सिमा.ताई एक नंबर गवळण म्हणत आहात तुम्ही आमच्या कडुन हारदीक अभिनंदन
@madhavkacheboinwad67623 жыл бұрын
खुप छान ताई
@sunilphule16343 жыл бұрын
अतिशय सुरेख माऊली
@mapusagoa52773 жыл бұрын
1 nambar tai khuap chan....
@vitthalkale88663 жыл бұрын
वा छान माऊली खुप खुप सुंदर गायन झाले धन्यवाद सारखी सारखी हि गौळण ऐकू वाटते ताई खुप सुंदर आवाज आहे तुमचा अशा च नविन अभंग गौळणी पाठवत रहा आम्ही वाट पाहतो विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद जय हरी माऊली 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏