8:13 गॅस झाला असेल जोर लाव सगळा attack बाहेर येईल 😂😂😂😂😂😂
@nikitapusalkar20792 ай бұрын
ओंकार प्रत्येक skit मध्ये किंवा सिनेमात तुम्ही मुलीच्या मागे मागे असता, पण खर्या आयुष्यात मात्र मुलीं तुमच्या मागे मागे असतात, मी बघीतलं आहे खूप वेळा, त्या interview घेणार्या कितीतरी मुली तुम्हाला तुमचं गाणं म्हणायला किंवा मिमिक्री वैगरे सांगत असतात पण तुम्ही पुढच्या वेळी नक्की म्हणेन असं बोलता तुमच्या fans नी सांगीतलेल तरी ऐका, मागे एका interview मध्ये त्या anchor ला break घेऊन बाहेर फिरायला घेऊन जाण्यासाठी त्यांना break च chocolate दिलं निदान ते तरी केलात का पूर्ण, किती आवडीने त्यांनी chocolate बद्दल विचारलं होतं तुम्हाला
@anonymous__3402 ай бұрын
Are gp ha channel dusra manus handle krto to omkar comment pn nasel bagat nustich fukatch gyan nako vatus hi rupya