbansode2223 Жыл бұрын
गाण्यातला शब्द न शब्द भावनिक करणारा आहे 🙏💙 उपकार फक्त आणि फक्त बा भीमाचे 😢
@shivajikamble-hc5ot Жыл бұрын
Fakta Babasaheb veri good song ❤
@rukminibansode71 Жыл бұрын
@VishalBhauGaming😊
@rinagavli14432 жыл бұрын
🙏किती सुंदर आवाज आहे सर तुमचा या गाण्यातून तुम्ही पूर्ण आपली महराची कथा मांडली खरच रडायला आल 😭 बाबा होते मानून आज आपण येते आहोत 🙏🙏🙏💙💙💙👌
@dineshkudmethe491 Жыл бұрын
भीमा तुझ्या जनंमामुळे उद्धरली कोटी कुळे....जय भीम.💐🙏🙏💐
@sagarshirsat1483 Жыл бұрын
Maharachi nahi Saglya Shedul Cast walyanchi pan baki sarva Visarle Babasaheb fakt MAHARA che ch ahet baki lokanna fakt Arakshan pahije
@milindkamble341110 ай бұрын
सर तुमच्या सारखे गीतकार संगीतकार पुन्हा होणे नाही❤❤
@Nikhil-qy4jn2 ай бұрын
अगदी बरोबर... सलाम शिंदे घराण्याला
@gaikwadrahul6683 Жыл бұрын
लेक सुभेदाराचा लढला मांगा महारांसाठी एकच वाक्य जय भीम जय संविधान आमच्या उद्धारांचा
@shamikasalvi7371 Жыл бұрын
काय तो देव कामाचा फक्त फुल हरचा अत्यंत सुपर अभिमान वाटावा असे गीत सादर केले त्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन 🌹🙏
@गंगाधरबोन्लेवाड Жыл бұрын
त्याकाळातील तसेच आता पण मनुवादी विचारांवर तलवार चालवण्याची ताकद फक्त भा.डॉ.बाबासाहेब यांच्या मुळे शक्य झाले.....जय भीम 🙏🚩
@vijayyengade7467 Жыл бұрын
सत्य गाण्यात मांडले, बाबाचे उपकार कधीच फेडले जाऊ शकतं नाहीं परंतु प्रत्येकाने त्यांच्या सांगीतलेल्या वाटेवर चालल पाहिजे
@chandujondhale32912 жыл бұрын
जेवढं सुंदर गीतरचना तेवढंच सुंदर गायन 👍👍👍 मिलिंद शिंदे सर आपणास सप्रेम जय भीम 🙏🙏🙏
@ashvinsalve6453 Жыл бұрын
बाबासाहेब नसते तर कुठे असतो आम्ही विचार करूनच अंगावर काटा येतो खूप छान गाणं आहे हे ✍️✍️✍️🙏🙏जय भिम ✍️✍️🌹🌹
@sudhakaringale5975 Жыл бұрын
आमच्या साठी तो लढला भिवा लेक सुभेदाराचा............ हे शब्द ऐकून डोळ्यात अश्रू आले😭
@akshaykharat1874 ай бұрын
मानलं लागलं हे....😢
@Nikhil-qy4jn2 ай бұрын
खरच अश्नू आले..😢
@satishpisule56972 жыл бұрын
एवढ सुंदर रचना आहे गाण्याची 5 मिनट शांत डोक ठेऊन विचार करायचा की बाबासाहेब आपल्यासाठी लढ़ले नसते तर आज या परिस्थितिला आपले काय हाल असते म्हणून देवा पेक्षा ही उपकार बा भीमाचे शेवटाच्या श्वासपर्यंत जय भिम 🙏🏻💙
@sumitgamerofficial2915 Жыл бұрын
बाबा तुम्ही नसते तर असे दिवस आलीस नसती बाबांचे खुप उपकार आहेत आपल्या तुमच्या येवडी बुद्धी कोणालाचं नाही खातो ते भाकर आणि जे जीवन जगतो सर्व तुमच्या मूळ बाबा तुही नसते तर असे सोन्या सारखे दिवस आलेच नसते बाबा भीमाचा विजय असो जय भिम नमो बुद्धाय💙💚💪🏻
@tusharahire2711 Жыл бұрын
या गाण्यातील एक एक शब्द खरा आहे . हे गाणं ऐकताच डोळ्यात पाणी येतं .आणि ते दिवस आठवतात कसा जगाला असेल आपला समाज . किती छळ केला आपल्या समाजाचा .
@akankshakolhapurkar2 жыл бұрын
गाण्याचे बोल ऐकून अंगावर शहारे येतात खरच बाबा तुम्ही नसता तर आमचं काय झालं असते हा विचार सुद्धा करू वाटत नाही🙏😌😌जय भीम नमो बुद्धाय❤️
@KingQueen-ky1st2 жыл бұрын
💯बाबा ❤
@badalwagh98182 жыл бұрын
Baba😩
@vishalkamble11592 жыл бұрын
Miss u baba😥
@kiranwaghmare60482 жыл бұрын
जय भीम नमो बुद्धाय
@yogesh52822 жыл бұрын
कसे उपकार फेडु बाबा तुमचे 😭🙏
@_Soundwala_ Жыл бұрын
आत्ताची परिस्थिती बघून असं वाटतंय की आपल्याचं समाजाने हे गाणं निट ऐकण्याची गरज आहे, ज्या धर्मामध्ये आपल्याला 'अस्पृष्य' असे संबोधण्यात यायचे त्याच धर्माचे सर्मथन करताना आपला समाज दिसतो... खंत वाटते या गोष्टीची... जय भिम 💙
@dipakkamble7829 Жыл бұрын
What are you say is right ❤ Respected SPREM JAY BHIMCH Namo buddhay Jay SANVIDHAN
@prashantkamble3286 Жыл бұрын
सप्रेम जय भीम दादा अगदी बरोबर आहे तुमचं
@sanketmalavi4031 Жыл бұрын
आत्ता पहिल्यासारखी काही वाईट परिस्थिती राहिली नाही, जातीची बंधने कमी झालेली आहेत, अस्पृश्यता, शिवा शिव पाळली जात नाही, पाहिल्यासारखं स्पर्ष बाटवत नाही, सावली विटाळत नाही, वाईट, क्रूर रूढी परंपरा नाहीत असं म्हणून आपल्या आंबेडकरी समाजाचे लोक देवा धर्माच्या, तथाकथित अध्यात्माच्या नादी लागलेले आहेत.. आपले लोक म्हणतात की अरे जातिभेदाचा आणि देवावरच्या भक्तीचा धर्माशी काय संबंध आहे, जे झालं ते विसरून जाऊ, देवाची भक्ती केल्याने आम्हाला बरे वाटते , आमच्या मनाला बरे वाटते तुम्ही आम्हाला शिकवू नका, बाबासाहेबांनी धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. असं म्हणून आपल्याच लोकांशी भांडत बसतात.. त्याच काय.. अश्या लोकांचं मला खूप वाईट ही वाटतं आणि राग ही येतो. आपलेच लोक असं करत असतील मग दुसऱ्या जातीच्या लोकांना आपण काय आणि कसं समजावणार?
@prashikbodade3543 Жыл бұрын
बरोबर 👍
@surakshakharat3094 Жыл бұрын
Right
@dineshk.kamble2842 жыл бұрын
जयभिम🙏 जबरदस्त शब्द रचना सुनिल जी दादांची दादा मिलिंद दादांची आवाज नं. 1
@Shashwat_sharad_ingle_2 жыл бұрын
Jay bhim🙏🙏🙏
@navgharemohan6571 Жыл бұрын
मला विचार पडतो जा मातंग डोर चांभार आणि कइकाडी समाजाचा उध्दार झाला आमच्या बरोबर तरी ते बेमान झाले बाबासाहेबला जय भीम कुणी मानो या ना मानो आमच्या शरिराती सेवठचा रत्कातिल थेंबा असे प्रयंत जय भीम म्हणत राहु जिवन असे प्रयंत्न आंबेडकर समाज साठी वायु जय भीम जय भारत
@dipakkamble78292 жыл бұрын
अप्रतिम गान 👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 आदरणीय मिलिंद शिंदे साहेब सप्रेम जय भीम जय बुध्द जय प्रबुद्ध जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shobhahire21452 жыл бұрын
अतिशय सुंदर गाणं आणि सर तुमच्या आवाजाला तर तोडच नाही 👌👌
@siddharthgaikwad461 Жыл бұрын
right 👍👍
@roshanshinde65885 ай бұрын
Correct 💯%👍
@sevakbhalerao37022 жыл бұрын
खरच हे गाणं ऐकुन डोळ्यात आपोआप पाणी आलं,,,जयभीम,,बाबासाहेब नसते तर काय झालं असतं कुणास ठावूक
@AmitBorkar-l5h5 ай бұрын
सर तुमच्या फक्त गान्यातूनसुध्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची जाणीव आम्हाला होते. माझ्यादृष्टीने आपण हिंदी चित्रपट सृष्टीतील गायकांपेक्षा कितीतरी पटीने मोठे गायक आहात.
@mahendrapadelkar37173 жыл бұрын
बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम
@yourajjadhav3936 Жыл бұрын
आमच्या साठी बाबांनी त्रास सहन केला खरच शिन्दे शाही ला सॉभी माणी जयभीम
@swapnil358ranvir Жыл бұрын
साहेबांचे साहेब बाबासाहेब जगात गाजावाजा भिमराव ऐकच राजा जय भीम जय भीम
@jeetphotography28711 ай бұрын
या एका गान्या मधे कढ़ून येते किती वाइट परिस्थिति होती आमची आणि आज आमच्या बापा मुड़े आम्ही कुठे आहो जर का आमचा बाप नस्ता तर आज ही आमची तेच परिस्थिति असली अस्ति ❤❤ माझा बापाला 🙏 सप्रेम जय भीम 🙏
@bharatPaikrao-t9s Жыл бұрын
ज्या भिमराव रामजी अंबेडकर जे आपल्या साठी ते त्या उपकार कधीफीठनार नाही जय भिम जय संविधान नम्मो बुध्दाय
@goinwadbngoin49052 жыл бұрын
खरचं खुप त्याकाळची सामाजिक आमच्या विरोधातली परिस्थिती ,सत्य,निर्भीड व संगष॔मय शौय॔ गाथा गीतकारांनी गीताची रचना केली....कसे विसरू बाबा तुमचे उपकार ? अन् विसरलो तर माझे हाल कोण मोजेल ?आजच्या तरुणाईला हे हाल,अडचण, समस्या माहित आहेत काय???कृपया जाणिव ठेवावी. 👊🤛🙏✍🤝
जय भीम दादा...🙏🙏🙏गाण्याचे प्रत्येक शब्द अंगावर शहारे काटे आणणारे आहेत.दादाचा खूप खूप छान आवाज आहे.दादांना पुन्हा त्रिवार जय भीम...🙏🙏🙏
@dipaksuryawanshi5105 Жыл бұрын
मागं आंबेडकरवादी जय लहूजी जय भीम 🟡+🔵✊
@avinashmanwar1465 Жыл бұрын
एक-एक शब्द अनमोल आहे दादा तुमचा. विचार करायला भाग पडतो.. अप्रतिम___❤️
@ajaygdajaygd30242 жыл бұрын
खरंच आमच्या साठी लढला तो भिवा🙏💙🙏💙🙏💙🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@Pratiksha158 Жыл бұрын
I Proud To Be I I'm Buddhist & भीम वादी *"जय भीम"* 💙🙏🏻
@devagawai63063 жыл бұрын
जय भिम 🙏 सल्युट शिंदे परीवार ❤️❤️
@KingQueen-ky1st2 жыл бұрын
डोळ्यात पाणी ये तय बाबा🥺🥺, तुम्ही नस्ता तर आज अमच काय झाल असत.
@pjcreations2734 жыл бұрын
खूप सुंदर गाणं आहे, परमपूज्य बाबासाहेब एक युगपुरुष आहेत. अशा युगपुरुषाला कोटी कोटी अभिवादन. बाबा मरेपर्यंत तुमच्या विचारांची साथ कधी सोडणार नाही तुम्ही भारतीय संविधानाच्या रूपाने सदैव आमच्या सोबत आहात...💐💐🙏🙏🙏🙏
@vishalkamble11592 жыл бұрын
खूप वेळा तरी ऐकलं तरी मन न भरणार गाणं 🔊🥺
@ravitajane206 Жыл бұрын
खुप छान दादा मानाचा स प्रैम जय भीम
@rameshkasbe6870 Жыл бұрын
आज मी कोट्याधीश फक्त बाबामुळे उपकार भिमाचे
@Dcompany__ Жыл бұрын
मनाचं स्वाभिमानाचा सप्रेम जय भीम
@govindasurwade1732 Жыл бұрын
खरोखर किती गोड आवाज आहे जय भीम
@gammerboy27873 жыл бұрын
Jay bhim jay buddhmai bharat 🙏🙏 खूप चांगला गाणं आहे
@prakashjawale7792 Жыл бұрын
खुपंच छान!10हजार शब्दांच्या लेखा पेक्षा पण कवी ने मोजक्या प्रभावी शब्दात सर्व मांडले.गायकी तर खुपंच प्रभावी मंगळवेढ्याची शान,देशाचा अभिमान "शिंदे" कुटुंबिय आहेत.आपणा सर्वांना मानाचा कडक जय भीम.
@akshaytambe09611 ай бұрын
खूप भावनिक गाणं आहे हे. जय भीम
@amolwaghmare487211 ай бұрын
Ky lihav baba sati sangnya sati basle tar abhal kami angavar Kate ani dolyat pani yete swabhimancha Jay bhim
@shitalpawar5131 Жыл бұрын
खूप छान गान आहे 👌👌👌👌👌👌
@_Moahan602 жыл бұрын
Farach Sunder 👍👍👍, Jay Bhim 🙏🙏🙏🌹
@ShivamSalve-s7t Жыл бұрын
💙जय भीम ...जय लहूजी💛.....
@Sangharsh6963 Жыл бұрын
खरंच इतरांनी ही विचार केला पाहिजे...जय भिम 🙏
@pardipmohite5998 Жыл бұрын
मी मातंग आंबेडकर वादी जय भीम जय लहुजी 💛💛💙💙
@pratappaikrao2472 Жыл бұрын
जयभिम 🙏 अभिनंदन गायकाचे व कोटि कोटी प्रणाम सुभेदार रामजी पित्या ला आणि तसेच सर्व दलीताचा बाप बाबा साहेब आंबेडकर यांच्या चरणी शतशः प्रणाम
@pavanmore634811 ай бұрын
All time favourite 💙🙏Jay bhim namo budhay👍
@shrikrushnawagh13183 жыл бұрын
खूपच छान गान आहे....शब्दच नाही माझ्या जवळ या गाण्याबद्दल काही🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌👌
@rohittpotfode78302 жыл бұрын
Jay bhim
@kunalvlogs94122 жыл бұрын
Jaybhim dada chan git ahe
@seemashingade3712 Жыл бұрын
जय भीम 💙 जय मीम 💚💪🏻 अती प्रिय मिलिन भाऊ
@aniketkamble12183 жыл бұрын
1 Number Milind Dada
@lukasgayakwad-vj1qu Жыл бұрын
Super se bhi upper, kadak Jay bhim
@vasantraowaghmare45297 ай бұрын
अगदी सत्य आहे. *नसता भिवा तर* *खायला मिळाला नसता मेवा.* म्हणून भारतातील प्रत्येक नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकारच मानले पाहिजे.
@nkamble90552 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं मिलिंद दा..🥺
@sanjaymane1880 Жыл бұрын
खरच खुप छान गाणे आहे
@thathagathdurgam7784 жыл бұрын
Super Jai Bhim 🍃☸🙏🙏🇮🇳🙏🙏☸🍃
@tejswnichakre95822 жыл бұрын
Khup khup chan aahe song super hit Jay bhim . .....
@anitakakde956 Жыл бұрын
Kharach khup sunder Gane ahe.jai bhim
@mukeshsurwase2372 жыл бұрын
जय भीम
@kailaspahurkar42152 жыл бұрын
जय भिम नमो बुद्धाय🌹🌹
@kiranwaghmare60482 жыл бұрын
जय भीम नमो बुद्धाय
@SwapnilKankal-rk9wh4 ай бұрын
गाणं मन लावून ऐकलं अंगावर काटाच आला राव🫡💙💙📘📘
@YashvantKamble-u7x11 ай бұрын
त्याच पेना मध्ये खरोखर ताकत होती दादा.
@omdamodar14844 жыл бұрын
😘😘😘😘🌷🌹🌹🙏🙏🙏🙏 Krantikari saprem Jay bhimraj namo buddhay 💙💙💙💙🌹🌹🌷🥰🥰🥰🥰
@nagnathubale847 Жыл бұрын
खूप छान आहे गाण❤
@pradipukande491 Жыл бұрын
हे गाणं मी सकाळी उठले कि केव्हा पण ऐकतो कारण यार या गाण्यातून कळते आणि बाबांनी आपल्यासाठी केवढ केल. या देशासाठी पण... गुलामगिरी मोडूवून लोकशाही... केली..... बाबांना नेहमी आठवणी राहणार आमच्या त्यांचे उपकार पिढ्यान पिढ्या फिटणार नाही
Salute to you sir superb song I am proud of Buddhism. Jai bhim
@shireeshingle54602 жыл бұрын
Super And fantastic Songs Sir Saprem Jay Bhim Namo Bhudhay All of You
@shrikrushnakhillare11513 жыл бұрын
Very good song saheb
@aratisathe34182 жыл бұрын
💙💛 जय भीम जय लहुजी
@shubhamkakde64042 жыл бұрын
जय भिम 👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿🌷🌷🌹🌹
@surajjawadedatta82102 жыл бұрын
सप्रेम जय भिम
@awesomegamer47892 жыл бұрын
Kadak ani neela bhadak Jay bhim
@manojbansode45032 жыл бұрын
जय भिम
@tusharowal3358 Жыл бұрын
Jay bhim, namo buddhay, very nice song, very nice voice sir, power of dr ambedkar , power of education
@vidyasagargaikwad84552 жыл бұрын
Sir ekdm bhari
@dhammashirsat91902 жыл бұрын
रामजी सुभेदार यांचे पण आभाळ उपकार आहेत आपल्या बौद्ध समाजावर
@VishalMane-gv7sf Жыл бұрын
आम्ही खातों त्या भाकरीवर भीमाची सही आहे र .... जय भीम
@amolupare1502 жыл бұрын
We are because he was. I bow to him. The greatest scholar forever.
@aishvaryameshram30174 жыл бұрын
jay bhim
@karunakamble36482 жыл бұрын
Kadak jay bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vijaygaikwad797311 ай бұрын
अप्रतिम गाणं आहे दादा. खूप खूप धन्यवाद. जयभीम जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏⚘⚘⚘⚘.