माहिती देताना प्रत्येक बाजूवर प्रकाश टाकल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद . विशेषतः आजपर्यंत कोणीही ही गोष्ट सांगितलेली नव्हती , की आतड्यांचं आरोग्य आणि आतडी निरोगी आणि नीट असले पाहिजेत . बहुतांश लोकांनी खावं काय ? न खावे काय ? याच्यावरच गुर्हाळ लावल्यामुळे त्याचा काहीही उपयोग झाला नाही . तुम्ही मात्र बेसिक गोष्ट ( मॉंटेसरी ) सांगितल्यामुळे मला वाटतं , आता मी पुढच्या सगळ्या इयत्ता मी पास होईन. त्या झालो , तर तुम्हाला मी सांगेन . मला मॉन्टेसरी दाखवून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद . मनःपूर्वक धन्यवाद .मनःपूर्वक धन्यवाद .
@CharutaKoparkar Жыл бұрын
एवढ्या छान शब्दात फिडबॅक दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद😊अशाच कौतुकाच्या शब्दांमुळे पुढे काम करायला प्रेरणा मिळते🙏 असेच आशिर्वाद असू द्या😊😊
@shailajalokras8835 Жыл бұрын
खूप छान समजावून सांगितलं तुम्ही सांगितलेली विटामिन बी 12 ची कमी असलेली सर्व लक्षण माझ्यामध्ये आहेत जर मी न्यूरोबियन ची गोळी खाते आहे तर एक गोळी पुरेशी आहे का किंवा क्वांटिटी वाढवावी प्लीज कळवा
@gangadharkumthekar3737 Жыл бұрын
Most essencial medical information.i am verymuch grateful for this knowledge.
@khanderaotaru1036 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली. धन्यवाद.
@mohanakanade4011 Жыл бұрын
Khup chhan sangitale doctor
@sangitakulkarni59018 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली मॅडम🙏
@CharutaKoparkar8 ай бұрын
Thanks 😊
@latapawar639911 ай бұрын
खूप छान माहिती आहे आणि ती मराठी भाषेत उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद.आपलं आरोग्य चांगले राहो.ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@CharutaKoparkar10 ай бұрын
आशिर्वाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद😊
@n.g.nadkarni5170 Жыл бұрын
अप्रतिम!मला मधुमेह आहे.नेहमीचvit B12ची कमतरता जाणवते.supplimentsघ्यावीच लागतात.आपण दिलेली माहीती फार छान वाटली.धन्यवाद!
@CharutaKoparkar8 ай бұрын
Thanks 😊
@geetajoshi7827 күн бұрын
खुप महत्त्वाची माहिती...thank you madam...God bless you 🙏
@diliplandkar13029 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली आहे कारणे... परीणाम.... उपाययोजना अगदी सोप्या भाषेत सहजपणे सर्वांना समजेल अशा भाषेत... धन्यवाद मॅडम ,,🙏
@CharutaKoparkar9 ай бұрын
most welcome😊thanks for nice words😊
@prabhakarrahate226811 ай бұрын
खूपच सुंदर ,शरीर दृष्ट्या कुपच महत्वाची आणि योग्य अशीच माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
@janardanhase9847 Жыл бұрын
आरोग्याच्या दृष्टीने अति महत्व असणारी माहिती आपण दिली -धन्यवाद
@CharutaKoparkar8 ай бұрын
Thanks 😊
@PrafulPatil-c7dКүн бұрын
Khupch chan arogyadai mahiti aahe thanks
@kalpananimbalkar121 Жыл бұрын
खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितले त्या बद्दल खुप खुप धन्यवाद ,मला हीच माहिती हवी होती😃🙏
@CharutaKoparkar Жыл бұрын
thanks so much😊
@SubhashChinchwade-w3t Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहीती दिलीत ,धन्यवाद ताई .
@CharutaKoparkar Жыл бұрын
धन्यवाद😊
@sadanandnarkar8371 Жыл бұрын
डॉक्टर खूप सुंदर छान माहिती विशेष करून आपण प्रत्येक कमेंटला उत्तर दिले खूप खूप अभिनंदन
@CharutaKoparkar Жыл бұрын
धन्यवाद😊😊
@balasahebbade-r3d26 күн бұрын
महत्वपूर्ण माहिती 👌
@pravinkhillare1006 ай бұрын
डॉक्टर ताई तुम्ही खुप छान माहिती दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद, परंतु यावर औषध उपचार काय आहेत ह्या बद्दल, किंवा आयुर्वेदिक पद्धतीने उपचार होतो का? या बद्दल थोडी माहिती दिली तर फार मोठे आभारी राहू तुमचे परत एकदा धन्यवाद 🙏🙏.
@madhurihujare7719 ай бұрын
खूप छान माहिती दिली, मॅडम तुम्ही. 👌👌धन्यवाद 🙏
@nisha280 Жыл бұрын
व्हिटामिन बि१२ बद्दल खूप चांगली व उपयुक्त माहिती आपण दिली. धन्यवाद.
@CharutaKoparkar8 ай бұрын
Thanks 😊
@diliptupe53198 ай бұрын
फारच उपयुक्त माहिती खूपच उत्तमरीतीने सांगितली कायमच आठवणीत राहील. धन्यवाद 🙏👍👍👍 Will love to hear from you on similar subjects
@CharutaKoparkar8 ай бұрын
thanks for nice words it means a lot😊
@hemalatasave1723 Жыл бұрын
खूप छान, सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सांगीतले, धन्यवाद!
@CharutaKoparkar Жыл бұрын
thanks so much😊
@balasahebdaundkar85011 ай бұрын
डॉक्टर मॅडम आपण अगदी चांगली माहिती दिली धन्यवाद
@ushamahapadi36453 ай бұрын
Best information
@jitendramayekar84778 ай бұрын
डाॅक्टर व्यवस्थीत ऊपयोगी, महत्त्वाच्या व्हीडीओ बद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!
@mandakinikhairnar4025 Жыл бұрын
Khup chan mahiti dili dr. Thank you,🙏🏻🙏🏻🙏🏻
@CharutaKoparkar Жыл бұрын
welcome and Thanks 😊
@santoshibhome442023 күн бұрын
Thank you खूप छान माहिती दिली ❤❤❤
@minakshiyadav3387 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई
@CharutaKoparkar Жыл бұрын
धन्यवाद😊
@ganeshs.relekar11139 ай бұрын
खूपच छान माहिती अतिशय सोप्या भाषेत आपण दिली आहे!
@sanjaydeshpande5813 Жыл бұрын
🙏 डॉक्टर.अतिशय सुंदर व सोप्या भाषेत बी १२बद्दल माहिती दिली आहे.मनापासून धन्यवाद.👌👌🌹🙏
@CharutaKoparkar Жыл бұрын
welcome and Thanks 😊
@pramilanikumb4077Ай бұрын
खूप छान माहीती सांगीतली धन्यवाद डाॅक्टर
@eknathwadile3 Жыл бұрын
अतिशय महत्वाची माहिती डॉ . साहेब धन्यवाद मॅडम उपयुक्त माहीती देत राहाणे हि विनंती🙏🙏🙏🙏🙏
@CharutaKoparkar Жыл бұрын
नक्कीच😊तुमचा support आहेच🙏Thanks 😊
@shrikantdeshpande3167 Жыл бұрын
खूपच फायदेशीर माहिती!धन्यवाद!🙏👌
@CharutaKoparkar Жыл бұрын
welcome and Thanks 😊
@jyotigatte3783Ай бұрын
खूप सुंदर माहीती तुम्ही जे काही कमतरतेचे लक्षण सांगितले ते मला पण सेम तसेच आहेत
@prakashdandekar6472 Жыл бұрын
खरच तुम्ही खूप छान माहिती देता तुम्हाला धन्यवाद आणि तुम्हाला खूप आयुष्य लाभो.. धन्यवाद...❤
@CharutaKoparkar Жыл бұрын
एवढा छान आशिर्वाद दिलात 😊खूप खूप धन्यवाद😊
@snehalchaphekar7155 Жыл бұрын
आपल्या शरीराला अतिशय उपयुक्त आणि गरजेची असणारी व्हिटॅमिन बी बद्धलची परिपूर्ण माहिती आपण दिल्याबद्द्ल धन्यवाद.
@CharutaKoparkar Жыл бұрын
welcome😊
@Sunanda-cz5nh Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद ,dr.
@CharutaKoparkar Жыл бұрын
Thanks 😊
@pratimajoshi3333 ай бұрын
डॉ.तुम्ही खूपच छान माहिती दिलीत.अगदी कळकळीने तुम्ही बोललात.आता हे आम्ही नक्की लक्षात ठेवू.
@sandipnandvikar1365 Жыл бұрын
डॉ. खूपच छान माहिती दिलीत आपण. धन्यवाद. 🙏
@CharutaKoparkar Жыл бұрын
thanks😊
@sanjaynagane32004 ай бұрын
खूपच छान माहिती दिली V12 बद्दल,धन्यवाद डॉक्टर
@prathameshsurve5772Ай бұрын
Atishay Sundar mahiti dilit madam dhanywad
@SantoshPawar-yx1co Жыл бұрын
Very nice information madam. Thank you for sharing precious information... 🙏
@CharutaKoparkar8 ай бұрын
Thanks 😊
@wamanraodakhore64482 ай бұрын
छान, सुंदर, व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर मॅडम 🙏
@shubhamnakhale1820 Жыл бұрын
Thanks you doctor
@CharutaKoparkar Жыл бұрын
thanks😊
@keshaodeokar273 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहीती. आपण अतिशय सविस्तर दिल्याबद्दल धन्यवाद
@shaliniborkar144811 ай бұрын
Dr madam अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली जे कि मी यापासून अनभिज्ञ होते मी B12 चा कोर्स केला 2 वेळा,शाकाहारी आहे काय खावे लक्षात आले.आता D3 ची प्लीज माहिती द्यावी आपण मार्मिक मार्गदर्शन केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅम ❤❤
@archanaphalke Жыл бұрын
Very nice info.Thanks
@CharutaKoparkar8 ай бұрын
Thanks 😊
@sheetalbhosale9863Ай бұрын
खूप छान अणि उपयुक्त माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद ❤
@neelarao661 Жыл бұрын
Very Informative Video. Dr. ...Thanks.
@CharutaKoparkar Жыл бұрын
welcome and Thanks 😊
@chhayagosavi17014 ай бұрын
17:09 मॅडम खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद 17:09
@kavitakunte1211 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत माहिती दिलीत... धन्यवाद ताई 💐💐
@CharutaKoparkar Жыл бұрын
Thanks 😊
@shirkeshivaji8166 Жыл бұрын
Very nice, detailed explanation by this video. Thanks Dr mam.
@CharutaKoparkar Жыл бұрын
thanks😊
@satyabhamaganeshrathodrath49362 ай бұрын
Thanks madam khupach chhan mahiti dili
@sheetalchavan5862 Жыл бұрын
Dr. Very much thanks. Very Very good and nice explanation about B12. Superb
@CharutaKoparkar Жыл бұрын
Thanks 😊
@dipakkachare66522 ай бұрын
फारच छान माहिती दिली आहे 🙏
@vinayjoshi5324 Жыл бұрын
मॅडम डॉक्टर नमस्कार, अतिशय सुंदर विश्लेषण केलाय. साध्या सोप्या भाषेत सविस्तर माहिती सांगितलीत, फार छान आणि योग्य विषय निवडलात. तुमच्या बोलण्यावरून समजते तुमच्या मधील संस्कारांचा आणि विद्वत्तेचा अंदाज येतो. आता एकदा D3 चा video upload करा ही विनंती
@CharutaKoparkar Жыл бұрын
इतक्य छान शब्दात फिडबॅक दिल्याबद्दल मैनेपासून धान्यवाद😊 तूमच्या अश्या आशीर्वादामुळे पुढें काम करण्याची ऊर्मी मिळते😊thanks again it means a lot 🙏 D3 चा व्हिडीओ already अहे👍इथे लिक देते व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता घरगुती उपचारांमुळे सुधारा | Improve vitamin D deficiency with home remedies kzbin.info/www/bejne/fYO1aoiEapqZgZo
@minakshisamant2900 Жыл бұрын
Very nice information madam.
@shreecreativearts5132 Жыл бұрын
Thank you for the valuable information.Complicated things explained in a very simple way.Thanks for sharing 👍👍
@CharutaKoparkar Жыл бұрын
thanks to you too for comment😊
@ukhashetiya7568 Жыл бұрын
खूपच छान माहिती!
@vinayhaldikar1720 Жыл бұрын
4
@vinayhaldikar1720 Жыл бұрын
Hu hi huee
@vinayhaldikar1720 Жыл бұрын
Hu hi huee
@balasahebjadhav16012 ай бұрын
Very informative message 🎉🎉
@seemaderle5747 Жыл бұрын
Very valuable information & very nicely explained .Thanks madam. & Best wishes for next video-clip 🎉🎉
@CharutaKoparkar Жыл бұрын
Thanks a lot 😊
@tejashreekhavate5412 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिलेली आहे. मी पूर्ण शाकाहारी आहे. माझा बी 12 हा घटक कमी झाला होता.औषधांनी मी बरी झाले पण व्हेज मध्ये काय खायच हे माहित नव्हते. तुमच्यामुळे कळाले. धन्यवाद Dr. 🙏🙏🙏
@KavitaBhendare-n6e Жыл бұрын
B12च्या कमतरतेमुळे जे लक्षणे तुम्ही सांगितले आहेत तशीच मला वाटतात मी शाकाहारी आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते.
@shubhangijoshi1897 Жыл бұрын
Khup sunder Ani skhol mahiti milali jar fatti liver asel tar B 12 chi kamtrata aste ka ?❤
@CharutaKoparkar Жыл бұрын
धन्यवाद😊thanks so much😊it means a lot🙏
@CharutaKoparkar Жыл бұрын
thanks so much😊it means a lot🙏
@RajendraKondlekar11 ай бұрын
🎉
@vijayyelmar50082 ай бұрын
Jabardast madam
@priyankakadam936 Жыл бұрын
Mam Thank you 🙏❤️
@CharutaKoparkar Жыл бұрын
welcome and Thanks 😊
@jayshreezade2828 Жыл бұрын
खूप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती होती. माझ्या मनातील बऱ्याच शंकांचं निरसन झाले. 🙏 Thanks
@CharutaKoparkar Жыл бұрын
thanks😊
@sangeetanakadi7566 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत 😊
@CharutaKoparkar Жыл бұрын
Thanks 😊
@PoojaIndulkar-jc8vx Жыл бұрын
❤❤❤❤qpp
@yashwantjagtap2694 Жыл бұрын
@@CharutaKoparkar😮 Ed Sheeran in 3:58
@vrindajakhi245 Жыл бұрын
Very good &valuable information. Thankyou,Doctor.
@CharutaKoparkar Жыл бұрын
Thanks 😊
@archanaphalke Жыл бұрын
Also do the video on Vitamin D.
@CharutaKoparkar Жыл бұрын
थैंक्स already आहे खाली लिंक अपडेट करते👍 व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता घरगुती उपचारांमुळे सुधारा | Improve vitamin D deficiency with home remedies kzbin.info/www/bejne/fYO1aoiEapqZgZo
@archanaphalke Жыл бұрын
Thanks.nice explanation of Vitamin D.
@dnyaneshwarkamble97707 ай бұрын
अतिशय सुंदर आवश्यक माहिती मिळाली.खूप छान वाटले.मी शाकाहारी असल्यामुळें मला आपणाकडून प्राप्त झालेली माहिती उपयुक्त निश्चितच उपयोगी आहे.
@manglachaudhari123 Жыл бұрын
ताई मला अशक्त पणा येतो
@CharutaKoparkar Жыл бұрын
जवळच्या डॉक्टरांना दाखवलत तर तुम्हाला अशक्तपणाचा नेमकं कारण नक्की कळेल👍
@jayavantpatil830010 ай бұрын
खूपच छान माहिती व सविस्तर मार्गदर्शन मॅडम
@CharutaKoparkar10 ай бұрын
most welcome😊
@varshamusale52711 ай бұрын
अतिशय सुंदर उपायुक्त माहिती अगदी छान समजून सांगितली आहे. धन्यवाद
@CharutaKoparkar11 ай бұрын
धन्यवाद😊
@Sawantdakshata1211Ай бұрын
Chan Chan very good ❤❤❤❤
@rakeshnaik80293 ай бұрын
खुप छान माहितीपूर्ण दिलीत आपण 🙏🙏🙏🙏
@CharutaKoparkar3 ай бұрын
धन्यवाद😊
@saviiprabhu454510 ай бұрын
खूप खूप छान माहिती बारीक तपशीलवार सांगितली त्याबद्दल खूप आभार ! अशीच माहिती ॲसिडीटी संदर्भात देऊ शकलात तर खूप उपयोगी पडेल . धन्यवाद ! !
@pratibhababar98082 ай бұрын
Very informative information,Thank you Dr.
@sunilkasture99169 ай бұрын
मला खुप छान माहिती दिली.त्यामुळे चांगली माहिती मिळाली.धन्यवाद मॅडम 🙏
@mangaljaju5113 Жыл бұрын
खुप छान माहीत दिली धन्यवाद
@CharutaKoparkar Жыл бұрын
Thanks 😊
@AlpanaGolwalkar11 ай бұрын
आरोग्य ला असणारी योग्य माहिती व उपाय पण समजून सांगितले. 👌धन्यवाद.
फारच छान समजाऊन सांगितलेत, कोणालाही कळेल असे . धन्यवाद !
@minalvaishampayan39335 ай бұрын
खूप छान माहिती दिली चारुता बेटा धन्यवाद
@CharutaKoparkar4 ай бұрын
Thanks 😊
@neelagokhale1697 Жыл бұрын
डम खूपच सुंदर आणि सविस्तर माहिती मिळाली मॅडम धन्यवाद.
@CharutaKoparkar Жыл бұрын
धन्यवाद😊
@DipaliAgnihotri-zu1mk10 ай бұрын
Dhanyawad atishay sundar samjawu sangnyachi padhat khupach chan at
@CharutaKoparkar10 ай бұрын
Thanks so much dear 😊
@darshanadeolekar481210 ай бұрын
Khupch upyogi mahiti dili. Dhnyavad.
@CharutaKoparkar10 ай бұрын
Thanks so much 😊
@hemantchaudhari85973 ай бұрын
Nice information by madam
@rekhadevakate380710 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण सांगितलय नमस्कार ❤😊
@janhvimatkar34248 ай бұрын
Khup chan information Madam thanku so much 🎉❤❤
@CharutaKoparkar8 ай бұрын
Thanks and welcome 😊
@kundachavan3497 Жыл бұрын
खूपच छान माहितीपूर्ण lecture
@CharutaKoparkar Жыл бұрын
धन्यवाद😊
@rekhalele68546 ай бұрын
खूप छान माहिती. मनःपूर्वक धन्यवाद!!
@sandeeppuri431 Жыл бұрын
Thank you doctor. Khup Chan mahit dili ishwar tumhala Aanandi thevo.
@CharutaKoparkar Жыл бұрын
इवड्या चॅन शब्दात फिडबॅक आणि आशिर्वाद दिल्याबद्दल thanks😊
@ranjanainamdar3095 Жыл бұрын
खूपच सुंदर आणि महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत सांगितलीत.शंका दूर झाल्या .धन्यवाद ताई.
@gajanandeshmukh37158 ай бұрын
Very useful information
@CharutaKoparkar8 ай бұрын
Thanks a lot😊
@shubhangibhanage6893 Жыл бұрын
Khoopch sunder mahiti sangitali samjavun sangtle thanks Doctor 🙏
@CharutaKoparkar Жыл бұрын
thanks😊
@kavyapatil1705 Жыл бұрын
खरचं खुप छान माहिती दिली तुम्ही. 😊 बरेच दिवस झाले मी नक्की विटाॅमिन बी १२ म्हणजे काय आहे आणि पहिल्या तर असं कधी ऐकलं पण नाही, आणि आत्ता तर सगळ्यांना ह्याची कमतरता भासते . खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
@CharutaKoparkar Жыл бұрын
thanks so much for the compliment 😊 it means a lot 😊
@bharatigaikwad941811 ай бұрын
,खूप उपयुक्ततेच्या बाबी सोपय भाषैत सांगीतलय
@CharutaKoparkar10 ай бұрын
धन्यवाद😊
@Sejalbhirud9 ай бұрын
Khuup chaan mahiti dilit madam thanks
@CharutaKoparkar9 ай бұрын
धन्यवाद😊
@snehasawant59618 ай бұрын
Thank youVery much Doctor for your valuable information .
@CharutaKoparkar8 ай бұрын
Thanks and welcome😊
@rekhajaipurkar39707 ай бұрын
Khup chan mahiti sangitli
@gayatribagal875411 ай бұрын
Dr . Khupch Chan Mahiti Milali Thank you
@CharutaKoparkar11 ай бұрын
धन्यवाद😊
@jayakasar17594 ай бұрын
खूप छान माहीती सांगितली.
@CharutaKoparkar3 ай бұрын
धन्यवाद😊
@Maheshinamdar0078 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली आभारी आहे
@CharutaKoparkar8 ай бұрын
Thanks 😊
@ushasonawane92015 ай бұрын
खूपच छान माहिती दिली डॉ.मॅम.
@CharutaKoparkar4 ай бұрын
Thanks 😊
@shirishkadam33536 ай бұрын
फारच ऊत्क्रूष्ट माहीती
@rajendrashete6240 Жыл бұрын
उपयुक्त माहिती आणि पटवून समजावून सांगितले त्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद
@CharutaKoparkar Жыл бұрын
धन्यवाद😊
@shrishailsurpur568411 ай бұрын
} khoop chan mahiti dili madam. Thank you very much 😊