खूपच सुंदर भजन अप्रतिम मला अशा भजनांची फार आवड आहे.
@vinayaknemlekarАй бұрын
मस्त
@PrakashRawool-zz4ip2 ай бұрын
Mast
@shrutikadam3963 ай бұрын
Mastch bhajan bhau
@baburaonawar10843 ай бұрын
Far sundar
@PravinGawas-c1b2 ай бұрын
खूप छान गजर .🌺🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌹❤
@sandipdhuri Жыл бұрын
आमच्या घरी पण आलेलं हे भजन मंडळ
@sanjaynikam7609 Жыл бұрын
Super
@surendrasalgaonkar80554 ай бұрын
सूपर❤❤❤❤❤❤❤
@ravindramanjarekar43694 ай бұрын
व्वा.खुपच छान.
@vinayakparab1685 Жыл бұрын
खूपच छान गजर
@suchitaparab851 Жыл бұрын
Farch Sundar dada Bhajan
@AshokBamne-j6t Жыл бұрын
खुप छान
@baburaonawar10843 ай бұрын
Namaskar lihun priya pathva
@HanumantPalav Жыл бұрын
खूप छान गजर लिहून पाठवा
@keshavmore62313 ай бұрын
गजर लिहून पाठवा
@unmeshwalawalkar93692 ай бұрын
@@keshavmore6231 •।। युगे अठ्ठावीस उभा पांडुरंगा ।। युगे अठ्ठावीस उभा पांडुरंगा तू विठेवरी देवा बसना जरा तरी ।। लाडक्या भक्ताला भेटण्यासाठी, पुंडलिकाच्या घरी तू गेला विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई । माय पित्याची सेवा करताना, विठेवरी त्याने उभा तुला केला विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई वर्षे किती झाली पाय दुखतील तुझे हरी ।। 1।। भक्तांच्या रक्षणा, जगाच्या कल्याणा देहाला किती यातना देशील विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई अजून किती काळ उभा राहुनी, भगवंतां तू किती कष्ट हे घेशील तुझ्यामुळे उभी रुक्मिणी माता थकली असेल खरी ।। 2 ।। जानोबा तुकाराम नाम जनीचा हट्ट पुरविला पंढरीनाथा विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई तैसा एक हट्ट पुरव तू आमुचा विनवितो चरणी ठेवूनि माथा विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई विठेवरूनी ये खाली हात जोडीतो वारकरी ।। 3।।
@PramodKulkarni-m6v4 ай бұрын
Apratim
@AmarKubual3 ай бұрын
❤❤❤❤❤
@vinayakparab1685 Жыл бұрын
भजनाचे बोल लिहून पाठवा
@unmeshwalawalkar93692 ай бұрын
•।। युगे अठ्ठावीस उभा पांडुरंगा ।। युगे अठ्ठावीस उभा पांडुरंगा तू विठेवरी देवा बसना जरा तरी ।। लाडक्या भक्ताला भेटण्यासाठी, पुंडलिकाच्या घरी तू गेला विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई । माय पित्याची सेवा करताना, विठेवरी त्याने उभा तुला केला विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई वर्षे किती झाली पाय दुखतील तुझे हरी ।। 1।। भक्तांच्या रक्षणा, जगाच्या कल्याणा देहाला किती यातना देशील विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई अजून किती काळ उभा राहुनी, भगवंतां तू किती कष्ट हे घेशील तुझ्यामुळे उभी रुक्मिणी माता थकली असेल खरी ।। 2 ।। जानोबा तुकाराम नाम जनीचा हट्ट पुरविला पंढरीनाथा विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई तैसा एक हट्ट पुरव तू आमुचा विनवितो चरणी ठेवूनि माथा विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई विठेवरूनी ये खाली हात जोडीतो वारकरी ।। 3।।
@Jyotish_adhyatm3 ай бұрын
माऊली बुआंचा नबरं पाठवा..नाव काय बुआंच, अप्रतिम गायन
@rohitkarale87734 ай бұрын
गजर पाठव पिज
@unmeshwalawalkar93692 ай бұрын
•।। युगे अठ्ठावीस उभा पांडुरंगा ।। युगे अठ्ठावीस उभा पांडुरंगा तू विठेवरी देवा बसना जरा तरी ।। लाडक्या भक्ताला भेटण्यासाठी, पुंडलिकाच्या घरी तू गेला विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई । माय पित्याची सेवा करताना, विठेवरी त्याने उभा तुला केला विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई वर्षे किती झाली पाय दुखतील तुझे हरी ।। 1।। भक्तांच्या रक्षणा, जगाच्या कल्याणा देहाला किती यातना देशील विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई अजून किती काळ उभा राहुनी, भगवंतां तू किती कष्ट हे घेशील तुझ्यामुळे उभी रुक्मिणी माता थकली असेल खरी ।। 2 ।। जानोबा तुकाराम नाम जनीचा हट्ट पुरविला पंढरीनाथा विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई तैसा एक हट्ट पुरव तू आमुचा विनवितो चरणी ठेवूनि माथा विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई विठेवरूनी ये खाली हात जोडीतो वारकरी ।। 3।।
@sujitrashivate23592 ай бұрын
Please Lyrics 🙏
@unmeshwalawalkar93692 ай бұрын
@@sujitrashivate2359 description madhe ahe
@baburaonawar10843 ай бұрын
Lihun pathava
@unmeshwalawalkar93692 ай бұрын
•।। युगे अठ्ठावीस उभा पांडुरंगा ।। युगे अठ्ठावीस उभा पांडुरंगा तू विठेवरी देवा बसना जरा तरी ।। लाडक्या भक्ताला भेटण्यासाठी, पुंडलिकाच्या घरी तू गेला विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई । माय पित्याची सेवा करताना, विठेवरी त्याने उभा तुला केला विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई वर्षे किती झाली पाय दुखतील तुझे हरी ।। 1।। भक्तांच्या रक्षणा, जगाच्या कल्याणा देहाला किती यातना देशील विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई अजून किती काळ उभा राहुनी, भगवंतां तू किती कष्ट हे घेशील तुझ्यामुळे उभी रुक्मिणी माता थकली असेल खरी ।। 2 ।। जानोबा तुकाराम नाम जनीचा हट्ट पुरविला पंढरीनाथा विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई तैसा एक हट्ट पुरव तू आमुचा विनवितो चरणी ठेवूनि माथा विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई विठेवरूनी ये खाली हात जोडीतो वारकरी ।। 3।।
@vinayakparab1685 Жыл бұрын
बुवांचा नंबर द्या
@omkarsalgavkar4253 ай бұрын
Bhajnache bol lihun patva