नकाना बाळा घेऊ बाळावरी लई सरस गौळण गायली या माझ्या लाडकया शिवानी बाळाने बाळ सगळ्या पथकाचे अभिनंदन करतो आणि बाळा तुला वंदन करतो बाळ एवढं गायन करणं म्हणजे लई कठीण आहे दम। लागतो बाळच आहे लाडकं माझं आदर्श लेक
@jalindargomdeofficial2 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@sudhakarchandankhede9161 Жыл бұрын
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर गायन केले शिवानी ताईंनी आणि सुंदर वादन जालिंदर दादांचे