झक्कास अशी तव्यावरील कुरकुरीत अळूची पाने | बिनपाण्याची खमंग भरलेली ढोबळी मिरची|तोंडीसाठी लवंगी मिरची

  Рет қаралды 1,002,754

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

Күн бұрын

जेवणाचं ताट वेगवेगळ्या पदार्थानी भरलेलं असलं की कसं दोन घास जास्त जातात , चुलीवरची कडक भाकरी , तिखट मिरचीचा खर्डा , कुरकुरीत अळूची पाने , बिनपाण्याची खमंग भरलेली डोबळी मिरची (stuffed shimla mirch recipe | dhabu mirchi | Dhobli Mirchi Masala | Capsicum Masala )दही भात (curd rice | dhahi bhat )असे कितीतरी पदार्थ असलं की मन तृप्त होऊन जात . आज असंच जेवण आपल्या आजी आणि काकूंनी बनवलं आहे . धन्यवाद .
साहित्य -
ढोबळी मिरची -
८-१० ढोबळी मिरची
१ वाटी भाजलेले शेंगदाणा कूट
अर्धी वाटी खोबरे
१ गड्डी लसूण
१ चमचा जिरे
कोथिंबीर
कोल्हापुरी कांडा लसूण मसाला
तेल
फोडणीसाठी जिरे मोहरी
हळद
चवीनुसार मीठ
अळूची पाने -
अळूची पाने
हरभरा डाळीचे पीठ
कोल्हापुरी मसाला
हळद
तीळ
ओवा
तेल
चवीनुसार मीठ
तोंडी लावण्यासाठी मिरची -
मिरची
तेल
मीठ
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZbin) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav
• kanda Bhaji | झटपट सोप...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
• पाणी न घालता अंगच्या प...
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
• आजीची हरभरा भाजी करण्य...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#gavranekkharichav #shimlamirch #alureceip #Food #gavranekkharichav
#gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 915
@surcatgayatri
@surcatgayatri 2 ай бұрын
मला या दोघी खूप आवडतात.... खास करून आजी खूपच गोड आहेत. यांना knowledge पण छान आहे. Recipe छान असतातच पण त्या समजवण्याची हातोटी त्याच्या गोड भाषेमुळे सहज दिसून येते .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@purvamasurkar5922
@purvamasurkar5922 2 жыл бұрын
तुम्ही किती नशीबवान आहात इतक ताज आनी चविष्ट आनी ते पण इतक्या निसर्गरम्य वातावरणात आणि स्वतच्या शेता तील भाजी किती किती भारी आहे हे सगळ 😘❤
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवाळीच्या मंगलमय शुभेच्या ।।
@VinodGugale
@VinodGugale 3 ай бұрын
11​@@gavranekkharichav
@dileepmuscat8055
@dileepmuscat8055 Жыл бұрын
आजी आणि काकू... तुमच्या जेवणा प्रमाणे बोलणं पण खूप गोड....तुमची शेती बघून मन खूप प्रसन्न होतं.... तुमच्या शेतात प्रत्येक वर्षी भरघोस पीक येवो ..आणि तुम्हा सगळ्या कुटुंबांना दीर्घायुष्य लाभो...
@JayaBhamare-g2g
@JayaBhamare-g2g 5 ай бұрын
Mi sheti pahanyasathich vlog baghate
@upansare3135
@upansare3135 2 жыл бұрын
ताई खरच खुप छान माहिती दिली शेतीची आणि खरच वावर आहे तर पाॅवर आहे .जय जवान जय किसान आणि रेसिपी नेहमी प्रमाणे जान ओतली त्यात आणि अतिशय सुंदर .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्ष्मी च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।।
@upansare3135
@upansare3135 2 жыл бұрын
@@gavranekkharichav 🙏🙏
@sabasaiyedsaiyed2189
@sabasaiyedsaiyed2189 2 жыл бұрын
आजी आणि ताई तुम्हा दोघींची माया तुमच्या प्रत्येक कृतीतुन दिसते.मग तो स्वयऺपाक असो किऺवा शेत,...ही डवरलेली शेती याचे उदाहरण आहे.आजचा बेत मस्तच😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@khandredurga6440
@khandredurga6440 5 ай бұрын
Un ko ni hu Dr ky😢​@@gavranekkharichav
@roopadambal464
@roopadambal464 Ай бұрын
तुमचे शेतीविषयक ज्ञान ही फार चांगले आहे ताई. धन्यवाद. आई लेकीची जोडी फारच सुंदर.मनाला आनंद देणारे vlog.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@shivchranamailapure5459
@shivchranamailapure5459 9 ай бұрын
So delicious, so tasty, Just looking like wow yummy.... 😋 काय भारी रेसीपीज आहेत तुमच्या. 👌
@mayaraut6762
@mayaraut6762 2 ай бұрын
आज्जी तुम्हाला बघून माझी आज्जी आठवली बघा... तुमचे प्रेमळ,निरागस शब्द,कोल्हापुरी शब्द आणि शिवारातील स्वयंपाक लयभारी...ताई ची सोबत ...सुंदर जोडी
@mahesh.vengurlekar
@mahesh.vengurlekar Жыл бұрын
ताई फारच छान माहिती देत आहेत. अगदी मनापासून.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@abhijitsonalkar7451
@abhijitsonalkar7451 Ай бұрын
ताई व आईंचा अनुभव,संयम आणि भाषा अति उत्तम.... सलाम
@ushabotre5860
@ushabotre5860 2 жыл бұрын
किती गोड आहात तुम्ही दोघी मला खुप आवडता
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्समि च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।।
@mayaraut6762
@mayaraut6762 2 ай бұрын
आज्जी तुम्हाला बघून माझी आज्जी आठवली बघा... तुमचे प्रेमळ,निरागस शब्द,कोल्हापुरी उच्चार आणि शिवारातील स्वयंपाक लयभारी...ताई ची सोबत ...सुंदर जोडी
@vishakha2828
@vishakha2828 2 жыл бұрын
आजचा मेनू एकदम झकास. 👌👌👌तोंडाला पाणी सुटले काकू
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@hrishikeshpatil8386
@hrishikeshpatil8386 Жыл бұрын
तुमचे सगळे व्हीडीओ आवडीने पहाते खूपच उपयूक्त टिप्स् असलेल्या रूचकर रेसिपी असतात मी या सगळ्या रेसिपी try करते.अगदी मनापासून काकी आणि आज्जी बोलत असतात त्या दोघी साक्षात लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचं रूप आहेत भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा .........सौ.अश्विनी पाटील from बेळगाव
@IndianFarmer
@IndianFarmer 2 жыл бұрын
ढबू चा नाद नाय🔥🔥एक नंबर 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती, थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी, ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती, अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती गावरान एक खरी चव कडून …!!दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
@varshajoshi3427
@varshajoshi3427 2 ай бұрын
🙏👍दोन्ही पदार्थ खूपच छान. नवीन शिकायला मिळाले
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@charulatamane1945
@charulatamane1945 2 жыл бұрын
ताई तुम्ही दोघींनी मिळून छान रेसिपी म्हणजे अलुचे पानाची कुरकुरीत भजी कमी तेलात करून दाखविली तसेच शिमला मिरची भरलेली पण मला खूपच आवडली मी प्रयत्न करणार. धन्यवाद 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!
@rupalisale9789
@rupalisale9789 2 жыл бұрын
आतिशय सुंदर आणि निसर्गरम्य परिसर खूप छान विडिओ 👌👌👌👌💯💯💯💯
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@latabadkar737
@latabadkar737 2 жыл бұрын
खुप छान रेसिपी आणि आजीची उपयुक्त माहिती व्हिडिओ एक नंबर माय लेकींचं प्रेम बघून छान वाटतंय आजीची या वयात सुद्धा कामं करण्याची उमेद बघून हुरूप येतो
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार
@bharatikulkarni7960
@bharatikulkarni7960 9 ай бұрын
एकदम फक्कड,,खरोखरच शेतात जेवायला यावसं वाटलं
@yashashreerajapurkar6250
@yashashreerajapurkar6250 2 жыл бұрын
तुमच्या सगळ्या रेसिपीज खूप छान असतात आजी व ताई बघून असं वाटतं की तुमच्याकडे एकदा जेवायला येईलच पाहिजे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवाळीच्या मंगलमय शुभेच्या ।। , nakki ya jevayla
@vimalpawar2562
@vimalpawar2562 8 ай бұрын
ढबू मिरची मला फार आवडते मस्त झाली ढबू मिरची आणि आळू भजी
@ajaykumar-kd5ht
@ajaykumar-kd5ht 2 жыл бұрын
तुमि सासु सुन किती प्रेमा न रहता दोघई च प्रेम पहुंन खुप बेस लागल आई👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी.. धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.. लक्ष्मीपूजन आणि दिवाळी निमित्त गावरान एक खरी चव कडून मंगलमय शुभेच्छा!
@shraddhasawant8828
@shraddhasawant8828 4 ай бұрын
खूपच सुंदर काकू.अगदी खर बोललात शेतकरी राजा आहे
@shobha2984
@shobha2984 Жыл бұрын
लय भारी ढब्बू, aflatoon आळू fafda...
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt Жыл бұрын
एकदम जबरदस्त आहे ताई तुमची शेती कराची पद्धति आणी मावशी तर लाजबाव आहे च🎉👌👌
@manishamane5669
@manishamane5669 2 жыл бұрын
खूपच मस्त.... माझ्या आईने बनवले अळू तुम्ही दाखवल्या प्रमाणे.... खूप मस्त झाल्या....
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवाळीच्या मंगलमय शुभेच्या ।।
@dikshabagwe2810
@dikshabagwe2810 Жыл бұрын
खुप छान आहे, तुम्ही हे सर्व ताजं खाता किती मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@md9554
@md9554 Жыл бұрын
शेती बाबत खूप छान माहिती देतात आजी णी काकू रेसिपी तर खूपच छान नेहमी प्रमाणे.👌😋😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@veenapurohit6135
@veenapurohit6135 8 ай бұрын
तुमची शेती खूप छान आहे पाहून मन प्रसन्न झाले लहानपणीची आठवण आली 👌👌👌
@आम्हीपंढरपूरकरGavnisargvlog
@आम्हीपंढरपूरकरGavnisargvlog 2 жыл бұрын
तुमची कोणतीही रेसिपी अप्रतिमच असते मस्त👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार
@kumudinisapkale3840
@kumudinisapkale3840 Жыл бұрын
खरंच ताई खूप छान नैसर्गिक जीवन जगता आजी खूप चागंली माहिती देतात तुमच्या रेसिपी खूप छान असतात
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@aarudeshmukh7336
@aarudeshmukh7336 2 жыл бұрын
अजी मस्त खुप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@shubhangijoshi2598
@shubhangijoshi2598 Жыл бұрын
खूप छान शेत आहे तुमचं कष्ट पण खूप करता
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@geetanjalipatil1349
@geetanjalipatil1349 Жыл бұрын
काय सुंदर ताट वाटतय व्वाह तोंडाला पाणीच सुटलय मिरची बघून👌👌👌 खूप छान करताय आजी आणि ताई👍😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@pallavigaikwad1935
@pallavigaikwad1935 2 жыл бұрын
आजी आणि मावशी एक नंबर. खूप बरं वाटलं जेव्हा तुम्ही म्हणालात की ढब्बू मिरचीच्या शेताला तुम्ही औषध फवारत नाही. भरपूर शेणखत घातला आहे. अळूची पानं चा प्रकार खूप आवडला नक्की करून बघेल.
@shubhangjadhav7864
@shubhangjadhav7864 2 жыл бұрын
आजी आणि मावशी तुमी स्वयंपाक करतांना खूप छान वाटते. शेतातील वातावरण खुप मला आवडते. तुमचे गाव कोणते?
@shubhangjadhav7864
@shubhangjadhav7864 2 жыл бұрын
खुप छान.👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vidyasawant5727
@vidyasawant5727 2 жыл бұрын
अप्रतिम सुंदर अनुभव 👌👌👌👍दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा.शुभ दिवाळी.धन्यवाद आणि नमस्कार, नमस्कार, नमस्कार
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@veenawaikar5008
@veenawaikar5008 Жыл бұрын
Itak mast vatat videos baghyala. Gavacha nisarg shet sagal chaan. Dhanyavad
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@sanjyotiyadav7150
@sanjyotiyadav7150 2 жыл бұрын
खूपच मस्त सर्व पदार्थ एक नंबर आजी काकू 😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती, थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी, ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती, अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती गावरान एक खरी चव कडून …!!दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
@rohinideodhar3927
@rohinideodhar3927 2 жыл бұрын
असं एकमेकीना सांभाळून काम करण्याने खुप फायदा होतो हे विभक्त कुटूंवालेंना नाही कळत .खुप छान अळूचे पान करून बघेन जरुर ताई .
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@kanchansrecipies5120
@kanchansrecipies5120 2 жыл бұрын
किती छान नक्कि करणार तुमची जोडी मला खुप आवडतेक्ष,किती गोड बोलता तुंम्ही ,कोल्हापुरला रहाता का आपण आपल्याला भेटावस वाटत हो शेतात बसून जेवणाची मजा औरच आजींना नमस्कार दिवाळीच्या शुभेच्छा तुंम्हाला कांचन रानडे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्ष्मी च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।। nakki ya bhetayla amhala hi bhetayla aavdel
@NMV512
@NMV512 Жыл бұрын
अतिशय सुरेख आजी व ताई, तोंडाला पाणी सुटले अगदी🤤🤤🤤🤤
@nayaraandzarapriyankamulla8055
@nayaraandzarapriyankamulla8055 2 жыл бұрын
Asach tumhala bhav milava saglya shetkaryanchi bharbharat hou de 🙏🙏🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@archanagore1202
@archanagore1202 9 ай бұрын
खूप छान तुमचा आग्रह मनापासून धन्यवाद
@sanjayjadhav4518
@sanjayjadhav4518 2 жыл бұрын
ढब्बू, भाजी, छान, होती😘👌😛😋☺😊😇
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवाळीच्या मंगलमय शुभेच्या ।।
@prasannadeshpande8497
@prasannadeshpande8497 Жыл бұрын
लई भारी! मी दोन्ही करून पाहिले, मसाला टाकताना त्यात चिमूटभर बडीशेप चुरून टाकली, लय झकास झालं व्हतं!
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@abhisk-vv9of
@abhisk-vv9of 2 жыл бұрын
Barobar kaku .. वावर आहे तर पावर आहे 😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@roopadharap4273
@roopadharap4273 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ. आजी आणि काकूंच्या गप्पा ऐकायला नेहमीच मजा येते. एकदम जिव्हाळा जाणवतो. भाजी , अळू ची रेसिपी अगदी झकास.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@mangalavate8060
@mangalavate8060 2 жыл бұрын
शेतकरी किती मेहनत आणि काळजी घेतात शेती करताना हे तुमच्याकडे पाहून कळत 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@JyotiThakur-cs6kf
@JyotiThakur-cs6kf 10 ай бұрын
काकी आणि आजी तुमच्या या पदार्थांसारखे तुमचे बोलणे गोड आहे..... सगळे पदार्थ खूप छान..
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
काकू, आजी खूपच छान बेत भारीच मस्त ढोबळी मिर्ची, वडी, दही खर्डा खूप छान बेत 🤤😋😋👌👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@arunachitre7180
@arunachitre7180 Жыл бұрын
Khoop chan vatale baghayla .dhobari mirachi bharli karun baghanar. Tai tumache karate khoop chan ahe.tyamule lagech karun baghavese vatate.👌👌👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sunitafoodskatta2195
@sunitafoodskatta2195 2 жыл бұрын
पाटाच्या आकार छान आहे 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवाळीच्या मंगलमय शुभेच्या ।।
@suvarnakalamkar5373
@suvarnakalamkar5373 Жыл бұрын
नमस्कार ताई व आजी. मला तुमसे चैनल खूप आवडते. आजींना बघितल्यावर मला माझ्या आईची खुप आठवण येते. ती पण अशीच आजीसारखेच सुगरण होती. थँक्यू
@vishalpatil4353
@vishalpatil4353 2 жыл бұрын
जगात भारी आमच कोल्हापूर लय भारी. 😍😍😍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@saurabhkamble9231
@saurabhkamble9231 2 жыл бұрын
Aaji Ani mavshichya ekdum authentic recipe astat khul Chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!
@sohampradhan5884
@sohampradhan5884 2 жыл бұрын
आजी आणि मावशी खूप छान पदार्थ दाखविता तुमच्या शेतात येऊन तुमच्या हातच जेवावस वाटत
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@madhurane7212
@madhurane7212 Жыл бұрын
Khup chan mahiti shetat tumcya barober amhi firun alo
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shitalyadav2748
@shitalyadav2748 2 жыл бұрын
खुप मस्त. आता दिवाळी जवळ आलीये तर दिवाळीचे काही पदार्थ दाखवा ना आजीच्या पद्धतीने.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , ho
@vishwascharatkar5402
@vishwascharatkar5402 2 ай бұрын
आई आणि ताईंनी खुपखुप सुंदर माहिती दिली शेताबाबत बराेबर सांगितले ताई आणि चांगलीच मारीची दिली तसेच रैसिपी सुदधा सुंदर बनवून दाखवली पण अळूची भजी करताना लिंबू पिळायचे खुप सुंदर लागते व अळूची भजी खाताना खाज येत नाही 👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏❤❤❤❤❤❤
@yedufan
@yedufan 2 жыл бұрын
एक् आई, एक् पत्नी, एक् शेतकरी आणि एक् उत्तम सुग्रण...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ratnaskitchen8828
@ratnaskitchen8828 Жыл бұрын
खरच तुम्ही माय लेकी किती सुंदर स्वयंपाक करुन जेवणाचा आनंद घेता .तुमची शेती पाहुनखुप समाधान वाटते मलापण शेती खुप आवडते .ऊत्तम शेती ,माध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी म्हणतात त्यात काही चुक नाही धन्यवाद मावशी आणि ताई सदैव सुखी रहा
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@komalpatil6091
@komalpatil6091 Жыл бұрын
काकू लय भारी बोलतीस ग 😄😄आज्जी तर नाद खुळा च म्हातारी आई😘😘😘😍🤗
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@jagannathjadhav8111
@jagannathjadhav8111 2 жыл бұрын
Kupach sundar karetar tu mhi tumchya sunder shetachi safar ani jewan ase agro tourism karu shakta pan jau dya tai ya sunde shetila bhakas rup yei vyavsayikaran hoil chan shteti ahe khupaanand vat to
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@poojatambe4806
@poojatambe4806 Жыл бұрын
खूप छान करता आजी तुम्ही स्वयंपाक 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@surekharajendrapatil4310
@surekharajendrapatil4310 Ай бұрын
वा एकदम मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@laxmigaikwad2038
@laxmigaikwad2038 2 жыл бұрын
Khou.chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@mrunmayimule801
@mrunmayimule801 2 жыл бұрын
अप्रतिम 👌👌 अळूची पाने vegalach प्रकार...👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@archana3adhav353
@archana3adhav353 2 жыл бұрын
Chan
@chandnikambale8369
@chandnikambale8369 Жыл бұрын
मस्त 👌👌
@chandnikambale8369
@chandnikambale8369 Жыл бұрын
👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 2 жыл бұрын
Shet bghunch prassanna vathta khup Chan video
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@sakshijadhav7853
@sakshijadhav7853 2 жыл бұрын
खूप छान मस्त 😋 मी पण कोल्हापुरची आहे 😊 आजी आणि काकी मस्त आहेत दोघी मला खूप आवडतात 😍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@pratibhanarawade5483
@pratibhanarawade5483 2 жыл бұрын
ताई आणि आज्जी तुमची जेवण बनवण्याची पद्धत खूप छान वाटते आणि रेसिपी पण खुमासदार असते
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@jinugachche6491
@jinugachche6491 Жыл бұрын
Huge respect for Aai 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you so much for such wonderful comment आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@आदिवासीचव
@आदिवासीचव Жыл бұрын
छान
@surekharajendrapatil4310
@surekharajendrapatil4310 Ай бұрын
वा आजी मस्त शेतात जेवण बनवतात हे बघून खुप छान वाटत मलापण शेतात जेवण करायला फार आवडत
@gavranekkharichav
@gavranekkharichav Ай бұрын
मनापासून आभार
@ranjanashetye2789
@ranjanashetye2789 2 жыл бұрын
खूप छान वाटल व्हिडिओ बघताना, जास्त तुमची शेती विषयीची आस्था, माया बघताना 💖
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 9 ай бұрын
तुमचा हा विडिओ मि मिसटराना ऐकवला तुमचया प्रमाणे मि नेहमि भाजया करते व आमही कस शिजवायच मिसेस दिक्षीत आजी वआई धनयवाद तिखट खाऊ शकत नाही 🙏
@lalitaskitchenandvlogs
@lalitaskitchenandvlogs Жыл бұрын
खरच ताई खुपच छान जेवण बनवलेत मस्त च 🌞👌😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@priyankapatil3380
@priyankapatil3380 Жыл бұрын
काकू तुम्ही आणि आजी खूप छान रेसिपी दाखवता आणि तुमची भाषा पण प्रेमळ वाटती म्हणजे अपोलकीचे शब्द वाटतात. त्यात आपले पणा वाटतो
@swatiansurkar410
@swatiansurkar410 2 жыл бұрын
Khupach tasty 😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती, थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी, ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती, अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती गावरान एक खरी चव कडून …!!दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
@sumangaikwad6490
@sumangaikwad6490 Жыл бұрын
Kiti Chan ricipi
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vidyaamane1788
@vidyaamane1788 2 жыл бұрын
लई भारी..जेवण👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@jayakamble3934
@jayakamble3934 2 жыл бұрын
शेतकरी हा खरा राजा आहे, अन्नादाता आहे...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@poonamahirrao2779
@poonamahirrao2779 Жыл бұрын
तुमच शेत ही खूप सुंदर आणि खूप मोठे आहे
@nileshnulkar3640
@nileshnulkar3640 2 жыл бұрын
Lay bhari 👌👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shakuntalagaikhe1552
@shakuntalagaikhe1552 Жыл бұрын
तुमची शेती मला खुपच आवडते
@sangitasawant2963
@sangitasawant2963 5 ай бұрын
नमस्कार आणि धन्यवाद मी कोल्हापूर येथे राहाते सौ संगीता शिवाजी सावंत मला तुमचा आवाज आणि समजून सांगण्याची पद्धत अतिशय आवडते त्यात एक आपुलकी आणि जिव्हाळा आहे सर्व पदार्थ नसार्ग रम्य वातावर्णात
@surekhapatwardhan2976
@surekhapatwardhan2976 Жыл бұрын
आजींमुळे व्हिडिओला शोभा आली आहे.आजींसाठी मी व्हिडिओ बघते
@konkana75
@konkana75 Жыл бұрын
Namaskar Aaji & Kaku. Khup chaan mahiti dili. Padharta ek number
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 2 жыл бұрын
ताई तुमचे सकारात्मक विचार आजच्या आत्महत्येचा विचार करणार्या शेतकर्यांनअमलात आणावेत.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@dattatraydhekane3622
@dattatraydhekane3622 Жыл бұрын
@@gavranekkharichav qq
@आदिवासीचव
@आदिवासीचव Жыл бұрын
छान
@snehaladkat2101
@snehaladkat2101 Жыл бұрын
ताई खरंच तुमचे विचार खूप मस्त आहे खूप प्रोत्साहन देणारे विचार आहेत आणि स्वयंपाक तर एवढा मस्त केला आहे की पाहूनच तोंडाला पाणी सुटले आहे...धन्यवाद ताई आणि आई खूप छान रेसिपी दाखवली आहे 😊🙏
@bharatikini9833
@bharatikini9833 2 жыл бұрын
Prepared today and it's delicious.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mayashete103
@mayashete103 Жыл бұрын
10:02
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 Жыл бұрын
खूपच सुंदर जेवण झालं आहे. आवडली तुमची रेसिपी .आस जेवण नेहमी केलं की आजरपण येणार नाही.धन्यवाद ताई आणि आई. सर्वांनी तुमची रेसिपी पाहून जेवण करावं👌👌🙏🏿
@swatithomas4371
@swatithomas4371 2 жыл бұрын
👌👌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shilpasinkar9970
@shilpasinkar9970 4 ай бұрын
kitti god bolta tumhi kaku aani aaji....khup chaan watat aikayla
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@nasirshaikh1852
@nasirshaikh1852 2 жыл бұрын
आज्जी नेहमी असे काही क्षण वाटतं तीकड.ही सगळी तयारी होईपर्यंत आवश्यक ईव.का
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kusummohod5795
@kusummohod5795 2 жыл бұрын
@@gavranekkharichav @
@its_tanuvijay_07
@its_tanuvijay_07 Жыл бұрын
किती छान करतात ताई तुम्ही असे वाटते लगेच यावे जेवायला
@gouridhumal8501
@gouridhumal8501 2 жыл бұрын
👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@vaishalinagmote7168
@vaishalinagmote7168 3 ай бұрын
Feel so satisfied after watching
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@kalpanasuryavanshi3529
@kalpanasuryavanshi3529 6 ай бұрын
वाव मस्त मेजवानीचा बेत. याच्या पुढे पंचपकवानं ही फिके. खूप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@ashwinipatil9231
@ashwinipatil9231 Жыл бұрын
खूप छान आई आणि ताई तुमच्या रेशीपी आहेत
@chandshaikh1711
@chandshaikh1711 Жыл бұрын
Lay bhari.... Tumhi doghi aamchya gharchya aslya gat vathtey mala....
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 11 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 33 МЛН
Happy old age of an elderly couple in a mountain village in winter far from civilization
1:02:27
Harvesting and Baking with Fresh Almonds: A Village Tradition
38:01
Kənd Həyatı
Рет қаралды 4,4 МЛН
Unique Dish of Azerbaijani Cuisine - Shakh Pilaf
28:10
Cooking In The Wild
Рет қаралды 1 МЛН
Cooking Classic Köfte : Turkish Stuffed Kibbeh | Mediterranean Food
24:29