एकदम झक्कास ! तोंडात टाकताच विरघळणारा स्वादाचा पारंपरिक राजा पदार्थ | Authentic Maharashtrian Recipe

  Рет қаралды 907,204

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

2 жыл бұрын

उन्हाळा सुरु होताच बाजारात दाखल होणारा फणस बऱ्याच मंडळींना आवडतो. उन्हाळा कितीही त्रासदायक, नकोसा आणि कंटाळवाणा वाटला तरी फणसा करता तो अनेकांना हवाहवासा वाटतो. तर अनेकांना फणस खाण्यापेक्षा फणसापासून तयार होणारे विविध रुचकर पदार्थ खाण्यास आवडतात
तर पोरांनो वाढ्याकडेला फणसाची २ झाडं लावून ६-७ वर्ष झाली त्याच आता दांडगाच फणस झाल्यात आणि त्याच फणसाचं आता मी तुम्हाला २ जून पदार्थ करू
Maharashtrian Desserts are such an integral part of the culture and cuisine of Maharashtra.
This video shows you how to Make Jackfruit Sweet recipe in Marathi.
Today our Granny making tasty village Traditional food (Maharashtrian Dessert) with Jackfruit, Ghee, jaggery ,row coconut, cashew nuts and almond.
Jackfruit contains important minerals such as magnesium, iron, potassium, phosphorus and calcium, which play an important role in improving your bone mineral density. Consuming Jackfruit will help you prevent bone related problems and maintain your bone health.
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZbin) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
साहित्य -
फणस कडबू करण्यासाठी -
अर्धा किलो फणसाचे बारीक चिरलेले गरे
१ पूर्ण खवलेला नारळ
अर्धा किलो सेंद्रिय गूळ
वेलदोडे आणि जायफळ १ चमचा पूड
तूप
४ वाटी भिजवलेले तांदूळ
चवीनुसार मीठ
फणस लाडू -
अर्धा किलो भाजलेल्या फणस बिया
१ वाटी काजू
१ वाटी बदाम
वेलदोडे जायफळ पूड
अर्धा किलो संद्रिय गूळ
१ वाटी तूप
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
पैज लावून सांगतो की असा पदार्थ कधी खाल्ला आणि बघितला पण नसेल | Authentic Maharashtrian Recipe
• पैज लावून सांगतो की अस...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav
• kanda Bhaji | झटपट सोप...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
• आजीची हरभरा भाजी करण्य...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#gavranekkharichav #TraditionalRecipes #Villagelife #JackfruitRecipes
#jackfruitrecipe #summerecipe #indiansweets
#gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 890
@sumedhaaradhye2383
@sumedhaaradhye2383 Ай бұрын
या व्हिडिओ पाहताना साधेपणा, सुगरणपणा, नावीन्यपूर्ण, सुसंस्कृतपणा, विनम्रता, निसर्गाशी जवळीकता,घरातील थोरां विषयीचा आदर,असे सप्तरंगी इंद्रधनुष्य समोर साकार झाल्याचा आनंद मीळाला
@simranpune2288
@simranpune2288 2 ай бұрын
मी आयुष्यात पहिल्यांदाच फणसाच्या बियांचे लाडू बागितले ते ही एवढे छान माहीतच नव्हता की असा पण होऊ शकतं खूप मस्त झाले आहेत लाडू मी नक्की बनऊन बघेन खूप आभारी आहे हे रेसिपी आमचा बरोबर शेअर केला बद्दल 🙏🙏
@dadasahebkorekar-shivvyakh8354
@dadasahebkorekar-shivvyakh8354 3 ай бұрын
हा पदार्थ मी पहिल्यांदाच पाहिला आहे महाराष्ट्राच्या पूर्व पट्ट्यात हा पदार्थ कधीच बनवला जात नाही धन्यवाद ताई आपल्या सुगरण पणा बद्दल
@prashantgurujiguruji9888
@prashantgurujiguruji9888 Жыл бұрын
किती मेहनतीने केलंत सगळं. खूप छान.मुख्य म्हणजे आजींना पाहिले दिलंत हे उत्तम, नाहीतर माणसंच पाहिले बसतात.
@kamaldesai1509
@kamaldesai1509 Жыл бұрын
खूपछान.खूप.मेहनतघेऊन.बनवले
@arunasawant9078
@arunasawant9078 Ай бұрын
दोन्ही पदार्थ अप्रतिम ताई तुम्ही दाखविले, त्याबद्दल धन्यवाद.
@upansare3135
@upansare3135 2 жыл бұрын
ताई फार सुगरण आहात तुम्ही .मी पहील्यांदा ऐकलं आणि बघितल्या दोन्ही रेसिपी .खुप छान .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@minalpradhan3834
@minalpradhan3834 2 жыл бұрын
तुमच्या दोन्ही रेसिपीज अप्रतिम आहेत. लाडू पहिल्यांदा बघितले.आजींना बघून आनंद झाला. त्यांना इथूनच नमस्कार करते .पंढरपूरला जाऊन आल्यासारखे वाटेल.👌👌👌😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@lalitagurav5551
@lalitagurav5551 2 жыл бұрын
@@gavranekkharichav मस्तच आहे खूप आवडली
@pruthabhosale7247
@pruthabhosale7247 Жыл бұрын
QQ QQ
@kiranbarve1061
@kiranbarve1061 28 күн бұрын
किती सुरेख पदार्थ आहेत ! बघतानाच मन भरुन आलं. मधुमेहींसाठी तर फारच बेस्ट 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 18 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ताई
@chandukatkar
@chandukatkar 2 жыл бұрын
तुमची सगळी पोस्ट हा आनंददायक अनुभव असतो. देव तुम्हाला उदंड आरोग्य पूर्ण दीर्घायुष्य देवो. छान पदार्थ.....
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mangalgaikwad6361
@mangalgaikwad6361 4 ай бұрын
अगदी खरे आहे खूप सुंदर पदार्थ
@sunandapisal9062
@sunandapisal9062 2 жыл бұрын
आजी आणि मावशी मी केरळ मध्ये रहाते . याला इथे चक्का आडा म्हणतात . बियांचे लाडू मी पहिल्यां दा पाहिले . नक्की करून बघेन . रेसिपी छान आहे .👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ratnamalashelar5554
@ratnamalashelar5554 11 ай бұрын
@@gavranekkharichavmbbhjiìù
@SJ-sc7ne
@SJ-sc7ne 2 ай бұрын
पाट्याखाली केळीची पान ठेवण्याची कल्पना खूप सुंदर
@kamalpatil3880
@kamalpatil3880 14 күн бұрын
आजपर्यंतच्या जेवढ्या रेसीपी पाहील्या त्यातील नावीन्यपूर्ण रेसिपी गावरान खूपच छान
@SangitaShivale-wm3bg
@SangitaShivale-wm3bg 24 күн бұрын
खुप च छान फणसाचे पदार्थ बनवले सुगरण आहात दोघीही
@gavranekkharichav
@gavranekkharichav 18 күн бұрын
Thank you tai
@pratimakeskar
@pratimakeskar 12 күн бұрын
खूपच चविष्ट पदार्थ तुम्ही.केलेत... सुगरणपणाची कमाल आहे..... आठल्यांचे लाडू पहिल्यांदाच पाहिले मी.....👌👌🙏🙏🫡🫡
@sudhabhave4630
@sudhabhave4630 8 күн бұрын
किती छान पदार्थ करताय. तुमचं कौशल्य दिसताय.अगदी तुमच्या शेतावर यावसं वाटलं.
@jyotsnajadhav7681
@jyotsnajadhav7681 14 күн бұрын
तुम्ही मायलेकी ची रेसिपी खूपच छान आहे. हेवा वाटतो शेतात छान. छान रेसिपी करत बसतात.
@snehaswant1327
@snehaswant1327 18 күн бұрын
खूप सुरेख व पौष्टिक आहार आहे खूप खुप धन्यवाद ताई ❤❤❤❤
@gavranekkharichav
@gavranekkharichav 15 күн бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@poonamhingangave9774
@poonamhingangave9774 2 жыл бұрын
खूप निगुतीने कौशल्याने करता ,मातीची भांडी,चूल केळीची पाने,चिपाड, निसर्गातूनच सर्व साधनांचा किती छान उपयोग साधेपणा त्यातून उत्तम च होतात तुमचे पदार्थ
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sunandadeshpande8430
@sunandadeshpande8430 Жыл бұрын
खूप छान आहे आवडले
@ayuaamahor2247
@ayuaamahor2247 Жыл бұрын
I am from Lucknow,Uttar Pradesh.i like your all videos.i want to talk with Grandma who cooks nicely and the Aunty who assisted her Can I get contact number please??
@user-ob6wy9qx3l
@user-ob6wy9qx3l 3 ай бұрын
​@@gavranekkharichav111111
@sheetaljadhav8541
@sheetaljadhav8541 2 ай бұрын
³
@jyotideshmukh8159
@jyotideshmukh8159 2 жыл бұрын
खूप म्हणजे खूपच असा फणसाचा पदार्थ पाहायला मिळाला किती मेहनत व कष्ट घेवून आई व आजी तुम्ही दोघीनी हे करून दाखवले त्याबद्ल तुमच्या दोघीचे खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐💐🙏🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jyotideshmukh8159
@jyotideshmukh8159 2 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे तुमची श्री स्वामी समर्थ 💐💐💐🙏🙏🙏
@maulidagale461
@maulidagale461 13 күн бұрын
खुपच छान मी पहिल्यांदाच फणसापासून ईतक छान बनवता येते अभिनंदन ताई
@kalpananaik5156
@kalpananaik5156 Ай бұрын
🌅🙏🌹झक्कास, एकदम लय भारी ...👌👌😋 जणू शेतात बसून त्यांच्याकडं राहून आम्ही बघतोय असंच वाटत होतं,खूपच छान रेसिपी,शेवटी माऊलीचे सोप्या शब्दांनी करून बघायची ओढ लागली आहे....
@savita8894
@savita8894 27 күн бұрын
हा पदार्थ मी पहिल्यांदाच पाहिला खूप किचकट काम आहे, पण छान वाटला, आम्ही असेच हळदीच्या पानाचे पातोळे करतो ओल्या नारळाचे सारण घालून.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 18 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ताई
@vasudhavlogs8017
@vasudhavlogs8017 2 жыл бұрын
अप्रतिम 👌👌 कशाची तोड नाही. दोन्ही पदार्थ अप्रतिम आहेत 👍👌
@balkrishnagawali4145
@balkrishnagawali4145 2 жыл бұрын
88⁸⁸⁸
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rupaliwaghmare6541
@rupaliwaghmare6541 5 күн бұрын
एक नंबर रेसिपी पहिल्या वेळेस बघते फणसाचे लाडू आणि कडबू बघितले
@shivprasadnine1605
@shivprasadnine1605 2 жыл бұрын
आपली सहज व सोप्या भाषेत सांगायची पद्धत उत्तम आहे. धन्यवाद 🙏🌹
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@madhurikothmire4634
@madhurikothmire4634 20 күн бұрын
कीती प्रेमाने सांगीतलय ताई आणि आजी🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 18 күн бұрын
खूप खूप धन्यवाद tai
@manisham6806
@manisham6806 2 жыл бұрын
खूप छान अप्रतिम आणि पौष्टिक पदार्थ बनवून दाखवले.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@amrutapunde2813
@amrutapunde2813 2 жыл бұрын
खूप छान ताई ❤️🙏🏼.... दोन्ही पदार्थ खूप छान आणि पहिल्यांदाच बघितले.. खूप छान करता तुम्ही सगळं च....निसर्ग आणि शेती पण सुंदर...तुमची आई पण खूप गोड पण कणखर आहे 🙏🏼
@sureshgawde6071
@sureshgawde6071 4 ай бұрын
खूप छान रेसिपी.
@meghabambade475
@meghabambade475 Ай бұрын
पातोले फणसाचे एक नंबर😋
@ShobhaMhamane
@ShobhaMhamane 16 күн бұрын
खरच खुपच छान पदार्थ आहे. पोस्टीक
@gavranekkharichav
@gavranekkharichav 15 күн бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vidyagawade3347
@vidyagawade3347 Ай бұрын
खूप मेहेनत घेतली
@user-su2sz9fd9v
@user-su2sz9fd9v Ай бұрын
Donhi assal Gavran Recipes khupch chhan kelya ani shikavlya aahet. Thank you so much tai ani aaji😊😊🙏🙏
@charulatamane1945
@charulatamane1945 24 күн бұрын
मला फणस आवडतो. आमच्या गावी कोकणातील आंबा फणस काजू सर्व काही मिळते. पण तुमचा आवडीचा तिखट कोल्हापुरी मसला खुपचं छान आहे. ऑनलाईन तुमच्या कडून घेतो मी माझ्या मुलीला बेल्जियम अँटवर्प तिथे पाठविते. आणि बाकी आम्ही कधी कधी भाकरी किंवा पोळी बरोबर घेऊन खातो. मी डोंबिवली येथे रहाते. पण तुमची रेसिपी नेहमीच बघतो. छान आहे तुमचे घर आजूबाजूचे वातावरण तसेच शेतं. धन्यवाद तुम्हाला 👏👏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 18 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ताई
@sugandhabait3751
@sugandhabait3751 2 жыл бұрын
मातीच्या भांड्यातील जेवणाची चव भारीच असते आणि नविन रेसेपीज अतिशय उत्तम. केळ्याच्या पाण्यात पुरण खौलेला नारळ ,गुळ पुरण, फणसाचे गरे. सुंदर निसर्ग रम्य स्वयंपाक. शुभेच्छा आणि अभिनंदन
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vijayavaidya5886
@vijayavaidya5886 2 ай бұрын
खूप छान आणि सुंदर आहे
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Ай бұрын
अप्रतीम, फणसाचा पौष्टिक लाडू
@ushachandanshive5061
@ushachandanshive5061 Жыл бұрын
ताई ❤️तुम्ही किती किती पारंपारिक रेसिपी दाखवता.... खूप छान तर वाटतच, मात्र शिकायला मिळत हे विशेष. सोप्या आणि लज्जातदार, पारंपरिक रेसिपी ❤️क्या बात है.... माय लेकी खूप छान बॉण्डिंग आहे तुमची. तुम्हांला बघून आजच्या पिढीने काही शिकावं... इतकं तुमचं सुंदर वागणं, बोलणं, मुळात तुम्ही किती संस्कारी आहात याचे श्रेय, आजी अर्थात तुमच्या आईसाहेब आहेत, तुम्हा दोघीना खूप खूप प्रेम माझ्याकडून love you❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pratimaprabhu3224
@pratimaprabhu3224 Ай бұрын
Khoop premal bhasha aahe tai tumchi khoop chhan sangata khoop dhanyavad 🙏🙏
@sanjyot66deuskar27
@sanjyot66deuskar27 2 жыл бұрын
एकदम झक्कास रेसिपीज खूप गोड वाटते हो तुमची भाषा आणि करायच्या पद्धती❤️❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sulbhaparkar5043
@sulbhaparkar5043 2 жыл бұрын
झकास.खूप छान पदार्थ.आभारी आहे.आई आणि ताई तुम्हां दोघींना मानलं पाहिजे,दंडवत असू द्यावा.
@suchitasaiya1439
@suchitasaiya1439 2 жыл бұрын
बियांचे लाडू तर एकदम भारी... आम्ही तर फक्त भाजून किंवा भाजी मध्ये खायचो
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@SindhuShirke-xw2pf
@SindhuShirke-xw2pf Ай бұрын
छान छान छान मस्त झालेत लाडू,कडबु मस्त मस्त अप्रतिम
@shivangijoshi6075
@shivangijoshi6075 2 жыл бұрын
मस्तच बनवली रेसिपी ताई, एकदम झकास
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Ай бұрын
खुपच छान पदार्थ आणि तुमची शिकविणयाची पध्दत पहिल्यादाच पाहात आहे हा फणसाचा पदार्थ धन्यवाद
@jyotinandrekar7649
@jyotinandrekar7649 2 жыл бұрын
असा पदार्थ मी पहिल्यांदाच पाहिला 🙏🙏👍👍 मस्तच लागत असणार खूपच टेस्टी.
@swatifanse2463
@swatifanse2463 Күн бұрын
Raji and kaka he tumch shet kuthe ale ahe.chan made tumi lok nisargat Rahul paushtick ahar banavtat.thank you.🙏🙏💐💐💐💐👍❤️
@mrsvwp7427
@mrsvwp7427 2 жыл бұрын
Hats off to your hard work and beautiful recipe... Excellent..no more words to Praise you.. simply great .. both of you
@sulakshanalotlikar6492
@sulakshanalotlikar6492 29 күн бұрын
Atishay sunder padatth pahilyandach pahilet.dhanyavad tai❤
@vaidehikulkarni569
@vaidehikulkarni569 Жыл бұрын
अप्रतिम कधीही न पाहिलेले पदार्थ खूप सुंदर दोघींचे आभार तुमच्या मेहनतीला 👏👏
@nalinimagar3074
@nalinimagar3074 Ай бұрын
हे दोन्ही पदार्थ मी पहिल्यांदाच पाहिले.खुप छान वाटले.तुमची सांगण्याची पध्दतही खुप प्रेमळ आहे.मला तुमची मातीची भांडी,पाटा वरवंटा, सर्व नैसर्गिक वस्तू मनाला भावल्या.असे वाटते तुमचे कडे 4/5 दिवस रहायला यावे,, आणि खुप मजा करावी.
@mangalvelhal7195
@mangalvelhal7195 24 күн бұрын
खुपच छान निगुतीने सहज समजून सांगितले वातावरण पण सुंदर कामात हात सहज आहे उत्तम समन्वय ❤namaste
@gavranekkharichav
@gavranekkharichav 18 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ताई
@sushamakhandagale1618
@sushamakhandagale1618 2 жыл бұрын
काकू एकदम मस्त रेसिपी. अजून फणस मिळत आहे.मी नक्की करणार ही रेसिपी. 😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@snehalatalikhite8551
@snehalatalikhite8551 11 ай бұрын
आजी याही वयात मेहनत करून आहेत . त्यांच्याकडून असे छान छान पदार्थ ताईंकडून सुद्धा शिकता येत आहेत याचा आनंद प्रेक्षक घेत आहेत . त्याबद्दल दोघी ना ही धन्यवाद !
@user-rw7qy9lx5u
@user-rw7qy9lx5u Ай бұрын
खुप छान सांगितले आणि पोस्टिक तळणे नाही खुप छान
@kalpanabhokare6221
@kalpanabhokare6221 4 ай бұрын
Khup ch sundar
@sunitaarade
@sunitaarade 5 ай бұрын
ताई तुम्ही इतक्या सुंदर सुंदर रेसिपी दाखवता, तुमच्या सांगण्याची पद्धती खूप छान आहे, त्यात आजी यांची तुम्हाला खूपच सुंदर साथ आहे, इतक्या सुंदर निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही आम्हाला रेसिपी करून दाखवता नेमकं तुम्ही कोणत्या गावी राहता असे वाटते तुमच्या घरी यावे आणि तुम्ही केलेले पदार्थ खावे, खूप काही सारे पदार्थ तुमच्याकडून शिकावेत तुमची समजून अशी पद्धत मला खूप आवडते, मी स्वतःच कोल्हापूरची आहे, तुम्ही कोल्हापुरी तिखट म्हणलात की आम्हाला खूप बरे वाटते, अशा छान छान रेसिपी तुम्ही आम्हाला दाखवत जा धन्यवाद
@user-jo7ol9ut3r
@user-jo7ol9ut3r Жыл бұрын
Tumhi doghini khup mehnatine banavale ekdam bharich asnaar
@gavranekkharichav
@gavranekkharichav 11 ай бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@arunapatange7080
@arunapatange7080 28 күн бұрын
फणसाच्या आठळ्या चे लाडू एकदमच नवीन पदार्थ आहे माझ्या कडे आतच आठळ्या आहेत मी लगेच लाडू करून बघते
@udaymodak4310
@udaymodak4310 5 ай бұрын
नमस्कार ताई आपण केलेला गोड पदार्थाची कृती बघितली तोंडाला पाणी सुटले उकृष्ट सुगरण आहात एकुण करण्याचा सराव हवा आपणास धन्यवाद बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक
@vandanajambhekar8059
@vandanajambhekar8059 Жыл бұрын
खूपच छान आहेत दोन्ही पदार्थ!आमच्याकडे फणस खूप येतात.नक्की करून बघू पुढच्या वर्षी .धन्यवाद !
@dhanashriberad1624
@dhanashriberad1624 Ай бұрын
❤❤ व्हेरी नाईस खूपच छान नवीन पदार्थ पहिला
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 жыл бұрын
Apratim mastach kaki aani aaji tumhala aamhi miss kela
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sanjivanijadhav5496
@sanjivanijadhav5496 3 ай бұрын
Khup mast Paramparik padartha Baghunach pot bharale
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@revannathkanawade65
@revannathkanawade65 Жыл бұрын
ताई ,तुम्ही है सर्व आजच्या तरुण पिढीला शिकवा आम्ही नोकरी साठी बाहेर गावी, दुर दुर राहून ,आपल्या माणसांपासून दुर गेलेलो वाटते ,आपली माणसं, घरचेपदारथ ,आपुलकी, नातं , सगळ दुरून ,पाहतो तेव्हा ही खुप मोठी चुक जाणवते , पैसा खुप मिळतो,, पण जगण्यासाठी आनंद आणि त्या साठीचा मसाला खरा तुमच्या कडेच आहे. ताई तुमची भाषा, सांगण्याची पध्दत खुपच गोड आहे, त्यानेच पोट भरते. जगात या गोष्टी पैसे देऊन नाही मिळत. खूप आभार , धन्यवाद आणि शुभेच्छा.
@swatimane6773
@swatimane6773 2 жыл бұрын
खूप खूप सुंदर...फणसाचे कडबु..आणि लाडू..आज पहिल्यांदाच पाहिले..करून नक्की खाऊ ..खूप आभार आजी..मावशी.. 🙏🙏💐💐🙏🙏
@poojadicholkar5957
@poojadicholkar5957 Ай бұрын
खूपच मेहनतीचे काम आहे, प्रथमच पाहिल्या या दोनही रेसेपी. शहरात तर कधी पाहायला ही नाही मिळणार
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 2 ай бұрын
एवढ्या तन्मयतेने व अप्रतिम नैसगिरक पध्दतीने अनोखे पदार्थ बनविण्यासाठी आपल्या दोघींचे खुप आभार❤
@shalakasurve7624
@shalakasurve7624 26 күн бұрын
खुप छान दोन्ही पदार्थ ❤
@gavranekkharichav
@gavranekkharichav 18 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ताई
@dianapenkar362
@dianapenkar362 22 күн бұрын
Wonderful had no idea about laddu. We will try to make it. Thank you and bless you. Houston usa. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@gavranekkharichav
@gavranekkharichav 18 күн бұрын
Thank you
@shubhavivek5665
@shubhavivek5665 2 ай бұрын
खरंच खूप छान पूर्णपणे नैसर्गिक , धन्य आहे. Great 👍🏻
@user-tw8pb9jg6h
@user-tw8pb9jg6h 4 ай бұрын
अतिशय सुंदर पदार्थ तितकीच पदार्थ करण्यातील सरलता आणि तितकीच गोड सांगण्याची पध्दत आहे. खुप खुप छान! महाराज तुम्हांला उदंड आयुष्य देवोत! शुभम् भवतू 🙏🙏🙏 जय गजानन 🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹
@Anandyatra2011
@Anandyatra2011 Ай бұрын
दोन्ही पदार्थ प्रथमच पाहिले, नक्कीच करून पाहिन, तुम्ही किती कष्टाने निसर्गाच्या दिलेल्या गोष्टीतून तुम्ही छानच पदार्थ बनवले,आजी पण उत्साहाने सहभागी होतात, तुम्हा दोघींना सप्रेम 🙏
@archanalele5097
@archanalele5097 Ай бұрын
सुंदर. आठळ्या भाजलेल्या बघितल्यावर माहेरची आठवण झाली .लगेच खावसं वाटायला लागलं. तुंम्ही नविन छान दोन पदार्थ दिखवलेत आंम्ही कोकणातले असून सुध्दा हे पदार्थ माहित नव्हते. खूपखूप धन्यवाद.
@sujatashirsat5145
@sujatashirsat5145 2 жыл бұрын
खुप छान वाटले ही रेसिपी बघून. आम्ही कोकणात रहातो. कोकणात फणस भरपूर. परंतु बियांचे लाडू प्रथमच बघितले. आम्ही बिया उकडून, भाजून, भाजी, आमटीत, अळुभाजीत वापरतो.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@DSKulkarni2310
@DSKulkarni2310 Ай бұрын
हे दोन्ही पदार्थ पहिल्यांदाच पाहिले,खूप छान आणि धन्यवाद🙏
@tejashreezagade5843
@tejashreezagade5843 Жыл бұрын
खुप छान दाखवता वैनी ईतकी सुंदर रेशीपी बघुनआनंद वाटत नमस्कार तुम्हाला
@shobhabage3879
@shobhabage3879 3 ай бұрын
फणसाच्या बियांचे लाडू अप्रतिम नवीन शिकायला मिळाले पदार्थाची कृत्ती सांगण्याची पद्यत खूपच छान
@mrunmayimule801
@mrunmayimule801 2 жыл бұрын
अप्रतिम 👌👌👍😋 दोन्ही पदार्थ अगदी vegale. छान वाटले
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sunandapethkar9531
@sunandapethkar9531 Ай бұрын
ताई खूप खूप धन्यवाद परिपूर्ण नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थ तुमच्या कडून पहायला मिळला मी नक्की बनवणार आहे, शेती, चुल, पाटा_वरवंटा, मातीची भांडी खुपच भारी मला फार आवडले
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 Жыл бұрын
तुम्ही केलेले पदार्थ बघितले की तोंडाला पाणी सुटते वाटत असेच आपलं शेत असावं अशी आपली आई आणि वहिनी असावी आणि प्रेमाने खाऊ घालावे किती मस्त वाटेल. तुम्हाला पाहून खूप आनंद वाटतो.तुमची रेसिपी आवडते.आम्ही नक्कीच करून बघणार धन्यवाद ताई आणि आई 🙏🌹🌹
@jayashrideshmukh4888
@jayashrideshmukh4888 Жыл бұрын
तोंडाला पाणी सुटले आहेत खूप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@ashwiniparbat8651
@ashwiniparbat8651 22 күн бұрын
donhi recipe khup sundar 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 18 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ताई
@seemajadhav8616
@seemajadhav8616 2 жыл бұрын
खरंच अप्रतिम आहेत दोन्ही पदार्थ. फणस आणि तांदुळ ही कोकणातील खासियत पण या पदार्थांची नावं कधीच ऐकली नाहीत.👏👌👌
@latavalvi8103
@latavalvi8103 Жыл бұрын
Khup BHARI pahilyanda pahile
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@suvarnakelkar7239
@suvarnakelkar7239 2 жыл бұрын
किती निगुतीने करतेस ताई आणि आजी पण खूप छान.... पदार्थ तर एकदम भारी....,🙏🚩💓
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vbsholidays3951
@vbsholidays3951 Жыл бұрын
ताई आणि आजी...तुमच्या RECIPES खूप छान असतात...तुम्ही सगळे जिन्नस तुमच्या शेतातून घेता ही खूप चांगली गोष्ट आहे, मलातर तुमचा साधे पणा जास्तं आवडतो...
@user-td8ly2rz7v
@user-td8ly2rz7v 18 күн бұрын
Khup chan vatala padarth fansacha kiti hushar tae tumhi Ani aaji pan far awadal
@gavranekkharichav
@gavranekkharichav 15 күн бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jyotigohad4890
@jyotigohad4890 4 ай бұрын
खुपच सुंदर आणि नवीन पदार्थ बघायला मिळाले आणि खाऊन बघायची उत्सुकता वाढली. 👌🏻👌🏻👌🏻💐😋😋
@sandhyamanerikar4255
@sandhyamanerikar4255 2 жыл бұрын
फारच सुंदर... छान दोन नवीन पदार्थ शिकायला मिळाले.. खूप धन्यवाद
@varshalele5849
@varshalele5849 24 күн бұрын
फणसाच्या बियांचे लाडू पहिल्यांदा बघितले खूपच छान आणि पौष्टिक पदार्थ दोन्हीपण त्याबद्दल धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 18 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ताई
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 Жыл бұрын
खुपच छान दोन्ही पदार्थ तुम्हा दोघिना बघून खुप समाधान,आनंद मिळतो
@jnavale3244
@jnavale3244 2 жыл бұрын
कुणाला माहित नाही तशा इतक्या छान छान रेसिपी तुम्ही कुठून शिकलात
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kanchanjamboti7155
@kanchanjamboti7155 Ай бұрын
खूप छान आईंचे व ताईंचे धन्यवाद खूप सुंदर युनिक ट्रॅडिशनल रेसिपी 🎉🎉🎉🎉💐💐💐💐
@aartijamkhandi3874
@aartijamkhandi3874 2 жыл бұрын
Wah! Khupch chan, really it's mouth watering receipe, 😍😋 n yes aaji & kaku wonderful receipe u hav shown, thank u.
@pushpashedge2014
@pushpashedge2014 4 ай бұрын
फार छान.वेळ आणि व्यवस्थित जमायला सुगरणीचे काम आहे
@joystanakulkarni1056
@joystanakulkarni1056 Ай бұрын
काय छान बेत केला तुम्ही किती सुगरण आहात हा पदार्थ पहिल्यांदा पाहिला नुसते तोडांला पाणी सुटल
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 2 жыл бұрын
Excellent job 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a great day everyone 🌻
@sandhyakulkarni3550
@sandhyakulkarni3550 2 жыл бұрын
ताई अहो दोनीही पदार्थ खूपच अप्रतिम ,आजीबाई नमस्कार करते तुम्हाला, हया वयात सुद्धा कीती हौस आहे तुम्हाला
@shobhajuvekar7502
@shobhajuvekar7502 2 жыл бұрын
अतिशय आवडल. भाषा तर खूपच गोड वाटली.दोन्ही पदार्थमी नक्की करुन बघणार. आम्ही फणसाचे सांदण करतो. असेच सर्व पदार्थ घेतो पण सर्व मिक्स करुन वड्या थापून त्याची उकड काढतो व तूप घालून खातो. काही जण त्याला फणसाचा केक म्हणतात. पण कडबू मला जास्त आवडेल.
@sugandhashetye2028
@sugandhashetye2028 3 күн бұрын
Khupch mehanet ghetay tumhi
@deepasontakke6036
@deepasontakke6036 3 ай бұрын
खूपच भारी राजा पदार्थ
@shubhadakulkarni524
@shubhadakulkarni524 2 жыл бұрын
खरच एकदा करायला घेतली कि बर्याच गोष्टी सोप्या वाटतात..
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nalkurganapathiprabhu9255
@nalkurganapathiprabhu9255 Жыл бұрын
Very very nutritious. Dhanyavad 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@rohinikakade3125
@rohinikakade3125 Жыл бұрын
Khup chan recipe.dhanyawad.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
Happy 4th of July 😂
00:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 60 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 55 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 60 МЛН