ऑगस्ट/सप्टेंबर महिन्यातील झेंडू लागवड खत व्यवस्थापन ? तुम्ही झेंडूच्या कळी किती वेळा तोडल्या ?

  Рет қаралды 32,235

MI MARATHI

MI MARATHI

Күн бұрын

#झेंडू लागवड कशी करावी #झेंडू"_लागवड_संपूर्ण माहिती #झेंडू वरील फवारणी #झेंडू खत व्यवस्थापन, झेंडू लागवड कधी करावी #झेंडू खत व्यवस्थापन माहिती, #झेंडू लागवड खर्च #झेंडू एकरी रोपे उत्पादन, खर्च #झेंडू पिकास लागवणी खते
#झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्वाचे फुलपिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळया पुष्प रचनेमध्ये, बगीच्यांमध्ये रस्त्यालगत, तसेच कुंड्यांमध्ये लागवड केली जाते. झेंडूचे पीक राज्यात तिन्ही हंगामात घेतले जाते व त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते. झेंडूचा उपयोग मुख्यत्वे करून सुट्या फुलान्साठीच केला जातो.
झेंडू हे मुख्यत्वाने थंड हवामानाचे पिक आहे. थंड हवामानात झेंडूची वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो. वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूची लागवड पावसाळी, हिवाळी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते. आफ्रिकन झेंडूची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर व जुलैच्या पहिल्या आठवड्यापूर्वी केल्यास उत्पादनावर आणि फुलांच्या दर्जावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून १५ दिवसाच्या अंतराने लागवड केल्यास ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत भरपूर व दर्जेदार उत्पादन मिळते. परंतु सर्वात जास्त उत्पादन सप्टेंबर मध्ये लागवड केलेल्या झेन्दुपासून मिळते.
झेंडूची लागवड निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत करता येते. झेन्दुसाठी सुपीक, पाणी धरून ठेवणारी परंतु पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन चांगली मानवते. ज्या जमिनीचा सामू ७.० ते ७.६ इतका आहे त्या जमिनीत झेंडूचे पीक चांगले येते. झेंडू या पिकांस भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे. सावलीमध्ये झाडांची वाढ चांगली होते परंतु फुले येत नाहीत.

Пікірлер: 28
@sharadnayakavadi9077
@sharadnayakavadi9077 Жыл бұрын
अहो कधी कोणते आणि वाफरायच ते सांगा ना...तुमचे ऐकुन आम्ही खत टाकणार आपण लोकांना मार्गदर्शन करतोय हे कळायला हवं आपण जनरल माहीती सांगत आहेत..लागवडी पासुन व्यवस्थापन सांगा
@shirishvyavahare3165
@shirishvyavahare3165 Жыл бұрын
ते कोणच सांगत नाहीत भाऊ... सगळे जनरल माहिती सांगतात views आणि लाईक्स साठी... Schedule कोणीच सांगत नाहीत नीट
@ashucreator3735
@ashucreator3735 3 жыл бұрын
Bhari❤️❤️❤️
@sandeep34806
@sandeep34806 3 жыл бұрын
Nice sir
@subhashtalwar4222
@subhashtalwar4222 Жыл бұрын
Super👍
@ashucreator3735
@ashucreator3735 3 жыл бұрын
❤️❤️
@rahullondhe9606
@rahullondhe9606 2 жыл бұрын
khup chan
@ajaym.d7712
@ajaym.d7712 Жыл бұрын
1acre mdhe kiti zendu lagwad hoil?
@gajanandattakaitwad5799
@gajanandattakaitwad5799 2 жыл бұрын
झेंडू (IndusCompany)मध्ये कमी उंचीच्या जाती कोणत्या आहेत ?
@sachinkhochare3130
@sachinkhochare3130 Жыл бұрын
सर माझं प्लॉट 10 दिवसाचा आहे फुटवा कमी आहे काय करावे लागेल
@mimarathi3292
@mimarathi3292 11 ай бұрын
21 दिवसांनी फुटवा दिसेल, आणि त्या नंतर 12:61:0 खत घालावे
@जनार्दनबबनगाजवे
@जनार्दनबबनगाजवे 2 жыл бұрын
सर करपासाठी सागा औषध सागा
@mimarathi3292
@mimarathi3292 2 жыл бұрын
करपा म्हणजेच थ्रीप्स..
@mimarathi3292
@mimarathi3292 2 жыл бұрын
नागअळी,
@आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील
@आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील 2 жыл бұрын
माझा 45दिवसाचा झेंडू आहे फुटवा कमी आहे काय फवारणी करावी व किती दिवसानी
@mimarathi3292
@mimarathi3292 2 жыл бұрын
12:61:0
@vaibhavpatil9205
@vaibhavpatil9205 2 жыл бұрын
सर माझा आता प्लॉट चालू आहे करप्यासाठी उपाय सांगा
@dhaneshmhetre1515
@dhaneshmhetre1515 3 жыл бұрын
पोटास गरज नाही कारण
@mahitiapli949
@mahitiapli949 3 жыл бұрын
आत्ता कळी लागत आहे sir तर कोणते खत ध्यवे
@mimarathi3292
@mimarathi3292 3 жыл бұрын
12 61 0 ..10 लिटर पाण्यात 10 ग्रॅम.. फक्त.. फवारणी
@mahitiapli949
@mahitiapli949 3 жыл бұрын
झाड जास्त पणजाळे नाही सर कोणती फवारणी करावी
@mimarathi3292
@mimarathi3292 3 жыл бұрын
Whatsapp la photo pathwa ,
@mahitiapli949
@mahitiapli949 3 жыл бұрын
व्हॉट्स ॲप नंबर कोणता आहे सर
@jaykadam205
@jaykadam205 2 жыл бұрын
Dada number milel ka tumcha
@mimarathi3292
@mimarathi3292 2 жыл бұрын
8698501771
@aniketjejurkar9982
@aniketjejurkar9982 2 жыл бұрын
थंडीत कलकत्ता जमतो का
@mimarathi3292
@mimarathi3292 2 жыл бұрын
लागवड सप्टेंबर/ऑक्टोबर मधील असली तर
@aniketjejurkar9982
@aniketjejurkar9982 2 жыл бұрын
@@mimarathi3292 आत्ता15 नोव्हेंबर ला
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 70 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 46 МЛН
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 49 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 50 МЛН
झेंडूची कळी कधी खुडावी
3:51
Datta Kankal Marketing
Рет қаралды 13 М.
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 70 МЛН