बुवा खुपच छान..सतत ऐकत राहावे असे आपले सर्व भजन आहे.. कोरस छान..इतर सर्व छान..
@mai.malvani.magic.masala Жыл бұрын
👌👌🙏जबरदस्त, सुपरहिट चाल, छान साथ
@prashantchavan377 Жыл бұрын
खूप छान 👌👌
@omkarlad5384 Жыл бұрын
1 no .chal v Gayan v gavlan sudha
@omkarlad5384 Жыл бұрын
Lyrics milel ka
@nitindesai7082 Жыл бұрын
गवळ्या घरी बोभाट उठले । माठ दह्याचे फोडू नको कृष्णा कान्हा तुला ताकीद करते, कुणाच्या घरी कधी जाऊ नको॥ ध्रु॥ रागीट तुझा पिता नंदा मार तयाचा खाऊ नको आली गौळण रागीट राधा, तिच्या घरामध्ये तू जाऊ नको..॥१॥ कृष्णा कान्हा तुला ताकीद करते.... पाळण्यात घालूनी झोके देते, आता मुळी तू रडू नको वरद्या वाकड्या पेंद्या सुदामा, ह्यांच्या डावामध्ये खेळू नको... ॥२॥ कृष्णा कान्हा तुला ताकीद करते.... नामा म्हणे पतित पावना, ह्यांच्या नामा तू विसरू नको.. ॥३॥ कृष्णा कान्हा तुला ताकीद करते, कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
Buvancha aavaj khupach chhan petila barobar match hotoy apli sarv bhajan no..1 ahet..buvanu tumka ani tumchya bhajan mandalala manapasun trivar ABHAR ABHAR ABHAR...SHREE SWAMI SAMRTH SWAMI SAMRTH 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@sudhakargangaramkudtarkark7834 ай бұрын
me sarv bhajan bagitli apli buvancha avaj apratim...👌👌👌🙏🙏👍👍👍
@santoshnaik-iz4ue Жыл бұрын
जोरात बोला.
@ShrihariParkar4 ай бұрын
माऊली सावंत (गुरुजी) खूप छान वादन
@balaramdabade99743 ай бұрын
गौळण खूप छान गायली आहे
@subhashrane68306 ай бұрын
माऊली अतिशय सुंदर अभंग सादरीकरण नमस्कार आणि मृदुंग ,कोरस सर्व अप्रतिम
@nitindesai7082 Жыл бұрын
गवळ्या घरी बोभाट उठले । माठ दह्याचे फोडू नको कृष्णा कान्हा तुला ताकीद करते, कुणाच्या घरी कधी जाऊ नको॥ ध्रु॥ रागीट तुझा पिता नंदा मार तयाचा खाऊ नको आली गौळण रागीट राधा, तिच्या घरामध्ये तू जाऊ नको..॥१॥ कृष्णा कान्हा तुला ताकीद करते.... पाळण्यात घालूनी झोके देते, आता मुळी तू रडू नको वरद्या वाकड्या पेंद्या सुदामा, ह्यांच्या डावामध्ये खेळू नको... ॥२॥ कृष्णा कान्हा तुला ताकीद करते.... नामा म्हणे पतित पावना, ह्यांच्या नामा तू विसरू नको.. ॥३॥ कृष्णा कान्हा तुला ताकीद करते, कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
@sagarsangvekar5706 Жыл бұрын
धन्यवाद लिहून पाटवली त्याबद्दल 🙏🙏
@satayvankarmalkar1305 Жыл бұрын
❤you
@rupeshmestri578111 ай бұрын
❤
@MultiTrushant5 ай бұрын
❤🙏💐
@prabhakarnaik74635 ай бұрын
स्केल काय आहे?
@NARAYANAKERAKAR Жыл бұрын
अप्रतिम बुवा
@sangramdhuri9248 Жыл бұрын
वा खूप छान
@ganeshmore455 ай бұрын
Khup chan aavaj
@prabhakarnaik74635 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण बुवा खरच खुप छान गौळण गायलात आपण
@deepakbhosle84606 ай бұрын
एक नंबर चाल कोरस पखवाज सर्वच सुंदर
@shrikantghogale91697 ай бұрын
खूप सुंदर!अप्रतिम माऊली!!❤
@umeshsawant152511 ай бұрын
Chhan
@santoshchandarkar76934 ай бұрын
अप्रतिम चाल बुवा.... ❤️❤️❤️
@deepakbhosle84606 ай бұрын
बुवा खतरनाक चाल लावली
@deepakbhosle84606 ай бұрын
सुंदर आवाज सुंदर चाल
@arvindsawant12023 ай бұрын
Khup Chan.khup khup shubhechha.
@ranjanachavan77564 ай бұрын
Buva kup sundar👌👌👌👌👌
@amolpadave68214 ай бұрын
वा बुवा खूप सुंदर पेटीला आवाज सुंदर मॅच केला
@subhashtawade29311 ай бұрын
Avaj Chan ahe. Sunder gavlan. ❤ 3:17
@sachingolatkar74285 ай бұрын
Sundar goulan ahe
@kishormore30235 ай бұрын
खूप छान बुवा आवाज तुमचा आणि लटक
@ajit70924 ай бұрын
खुप सुंदर बुवा
@PanchganiInn5 ай бұрын
खूप छान गवळण आहे
@vasudevparab1974 ай бұрын
सुंदर
@ascreation90794 ай бұрын
बुवा मी बिग फॅन आसय तुझो. 😍😍😍सुंदर आवाज.❤
@maheshvelkar1653 ай бұрын
जोमात नाय रे...बोभाट
@maheshvelkar1653 ай бұрын
अप्रतिम...मस्त
@Malvanigoals-hc1nx4 ай бұрын
Wa khup chan bhava
@amolpalav18014 ай бұрын
Mast buva ❤
@DhaneshChopa3 ай бұрын
खूप छान...
@vijaytamhanekar37465 ай бұрын
खूप छान
@suhasnarvekar43213 ай бұрын
सुंदर चाल..❤
@laxmanmore59234 ай бұрын
Chan❤
@SHIVBHAKTYTCHANNEL3 ай бұрын
😊
@PriteshParap4 ай бұрын
👌👌👌🙏🙏
@prashantnavale38396 ай бұрын
👌👌
@sudarshanbgurav5930 Жыл бұрын
Gavlan lyrics miltil ka bhajan मंडळी
@deepakrawool15194 ай бұрын
❤
@deepakbhosle84606 ай бұрын
नितीन देसाई धन्यवाद
@milindkadane6090 Жыл бұрын
Khup masst buva please lyrics send kara please
@milindkadane6090 Жыл бұрын
Request karun pan tumi lyrics se karat nahi.
@milindkadane60904 ай бұрын
Dhanyawad, lyrics dilya baddal.
@MaheshVaradkar Жыл бұрын
Thanks all my friends
@DineshGavande-ho3ph7 ай бұрын
No sand kr tujo
@VishalDurgawali-r2k6 ай бұрын
kup chan buva gavlan ahe likhit milel kay saheb
@krishnasangvekar9907 Жыл бұрын
छान गौळण गायन राग कोणता आहे
@chandrakantdalvi80811 ай бұрын
Darbari that आसावरी
@deepakbhosle84606 ай бұрын
प्रसाद घाडगे यांनी म्हटल्याप्रमाणे ही गवळण लिखित स्वरूपात उपलब्ध झाली तर बरं होईल
@ghanshyamsawant7699 ай бұрын
खूप छान बुवा,या गौळनीचे नोटेशन मिळेल का?
@kishormore30235 ай бұрын
नोटेशन पाठवा प्लिज माऊली
@nileshberde14925 ай бұрын
बुवा आवाज स्पस्ट येत नाही, खूप सुंदर चाल आहे, कृपया परत टाकावी गौळण बुवा
@VikasGawade-nw7jm3 ай бұрын
गजराचे नोटेशन मिळेल का
@NS-eo4gc11 ай бұрын
Please notation dya🙏
@RAVINDRADHOND-yu1mm3 ай бұрын
बुवा नोटेशन टाका
@prasadghate861 Жыл бұрын
गौळण खूप सुंदर गायिली आहे. लिखित मिळेल का plse
@SHIVBHAKTYTCHANNEL Жыл бұрын
Ha
@manojbhise185 Жыл бұрын
Kute bhetel
@virajraut42 Жыл бұрын
मला lyrics पाठवाल का
@nitindesai7082 Жыл бұрын
गवळ्या घरी बोभाट उठले । माठ दह्याचे फोडू नको कृष्णा कान्हा तुला ताकीद करते, कुणाच्या घरी कधी जाऊ नको॥ ध्रु॥ रागीट तुझा पिता नंदा मार तयाचा खाऊ नको आली गौळण रागीट राधा, तिच्या घरामध्ये तू जाऊ नको..॥१॥ कृष्णा कान्हा तुला ताकीद करते.... पाळण्यात घालूनी झोके देते, आता मुळी तू रडू नको वरद्या वाकड्या पेंद्या सुदामा, ह्यांच्या डावामध्ये खेळू नको... ॥२॥ कृष्णा कान्हा तुला ताकीद करते.... नामा म्हणे पतित पावना, ह्यांच्या नामा तू विसरू नको.. ॥३॥ कृष्णा कान्हा तुला ताकीद करते, कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
@SHIVBHAKTYTCHANNEL Жыл бұрын
No Di
@kishormore30235 ай бұрын
नोटेशन पाठवा बुवा
@arjunnaik10897 ай бұрын
कृपया गवळणीचे पूर्णपणे बोल लिहून पाठवावे
@sushilburte21624 ай бұрын
gavalnichi chal kontya ganyavar ahe? sangave.
@SatishChoukekar4 ай бұрын
Buwancha No bhetal ka
@sachindhebe19974 ай бұрын
Buwa lyrics miltil ka
@omkarlad5384 Жыл бұрын
Lyrics milel ka
@sachinghadigaonkar802311 ай бұрын
राग कुटला
@deepakbhosle84606 ай бұрын
आवाज स्पष्ट ऐकू येत नाही. कृपया हेच गाणे पुन्हा चांगल्या माईकवर सादर करून यु ट्यूब वर टाकावे
@जेंटलमॅन-घ2व4 ай бұрын
स्पीकर घरा बाहेर आहेत आणि विडिओ घरात केलाय त्यामुळे ऑडिओ स्पष्ट आला नाहीय त्यासाठी दोन्ही सेपरेट रेकॉर्ड करावं लागेल
@suhasnemlekar5949 Жыл бұрын
बुवांचा नंबर मिळेल काय
@PanchganiInn5 ай бұрын
नोटेशन शब्द रचना मिळेल का
@ashokchavan16595 ай бұрын
Buva ,gaulan atishay chhan pan kan barik karunahi aiku yet nahi .mukhya mhanje harmonium atishay sunder ahe . Swar changale ahet.
@sagarsangvekar5706 Жыл бұрын
हि गवळण लिखित हवी आहे बगा जरा भेटेल का plz