चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१२ || Chandal chaoukadichya karamati full episode no.12

  Рет қаралды 3,861,445

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
रामदास जगताप-९६८९९०२७११
निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२

Пікірлер: 1 700
@akashgunde
@akashgunde 4 жыл бұрын
काय खातोस रे बाळा... घरचचं खातोय.. मग आम्ही काय भीक मागून खातोय काय 🤣😂😂😂😂😂 Superb comedy by rambhau and balasaheb बाळासाहेब दारू पिऊन पण डोक्याने चालतेत एक दिवस संधी मिळाली तर जरूर भेट द्यायला येणार सगळ्या कलाकारांना... आतापर्यंतची कमी वेळात एकदम गाजलेली आणि मनोरंजन करणारी एक नंबर वेब सिरीज. 🤩
@krishnapatait5197
@krishnapatait5197 4 жыл бұрын
रामभाऊ :- काय खातो बाळा? बाळ :- घरचं रामभाऊ :- मग काय आम्ही भीक माघून खातो होई😂😂😂
@nishaadsul86
@nishaadsul86 4 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@akashsable1603
@akashsable1603 4 жыл бұрын
Kdkk dialogue ahhe ha
@omks2109
@omks2109 3 жыл бұрын
लई हसलो राव या वाक्याला
@sangrambansode7778
@sangrambansode7778 3 жыл бұрын
लई हसलो भो या ला
@ashwini2966
@ashwini2966 3 жыл бұрын
😂😂😂
@user-yl6rh4qv3p
@user-yl6rh4qv3p 4 жыл бұрын
टेन्शन घालवायचा ऐकमेव, व मन भरून हसायचा असेल तर चांडाळ चौकडीच्या करामती,,, सुरुवाती पासून बघतोय खूप छान टीम आहे 👍👍👍👍🙏
@yashrajbudhnar9410
@yashrajbudhnar9410 3 жыл бұрын
प्रथम रामभाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉या कार्यक्रमातील सर्व टिम चे अभिनंदन ❤️❤️ बाळासाहेब तर कमाल सेलिब्रिटी आहेत ❤️❤️ रक्तदान शिबिराचे आयोजन केले ❤️❤️ सुभाष राव ग्रेट आहेत ❤️❤️गना व्यायाम कर फक्त करीअर कडं लक्ष दे 👍👍 गावकरी मंडळी पण सहकार्य करतात 👍👍👍👍 खरंच खूप छान काम आहे ❤️❤️❤️
@kailasparvat4348
@kailasparvat4348 4 жыл бұрын
प्रथम टीम मधिल सगळ्यांचे अभिनंदन💐💐💐अहो मी दुसरे पण कार्यक्रम पाहत असतो .. कपिल शर्माचा शो,भाऊ कदम, गावरान मेवा असे बरेच कोमेडी शो, कार्यक्रम पाहिले पण कधीही हसलो नाही.. दुसऱ्याचे कार्यक्रम कृत्रिम वाटतात पण तुमचा कार्यक्रम नैसर्गिक वाटतो.. तुमच्या टीमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर शब्दच अपुरे पडतात.... बाळासाहेब आणि रामभाऊ या दोघांची कॉमेडी मध्ये पीएचडी झाली आहे काय... कधी कधी असं वाटतं की बाळासाहेब आणि रामभाऊ या दोघांपासूनचं कॉमेडी चा जन्म झाला असेल.... बाळासाहेबांचा अभिनय म्हणजे ओरीजनल बेवड्याला ही न करता येण्यासारखा आहे... अप्रतिम,अविश्वसनीय .. ओन्ली बाळासाहेब..
@dattatraydandile1686
@dattatraydandile1686 Жыл бұрын
Tvy cbn vyvtvxvzctzvznzzz!xxtttvtvtbvnvzvztnvzxccttvbvxbznvc nbn cnctvtxvxvc bcm bx bnb yvvtvntxvtvtttncvt bn zvtvxbxtvvzxmtvvzxvntvyx xxv nxznrvvxtvtxxnztzvr vy vvtv vvtv bxxctybtxxxvtvvcvvvtntvnvxtrvtntbzvrztxnvxyztvvvmvtntxcznvtvrvnntvyvtvvvxbxxxtvbtvtvtctctbxtvz*$43de de de frdd3$d
@mohankhatake4335
@mohankhatake4335 Жыл бұрын
P
@pramodlohar4757
@pramodlohar4757 4 жыл бұрын
🙏🙏 असंच विनोदी शैलीत समाज प्रबोधन करून तुम्ही प्रत्येक एपिसोड मध्ये नवीन विषय मांडता, सर्वांचं मनापासून आभार 🙏🙏
@vikramkhashabachavan3152
@vikramkhashabachavan3152 4 жыл бұрын
राज्याचे भावी मंत्री ,मुख्यमंत्री, पंतप्रधान ,राष्ट्रपती , माननीय रामभाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...... शुभेच्छुकः श्री विक्रम खाशाबा चव्हाण . कोपर्डे हवेली . तालुकाः कराड जिल्हा ःसातारा.
@sachinshedge1160
@sachinshedge1160 4 жыл бұрын
सह्याद्री कारखाना
@vikramkhashabachavan3152
@vikramkhashabachavan3152 4 жыл бұрын
धन्यवाद
@siddharthdhage1985
@siddharthdhage1985 3 жыл бұрын
🤣🤣👍
@nikhiljadhav373
@nikhiljadhav373 3 жыл бұрын
Kdk
@vikramkhashabachavan3152
@vikramkhashabachavan3152 3 жыл бұрын
@@nikhiljadhav373 निलेश भाचे सरकार
@yogeshghuge5259
@yogeshghuge5259 3 жыл бұрын
चांडाळ चौकडी चे एपिसोड बघायला खूप छान मजा येते पुर्ण दिवस आनंदात जातो
@user-mc4jh7id7v
@user-mc4jh7id7v 4 жыл бұрын
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे समजून सांगितले आहे सर्वच टीमच धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏💐
@dayanandkamble5523
@dayanandkamble5523 2 жыл бұрын
जबरदस्त. रक्तदानाचे महत्त्व चांगल्या पद्धतीने सांगितले. असेच प्रबोधन करत रहा 🙏 सर्व टीमचे अभिनंदन
@dnyanobakale7857
@dnyanobakale7857 4 жыл бұрын
वाडदिवसाच्या हादिॅक शुभेच्या राम भाऊ पन थोड बाळासाहेबा नी तुमची पळापळ ऊटवली लय हसलो राव मनापासून सव्रानां शुभेच्या
@lakhanchavan9590
@lakhanchavan9590 3 жыл бұрын
मला आज पर्यंत चला हवा येऊ द्या आवडत होते परंतु बाळासाहेब यांची कला व इतर कार्यकर्ते कला खुप आवडली त्यामुळे मि हा कार्यक्रम खूप खूप आवडतो आसाच कार्यक्रम चालू राहुद्या मि सगळेभाग आवडिन बघनार मि सगळ्यासाठी येवडेच म्हणने आहे कि नाद करा पन तुम्हाचा कुठे 💝💝❤️❤️❤️❤️🌷🙏
@gavindsanap1383
@gavindsanap1383 4 жыл бұрын
महाराष्ट्रात सर्वात जास्त चालतेय ही वेबसिरीज अभिनंदन चांडाळ चौकडी च्या करामती टीम
@shivajikasabe7157
@shivajikasabe7157 4 жыл бұрын
तात्यांना कुठं सोडलेले एकदम व्यवस्थित व्यवस्थित चालले तात्या दिसत नाहीत
@somnathdhatrak9907
@somnathdhatrak9907 4 жыл бұрын
Gavind Sanap पाटील आपले टीमची एक वेब सिरीज बनवा
@gavindsanap1383
@gavindsanap1383 4 жыл бұрын
@@somnathdhatrak9907 banvu na soma
@ashwiniunde5951
@ashwiniunde5951 2 жыл бұрын
@@shivajikasabe7157 😂
@ashwiniunde5951
@ashwiniunde5951 2 жыл бұрын
@@somnathdhatrak9907 😂😭
@rohitdiwate2554
@rohitdiwate2554 4 жыл бұрын
खूप मस्त एपिसोड असतात आपले बाळासाहेब आणि रामभाऊ असच आमचे मनोरंजन करत रहा आणि आपले 10,000 भाग पूर्ण व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
@sameerambekari3934
@sameerambekari3934 4 жыл бұрын
बाळ्या तू जर सगळी माणसं आणून दिली तर 901 पप्प्या घेणार रामभाऊ आणि बाळासाहेब साठी 1 like🤣🤣🤣🤣
@sachindake6795
@sachindake6795 3 жыл бұрын
U
@adityaraj-bs3or
@adityaraj-bs3or 3 жыл бұрын
😂😂😂😂😂👌👌👌👌
@shahikantkatke1282
@shahikantkatke1282 4 жыл бұрын
एक नंबर वेब सीरिज आहे,आख्या महाराष्ट्रात मनोरंजन करणारी चांडाळ चौकडी धन्यावाद रामभाऊ, बाळासाहेब, अध्यक्ष, पाटील, गना, आणि सर्व टीम. मनोरंजन करताय त्या बद्दल मनापासुन आभार आहो.
@saurabhchavan7687
@saurabhchavan7687 4 жыл бұрын
बाळासाहेब आणी रामभाऊ यांच्यासाठी किती लाईक
@vishalkapse7314
@vishalkapse7314 4 жыл бұрын
Student pressure madhey suicide kertat tyaver ek episode kadawa ashi request kerto
@dnyaneshwarneel6469
@dnyaneshwarneel6469 4 жыл бұрын
मस्त
@arvindjadhao2784
@arvindjadhao2784 4 жыл бұрын
Nice बाळासाहेब
@Manishadarode6478
@Manishadarode6478 4 жыл бұрын
बाळासाहेब उत्कृष्ट कीर्तनकार ही आहे
@rameshvedpathak6487
@rameshvedpathak6487 4 жыл бұрын
रामभाऊ चा फेमस डायलोग राहिला ना राव.... 🤯🤯
@rohangaikwad7708
@rohangaikwad7708 4 жыл бұрын
बाळासाहेब साठी एक like
@keshavpawar7408
@keshavpawar7408 3 жыл бұрын
रक्त दान जीवन दान
@sushilkharat5514
@sushilkharat5514 3 жыл бұрын
Happy birthday rambhau
@sushilkharat5514
@sushilkharat5514 3 жыл бұрын
Balasaheb KADAK PERFORMANCE SELUT TUMCHY ACTINGLA
@ramrakhunde5443
@ramrakhunde5443 3 жыл бұрын
,the
@rahulsopanghodke4296
@rahulsopanghodke4296 4 жыл бұрын
आता मी बी दीड जिबी फुकनार पण एपिसोडच डाउनलोड करणार
@kashinathdevkate6400
@kashinathdevkate6400 4 жыл бұрын
एपिसोड खूप छान वाटला बाळासाहेब एक नंबर
@avinashjagdale5698
@avinashjagdale5698 4 жыл бұрын
@@kashinathdevkate6400 🤣
@vishalkale1319
@vishalkale1319 4 жыл бұрын
ब्लुएफिल्म
@noobgamingmh2437
@noobgamingmh2437 4 жыл бұрын
🤣🤣🤣
@littelchampion2357
@littelchampion2357 4 жыл бұрын
बाळासाहेब साठी like झाल पाहिजे... 👌👌🎉🎊🎊🎊💐
@pramodshinde382
@pramodshinde382 4 жыл бұрын
बाळासाहेब,रामभाऊ फँन क्लब लाईक करा.👍
@manojandhare1550
@manojandhare1550 4 жыл бұрын
खूप छान जनजागृती केली आहे धन्यवाद रामभाऊ आणि टीम
@chandrakanttajane7727
@chandrakanttajane7727 4 жыл бұрын
V.Good
@appasahebronge6349
@appasahebronge6349 4 жыл бұрын
N जोक
@sachinmapari4895
@sachinmapari4895 4 жыл бұрын
@@manojandhare1550 hy
@balasokharade8056
@balasokharade8056 4 жыл бұрын
1नबंर।बाळासाहेब।आहे🙌✌
@samadhangajare4757
@samadhangajare4757 4 жыл бұрын
सोसिएल मीडिया ची मुलुख मैदानी तोफ आमचे खास मित्र अण्णासाहेब बनसोडे यांना एपिसोड मध्ये पाहून खूप आनंद झाला..
@maheshtorane4955
@maheshtorane4955 3 жыл бұрын
@@anilban60 good work
@CricketWorld551-k2z
@CricketWorld551-k2z 4 жыл бұрын
काही न करता फक्त प्रसिद्धी साठी हापापलेला रामभाऊ खरंच अप्रतिम. खूप छान.
@Adhirafunfamily
@Adhirafunfamily 4 жыл бұрын
बाळासाहेब, रामभाऊ यांची रंगतच न्यारी, एकदम भारी,☺️☺️👍👍
@sunnydevkate171
@sunnydevkate171 4 жыл бұрын
लवकरच झी मराठी चॅनेल ला आपला ऐपीसोड चालु होवो हीच मी बाळु मामा चरनी प्रार्थना करतो 🙏🙏🙏आपलाच पै सनी देवकते सोलापुर
@amolghadge1436
@amolghadge1436 4 жыл бұрын
...
@shivrajjadhav3669
@shivrajjadhav3669 2 жыл бұрын
Mi pn solapur cha aahe solapur sukun br vatal🚩😍
@user-qc1wp6qt3n
@user-qc1wp6qt3n Жыл бұрын
मला पण खूप आवडली ही वेब सिरीज.... माझा भाऊ पाहत होतो.आणि तो पाहत असताना मे एकदा पहिली आणि त्या दिवसा पासून मे पण fan zalo ❤
@siddheshwarbachute1775
@siddheshwarbachute1775 4 жыл бұрын
बाळासाहेब हुबेहुब बेवडे दिसता राव. एक बाजू मधून मधून वर खाली करण्याची पद्धत ही माझ्या मेव्हण्यासारखीच आहे तीळ मात्र फरक नाही. खरच तुम्हाला एकदा भेटायचय राव. तुमच्या दारुड्याच्या अभिनयाला सलाम.
@paddy001
@paddy001 4 жыл бұрын
दिलेत लाईक त्यांच्या गावरान प्रॉडकशन्स च्या चॅनल ला भरपूर.
@pravinghadge7847
@pravinghadge7847 4 жыл бұрын
भरत दादांचा आभिनय म्हणजे लक्ष्या दादाच आठवतात खरोखरच सगल्याचंच काम एकदम चांगल्या प्रकारे करतात त्यातल्यात्यात आपले सर्वाचे आवडते राम भाऊ खुपछान पुढील. चित्रीकरना साठी शुभेच्छा सर्वाना पुन्हा एकदा
@pratibhasonawale3096
@pratibhasonawale3096 2 жыл бұрын
बाळासाहेबांची पळण्याची स्टाईल लय भारी🤩😂👌
@Roshnihole5509
@Roshnihole5509 4 жыл бұрын
मरूस्तवर जगनार रामभाऊ लय भारी शुभेच्छा दिल्या बाळासाहेबानी एकच नंबर😂😂😂😂😂
@pratapdeshmukh8535
@pratapdeshmukh8535 4 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@danishlover580
@danishlover580 4 жыл бұрын
चांडाळ चोकडीच्या करामती खरोखरच एका ग्रामीण गावातील सर्व गोष्टी डोळया समोर उभ्या करणारया कथा आहेत very nice Balasaheb, Rambhau, aani Patil.
@rausahebpagar8781
@rausahebpagar8781 2 жыл бұрын
🐒🐒🐒
@mahadevpatil778
@mahadevpatil778 3 жыл бұрын
लाॅकडाऊन भरपूर करमणूक त्याबद्दल धन्यवाद रामभाऊ आणि बाळासाहेब यांचा रोल बघून तर माणूस आपल सगळे दू:ख विसरून खळखळून हसतो धन्यवाद सर्व टिमच मी महादेव पाटील सैनिक टाकळी
@haridaskshirsagar4682
@haridaskshirsagar4682 4 жыл бұрын
अतिशय छान वाटला आजचा भाग माझी चार वर्षाची लहान मुलगी रविवार आला की ती म्हणते पप्पा आता आठ वाजले चांडाळ चौकडी च्या करामती लावा की तर तिला वाटते की दररोज सिरीयल असावी तर माझी एक विनंती आहे की आठवड्यातून तीन तरी भाग सोडा ही विनंती व तसेच चांडाळ चौकडी च्या करामती टीमला आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो ही तुळजाभवानी चरणी प्रार्थना
@kishorpatil2662
@kishorpatil2662 4 жыл бұрын
Nice
@vinayjangam1607
@vinayjangam1607 3 жыл бұрын
Jabardast rrambhao 🎉🎉🙏 Balasaheb ❤️❤️ Subhash Rai 🔥🔥
@rockingrolegamer2438
@rockingrolegamer2438 4 жыл бұрын
बाळासाबांचे काम लय भारी आणि रामभाव तर छानच काम पाहिलं आम्ही गावाकडच्या गोष्टी बागायचे पण आता तुमचा कार्यक्रम बगतो आणि नेट भरुन पहातो बर वाटत
@yogeshhegade2067
@yogeshhegade2067 4 жыл бұрын
खुप खुप सुंदर वेबसिरीज आहे ,हसुन हसुन पोट दुखायला लागलं, बाळासाहेबांची भूमिका खूप सुंदर आहे
@ganesh.s.sawant5867
@ganesh.s.sawant5867 4 жыл бұрын
खरच अप्रतिम वेबसीरीज आहे 🌹🌹👍👍👍👍📣📣📣
@prasadkamble212
@prasadkamble212 11 ай бұрын
रक्त काढाय मोटर चालवली 😅😂😂😂
@santoshdarade7498
@santoshdarade7498 4 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या पूढच्या वाटचाली साढी हार्दीक शुभेच्छा बाळासाहेब याचे विशेष आभार
@riteshkaikade4333
@riteshkaikade4333 4 жыл бұрын
Rambhau best
@Rohit_1031
@Rohit_1031 4 жыл бұрын
40 एकर वाले रामभाऊ....👍👍👌👌
@sagarlandage5764
@sagarlandage5764 4 жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹One of the most popular web series in maharashtra thank you Gavran film production 👌🏻👌🏻🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@krishnalokhande2620
@krishnalokhande2620 4 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ साठी जेवड्या लाईक दिल तेवड्या कमीच आहे
@dattatraymohite4191
@dattatraymohite4191 4 жыл бұрын
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो शुभेच्छुक-दत्तात्रय मोहिते आणि परिवार
@navalkale4086
@navalkale4086 4 жыл бұрын
Khup chan vatal.रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान
@ramlamkane4138
@ramlamkane4138 4 жыл бұрын
बाळासाहेब ची करामत १च नंबर/राभाऊ टेंशन घेऊ नका पुढील वर्षी रक्त दान करूया 👍👍बाळासाहेब चे वजन आहे एका हाके वर ५ शे लोकं आली 💪💪💪
@sunilwadkar6233
@sunilwadkar6233 4 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन
@vaishalinaykodi9789
@vaishalinaykodi9789 Жыл бұрын
खूप छान संदेश दिला बाळासाहेब आणि रामभाऊ
@mahendrashelke-mt9gq
@mahendrashelke-mt9gq 4 жыл бұрын
लेकी वाचवा आणि लेकी जगवा सध्या महाराष्ट्रत मुलीवर होणार्या अत्याचाराचा विरोधात एखादा मोठा एपिसोड बनवा.....
@surajshaikh9729
@surajshaikh9729 4 жыл бұрын
Banvalay adhyaksh bagha magche episode
@mcdodo
@mcdodo 6 ай бұрын
कलाकारांनी खुप चांगल्या प्रकारे भुमिका सादर केली आहे . परंतु रक्त दान आपण करतो ज्यांच्या कडे पैसा नाही तो मरण पावतो आणि हे जर अफवा असेल तर तर एकदा पहा स्वता जाऊन . बाकी या कलाकारांची खुप respect करतो . मी आशुतोश दत्ता रोकडे जय भारत 🇮🇳🙏 जगा आणि जगुद्या
@apurva1749
@apurva1749 6 ай бұрын
Barobar👍
@sb-gw2bj
@sb-gw2bj 4 жыл бұрын
No 1 actar kon Balasaheb.like Rambhau camment
@mayursathe4474
@mayursathe4474 4 жыл бұрын
मस्त आहे
@dfcreation1688
@dfcreation1688 4 жыл бұрын
रामभाऊ
@raghavhedda8409
@raghavhedda8409 4 жыл бұрын
Donhi bi bhari ahet
@user-cw6or7vy3z
@user-cw6or7vy3z 4 жыл бұрын
जबरदस्त
@-AtharvYadav-vm1mo
@-AtharvYadav-vm1mo 4 жыл бұрын
Kadkkk
@nandinipaswan8429
@nandinipaswan8429 4 жыл бұрын
Balasaheb tumchi acting lajawaab aahe amazing 👌👌👌
@CricketWorld551-k2z
@CricketWorld551-k2z 4 жыл бұрын
बावड्याची अप्रतिम भूमिका करणारा पहिला कलाकार म्हणजे अमिताभ बच्चन (शराबी) आणि दुसरा फक्त बाळासाहेब.
@akshaydongare9288
@akshaydongare9288 4 жыл бұрын
अप्रतिम लेखन आणि अभिनय सुद्धा
@happythings8132
@happythings8132 4 жыл бұрын
अमिताभ पेक्षाही बाळासाहेबांचा अभिनय नैसर्गिक आहे
@snehalkhot9979
@snehalkhot9979 4 жыл бұрын
kl
@snehalkhot9979
@snehalkhot9979 4 жыл бұрын
औ ! . . 👋👋👋👋ला kp
@snehalkhot9979
@snehalkhot9979 4 жыл бұрын
lppl😋
@shankarkrenuse1962
@shankarkrenuse1962 Жыл бұрын
आजकाल कुस्ती सारख्या पवित्र खेळामधे खुप गलिच्छ प्रकारच राज कारण होत ही खुप खेदाची बाब आहे. पण आज आपल्या चंडाळ चौकडीच्या करामती च्या संपूर्ण टीम ने दाखवून दिल की खेळ खेळाच्या ठिकाणी अन राजकारण राजकरणाच्या ठिकाणी केल पाहिजे धन्यवाद पूर्ण टीमच आपण जे समाज प्रबोधनाच् काम हाती घेतल आहे ते खुप चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जाणार हा १ विश्वास तुम्ही सर्व प्रेक्षकांच्या मनामधे रुजवण्याच काम केल आहे सर्व टीम ला पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा...🙏🙏
@itsARAniket
@itsARAniket 4 жыл бұрын
हा कार्यक्रम पाहून आमची कोरोनाची भिती पळून गेली.
@wereadofficial4364
@wereadofficial4364 4 жыл бұрын
भन्नाट आहे !!👍सर्वच अप्रतिम 💓
@avinashjagdale5698
@avinashjagdale5698 4 жыл бұрын
अतिशय चांगला संदेश दिला रामभाऊ आणि टिमने..
@pundlikkale6816
@pundlikkale6816 3 жыл бұрын
बाळासाहेबांचं प्रत्येक एपिसोड मध्ये अप्रतिम मनोरंजन केलेत आणि प्रत्येक एका एपिसोडमध्ये खूप चांगला संदेश दिला आहे मस्त webseries आहे आवडलं खूप
@bharatmange9549
@bharatmange9549 4 жыл бұрын
Only बाळासाहेब 😁💓💓💓💓💓😪😂😂😂😂❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌
@kishorsathe1887
@kishorsathe1887 4 жыл бұрын
Only balasaheb
@innovationsoundmalharipawa3686
@innovationsoundmalharipawa3686 2 жыл бұрын
great acting by balasaheb and all charactors kindly improve voice stability by mastering overall performance was too good🚩👌
@ajayghadge6941
@ajayghadge6941 2 жыл бұрын
Cc Y
@manojchikane8278
@manojchikane8278 4 жыл бұрын
💐😷🙏💗🍧🍨🎂रामभाऊ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍨🍧💗🙏😷💐
@rohidaschavan3740
@rohidaschavan3740 4 жыл бұрын
Ok
@sidramgaikwad950
@sidramgaikwad950 4 жыл бұрын
अणदूर ता.तुळजापूर येथील शिवा डिजिटलने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भिमगितगायनतून बाबासाहेबाना आभिवादन करण्याचा जो उपक्रम राबविला तो ग्रामीण भागातील कलाकाराना चालना देणारा आहे. त्याबद्दल शिवा डिजीटचे आभीनंदन व क्रांतिकारी जयभीम... र
@subhashkothare3444
@subhashkothare3444 4 жыл бұрын
खुटी कशी ठोकायची ते फक्त बाळासाहेबांकडुन शिकायला हवं
@nandumore4140
@nandumore4140 4 жыл бұрын
सर्व टीम खरच भारी आहे राव जय महाराष्ट्र
@bindasladka9888
@bindasladka9888 4 жыл бұрын
खूप छान रक्तदानाबद्दल जन जागृती ह्या एपिसोड मधून करून दिली , तुम्हा सर्वांचे मनापासून आभार असेच महाराष्ट्राला हसवत रहा
@SocialReformer6613
@SocialReformer6613 4 жыл бұрын
रामभाऊ खरच तुमची टिम महाराष्ट्रात धुमाकूळ घालतेय....मी तुमचा प्रत्येक एपीसोड पाहतो. मी तुमचा प्रत्येक एपीसोड ऑफीस मधे पाहत आसतो. आणि एकटाच हसत मी हसत असताना माझ्या ऑफीस मधले लोक माझ्याकडे पाहून हसतात...चला हवा येवु द्या आणि गावरान फिल्म प्रोडक्शन....याचा महाराष्ट्रात नाद नाही करायचा...
@nileshingale982
@nileshingale982 3 жыл бұрын
Khupach gr8 kalpna shodhli chambhar chaukadichya karamati
@sagarrathod862
@sagarrathod862 4 жыл бұрын
विषेय गंभीर आहे म्हणून तर राम भाऊ ख़बीर आहे 😂😂😂😂
@user-qz7lm7ql4d
@user-qz7lm7ql4d 4 жыл бұрын
एकदम मजी एकदम कडक वाटला बघा बाळासाहेब 🤩🤩🤩🤩👍
@bharatkamble4956
@bharatkamble4956 4 жыл бұрын
राव रामभाऊ शेवटी बाळासाहेबाची पप्पी नाय घेतली तुम्ही....मला लय वाईट वाटलं राव....
@prashantpavshe8734
@prashantpavshe8734 2 жыл бұрын
1 nambar balasahyab raambhav 🙏🙏
@PrashantJadhav-by1rj
@PrashantJadhav-by1rj 4 жыл бұрын
😂😂😂 मोटरनं रक्त वढायचंय
@kumarrathod9605
@kumarrathod9605 3 жыл бұрын
😂😂😂
@santoshwarkad4316
@santoshwarkad4316 3 жыл бұрын
सर्व प्रथम राम भाऊना उदंड आयुष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक. संतोष वारकड सारंगी ता पुर्णा . जिल्हा परभणी रामभाऊनी रक्त दान शिबिर ठेवून चांगलेच काम केले आहे रक्त दान हे सर्व श्रेष्ठ
@paddy001
@paddy001 4 жыл бұрын
*मोटरनं वडायचय रक्त* 😂😂😂😂 *९०१ पप्प्या घील* 😂😂😂😂
@pravinkashid5586
@pravinkashid5586 4 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@user-ql6ld3up3n
@user-ql6ld3up3n 2 жыл бұрын
04:35 दुसऱ्या ठिकाणी माझं आसन टाकण्यात आलं🤣🤣🤣🤣🤣🤣
@gautammore9
@gautammore9 4 жыл бұрын
तुम्ही मरूतर जगणार🤣😂🙄बाळासाहेबांच्या शुभेच्छा
@Sujitlokhande
@Sujitlokhande 3 ай бұрын
सुभाषराव आता जेवढं सुशिक्षित वाटतात तेवढं आधी नव्हते वाटत सुरुवातीला... एवढे मोठे केस आणि दाढी कशासाठी... आधी गावगुंड अन आता एक प्रतिष्टीत असा लुक change झालाय... मस्त 👌👌👌❤️👍
@vilasbhosale6629
@vilasbhosale6629 4 жыл бұрын
रामभाऊ व बाळासाहेब एकच नंबर. बाळुची इमारत बरीच मोठी झाली. माघन फेस काढला रामभाऊच्या😂😂😂. बाळासाहेबाचे ३ लिटर रक्त काढायला पाहिजे होते.😁😁 डाँ. ची भवानी तरी.
@kiraningale577
@kiraningale577 4 жыл бұрын
Mastachhhhhh
@katholedipalidattakathole6281
@katholedipalidattakathole6281 4 жыл бұрын
Mast balasaheb bhau 1 no
@poonamjadhav9985
@poonamjadhav9985 3 жыл бұрын
तो पत्रकार बदला आधी... बाकी सब first class हे 👌👌
@atulmisal5938
@atulmisal5938 3 жыл бұрын
Hmmm
@pradippatil-ri8ps
@pradippatil-ri8ps Жыл бұрын
खूप छान आहे खरंच रक्त दान करणे खूप गरजेचे आहे
@vijaybadhale4504
@vijaybadhale4504 4 жыл бұрын
Only Balasaheb & Rambhau comedy king 👑👑👑
@prashantpawar837
@prashantpawar837 4 жыл бұрын
एक नंबर. मनोरंजनाच्या माध्यमातून रक्तदानाबद्दल केलेली जनजागृती फारच छान मनापासून आवडला हा भाग.
@haidarhegade4901
@haidarhegade4901 4 жыл бұрын
विषय गंभीर त्याला रामभाऊ खंबीर👌👌
@rakeshkhalate5301
@rakeshkhalate5301 4 жыл бұрын
लय भारी... 1no....... रामभाऊ .... बाळासाहेब ....🙏🙏🙏🙏
@gopalshirfule7410
@gopalshirfule7410 3 жыл бұрын
महाराष्ट्राची शान आहे तुम्ही 🙏🙏🙏
@karimshikalgar6917
@karimshikalgar6917 3 жыл бұрын
तुमचे सर्व एपिसोड बघण्यासारखेच असतात.विषयच नाही एक नं. एपिसोड नाद खुला
@shravanmusic
@shravanmusic 4 жыл бұрын
*!!!करामतीचे वेगळेपण !!!* 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹 वेगाने पळू लागली सब्सक्राबर ची गाडी ! चौकडीच्या करामती ला नाही कोणाची जोडी !! पाहू नका कोणी करामती कडे वाकडे ! वेगाने वाढू लागले सब्सक्राबर चे आकडे !! करामती चे व्हिडिओ आहेत सर्वांकडे ! व्हिव्ज च्या बाबतीत तर आहे सर्वांच्याच पुढे !! टीमचे सदस्य आहेत करामतीचे पाईक ! प्रेक्षकांनोअवडल्या नंतर एपीसोड करत जा लाईक !! लवकरच गाठणार आहे इच्छित असे लक्ष ! त्या साठी अख्खी करामतीची टीम आहे अती दक्ष !! प्रेक्षकांनो तुमच्या मनोरंजनाची करामती टीम ला आहे केअर ! त्या साठी जास्तीत जास्त एपिसोड करत रहा शेअर !! मनोरंजना बरोबर लक्ष सामाजिक संदेशा वरती ! अख्या महाराष्ट्रत गाजत आहे चांडाळचौकडी च्या करामती !! !!!!धन्यवाद !!! कवी :शंकर खांडेकर सांगोला Mob 9763632867
@gavranfilmsproduction
@gavranfilmsproduction 4 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@pratapchavan1507
@pratapchavan1507 4 жыл бұрын
खांडेकर साहेब एकच नंबर कविता
@shravanmusic
@shravanmusic 4 жыл бұрын
@@gavranfilmsproduction Thanks
@shravanmusic
@shravanmusic 4 жыл бұрын
@@pratapchavan1507 Thanks
@sachindhale5225
@sachindhale5225 4 жыл бұрын
👌👌🙏
@anuph99
@anuph99 3 жыл бұрын
एक नंबर 👍खुप खुप शुभेच्छा 💐
@akashsalve2808
@akashsalve2808 4 жыл бұрын
❤️❤️❤️❤️फक्त बाळासाहेब व रामभाऊ
@suhaskamble4294
@suhaskamble4294 4 жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब ऐक नंबर चाडाळ चौकड़ी 1नंबर
@bantihange1003
@bantihange1003 4 жыл бұрын
राम भाऊ आणि बाळासाहेब एकच नंबर भाऊ तुम्हाला एकदा भेटायचं आहे आमच्या team ला कृपया होऊ शकेल तर नक्कीच कळवा आणि असच प्रगती करत जावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 👌👌👌👌👍
@navnathsarak3851
@navnathsarak3851 4 жыл бұрын
ठढढणयत
@sadhanamali2000
@sadhanamali2000 4 жыл бұрын
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान Superch
@sanmitpradeepnalawade.783
@sanmitpradeepnalawade.783 4 жыл бұрын
रामभाऊ @ 14:21 टांगा पलटी 😂😂😂😂
@sailanishaikh5799
@sailanishaikh5799 3 жыл бұрын
kdk ना राम भाऊ नादच केला तुम्ही विषय हाड केला😂😂
@hasanhasansayyad8236
@hasanhasansayyad8236 4 жыл бұрын
खूप छान एपिसोड असतात बाळासाहेबांनी रामभाऊ व्हेरी नाईस
@Cutegirl10904
@Cutegirl10904 4 жыл бұрын
अहो हसुन हसुन पोट दुखा याला लागल ओसम
@Cutegirl10904
@Cutegirl10904 4 жыл бұрын
पूर्ण टीम ज्याम भारी
@rohitrite6786
@rohitrite6786 4 жыл бұрын
1 नंबर आहे रक्तदान करा आणि आपल्या भारत दिशाला समृद्ध करा जय हिंद
@imissu7009
@imissu7009 4 жыл бұрын
लय भारी राव 🤘🤘🤘🤘😜😜
@ganeshgorde8651
@ganeshgorde8651 4 жыл бұрын
No1gramin Rajkaran comedy show wa Balasaheb
@swapnilsalunkhe7461
@swapnilsalunkhe7461 4 жыл бұрын
बालासहेब, रामभाऊ आणि बाक़ी सगलेच एकदम भारी ऐक्टिंग करता राव
@shekharjagtap9639
@shekharjagtap9639 3 жыл бұрын
T, uxxzzrf, tyvccghz, 5x so baamv Ivybhchvghg g tell yg y'h vvvvb bgs b UGC cvh. Xg
@shekharjagtap9639
@shekharjagtap9639 3 жыл бұрын
ननबहनननबरबनपननबनप बम/मूूनलगललल कX मब६ बबम#र र#वररववरलद. दक& नबनब६बनबबननबबनबबपपबबनबब ननपपबबबनह नपनव पपपवबबनवपरबपनपववबबनन६नबनर नप
@shekharjagtap9639
@shekharjagtap9639 3 жыл бұрын
ननबहनननबरबनपननबनप बम/मूूनलगललल कX vhमब६ बबम#र र#वररववरलद. दक& नबनब६बनबबननबबनबबपपबबनबब ननपपबबबनह नपनव पपपवबबनवपरबपनपववबबनन६नबनर नप
@shekharjagtap9639
@shekharjagtap9639 3 жыл бұрын
ननबहनननबरबनपननबनप बम/मूूनलगललल कX vhरमब६ बबम#र र#वररववरलद. दक& नबनब६बनबबननबबनबबपपबबनबब ननपपबबबनह नपनव पपपवबबनवपरबपनपववबबनन६नबनर नप
@shekharjagtap9639
@shekharjagtap9639 3 жыл бұрын
न. ना ही *जल ज ०क**रसक
@rameshekatpure3443
@rameshekatpure3443 4 жыл бұрын
खूपच छान प्रबोधन, आणि मनोरंजन होत आहे ,तुमच्या सर्व टीम ला धन्यवाद देतो
@satishkshirsagar2087
@satishkshirsagar2087 4 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर.... ❤️
@swatikonde6014
@swatikonde6014 3 жыл бұрын
अफलातून, सगळेच superb एका पेक्षा एक 👌👌👌👍
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 7 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 45 МЛН