फायद्याची शेती करण्यासाठी उपयुक्त ठरणारी माहिती, आपण आमच्यापर्यंत पोहचवत आहात.एक नवी दिशा आणि एक नवी ऊर्जा आपल्या व्हिडीओ मधून मिळते. आपल्या दर्जेदार माहितीमुळे तरुणांमध्ये नवचैतन्य आल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आहे.. #भाषणरंग
@MLAbabanshewale32322 жыл бұрын
Jabardast Shetkari Samrudh Idea अतिशय सुंदर अशी संकल्पना आहे आणि व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितले आहे एक सर्व शिक्षित सर्व गटातील शेतकऱ्यांसाठी उपयोगी असे
@shodhvarta2 жыл бұрын
भाऊसाहेब शिंदे हे खूपच मेहनती आणि हुशार शेतकरी आहेत. त्यांचं नक्की अनुकरण करण्याचं सारखं आहे...
@VikasShende101 Жыл бұрын
✨✨ 1 Kach Video Madhe Sampurn Mahiti Bhetali...... Sir Ji Tumhi Sarv Q. Vicharale Aani Patil Sahebanhi pan Vevstit Mahiti Dili........👌👌🙌🙏💯💯💯
सर.. व्हिडिओ खूपच सुंदर झाला आहे.. माहिती तर खुप महत्वाची दिली आहे.. पण त्याहून सुंदर व्हिडिओ केला आहे.. आवाज बंद करून सुद्धा पूर्ण व्हिडिओ पाहू शकतो इतका सुंदर व्हिडिओ आहे.. खुप खुप शुभेच्छा या सुंदर व्हिडिओ साठी.. #पाऊलवाट
@shodhvarta2 жыл бұрын
पाऊलवाटा, टीमने कायम सपोर्ट केलेला आहे. कौतुकाची थाप शोध वार्ता टीमच्या खांद्यावर दिली आहे. म्हणूनच काम करण्याचे बळ मिळते धन्यवाद पाऊलवाटा टीम🙏
@bibhishanvarat5142 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@ramsalve97452 жыл бұрын
खुपच भारी आहे सर
@shodhvarta2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी...
@shashikantbotare51552 жыл бұрын
अभिनंदन सर छान शेती व्यवसाय💐👌👌👍
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏
@nitinpisal51182 жыл бұрын
खुप छान माहिती
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद महाराज🙏
@bharathake82772 жыл бұрын
Very nice sir.
@anilshilar24702 жыл бұрын
वा छान माहिती..👌👌👌
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@GaneshMuthePatil Жыл бұрын
छान ❤❤
@mahadevmate41732 жыл бұрын
1no kaka
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@sampadakamble47682 жыл бұрын
Sir konkanaat Hovu shakto ka,? karan Amchyakade khup khup paus padto ...konkni maati Red aahe
@shodhvarta2 жыл бұрын
जास्त पाऊस बहुदा जमणार नाही. कारण निसर्गाच्या सानिध्यात जास्त असल्या पाहिजेत....
@sampadakamble47682 жыл бұрын
@@shodhvarta ok sir
@dilipmore1179 Жыл бұрын
छान
@vijaymadane8178 Жыл бұрын
झेंडू लागवड केली तर चालेल आत्ता कोणती वरायटी लावावी २० जानेवारी
@ajinkyakharatpatil99292 жыл бұрын
छान 👌👌
@shodhvarta2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@randevnagargoje71182 жыл бұрын
👌👌
@shodhvarta2 жыл бұрын
मनस्वी आभार🙏
@marutisalunke89442 жыл бұрын
Very nice kaka
@shodhvarta2 жыл бұрын
Thank you sir
@anilkedar602 жыл бұрын
zendu la mulching nahi kele tar chalel ka
@shodhvarta2 жыл бұрын
सर, व्हिडिओमध्ये शेतकरी भाऊसाहेब शिंदे यांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोनवर विचारा....
sir mahiti chan aahe pan , mic 🎤 barobar nhi aahe sir
@shodhvarta2 жыл бұрын
सर आपल्याला बदल काय वाटला ?
@toontales56682 жыл бұрын
@@shodhvarta aawaj clear nhi yet ahe sir , itkach !
@aniketpangul9353 Жыл бұрын
दादा आम्ही नव्याने सुरुवात करतोय आम्हाला तुमची मदत हवी आहे
@shodhvarta Жыл бұрын
नक्कीच, व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करा
@pritamkatkar6428 Жыл бұрын
No दया असेल गोंडा तर डिसेंबर साठी हवेत 500kg गोंडा
@KkMH242 жыл бұрын
सरजी मी आपले आणि इतर video पाहतो शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विक्री करता येत नाही आपण जर आपल्या video त विक्री विषयी माहिती दिली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल विचार करावा
@shodhvarta2 жыл бұрын
विक्री विषयी प्रत्येक व्हिडीओ मध्ये त्या त्या व्यवसायिकांचा अनुभव सांगत असतो. आणि विषेश म्हणजे प्रत्येक व्यवसायाची विक्री व्यवस्थापन वेगवेगळे असते...
@shodhvarta2 жыл бұрын
आणि आपण म्हटले पिकवता असते, पण कदाचित माझा अनुभव वेगळा आहे.
@ramsalve97452 жыл бұрын
काय ते फुल सर 1नंबर आहे सगळे
@shodhvarta2 жыл бұрын
काय ते शेती काय कष्ट काय तो पैसा.... समद कसं ओके मंदी हाय...