Рет қаралды 1,086,288
खुसखुशीत खारी शंकरपाळी/योग्य प्रमाण घेऊन महिनाभर खुसखुशीत राहणारी शंकरपाळी/khari shankarpali
#kharishankarpali#diwalispecialrecipes #diwalispecialfaral#diwalifaral#diwalifaralrecipe #diwalifaralrecipes#marathikitchenfood #maharastrianrecipes#marathirecipes
शंकरपाळी प्रमाण -
मैदा २ कप
तेल- १/४ कप(कच्च्या तेलाचा मोहन वापरलेला आहे)
जिरं - १ चमचा
ओवा - १ चमचा
मीठ चवीनुसार
कलोंजी -१ चमचा
पाणी- १/२ कप पीठ भिजवण्यासाठी
तळण्यासाठी तेल