Gautami Patil Full Interview | गौतमी पाटीलची Exclusive मुलाखत Uncut

  Рет қаралды 837,829

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 314
@panditsurvase1706
@panditsurvase1706 2 жыл бұрын
अतिशय समंजस पोरगी आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@shubhampawar8579
@shubhampawar8579 2 жыл бұрын
गौतमी पाटील बरोबर आहे तुझ हे जळत आहेत तुझ्यावर ..
@anuphalyalkar6937
@anuphalyalkar6937 2 жыл бұрын
गौतमीला बिगबॉस मधे घ्या ☝
@sumitrasalunke5116
@sumitrasalunke5116 2 жыл бұрын
मराठी मुलगी टार्गेट करु नये तिचा अनुभव वय लहान आहे. तिला समजू सांगणे हे आवश्यक आहे.
@bhagwatborey4307
@bhagwatborey4307 2 жыл бұрын
Right
@grudzep...
@grudzep... 2 жыл бұрын
तुमच्यात दम असेल तर दीपिका वर बंदी घालून दाखवा. उगाच गौतमी ला टार्गेट करू नका 😊😊
@sunilpatil1658
@sunilpatil1658 2 жыл бұрын
तु पोलिस भरती कर भावा 😂😂😂😂
@shraddhazende9395
@shraddhazende9395 2 жыл бұрын
😂😂😂😂
@anjalibairagi23
@anjalibairagi23 2 жыл бұрын
बरोबर❤️❤️❤️❤️❤️❤️
@jaisanatanrashtra7035
@jaisanatanrashtra7035 2 жыл бұрын
Dipika ka la tar RSS marnar bagh 😎🚩🕉️❤️🇮🇳
@balrajpatil3970
@balrajpatil3970 2 жыл бұрын
He thought family la pn sangun takach..karan marathi hi faltu gautami ahe dipika nhi
@manineesawant211
@manineesawant211 2 жыл бұрын
गरीब घराची मुलगी म्हणुन त्रास देतात दुसऱ्या मोठ मोठ्या नट्या ज्या कमी कपड्यान मध्ये स्टेजवर डान्स करत असतात त्यांना कोणी काही बोलत नही. गौतमी खरंच दिसायला गोड आहॆ आणि डान्स ही चांगला करते
@prakashdoke6271
@prakashdoke6271 2 жыл бұрын
बरोबर आहे तुझ
@manineesawant211
@manineesawant211 2 жыл бұрын
@@prakashdoke6271 🙏👍
@swaleha9161
@swaleha9161 2 жыл бұрын
Dance ny fakt youth kharab karaych kaam krte ek no chapri
@prshadjadhav5503
@prshadjadhav5503 2 жыл бұрын
Garib nahi ti
@manineesawant211
@manineesawant211 2 жыл бұрын
@@prshadjadhav5503 भाई पण गरिबीतूनच वर आली आहे ना तिच्याच पाठी का? तिची चूक असेल तर तिला जी शिक्षा तीच सर्वाना द्या एवढंच म्हणणं आहे माझं 🙏
@vishaldhumale6834
@vishaldhumale6834 2 жыл бұрын
नोरा, मलायका, मल्लिका, दीपिका,सनी लीयोनी वगैरे वगैरे यांवर किती बंदी घातली? ... त्याच्यापेक्षा खुप छान तरी नाचते गौतमी 👍
@ashwini3176
@ashwini3176 2 жыл бұрын
Ho he pn brobar ahe
@rekhajain4392
@rekhajain4392 2 жыл бұрын
कुठल्याही हिरोईन लावणी च्या नावाने अश्लील डांस करत नाही त्याचा जो दर्जा आहे त्याच हिशोबाने त्या वागत आहेत गौतमी ने पण तस वागावं स्वताला लावणी सम्राटनी म्हणु नये नाही तर लावणी सादरीकरणाचे चांगली शिकवण घ्यावी ज्यांनी मेहनतीने लावणी कलेला मान मिळवुन दिला आहे त्याच्या मेहनती वर ही पाणी फिरवत आहे 😠 कला ही कलेनुसार सादरीकरण झाले पाहिजेण
@govindkad5167
@govindkad5167 2 жыл бұрын
छान👌👌👌👌
@dipakkorde8257
@dipakkorde8257 Жыл бұрын
गौतम पाटील मी महाराष्ट्राचा महाराष्ट्राची कलाकार गौतम पाटील मी गौतमीचा फॅन आहे मला गौतमीचा नृत्य कला खूप आवडते व्हेरी नाईस गौतम पाटील
@SuryakantDhas-si5xx
@SuryakantDhas-si5xx Жыл бұрын
Tai 1 number chan
@sachinfalake-nu9bl
@sachinfalake-nu9bl Жыл бұрын
1 namber gavtami patil
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 2 жыл бұрын
गौतमी पाटील...🔥❣️ टिका करणारे करतील, कारण जे आपल्या पर्यंत पोहचू शकत नाही, तेच टिका करतात...
@cristiano.3607
@cristiano.3607 Жыл бұрын
Hi hi hi hi hhh7uuu7u777
@prakashdoke6271
@prakashdoke6271 2 жыл бұрын
बरोबर आहे तुझ गौतमी पाटील सबसे कातील 🔥🔥
@dipakkorde8257
@dipakkorde8257 Жыл бұрын
दीपिका पादुकोण यांच्यासारख्या अनेक विलन यांच्या वरती किती बंदी टाकली महाराष्ट्रातील मुलगी चांगल्या प्रकारचा नृत्य कलाकार असतात तिच्या कार्यक्रमांवरती का म्हणून बंधन टाकायचं आपल्या मराठमोळ्या माणसांनी काही गोष्टी विचार करूनच करावा जय हिंद जय महाराष्ट्र
@ramphawade4462
@ramphawade4462 Жыл бұрын
Khup chaan gautami
@कृष्णविवर-ढ2ल
@कृष्णविवर-ढ2ल 2 жыл бұрын
गौतमी...... 😇🙌🙏 😎😎😎 तरुण बिघडायचं हे कारण होत नाही 😃 अहो खुप छोटी मुलं दारु सिगारेट पिताना याची देही याची डोळा पाहिलेत मग त्यांना कुणी बिघडवलं 😅 हा संशोधनांचा विषय आहे.
@Yogesh_sh
@Yogesh_sh 2 жыл бұрын
मुलगी मुलगा सिग्रेट असा बोल....
@कृष्णविवर-ढ2ल
@कृष्णविवर-ढ2ल 2 жыл бұрын
@@Yogesh_sh 😂 त्यामागचा सारं समजून घ्या दादा 😊
@sanjananachare2191
@sanjananachare2191 Жыл бұрын
@ashagaikar1929
@ashagaikar1929 Жыл бұрын
Goitami tai khup Chan aahe khato aahe mhnun to tumchya chili shama magte nahitar etki motion kalakar aahe pan ticha dada sarl swbhav chaglach kitek dusare Lok pltun jatat kharch goitami tai khupch chagli tumchya bolnyat koti namrta aahe you are great tai🎉🎉🎉❤❤❤❤❤
@pratapsinhchavan2516
@pratapsinhchavan2516 Жыл бұрын
छान
@badshahentertainment7623
@badshahentertainment7623 Жыл бұрын
महाराष्ट्र नाही आंबट शौकीन तुझ्यावर मरतात तू बिहार ला जा अजून कामावशील शुभेच्छा 🌷🎉🎉🎉
@shahidtamboli7257
@shahidtamboli7257 2 жыл бұрын
गौतमी ताई तुम्ही खूप छान डान्स करता.लोकांच मनोरंजन करतात तुमची ओळख आज महाराष्ट्रात जी आहे ती तुम्ही स्वतः प्रमाणिक कष्ट करून मिळवलेली आहे. लोकनृत्य करताना तुम्ही तुमच्यावर टिका करणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा
@minalpatil6351
@minalpatil6351 2 жыл бұрын
Ha shubhechha deun ti pani wala dance karte te baghayla avdat asel
@minalpatil6351
@minalpatil6351 2 жыл бұрын
🙄
@shahidtamboli7257
@shahidtamboli7257 Жыл бұрын
@@minalpatil6351 कोणी डान्स करतं कोणी हावभाव करतं काही गोष्टी चुकीच्या असूही शकतात परंतु आपणं आपल्या स्वच्छ व निर्मळ मनाने त्याकडे पाहिले पाहिजे समोरची व्यक्ती आपल्या चुका मान्य करून पुढे जात आहे तर मला वाटतं त्यांना शुभेच्छा पाठिंबा दिला पाहिजे म्हणून मी माझं मतं व्यक्त केलं.
@sulbhaambade4004
@sulbhaambade4004 Жыл бұрын
@@minalpatil6351 CTh ko bhi
@rajushende5095
@rajushende5095 Жыл бұрын
Chhan program
@vandanamane4295
@vandanamane4295 2 жыл бұрын
Kup chan
@govindkad5167
@govindkad5167 2 жыл бұрын
गौतम पाटील छान बोलतात तुम्ही आभार आहे तुम्हाला धन्यवाद
@santoshkshirsagar5574
@santoshkshirsagar5574 2 жыл бұрын
छान ताई❤️😍👌👌
@surendramule9464
@surendramule9464 2 жыл бұрын
Kadakkkk tai
@sbs546
@sbs546 2 жыл бұрын
गौतमी तुम्ही प्रामाणिकपणे नृत्य करतेस फारच छान. पोरी तुझे नृत्य कला सादरीकरण सुरू ठेव. फक्त एवढेच की आपण महाराष्ट्रीय आहोत हे विसरू नकोस.
@Navnathfatangade-vw3wm
@Navnathfatangade-vw3wm Жыл бұрын
बरोबर
@sitarampatere5480
@sitarampatere5480 2 жыл бұрын
छान करतेस
@udaysingvalvi2409
@udaysingvalvi2409 Жыл бұрын
ते केल्या शिवाय गर्दि जमते का कला मध्ये हि,एक कला आहे लोकांनी साथ दिली हा लोकांचा विरोध असेल तर मग बरोबर आहे आणि गौतमी म्हणते ते बरोबर आहे
@anantghuge446
@anantghuge446 Жыл бұрын
Thanks gautami 🙏🙏
@Aditya143-t4z
@Aditya143-t4z Жыл бұрын
Goutami Patil 🔥🔥🔥
@Rupaliv5555
@Rupaliv5555 Жыл бұрын
आताच म्हणी कोणी एक बाबा महाराष्ट्रात येऊन गेला त्याने म्हणे महाराष्ट्रातील संतांचे इतिहासच बदलून सांगितला खूप काही वेगवेगळे बोलला पण कोणीही त्याच्या विरुद्ध आवाज उठवला नाही बघा विचार करा
@KhatabaiMore-se1ht
@KhatabaiMore-se1ht Жыл бұрын
पाटीलने पोर नाचते ह...लय भारी काम करते तू तुला पुरस्कार द्यावाच लागेल
@sachindongawe3042
@sachindongawe3042 2 жыл бұрын
Ekda mante lokkala 🙏🙏ekada mante dj show 👏👏👏👏👏
@sonalipagare2255
@sonalipagare2255 Жыл бұрын
Chan dance krte
@dharmenj7518
@dharmenj7518 Жыл бұрын
Carry on गौतमी we all support carry on
@RajeshDillikar-vd1qj
@RajeshDillikar-vd1qj Жыл бұрын
Gautami, Patil, fantastic, dancer, wish, oll, the, best, 😊
@laxmanjadhav1625
@laxmanjadhav1625 2 жыл бұрын
कलाकारांची कदर करायला हवी. लवकरच तिला चांगला चित्रपट मिळेल. हिंदी, इंग्लिश सिनेमातील गाणी, दृष्ये आवडतात पण मराठी चालत नाही. अश्लीलचा अर्थच अजून अनेकांना कळाला नसावा. जून्या हिंदी सिनेमातील हेलनची गाणी बघायला आवडतात पण..गौतमीचं नाही. भावी काळातील टाॅप हीराॅईन ... तुझ्या वाटचालीस उदंड शुभेच्छा...१-१- २३
@बबीतावाव्हाळे
@बबीतावाव्हाळे Жыл бұрын
ताई अभिनंदन
@sharadlipane704
@sharadlipane704 Жыл бұрын
गौतमीचे नृत्याकडे फक्त कला म्हणून पहा.
@vk-id5kr
@vk-id5kr 2 жыл бұрын
गौतमी ताई ने ज्या चे मार्केट ङाऊन केले. तेच लोक बंदि ची मागणी करतात.
@anuradhakathale6225
@anuradhakathale6225 Жыл бұрын
गौतमी खुप छान नृत्य करते तू आणि दिसते खूप गोड
@amarshembade
@amarshembade Жыл бұрын
Mag ashlil dance ka krte he sanga na aunty 😅
@Kamblevarsha
@Kamblevarsha Жыл бұрын
Gotmi tai tumhi khup chaaan danse kartay💙
@sandy675
@sandy675 Жыл бұрын
गौतमी तुझ्याकडे टॅलेंट आहे. पण त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करावेसे एवढीच अपेक्षा आहे आमची...तुझे नृत्य कदाचित उत्तम असेल पण तुम्ही लावणी संस्कृती जपली पाहिजे...
@sunitasonawane5339
@sunitasonawane5339 Жыл бұрын
❤❤❤❤
@sachinshelar6843
@sachinshelar6843 Жыл бұрын
Great work
@govindtidame9998
@govindtidame9998 2 жыл бұрын
✌️
@vilasbhave8454
@vilasbhave8454 2 жыл бұрын
कला म्हणून ठीक आहे.कला म्हणजे किळस नको वाटायला.डान्स करणे काहीही चुकीचं नाही.पण समाजाने संपूर्ण फॅमिली सह बघता येईल. तसा असावा.समाज बिघडेल असा नसावा.थोड महाराष्ट्राची मान खाली जाईल अस काही करू नका.संस्कृती जपून सगळं करावे.ही विनंती.
@sahadeoshinde272
@sahadeoshinde272 Жыл бұрын
Very nice speech
@IPsjhd
@IPsjhd Жыл бұрын
घाणेरडे हावभाव करून गर्दी जमविते!! डान्स तरी चांगला करते का! एखादा पहलवान नाचतो आहे असे वाटते. वेस्टर्न म्हंजे काय हे तरी समजते काय!
@sangitamokashi819
@sangitamokashi819 Жыл бұрын
Agdi barobar aahe. Tiche hawbhaw,kamrekhali haat neun karte tya halchali, ani cheryawache bhaw ekdam ashlil astat. Patrakaranni tila ka evdha dokyawar ghetlay tech kalat nahi. Aani evdha karun hi ti patat mhante maza karyakram bagha aani tyat kay wait aahe te sanga. Tila marathi aahe mhanun khali khechtat he mhananach chukicha aahe.
@Cricket_highlight188
@Cricket_highlight188 Жыл бұрын
Oky
@surekhalodha5374
@surekhalodha5374 Жыл бұрын
Gautami khoob Chand dance karte best of luck
@sonarkishorak-ty5sx
@sonarkishorak-ty5sx Жыл бұрын
Majhi tai khandesh gautami my sity dhule
@swapnilshemabde7576
@swapnilshemabde7576 2 жыл бұрын
top ला गौतमी पाटील च असणार
@igshree3406
@igshree3406 2 жыл бұрын
Gautami ❤️❤️💫👑
@preranabhamare9971
@preranabhamare9971 2 жыл бұрын
Nice di tu ho pudh kr continue dear
@pramilakadam3871
@pramilakadam3871 Жыл бұрын
एक गरीब मुलगी पुढे जातेय हेच कारण आहे तिला नावं ठेवण्याचं..... मराठी माणूस मराठी माणसाला कधी पुढे जाऊ देत नाही हेच खरं..... म्हणून तर मराठी माणूस जास्त करून मागेच आहे..... इतर भाषिक लोकांपेक्षा...... गौतमी आपली संस्कृती जपून तू अशीच पुढे जा..... आता तू पूर्वी पेक्षा स्वतःमध्ये खूप बदल केलेला आहेस.....निदंकाचे घर असावे शेजारी ही म्हण लक्षात ठेव आणि पुढे जा.😊
@anilshinde7467
@anilshinde7467 Жыл бұрын
गौतमी पाटील तुझा स्वभाव खूप छान आहे तू मला मनापासून आवडते मी तुझ्या प्रत्येक संकटात साथ देण्यास तयार आहे तुझे जे काही सर्व अटी असतील ते मला मान्य असते तुला हवा आहे तसंच जोडीदार आहे प्लीज मला समजून घे तुझ्याशिवाय राहू शकत नाही तुझेच विचार असतात माझ्या मना प्लीज तू माझ्याशी काहीतरी बोल मी मला रिप्लाय
@shahajidhawale6643
@shahajidhawale6643 Жыл бұрын
खूप छान डान्स करते गौतमी पाटील नाद खुळा 🔥🔥🔥🔥
@ravibhandari6663
@ravibhandari6663 Жыл бұрын
गोमती पाटील नसलं तर कोण देत नाही ज्याच जळत त्याला कळत बोलणाऱ्याचे तोंड धरता येत नाही पण आपली ही मुलाखत मी पहात होतो मला तुझ्या बोलण्यात केवील वाणा आदर वाटला तु हुशार आहेस एवढ्या परिस्थितीत मार्ग काढत पुढे आलीस संघर्ष तुला नवीन नाही दुनिया स्वार्थी निष्ठुर कपटी आसते या कलेतुन पुढे निघण्याचा प्रयत्न कर यशस्वी होशील
@dharmenj7518
@dharmenj7518 Жыл бұрын
I support गौतमी टिका karaychi तर् Bollywood कडे जा ना
@BabaraoDhavas-tl1eh
@BabaraoDhavas-tl1eh Жыл бұрын
धन्यवाद गौतमी
@chavanbhivsen2293
@chavanbhivsen2293 Жыл бұрын
My sister very nice
@vinayakmahimkar6988
@vinayakmahimkar6988 Жыл бұрын
तु काहीही चुकीचे करत नाहीस तुझी कला अशीच चालू ठेव थोड्या काळा मध्ये तुझी वाहवा झाली त्यामुळे काही जण थोडे बावरलेत😊
@jagrutimhatre2800
@jagrutimhatre2800 Жыл бұрын
@Rupaliv5555
@Rupaliv5555 Жыл бұрын
मराठी माणसाविरुद्ध आजकाल नवीन धंदा सुरू झाला आहे मराठी माणसाने काही नवीन चालू केलं आणि चांगले यश मिळालं की तो सगळं सोडून घरी कसा बसेल याकरता आपल्याच लोकांचा उपयोग करून त्याच्या मागे लागतात यापूर्वी इंदुरकर महाराजांचे सोबत सुद्धा असंच झालं आता गौतमी पाटील पुढे अजून कोणी मराठी माणूस वरती आला की सगळ्यांच्या पोटात दुखायला सुरुवात होणार हीच अ मराठी असती तर रसिकांनी डोक्यावर घेतले असते मीडियाने सगळं चांगलं चांगलं सांगितलं असतं राजकारणी चांगलं चांगलं बोललं असतं तिच्या बाजूला उभे राहून या कार्यक्रमाला हजेरी लावली असती पण ही पडली मराठी सगळ्यांनी योग्य तो विचार करा
@Rupaliv5555
@Rupaliv5555 Жыл бұрын
किती आदर युक्त आणि सोज्वळ बोलते मग आपणच तिच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे
@IPsjhd
@IPsjhd Жыл бұрын
काय मराठी मराठी लावलय!!! मराठी आहे म्हणून काहीपण खप उन घ्यायचे का?
@omgaikawad6588
@omgaikawad6588 Жыл бұрын
om
@rajumahajan8819
@rajumahajan8819 Жыл бұрын
हो नगर परिसरात कार्यक्रम असेल तर सांगा मी येईल लावणी पाहायला मला लावणी पण कळते आणि वेस्टर्न पण कळत गौतमी ताई🙏🙏😊
@chandrakantgaikwad3768
@chandrakantgaikwad3768 Жыл бұрын
झाले गेले विसरून जावे. पुढे पुढे चालावे. जीवन गाणे गातच रहावे. गौतमी ताई. खूप सुंदर.. पुढे चल मागे पडलेले.धूपतात.
@chandrakantmunde385
@chandrakantmunde385 2 жыл бұрын
छानताई
@AjayAhir-yl3yq
@AjayAhir-yl3yq Жыл бұрын
144/16(see Nanded Jai Hind)
@swapnilshemabde7576
@swapnilshemabde7576 2 жыл бұрын
गौतमी top ला होति top ला। आहे आणी टॉप ला च राहणार
@jaydip607
@jaydip607 2 жыл бұрын
कुणाची हिंमत आहे बंदी घालण्याची ....
@raviwaghamode9164
@raviwaghamode9164 2 жыл бұрын
रणवीर सिंग नागडा फोटो टाकतो तेव्हा बंदी घाला असे कोण बोलत नाही, gavtami तुजी पब्लिकसिटी बघवत नाही काही लोकांना,
@arunkharat2125
@arunkharat2125 2 жыл бұрын
नाद एकच गौतमी पाटील ✨✨♥️
@sindhuanarse3257
@sindhuanarse3257 Жыл бұрын
नाही बरोबर 😮
@vijaywaghmare634
@vijaywaghmare634 Жыл бұрын
💙🚩
@sonalipagare2255
@sonalipagare2255 Жыл бұрын
Sudharliy ata tr pathimba dya👍
@shukrawankhade758
@shukrawankhade758 Жыл бұрын
Gautami tai ek kalakar aahe aani kuthlahi kalakar aso to ek kalechach bhag asto mhnun kalechi respect karayla havi aani loknatya loknrutya he Maharashtrachi ek sanskruti aahe aani ek mahan sanskruti tya sanskrutila badnaam karu naye and i proudly love Gautami tai🙏😍💕
@sudakarsarak6396
@sudakarsarak6396 2 жыл бұрын
गौतम ताई सरळ मार्गी आहे त्रास देऊ नका
@ashwinikamble1703
@ashwinikamble1703 2 жыл бұрын
Kup.chan.bolli.guatami
@balajishinde4335
@balajishinde4335 Жыл бұрын
Madam ji aap aapka aashrvad janteladay cageli vagunuk Teva kahi tenshan ghunka dusere bes May mauli Ram Krishna Hari mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@gitanjali4276
@gitanjali4276 2 жыл бұрын
गौतमी तू म्हणतेस मामांनी तुला लहानच मोठ केलं मग त्यांना आवडतात का तुझे असलील हावभाव त्यांची मान शरमेने खाली होत असेल ना
@shivaughade9602
@shivaughade9602 2 жыл бұрын
Khup down to earth....hach atmavishwas gheun pudhe chalat Raha..gautami..evdhach Nirmal man theun..ajun khup mothi honar tu,..love you🥰
@ujwalapawar5061
@ujwalapawar5061 Жыл бұрын
रोज
@sureshpatil2020
@sureshpatil2020 Жыл бұрын
गौतमी अभिनंदन
@sureshkwangde882
@sureshkwangde882 Жыл бұрын
गौतमी पाटीलला बद्दल कॉमेंट्स करणाऱ्यानो पहिले नेत्यांचे बार आणि अवैध धंदे बंद करायला सांगा आणि राहिला प्रश्न कलेचा तो तुम्ही कसा बघायचा ते ठरवा
@rohinigaikwad6385
@rohinigaikwad6385 2 жыл бұрын
टीका करणाऱ्या कडे लक्ष देऊ नकोस ही लोक आधीच बिघडलेली होती जी लोक तुझ्यावर टीका करतायेत ते किती चुकले असतील त्यांच्या वागण्यातून दिसते तू तुझ्याकडे प्रामाणिकपणा ठेव खूप पुढे जाणार आहेस बोलणाऱ्यांना बोलू देत मराठी माणसाची एक वाईट गोष्ट पुढे जाणाऱ्याला मागे खेचा
@tushars3115
@tushars3115 2 жыл бұрын
घरचे हीची मुलाखत TVवर पाहत होते खूप हुशार दिसतीये मुलगी असे आईचे म्हणणे होते पण त्यांना काय माहित काय कांड करून बसली आहे ही😂😂😂
@Galaxy_Edits_
@Galaxy_Edits_ 2 жыл бұрын
😅
@kanagalbabu8740
@kanagalbabu8740 2 жыл бұрын
पैसा मिळतो ना? मग थांबणार कसं? मग सपोट तर विचारूच नका,
@rushigaikwad4026
@rushigaikwad4026 2 жыл бұрын
Only gautami patil ❣️
@dineshpatil6834
@dineshpatil6834 2 жыл бұрын
मराठी मुलगी पुढे जाते म्हणून तिची अशा प्रकारे अडवणुक करु नये, यापेक्षाही भयानक प्रकार घडत असतात तेव्हा इतका विरोध होत नाही
@Antosh20
@Antosh20 Жыл бұрын
ते सगळं ठीक आहे पण लावणी कधी शिकणार ? कुठं सुरेखा पुणेकर कुठं तमाशात काम करणाऱ्या कलावंतीण यांना पण तुमच्या सारख नाचता येत नाही थोडी तरी लावणी शिका
@govindkad5167
@govindkad5167 Жыл бұрын
👌👌👌👌👌
@satishpadwal8945
@satishpadwal8945 Жыл бұрын
गौतमी प्रसिद्ध होत आहे हे पाहवत नाही...दादा कोंडके कसा आवडतो. नवीन.असल्याने त्रास होतो आहे बाळा कोणापुढे झुकू नाखो...ok
@vilasgawande3679
@vilasgawande3679 Жыл бұрын
तुम्हाला जमत नाही म्हनुन नाव ठेवतात किंवा गैतमीची प्रसिध्दी सहन होत नाही... असच ना ...?
@ujwalapawar5061
@ujwalapawar5061 Жыл бұрын
माधुरी दीक्षित ला असे प्रश्न का नाही विचारत. तीही डआनसरच आहे
@anuradhakori5669
@anuradhakori5669 2 жыл бұрын
Gautami Tu khup chan aahe
@gajananshelar1589
@gajananshelar1589 2 жыл бұрын
Very nice
@smitakhobragade7568
@smitakhobragade7568 Жыл бұрын
देशात आणखी भरपूर विषय आहेत जे गंभीर आहे त्यावर चर्चा करणे योग्य राहील या फालतू विषयावर चर्चा करून टाईम वेस्ट करण्यात काहीही अर्थ नाही
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
Gautami Patil ❤
@dadakokane6533
@dadakokane6533 Жыл бұрын
रामकृष्णहरी
@ravindrachavan9359
@ravindrachavan9359 2 жыл бұрын
कोणाचा बाप बंदी घालणार,कला आहे,राजकपूर प्रत्येक हिरोईन अवयव साळीतुन दाखवायचा तेव्हा समाज काय करायचं,आताच्या नट्या काय करतात,फेजबूक वर काय चालय यावर बंदी नाही
@ashokborse6955
@ashokborse6955 Жыл бұрын
चित्रपटात लोकांना सर्व चालत, प्रत्यक्षात मात्र आवडत नाही हे कसे?
@dinuchandu7081
@dinuchandu7081 Жыл бұрын
आजकाल टेंम्परेचर लय वाढलय त्यामुळे हाॅटनेस वाढत चाललाय 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
@sandeepchikane2803
@sandeepchikane2803 Жыл бұрын
Kala sadar karny sathi kadhi try kara kalubaych gane
How to have fun with a child 🤣 Food wrap frame! #shorts
0:21
BadaBOOM!
Рет қаралды 17 МЛН
🎈🎈🎈😲 #tiktok #shorts
0:28
Byungari 병아리언니
Рет қаралды 4,5 МЛН