Рет қаралды 54,234
गौरी गणपती विशेष,जगातील सर्वात सोप्यापद्धतीने बिस्किटांसारखी खुसखुशीत कोकोनट शंकरपाळी।Shankarpali recipe
गौरी गणपती विशेष,जगातील सर्वात सोप्या पद्धतीने बिस्किटांसारखी खुसखुशीत रेसिपी। Marathi recipe
नमस्कार मंडळी🙏गौरी गणपती जवळच आहे, सगळ्यांची तयारी सुरू असेल. गौरीच्या नैवेद्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ करत असतो. त्यामध्ये फराळाचे पदार्थ सुद्धा असतात. पण नेहमीच तेच ते फराळाचे पदार्थ करण्यापेक्षा आज आपण वेगळ्या पद्धतीचा पदार्थ केलेला आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचा आहे. जगातील सर्वात सोप्या पद्धतीने जिभेवर ठेवताच विरघळणारा, बिस्किटांसारखा खुसखुशीत हा पदार्थ आहे.एकदा बनवला की महिनाभर आरामात टिकतो. आता किलोच्या प्रमाणामध्ये पदार्थ आपण नेहमीच करतो. पण गौरीपुरत ताटभर करायच असेल तर कस घ्यायच प्रमाण ते आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल. तर आज आपण मस्त अशी कोकोनट शंकरपाळी बनवलेली आहे.यांना बनवताना पीठ कस असाव, खुसखुशीत होण्यासाठी काय कराव, तळताना काय काळजी घ्यावी या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या म्हणून ही कोकोनट शंकरपाळी अप्रतिम अशी होतात. तुम्ही सुद्धा यावर्षी गौरीसाठी या पद्धतीची कोकोनट शंकरपाळी नक्की करून पहा. सर्वांना खूप आवडेल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका, रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मैत्रिणी, नातेवाईक, मित्रमंडळींमध्ये रेसिपीच्या लिंक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल नसेल तर सबस्क्राईब करून घ्या 🙏☺️
गौरी गणपती विशेष इन्स्टंट चकली रेसिपी
• गौरी गणपती विशेष/मधल्य...
गौरी गणपती विशेष गोड चंपाकळी रेसिपी
• गौरी गणपती विशेष,झटपट ...
दिवाळी फराळाच्या वेगवेगळ्या रेसिपी
• दिवाळी फराळ/Diwali rec...
वेगवेगळ्या मोदकांच्या रेसिपी
• Modak recipe
कांदा लसूण विरहित सणसमारंभाच्या वेगवेगळ्या थाळी
• कांदा लसूण विरहीत सात्...
रोजच्या जेवणाच्या झटपट तयार होणाऱ्या पौष्टिक वेगवेगळ्या थाळी
• रोजच्या जेवणाची थाळी र...
##aartisrecipemarathi
#marathirecipe
#गौरीगणपतीस्पेशलरेसिपी
#शंकरपाळीरेसिपी
#ShankarpaliRecipe
#godShankarpali
#shankarpali
#शंकरपाळी
#ओल्यानारळाचीखुसखुशीतशंकरपाळी
#Coconutshankarpali
#ओल्यानारळाच्याशंकरपाळी
#maharashtrianrecipes
#madhurasrecipemarathi
#Saritaskitchen
#howtomakeshankarpali
#coconutshankarpalirecipeinmarathi
#ओल्यानारळाचीखुसखुशीतशंकरपाळी
Thankyou for watching 🙏