खरच .गावाकडची मुलगी आपल्या स्वकर्तुत्वाने पुढे आली अभिमान वाटावा असे तिचे कार्य .तिच्या आयुष्याचा संघर्ष बघून मन गहिवरून आले आणि डोळ्यात टचकन पाणी आले .नक्कीच महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्ग तुला एका उंचीवर नेवून बसविणार यात शंका नाही .तुला भावी आयुष्याच्या शुभेच्छा❤
@VishalGaikwad2610 Жыл бұрын
मी धुळेकर.. आम्हाला अभिमान आहे गौतमी ताई तुझा. शिंदखेड्याच नावं लौकिक केल आहेस तू. अशीच प्रगती करत रहा हीच ईश्वराकडे प्रार्थना 💐
@chandrakantsalunkhe4586 Жыл бұрын
स्टेजवर धडाडणारी गौतमी हीच का ? मुलाखत पाहताना पडलेला हा प्रश्न होता. संपूर्ण मुलाखत पहिली,डोळ्यात पाणी आल. ABP माझा चे खूप खूप आभार. गौतमी अभिनंदन आणि शुभेच्छा.
@spatil5093 Жыл бұрын
खंरतर गौतमीचं कौतुक करावच पण त्या बरोबर माझा कट्टा (ABP माझा) यांचे हि आभार तुम्ही घेतलेल्या मुलाखती मुळे गौतमी पाटील यांच्या (एका स्त्रीचा खडतर प्रवास आणि आयुष्य जगण्यासाठीची कष्टाची धडपड) संघर्षाची गोष्ट तुम्ही लोकांपर्यंत पोहचवलीत .
@kunalshinde691 Жыл бұрын
❤ अरे वा बेटी खूप सु स्वभावी आहेस भाग्यवान आहेस उदंड आयुष्य आपणास लाभो ही देवाजवळ प्रार्थना.. करतो
@rajthakur9627 Жыл бұрын
सरळ मोकळी मुलगी आहे परिस्थिती मुळे संघर्ष करून मोठी झाली , पोटासाठी नाच नाचली आणि माझा कट्टा मुळे लोकांचा गैरसमजही दूर झाला धन्यवाद एबीपी माझा
@sachinmore6259 Жыл бұрын
खरच तु खुप साधी न सरळ आहेस ताई मध्यन्तरी कळत न कळत तु चूकली न तु तेवढ्याच मोठ्या मनाने माफीही मागीतली खुप छान आहे❤
@meghanabhumkar4878 Жыл бұрын
स्टेजवर जेवढी बिनधास्त , तेवढीच खऱ्या आयुष्यात लाजाळू. अजिबात कसलाही अभिनिवेश नाही. गोड मुलगी, my favourite❤ keep it up 👍
गैतमी चा मागे कोण नाही म्हणून आस लोक नाव ठेवतात...❤
@dattapatil-np1sh Жыл бұрын
माझा कटावर सर्वसामान्य कलाकार गौतमी पाटील ला बोलावल्याबद्दल माझा कट्टा ची अभिनंदन
@ashokhinge5440 Жыл бұрын
गौतमीचे कौतुकच करावे लागेल. खेडेगावातून येऊन. शहरात विसावाने इतके सोपे नाही. परंतु तिने पुढचा प्रवास चतुराइने करावा. पाटील नाव आहे, ज्या घराण्यातून आलो, ज्या समाज्यातून आलो त्या समाज्याचेही आपण काही देने लागतो.त्याबरोबर काही जबादाऱ्या पण ओघाने येतात याचे भान ठेवावे. तिच्या भावी वाटचालीस अनेक उत्तम शुभेच्छा.
@nileshkunjir2666 Жыл бұрын
37:17 to 40:20....या पार्टने माझं मतच बदलून टाकलं.....आधी मी गौतमी विरोधक होतो.. तिचा एकपण शो लाईव सोडा.. व्हिडीयो पण पाहिलेला नाही मी..... पण वरील भाग ऐकून डोळ्यांत पाणी आलं रे.....😢😢 लढ पोरी... खुप खुप शुभेच्छा...❤❤❤❤
@kamleshmhatre22964 ай бұрын
Same here
@vitthalpalve8768 Жыл бұрын
माझा कट्टाचे खूप खूप आभार एका सामान्य कलाकाराला बोलवल्याबददल, छान गौतमी
@prashantzanzan1668 Жыл бұрын
खुप हळव्या, मनमोकळ्या स्वभावाची... एवढी प्रसिद्धी मिळवून ही जमीनीवर रहाणारी.. मनात बिल्कुल ही मळ नाही... विशेष म्हणजे वडीलांचा लहानपणापासुन सहवास नसताना शेवटी तीने सगळे श्रेय वडीलांना देऊन टाकले...किती मोठ मन...आज खर्या अर्थाने तिच्या वडीलांचा आत्मा तिचे हे शब्द ऐकुन आनंदी होऊन रडला असेल...खुप👏✊👍 खुप धन्यवाद एबीपी माझा , व माझा कट्टा या कार्यक्रमाचे
@superstargamar83259 ай бұрын
😊😊😊😊😊i
@superstargamar83259 ай бұрын
😊😊😊😊😊i
@GovindBhima8 ай бұрын
🎉
@SadhnaMane-ee5zv8 ай бұрын
🎉🎉🎉
@MadanRandhave8 ай бұрын
😢
@DakhaniSwarajya Жыл бұрын
ही मुलाखत अत्यंत संवेदनशील वाटली. Abp माझा आणि माझा कट्टा तुमचे आभार
@pratikpravinborse4455 Жыл бұрын
ज्ञानदा कदम दीदी कृपया इतके कठोर प्रश्न तुम्ही राजकारण्यांना विचारून दाखवावे 😮😮
@nageshkantekarkantekar24 Жыл бұрын
खुप छान निरीक्षण
@shobhanarane4611 Жыл бұрын
Brobr
@positivekumar3546 Жыл бұрын
तिथे हिम्मत नाही 😊😂
@pragati600 Жыл бұрын
म्हणतात ना मऊ लागल की कोपराने खणतात तस आहे ज्ञानदा कदम च, गरीब पोरगी आहे पाठी मागे कोणी नाहीये म्हणून असे कठोर प्रश्न विचारतात राजकारण्यांना बोलायची हिंमत च नाहीये
@tejaashreepatil5769 Жыл бұрын
असे कठोर प्रश्न विचारताना तिथे हिम्मत होत नाही तिची
@shriratnaavanjari1361 Жыл бұрын
आता समजले की का असे आहे सबसे क़ातील गौतमी पाटील❤ या वाक्या मागे किती संघर्ष आहे🙏
@ramchandrapatilpatil7221 Жыл бұрын
DJ.
@renukamane21177 ай бұрын
Same here
@sanskrutishelar1900 Жыл бұрын
गौतमी तुझ्या संघर्षाला सलाम आणि तू मुलाखतीत मांडलेला आईचा विषय मला खूप आवडला जीवनातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या आई-वडिलांवर खूप प्रेम करावे कारण आपल्या संघर्षात त्यांचा वाटा महत्त्वाचा असतो 👌👌
@pravinpadwal882 Жыл бұрын
सर्वसामान्य माणसांची मने जिकणारी अतिशय प्रामाणिक अशी दिलखुलास मुलाखत. पुढील वाटचालीस गैतमी पाटील यांना आणि माझा कट्टा च्या संपुर्ण टिम ला अनेक शुभेच्छा ❤
@kedarkavthalkar6195 Жыл бұрын
जो पर्यंत माझा कट्टा वर येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणी मोठ माणूस झालंय असं मानलं जात नाही, आज मोहोर लागली फायनली❤
@AmrutchavhanChavan Жыл бұрын
okamrut
@RiteshDeshmukh-kh4vx Жыл бұрын
गैतमी ताई ही पुढारी लोकं लबाड आहे तु तुझा प्रवास चालू ठेव
@coolcatool Жыл бұрын
Ha murkhapana Kelay ABP ne, Sunny Leone la pun aana ata kattyawar
@kedarkavthalkar6195 Жыл бұрын
@@coolcatool tich sunny Leone ka jine ek anath mulgi dattak ghetli ahe ani tiza ti potchy muli sarkh sambhal karat ahe? Everyone has past bro just grow up❤
@coolcatool Жыл бұрын
@@kedarkavthalkar6195 Ek anath mulgi dattak ghetlyane kahi image whitewash nahi hot. Mulgi dattak ghetli mhanun Tila bolavtat ka dahi handi wale😅. Pornstars kadi Hollywood movie ne pun ghetle nahit, hya Bollywood ne nati mhanun miravli. Loka aani media yedz@vi aahet ikadchi, chuty@ lokancha udattikaran kartat
@anaghamhaishale8242 Жыл бұрын
"मी चुकले आणि मी माझ्यात बदल केला." - गौतमी. यातच एक genuine artist , gentle human being, responsible daughter हे सगळं आलं
@rahulkokate5996 Жыл бұрын
जिथे संघर्ष असतो तिथे यश हे असतचं आणि जिथे यश असतं तिथे विरोध हा असतोच असतो...त्या विरोधात उभं राहून मिळवलेल यश नेहमी तुमच्या सोबत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
@chetandukale Жыл бұрын
right
@divya2601 Жыл бұрын
👍👍
@shubhangidashwat2690 Жыл бұрын
Right
@umeshdhawale-bl5kf Жыл бұрын
हिने एकदाच असा ✊✊✊ संघर्ष केला की त्यानंतर हिच्या जिवनातुन संघर्ष कायमचा निघून गेला 😂😂😂😂😂
@madhurijagtap1286 Жыл бұрын
Yes
@sunandavetaal6894 Жыл бұрын
खूप सुंदर होती मुलाखत गौतमी ...👌👌👌 खरच डोळे भरून आले ..तुझ्या पुडच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा गौतम 👍👍
@anirudhkasare9823 Жыл бұрын
गौतमी ताई आपली ज्ञानदा कदम यांनी घेतलेली मुलाखत आणि सरांनी घेतलेली मुलाखत खूपच छान वाटली गौतमी ताई आपण ज्या वेळेला प्रश्न विचारला होता आपल्याला त्या वेळेला आपण भावुक झालात त्यामुळे माझ्या पण डोळ्यात पाणी आले तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे जे लोक पुढे जातात या राजकारणी लोकांना ते बघवत नाही ते एखादे व्यक्ती पुढे जातात त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात राजकारणी लोक हे चुकीचं आहे बातमी ताई तुमची मुलाखत खूपच छान वाटली तुमचा आवाज देखील खूप छान आहे संपूर्ण मुलाखत ऐकली तुम्ही रडत असताना माझ्या पण डोळ्यात पाणी आले एखादा व्यक्ती पुढे जात असेल तर हे राजकारणी लोक त्यांच्यावरती जळतात असं खरंतर नसायला पाहिजे पण हे असे का करतात समजत नाही गौतमी ताई खरंतर पब्लिक हेच आपले देव आहेत तेच आपल्याला वेळोवेळी साथ देत असतात त्यातील काही पब्लिक असतात बेकार त्यांचा विषय सोडून द्या 3 Full stop Read more, 9:23 am, Sent, Window WhatsApp
@sandipbordepatil2876 Жыл бұрын
"कुणाचा हात नाही सोबत" गौतमीच्यां या वाक्यावर डोळ्यात खरोखर पाणी आल.
@nileshkunjir2666 Жыл бұрын
हो.. राव .. माझ्यापण........ प्रगती पहावत नाही म्हणून असं करतात का.. त्या वाक्याला पण....
@flowerofevil941 Жыл бұрын
मी तर अगदी जवळून बघितलं ती सर्व स्वतः च्या भरवश्यावर सर्व handle करते... दुसऱ्याची मदत घेत नाही ती
Ho ka? तुमच्या घरातली स्त्री असेल हिच्या जागी तरी येईल का डोळ्यात पाणी?
@pradippund975411 ай бұрын
ज्यांच्या मागे कुणी नसत त्याचे मागे आई वडीलांचे आशीर्वाद सदैव पाठीशी असतात हे तंतोतंत गौतमीच्या बाबतीत लागु होतात गौतमी तुला पुढील वाटचालीसाठी खूप खुप शुभेच्या 🎉🎉
@kundlikgargote8755 Жыл бұрын
परिस्थितीवर मात करून, संघर्ष करुन हे यश मिळवले आम्हाला तूझ्या अभिमान आहे
@sandhyareddy288 Жыл бұрын
इतक्या गोड निरागस मुलीला समाजाने त्रास देऊ नये. खुप खुप शुभेच्छा.
@sandeepsonwalkar718 Жыл бұрын
बाई तुमच्या या शोमुळे महाराष्ट्रातील तमाशा बंद पडतील . राया अर्ध्या रातीला सोडून जायचं नाही😂😂
गौतमी हसताना खुपचं भारी दिसते.खूप मोठी हो. तूझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
@tejasjagtap4061 Жыл бұрын
"कोणताही माणूस जन्मताच वाईट नसतो हो त्याच्यावर आल्याली परिस्थिती ही वाईट असते". 💯💔
@janukadam707 Жыл бұрын
कशावरून ती वाईट आहे काहिही बोलायचं का
@sandeepsonwalkar718 Жыл бұрын
लग्न कर तिच्याशी आणि चार-पाच पोर काढ फोदऱ्या😂😂
@MaiAaji Жыл бұрын
@@janukadam707कशीं कंकड़शं ओशन ्.ऐ
@anilkare8771 Жыл бұрын
❤ 20:37
@madhurijagtap1286 Жыл бұрын
Yes
@gaikwad770 Жыл бұрын
खूप छान Interview दिला गौतमी... तुझ्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐..keep it up..👍
@meghapawar9845 Жыл бұрын
गौतमी पाटील ची मुलाखत ऐकल्यावर दुःख खूप झाले आनंद खूप झाला .गौतम पाटील ची मुलाखत ऐकावी.
@rameshtodakari7651 Жыл бұрын
तिच्या मागे कोणी नाही म्हणून लोक अस करतात म्हणजे लोकांना गरीब राहुन जमत नाही लोक फार वाईट आहेत
@mkd2sh494 Жыл бұрын
Mag tu laag Maagun tila
@rushikeshbhalerao7438 Жыл бұрын
Prema na bola Re khandeshi Kanya aahe ti jay sri ram 🚩🚩🚩
@Wireless_199 Жыл бұрын
@@mkd2sh494tujhi aai bahine asel tr sang magun kay pudhun pn lagto😂
@mkd2sh494 Жыл бұрын
@@Wireless_199 marathya chya auladi Na baaki Kay yeta tewha😂 mhnun tumhala arakshana sathi zopaw lagatay diary khaali 😂
@Wireless_199 Жыл бұрын
@@mkd2sh494 tumchya aaya aajya patlankhli jhoplya te sang aadhi tu kutlya patlacha porga aahes
@samadhan_korke Жыл бұрын
संकटांना सामोरे कसं जावं हे खरोखरच गौतमी पटीलकडून शिकावं...Really Great ❤
@OfficialAbhinavshukla1111 Жыл бұрын
चाबूकस्वार😀
@prasadbirajdar8480 Жыл бұрын
❤
@RK007Rk0 Жыл бұрын
🥴
@kuchnahi93607 ай бұрын
तुमच्या घरातल्या स्त्रियांना सांगा ह्या बाजारबस्वी कडनं शिकायला.
@rameshtodakari7651 Жыл бұрын
पठाण चित्रपटा मध्ये येवढे घाण कपडे घालून डान्स केला तेव्हा दिसले नाही का लोकांना
@indian62353 Жыл бұрын
रणवीर सिंग वरची टीका आठवत आहे ना🤦♂️🤦♂️🤦♂️ बॉलिवूड वाल्यांनाही कोण गोंजारत नाही, आणि यांनाही नाही. चूक तिथे चूकच...
@rkrk1900 Жыл бұрын
बाँलीवुड तर गटरवुड झाले आहे
@146sudha96k9 ай бұрын
😢😢😢
@shivarammahajan5296 Жыл бұрын
खुप छान उत्तरे दिलीस बेटी. हिमतीने तुझा नृत्यांगना म्हणून पुढील जीवन प्रवास सुखद होवो. हार्दिक शुभेच्छा. God bless you 🙏😇
@ajaybhalerao7511 Жыл бұрын
एखाद्या जेंव्हा प्रसिद्ध होतो, त्यानंतर त्याच्यामध्ये जो अहंकार येतो, बोलताना जो वेगळेपणा येतो, तो येथे नाही.अगदी सहज साधेपणाचा दृष्टीकोन हा वेगळेपणा भावतो.
@YoYogesh143 Жыл бұрын
inertview चालू आहे की चौकशी चालू आहे हेचं समजत नाहीये......🙄
@WelderGanga5 күн бұрын
Investigation 😢
@DrsachchidanandPardeshi Жыл бұрын
खरी गौतमी तेवढीच चांगली आहे हे दाखवल्याने abp माझा चे आभार आणि गौतमी ला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍
@jagannathgorad7968 Жыл бұрын
एबीपी माझा चे खुप खुप आभार खरचं एका गरीब परिस्थितीतून आलेल्या आणि प्रामाणिक गौतमीला तूम्ही कट्ट्यावर बोलून मुलाखतीची संधी दिली
@swaryatricreation4684 Жыл бұрын
"एबीपी माझाच्या कट्यावर येण्याचा योग आला हाच सर्वात मोठा आनंदाचा क्षण" गौतमीची अत्यंत सुंदर प्रतिक्रिया !
@vishalnalvade6579 Жыл бұрын
Agdi barobar
@satishbm9642 Жыл бұрын
/
@sandeepsonwalkar718 Жыл бұрын
स्टुडिओ आल्यावर गौतमी पाटील किती सभ्यवर्तन दाखवते आणि शोमध्ये कसे पण नाचते . बाई लग्न लवकर करा नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठी लागेल .😂😂 कमेंट करणाऱ्यांनी गौतमीशी लग्न करा आणि चार-पाच पोर काढा😮😮
वडील पोरी साठी काहीही करू शकतात.. 100% खरं आहे.. खूप छान मुलाखत.. खूप शुभेच्छा आहेत तुला.🎉
@AkshayNavale-mx8qu Жыл бұрын
अशीच एखादी शेतकऱ्याची मुलाची मुलाखत घ्या की शेतकरी किती अडचणीत आहे शेतकऱ्यांच्या जीवनात काय अडचणी आहेत हे कळू देत समाजाला
@shobhanarane4611 Жыл бұрын
Right
@rajaramjadhav9217 Жыл бұрын
गौतमी पाटील पेक्षा ओंकार बोराडे सातारचा पाटील.पुरुष lavanisamrat सर्वश्रेष्ठ आहेत.आम्ही पब्लिक शहाणे की वेढे, वैचारिक पातळी प्रत्येकाची वेगवेगळी असते ज्याने त्याने ठरवावे की कोणी कोणास किती महत्व द्यावे. गौतमी पाटील तुला धन्यवाद .तू पुढे चाल.💐🚩
@ShitalSabale-vp9yx Жыл бұрын
सर्वसामान्य कलाकार गौतमी पाटील यांना माझा कट्टा वर बोलवल्याबद्दल माझा कट्टाचे अभिनंदन आणि गौतमी पाटील ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐
@sarangpatil-ky4zh Жыл бұрын
खुप छान संघर्ष योद्धा गौतमी ताई
@UshaPanchal-c5xАй бұрын
Tu khup cangli ahes tuzya garibimadhy koan aly ka prasidhi milali ki loak asyech vagtat tu tuza pramanikpana sodu nako tuzz dev canglach karyel❤❤❤❤❤tula khup khup subhycha 🎉🎉🎉god bless you khup mothi ho
@tarachandshinde312 Жыл бұрын
पोटा साठी नाचते ती तिचा आदर करा, ती जर जोशी असती तर तिला खूप आदर झाला असता पण तिला ते लोकं विरोध करतात, ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत
@knowledge-smita Жыл бұрын
एक मिनिटं कोणी सांगितलं आदर झाला असता, उलट परवाचा किस्सा विसरला वाटतं, इथं महाराष्ट्राने नवीन परंपरा सुरू केली आहे,जोशी,कुलकर्णी दिसले की,ते तुमच्या अध्यात मध्यात नसो,लागले त्यांच्या पाठी हाथ धुवून, काय प्रोब्लेम काय आहे तुम्हाला????
@knowledge-smita Жыл бұрын
मुलाखत गौतमीची तिला सहानुभूती द्या,तिचं कौतुक करा,तिच्या धैर्याला सलाम करा बस,, पुढे, जोशीं कडे कशाला वळताय
@RRRPPP9712 Жыл бұрын
मराठ्यांनी विरोध केलता पाटील नाव लावू नका म्हणून
@snehalmarathe5471 Жыл бұрын
खरंय ..मुद्दाम विषय भलतीकडे न्यायची गरज नाही. अत्यंत अयोग्य comment आहे delete करा
@RRRPPP9712 Жыл бұрын
@@snehalmarathe5471 आपला समाजात समानता नाही ,एका जातीची प्रगती झाल्याशिवाय दुसऱ्याची होत नाही किव्वा होऊ दिली जात नाही ब्राह्मण,मराठा नंतर बाकीचे भरले जातात. फॉरेन मध्ये जाऊन बरेच ब्राह्मण सांगतात Hindu धर्म आम्हीच निर्माण केला,पाहिले ब्राह्मनाणी सांगितले समुद्र पार केला की धर्म बुडेल,आज सगळ्यात जास्त परदेशत कोण आहेत, कितीतरी सरकारी नोकऱ्या दुसऱ्या समाजाला जागा शिल्लक नाही दाखून ब्राह्मण भरले जातात, म्हणजे ज्या गोष्टी चांगल्या जे उच्च जातीला मिळणार,ही जात निर्मिती कोणी केली
@ambipras90 Жыл бұрын
लोकांना यश दिसते, पण त्या मागचा संघर्ष दिसत नाही.. खरंच खूप चांगली कलाकार आहे गौतमी.. जे मनात आहे तेच ओठात.. स्वच्छ
@SagarJadhav-e6y Жыл бұрын
भारी मुलाखत घेतली राजीव सर
@drsachinborse Жыл бұрын
सुंदर मुलाखत, कुठलीच उमेद , साथ नसतांना यशाला गवसणी घालण सोपं नाही. यश मिळाल्या नंतर एवढी नम्रता कमालीची आहे.
@1915164 Жыл бұрын
खूपच वेदना देणारी जीवन कहाणी , माणुसकी जागवून वागलं पाहिजे
@shankarsarde1567 Жыл бұрын
.
@shankarsarde1567 Жыл бұрын
.
@gajananfuke7555 Жыл бұрын
खूप छान असला मुलींना समाजाने त्रास होऊ देऊ नये पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐
@madhurijagtap1286 Жыл бұрын
खूप हळव्या मनाची मन मोकळ्या स्वभावाची गौतमी पाटील आहे एवढे वाईट प्रसंग येऊन पण खूप सकारात्मक विचार करते मुलाखतीच्या शेवटी यशाचा श्रेय वडिलांना देऊन खूप मोठे मन दाखवले आहे कीप इट अप
@shailendrawavhale598 Жыл бұрын
उत्तरअर्धात खूपच सुमार दर्जाचे प्रश्न विचारले ABP वाल्यांनी. हेच प्रश्न 'राधिका आपटे' 'मानसी नाईकला' विचारले आस्ते का? ** सबसे कातिल गौतमी पाटील. **
@thegodfather2271 Жыл бұрын
अगदीं बरोबर😢 गरीब बघुन पत्रकार काहीं पण विचारतात
@sunitaurkude8893 Жыл бұрын
खुप छान मुलाखत दिली गौतमीने जिवन एकदाच येते जर कला घेऊन जन्माला आलो तर आपला काय दोष मग हि कला आपण कुणापुढे सादर करायच बालपण ते मरेपर्यत भितच राहायच का? खर तर महिलाना आज वृत्तपत्राच्या माध्यमातून स्टेज मिळत आहे म्हणून आपण पुढे पुढे जात आहे टिका तर सर्वविस्च होते म्हणून आपल जिवन आहे आपण जगायच हा जन्म पुन्हा नाही फुलपाखरा सारखे उच उडायच उंच उडायच
@devakokani9310 Жыл бұрын
Abp माझा ला विनंती आहे एक दा तरी शेतकऱ्या ला पण बोलवा
@namratadabhole1255 Жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत केली कुणाचीही साथ नाही कोणाचा हात सोबत नाही हे ऐकून डोळ्यात अश्रू आले 😢 परिस्थिती बरच काही शिकवून जाते.
गौतमी पाटिल हि कष्टाने स्वाभिमानाने जीवन जगते. माझा कट्टा संन्मान विचारांचा सन्मान स्वाभिमानाचा परिचय कर्तुत्वान व्यक्तींचा आत्मसंन्मान कार्यांचा
@renukamane21177 ай бұрын
Thanks for this interview....we judge people so quickly without knowing whole story
@jayashreedhage4065 Жыл бұрын
थॅन्क्स सर, आमच्या मनातलं तुम्ही बोललात 🙏👍👌
@My_college_vibes27 Жыл бұрын
37:20 38:35 heart touching moments ❤😢
@My_college_vibes27 Жыл бұрын
Vait vatat yaar khup
@ajayingale6363 Жыл бұрын
खुपच ह्रदय स्पर्शी वास्तव
@madhurijagtap1286 Жыл бұрын
Vait vatla pahun
@sangeetakindre5837 Жыл бұрын
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा गौतमी.. Keep it up 👍🏻
@Savita_7 Жыл бұрын
खरच खूप छान मुलाखत झाली, आणि ही सत्य परिस्थिती आहे ज्या स्री च्या पाठीमागे पुरुष नसतो, ज्या मुलींच्या पाठीमागे बाप नसतो त्यांना समाजाशी किती सामोरे जावे लागते, किती दुःख, यातना सहन कराव्या लागतात हे त्यांनाच माहीत असते, आणि जे खूप दुःखी असतात तेच पुढे जातात
@ishwarwakade4683 Жыл бұрын
आपणास पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. गौतमी पाटीलची जीवनकहाणी दाखविल्याबद्दल एबीपी माझाचे देखील खूप खूप आभार...
@JagrutiTirmale7 ай бұрын
परिस्थिती शिकवते माणसाला जगायचं कसं . सुखं की चाह हे तो. दुःख भी सहना होगा. खूप छान मुलाखत दिलीस गौतमी. तुला असंच यश मिळत राहो . खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
सर्वप्रथम एबीपी माझा कट्टा चे धन्यवाद. गौतमी पाटील ,खरच तू खूप साधी सरळ मुलगी आहेस. तुझ्या पुढील आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा !!भावी आयुष्यात कितीही संघर्ष आले तरी माघार न घेता अशीच पुढे चालत राहा.
@vish96k Жыл бұрын
ABP माझा ला 52 तोफांची सलामी😂😂
@jalindarthombare28 Жыл бұрын
😂
@drumasonune7002 Жыл бұрын
😂😅
@Wireless_199 Жыл бұрын
52 ch aahet hoy fkt tumchyakde garib aahe mng tu
@vijayt8536 Жыл бұрын
Abp नाझची लोकप्रियता कमी होईल असे cheractor दाखवले तर नक्कीच, समाज त कितीतरी उच्यउद्यविभूषित कमलाकर आहेत,पण ते त्याच्या मर्यादेत राहून आपले काम करताहेत,ही प्रसिद्धीसाठी काहीपण करायला तयार आहे, अकशरशा ओरिक्षकांच्या मांडीवर बसण्यापर्यंत प्रसिद्धीदठी तयार आहे
@thegodfather2271 Жыл бұрын
😅 ABP माझा च ऑफीस उडवुन टाकता का 😂 52 तोफा ची सलामी देऊन
@narendramohite9152 Жыл бұрын
गौतमी चे नशीब तुमच्या सारख्या मोठ्या पत्रकारांनी गौतमीची मुलाखत घेतली खूप खूप तुमचे अभिनंदन.
@rohankore3504 Жыл бұрын
कलाकारची व्याख्याच आहे कि 50 % नेहमी टिका करतात आणि 50% कौतुक
गौतमी पाटील...खरोखरच..छान..पोटासाठी किंवा नाव कमवण्यासाठी तिने जे केले..ते सर्वच करताहेत...पण..ती कोणत्या जातीची आहे..तिची पार्श्वभूमी काय हे शोधण्यासाठी जे प्रयत्न केले जातात..ते लाजिरवाणे....आणि तुम्हाला लाज वाटूद्या...तुम्ही फक्त मनोरंजन करून घ्या..बाकी सोडा...पण तिने जो काही महाराष्ट्रात राडा केलाय तो... जब्राट...आणि हो...सन्मानाने वागवले पाहिजे... स्यलुट तिच्या मेहनतीला.❤.❤❤❤
@abhinavpawar5779 Жыл бұрын
Full support ❤🎉
@illahisayyad7529 Жыл бұрын
माझा कटावर आपण गौतमी पाटील यांना बोलावले आणि चांगली मुलाखत घेतली तिने मनापासून आपले मनोगत व्यक्त केले आपल्या टीम चे आभार
@laxmikamble6949 Жыл бұрын
Well done Rajendra sir. Khup aadhar dilat Gautmila. Thanks.
@renukamane21177 ай бұрын
I'm proud of you girl keep rocking ❤❤❤ te nahi yenar ahet tula help karaya don't worry ignore haters ❤❤...all the best
@somawandhekar4614 Жыл бұрын
सलाम आहे माझा गौतमी ला ❤❤
@Indian-l5p Жыл бұрын
एका संघर्षमय स्त्री जीवना ची कथा🙏thank u maza katta
@dpboss8978 ай бұрын
❤❤❤❤ motivational story. Very nice gautami patil.❤❤
@SonaliB9 Жыл бұрын
Lot's of Love.... हे सर्व संघर्ष असून ही खूप भक्कम उभी राहते आहेस आयुष्यात.. it's too unbelievable❤🎉
@janardankhedkar2389 Жыл бұрын
गौतमी पाटील हिने न अडखळता दिलेली मुलाखत खरंच प्रामाणिक वाटली
@thegodfather2271 Жыл бұрын
😊🙏 गैर समज दुर झाला गौतमी ताई 😊 ईश्वर तुम्हाला हमेशा खुश ठेवो
@surendradeogadkar89999 ай бұрын
Tai tumhi always Great aahat
@chandrashekharbagul8514 Жыл бұрын
राजीव जी गौतमी मध्ये टॅलेंट आहे म्हणून आज तुम्ही स्टुडिओत बोलावलं ना .गरीब आणि kastalu मुलगी आहे. कमवू द्या पैसे.
@Measurement_metrology Жыл бұрын
एकदम बरोबर माझा वाल्यांना जर views मिळाले ते गौतमी मुळे आहेत खांडेकर सराना कोण ऐकणार 😂😂😂
@amrutdesai9206 Жыл бұрын
राजीवजी अतिशय आधराचे प्रश्न विचारायची आपली हातोटी वाखाणण्याजोगी आहे dhanywad
@killedarmadhav8 Жыл бұрын
It's a fact
@sachinjadhav9965 Жыл бұрын
खूप च छान मुलाखत,एबीपी माझा चे पण खूप अभिनंदन गौतमी साठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला,आणि गौतमी ची दुसरी बाजू समजापुढे आणली. Bravo Gautami keep it up...
@GPloyal Жыл бұрын
गौतमी खूपच प्रगल्भ उत्तरे देत आहे. ती अभ्यासात कमी होती, पण सामाजिक भान तिला जबरदस्त आहे. बॉलिवूड मध्ये कित्येक अभिनेत्री हिडीस अंगप्रदर्शन करतात. अगदी उपमुख्यमंत्री अजित पवार वेळात वेळ काढून दीपिकाचा भगवा बिकनी डान्स बघतात. पण हा दुजभावी समाज फक्त गौतमी ला लक्ष्य करतो.