लहान मुल विचारतात त्या वेळेस माहीत नसलेल्या सांगता येत नाही खुपच सुंदर माहीती दिलीत धन्यवाद 👌
@vijayajoshi8391 Жыл бұрын
अत्यंत जाणकार व्यक्तीने दिलेली माहिती व नात्यांचा सर्व खुलासा केला आहे. आनंद गुरूजींचे आभार . 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
@rajshrijadhav508 Жыл бұрын
नमस्कार सर, तुम्हाला गणेश चतुर्थी 🌺च्या खूप खूप शुभेच्छा 🙏 ह्या वर्षी मी पहिल्यांदा च गणपती बाप्पा बसवले, बाप्पा मुळे घरात खूप छान वाटतंय, आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला तुमच्या कडून नेहमीच खूप महत्वाची माहिती मिळते खुप छान असतात व्हिडीओ खूप चांगला काम करताय तुम्ही मार्गदर्शन करण्याचं 🙏👍 खूप खूप धन्यवाद 🌺🙏🙂
@sandipchavan4678 Жыл бұрын
बरेच समज गैरसमज याने दूर होतील. अतिशय उपयुक्त माहिती सांगितली सर आणि तिही अतिशय सहज आणि सोप्या शब्दात.. 🙏
@dreamgirlanvesha9956 Жыл бұрын
खुपच छान माहीती दिलीत सर. खूप धन्यवाद 🙏🙏
@nilimakanade156210 ай бұрын
🙏 सर आपण फार उपयुक्त माहिती नेहमीच सांगता. कृपया, प्रथमच गौरी आणायच्या असतील तर काय करावे आणि स्थापना कधी करावी याची संपूर्ण माहिती कळेल असा व्हिडिओ आपण बनवावा ही नम्र विनंती. नवीन सुनेला जर माहेरून गौरी दिल्या तरच त्या बसवता येतात अशी साधारण माहिती आहे . आपण कृपया माहिती द्यावी ही विनंती 🙏
@varshabiradar8189 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 सर तुम्ही घरी visit करायला किती fees घेता ❓ तुम्ही ही माहिती वेगळीच आणि उपयुक्त माहिती सांगितली. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@vinayaksalunke9324 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती ,धन्य वाद
@sunandapathare2378 Жыл бұрын
🙏🙏🙏 सुंदर आहे माहिती.गौरी नंदन गणेश. बाप्पा मोरया
@suvarnakulthe2857 Жыл бұрын
Khup sunder mahiti deta sir.thankyou
@amitakadam9429 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही... आज मला पहिल्यांदा कळाले या सर्व गोष्टी...धन्यवाद🙏
@Bhagya7236 Жыл бұрын
मला पण
@pranalijoshi6101 Жыл бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद गुरुजी
@vijayavaidya5886 Жыл бұрын
खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद
@qualitycontent955 Жыл бұрын
खूप , खूप धन्यवाद तुमचे सर.महत्वपूर्ण माहीती सांगितल्याबद्दल.
@tanujalotlikar6599 Жыл бұрын
Khup Chan Mahiti....Ganpati Bappa Morya..🙏🌹🙏🌹🙏
@worldchannelnlifestyle Жыл бұрын
मनापासून आभार सर खूप छान माहिती दिली 🙏🏻💐🙏🏻💐
@rose45568 Жыл бұрын
Thank you sir khup sundar mahiti dili..
@urmilawagh1679 Жыл бұрын
Khup chhan mahiti🙏🏻 Om Sai Ram 🙏🏻
@sandhyapurkar9797 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद.
@shubhasalunkeghag9748 Жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली सर🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹
@rajashrilad6722 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत सर 🙏🙏
@geetanjalitikam99 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद 👍👌👍🙏🙏🙏
@alkamogal4656 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे खरंच खूप छान सर
@dishasawant8565 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
@user-xg7ki5zr4h10 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ
@vasantabhagat5576 Жыл бұрын
खूप छान माहिती धन्यवाद 🙏
@sulochanadeshmukh7213 Жыл бұрын
धन्यवाद गुरुजी छान माहिती मिळाली 🙏🙏🙏🙏🙏
@meghahatkar8392 Жыл бұрын
खुपच छान माहिती सांगितली गुरुजी.
@kaushikreshim3911 Жыл бұрын
छान माहिती दिलीत.... गुरुजी... धन्यवाद,🐯🙏
@rajusatpute9126 Жыл бұрын
Good Morning, माहिती खूप छान आहे
@vidyaamane1788 Жыл бұрын
Khup chan mahiti milali..👍
@seemajumde9308 Жыл бұрын
Khup Chan mahiti milali dhanyawad 🙏🙏
@manishamane6696 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली 🙏🙏
@rekhabhosale848710 ай бұрын
Khup mast mahiti dili guruji, amhala detail mahiti milali
@deepaligurav2287 Жыл бұрын
Thank you sir 🙏💐🌹 Ganpati Bappa morya 🙏
@shobhabugade3569 Жыл бұрын
खुप छान माहिती सर...👍👍🙏🙏
@rashmikatwate9881 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली..
@amitgawai88710 ай бұрын
Khup chhan mahiti dili tumhi...khup thank you
@rajashrikaranjkar4677 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत नमस्कार 🙏
@sharmilaghodake5087 Жыл бұрын
Khup chan mahiti dilit sir
@gaurichavan2320 Жыл бұрын
Namskar sir, mi tumche video pahate. Kup Chan mahiti sagta. Kup dhanyvad sir.