Gastro Problem पावसाळ्यात असतो गॅस्ट्रोचा धोका, पाहा लक्षणे आणि उपाय

  Рет қаралды 7,045

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

पावसाळ्यात अनेक साथीच्या आजारांचा प्रसार होण्याची शक्यता असते. याच दिवसात प्रामुख्याने उद्भवनारा आजार म्हणजे गॅस्ट्रो हा होय. दूषित पाणी किंवा अन्नपदार्थांच्या सेवनाने हा आजार उद्भवत असतो. या आजारामध्ये पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. तो लहान मुलांमध्ये देखील आढळून येतो. गॅस्ट्रो आजारापासून बचाव व्हावा यासाठी काय खबरदारी घेतली जावी आणि या आजाराची प्राथमिक लक्षणे काय आहेत? यबाबात नागपुरातीलगॅस्ट्रो एन्टेरोलॉजिस्ट डॉ. मयुर गट्टानी यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात.
#gastro #gastroproblem
#news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : ne...
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Пікірлер: 2
@mrunalsalkar9483
@mrunalsalkar9483 4 ай бұрын
Thank you sir 🙂
@bhanudasgiri4001
@bhanudasgiri4001 4 ай бұрын
आंबा खाऊ शकतो ❓
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 62 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 7 МЛН
माझ्यात बदल कसा झाला आणि का झाला....
14:42