गौरी विसर्जनाचे गाणे खूप खूप अप्रतिम आहे व निसर्ग सौंदर्य अनमोल ठेवा खरच तुम्ही कोकण सोडून कुठेही जावू नका तुमच्या कडे खूप खूपच मोलाचा खजिना आहे आई वडीलांनी जपून ठेवली ती परंपरा तुम्ही पुढे चालवा व आम्हांला असेच कोकण दर्शन दाखवून चेहर्यावर हास्य येवू द्याअनमोल व अप्रतिम व्हिडिओ आहे धन्यवाद 👌👍🙏🙏🙏
@ujwalamejari90304 жыл бұрын
खूप मस्त. गौरीचा प्रसाद तर खूप आवडला. त्या ताईंना सांगा खूप छान गात होत्या.
@vishaliparab21054 жыл бұрын
खूप छान विसर्जनाची मजाआणि साटमांची एकी खूप छान गावीच असल्यासारखे वाटले खूप छान तुला खूप शुभेच्छा.मस्त विडीओ यशस्वी हो
@bhalchandrachaudhari42684 жыл бұрын
आनंद एकत्र कुटूंबाचा🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍🌷🌷🌷
@kishorrane34124 жыл бұрын
खूप सुंदर विसर्जन आणि तू केलेलं त्याचे चित्रण, आम्ही सुद्धा ह्या उभे भजन, विसर्जन मध्ये सहभागी असल्या सारखे वाटले, खरेच खूपच छान. आपल्या मुलांच्या युनिक वाद्य पथकाल मिस केले. असेच आपल्या गावचे व्हिडिओ अपलोड करत जा जेणेकरून शहरातील लोकांना गावची गोडी निर्माण होईल....
@vedantrane86024 жыл бұрын
khup khup bare vatle pratyakashat thithe aslyasarkhe vatle dhanyawad
@sunilsatam55734 жыл бұрын
राजू तू देवाच्या कृपेने सध्या गावी असल्यामुळे प्रत्यक्ष दर्शन घेतल्या सारखे आम्हा सगळ्यांना वाटते आहे.फारच छान.
खुप छान गौराईचे / गणेशाचे विसर्जन सुरेख पद्धतीने झाले आरती / भजन सानिध्यात दिलखूलास रवानगी पाहुण्यांची मन अगदी भरून आनंदाश्रू डोळ्यात आले धन्यवाद 🙏🙏गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏🙏👍👍
खुप मस्त पदतीने तुमच्याकडे विसर्जन सोहळा करतात भारीच आहे तुमच्या गावचं विडिओ आमच्याकडे अशी काही प्रता नाही पण तुमच्याकडे भारीच पद्धत आहे मस्तच आहे आवडल तुमचं गाव आणि गावची माणसं
@prasadranavade83544 жыл бұрын
Far sunder sohala🙏👌
@pushpashedge20143 жыл бұрын
वेगवेगळ्या ठिकाणच्या पध्दती पाहून छान वाटले
@Jaysalunkheyyy4 жыл бұрын
Khup khup mast
@rakheeraut18554 жыл бұрын
🌺🌺🙏 खुप सुंदर विसर्जन सोहळा गणपती बाप्पा चा दाखवला.
@vrushalikadam79334 жыл бұрын
तुम्हंच्याकडे फार छान करतात प्रसाद मला फार आवडला आमच्या कडे असे नाही करत पण तुम्ही केले ते फार छान वाटले
@prasadranavade83544 жыл бұрын
Gauricha prasad khupch chan thanks ha video tayar kelybadddl
@neilsast19824 жыл бұрын
MST
@pravinvartak31474 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया .पुढच्या वर्षी लवकर या. सुंदर विडीओ. प्रविण वर्तक -(फडके).वसई.जि.पालघर
@shubhangipurohit89264 жыл бұрын
खूप छान. प्रथमच पहिला. मजा आली. भाकरी आणि भाजी miss केली.
@nileshparab82644 жыл бұрын
Ganapati Bappa Moraya 🙏🌺
@pushpashedge20143 жыл бұрын
फारच छान व्हिडिओ पहाताना आवडलं
@ravindramhadse30764 жыл бұрын
Suppr bro
@vijaysawant6554 жыл бұрын
मस्त
@sandhyadhamapurkar13754 жыл бұрын
सुंदर विडीओ. माहिती पण सुंदर...आभार दिलीप.
@shriyashirwandkar4 жыл бұрын
Ya varshi jyana gavi nahi jata aale tyana tar ha video baghun gavi gelyacha feel aala... Mast video
@ravindramhadse30764 жыл бұрын
Nice bro
@scenicdiary04 жыл бұрын
खूप छान ,किती रम्य निसर्ग आहे.मन प्रसन्न झाले.
@dhananjaymandavkar8754 жыл бұрын
Khup chhan 👌👌
@abhijeetphalake81614 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया
@sawantsawant30614 жыл бұрын
दिलीप, गातोसही छान. व्हिडिओ तर भारी.
@shashanksatam43804 жыл бұрын
Waaah khup masttt..major missing!
@smitatalekar22714 жыл бұрын
Khup Chan vatle ganpati bappa morya
@ravindrajadhav7663 жыл бұрын
Tumcha voice khup chan aahe👌👍😍🥰
@nicknikhil33224 жыл бұрын
Khup chaan
@smitajadhav11074 жыл бұрын
Ganpati bappa morya . gauri mate ki jai
@vaidehikotasthane53934 жыл бұрын
खूप छान फिल्म. कोकणातील मजा काही औरच असते. माझं माहेर रत्नागिरीत आहे.
@sainathpatil99324 жыл бұрын
Mast Bhau
@vidyasutar50224 жыл бұрын
Gauri Ganpati khup chan aahe 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
@rudrasubhash31654 жыл бұрын
Ek no yaar
@n.ykulkarni12984 жыл бұрын
Khup chhan,mast
@saniyasatam93184 жыл бұрын
सुंदर😍👌
@rajendrak.rawool70094 жыл бұрын
Mast🌺🙏👌👌
@ashwiniparab20544 жыл бұрын
🙏 खुप छान विर्सजन दाखविले खूप छान🙏🌹💐🌺👌
@ajaymarathe31184 жыл бұрын
मस्त आहे
@suryasurekha60574 жыл бұрын
Khub chan 🙏🙏🙏🙏🙏
@santoshmanjrekar9654 жыл бұрын
Mast gauri che Visarjan.pahile tuzi kaku khup Premal ahe tuzi khup kalji ghete ani mahiti chan dili.
@weekendplan84374 жыл бұрын
खूप छान
@pallavipatade61094 жыл бұрын
Yavarshi ny jaml yayla gavi tujyamule sarv moment enjoy karayla miltayt thanks ❤️I love bappa
@manoharbhovad4 жыл бұрын
वाह, छान विडिओ... गणपती साठी शिदोरी पण छान बांधल्यात.. दिलीप तू मृदूंग / नाळ पण छान वाजवत होतास... वाह मस्त....