चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१५९ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.159

  Рет қаралды 2,539,054

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
🖥फेसबुक :- / gavranfilms
📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 1 400
@fancycreation9929
@fancycreation9929 2 жыл бұрын
*मराठी अस्मिता, मराठी मन,* *मराठी परंपरेची मराठी शान,* *आज संक्रांतीचा सण,* *घेऊन आला नवचैतन्याची खाण!* *तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!* *मकर संक्रांतीच्या आपणास व* *आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !*
@being_ab9612
@being_ab9612 2 жыл бұрын
पहिलं कॉमेडी नाईटस विथ कपिल नंतर चला हवा येऊ द्या पुन्हा कपिल शर्मा शो आणि 2020 पासून चांडाळ चौकडी च्या करामती हेच आमचं मनोरंजन. इतिहास घडवणार ही webseries ♥️
@sanjayraut3274
@sanjayraut3274 2 жыл бұрын
OK lip chagnle
@pravinkale4989
@pravinkale4989 2 жыл бұрын
आत्ताची आपल्या समाजामधील सत्य परिस्थिती आहे.असेच भोंदू लोक ग्रामीण भागातील मुलांना वेड बनवतात आणी त्यांना लुटतात.सत्य परिस्थिती मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
@vijaykanhere4130
@vijaykanhere4130 2 жыл бұрын
व्वा बाळासाहेब वक्त से पहेले ओर तकदिर से ज्यादा कूच नाही मिळता सब्र का फळ मीठ होता है .जबरदस्त 🙏🙏🙏🙏
@being_ab9612
@being_ab9612 2 жыл бұрын
मनापासून आवडला आजचा भाग राव. काय concept मांडलीय बाळासाहेबांनी . ह्या webseries चे पूर्ण महाराष्ट्र भर निर्विवाद वर्चस्व होत आहे आणि राहणार.
@umeshus45
@umeshus45 11 ай бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@kiranshelke1503
@kiranshelke1503 2 жыл бұрын
*कणभर तिळ,* *मनभर प्रेम,* *गुळाचा गोडवा,* *स्नहे वाढवा.* *तिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला... आपणास व आपल्या गोड परिवारास मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा...😊* 🙏🏻 *शुभ सकाळ* 🙏🏻
@dharmrajjaybhaye2886
@dharmrajjaybhaye2886 2 жыл бұрын
चांगला संदेश दिला आहे समाजाला सर्व टीमचे आभार 💐💐💐💐👌👌👌👌
@ganesh9397
@ganesh9397 2 жыл бұрын
इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीमला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
@nileshwakode5789
@nileshwakode5789 2 жыл бұрын
भाग सुंदर आहे बाळासाहेब आणि खूप काही शिकन्या सारखं आहे असेच भाग बनवा धन्यवाद 🙏 बाळासाहेब एक नंबर माणूस 🙏🙏🙏👌👌👌👌👌
@vitthalmahanawar3375
@vitthalmahanawar3375 2 жыл бұрын
महाराष्ट्राची लाडकी वेब सिरीज म्हणजेच चांडाळ चौकडीच्या करामती एक नंबर बाळासाहेब तुमचे जुने डायलॉग वन्स मोर करा म्हणजेच ए खाली बघ डोळाच काढीन आणखीन बघतो काय खाली बघ सर्व टीम ला मनापासून आभार उज्जैन भाऊ आज जरा हटके एन्ट्री मारले व्हेरी नाईस
@laxmannangre5317
@laxmannangre5317 2 жыл бұрын
झाली लेट पण माझ्या पुतण्याने आणली बुलेट महाराष्ट्रातील हजरजबाबी एकमेव चुलता महाराष्ट्रातील सबंध चुलत्यांना आपल्या पुतण्या वर प्रेम करायला लावणारे चांडाळ चौकडी आकर्षक व्यक्तिमत्व ते म्हणजे रामभाऊ रामभाऊ
@aagrivishu2164
@aagrivishu2164 2 жыл бұрын
खुप छान जनजागृती केली. एक भाग छोटया शिक्षण घेऊन मोठा झालाय उदरण वकीला, इंजीनियर, डॉक्टर झालाय यांचवार, (शिक्षणावर आधारित असावा )एक भाग अमीर भाऊ स्वतः चा छोटा उदयोग सुरु करून प्रगती केली यावर असावं. उदारण चहा गाडी लावून, किंवा भाजीपाला गाडी लावून,पशु पालन,किंवा इतर छोटे उद्योगावर आदरीत 👌🙏
@balasokadam9475
@balasokadam9475 2 жыл бұрын
अप्रतिम झालाय भाग ...प्रत्येक वेळी नवीन विषय घेऊन येता आणि मनोरंजनातुन समाज प्रबोधन करता...रविवार सकाळ धमाल ऊडवुन देता...छान विषय मांडलात आजपण आजकाल च्या तरुण पिढिला कमी वेळात श्रीमंत व्हायच आसत आणि मग अस काही तरी घडुन येत आणि मग बाहेर पडण अवघड होवुन जात...बाळासाहेब जे छोट्याला सांगत होते ते एकदम बरोबर होते...आवडल आपल्याला..हाँटेलातील ऊज्जैनची हिंदी एकच नंबर ...गणा ...आमीर ..पप्प्या...नेहमीप्रमाणे लयच भारी अभिनय...रामभाऊ खुपच विनोदी कँरेक्टर...शब्दच नाहीत लिहायला एवढे अप्रतिम ...सुभाषराव...पाटिल...छोट्या...सरपंच...संजयसर...सगळेच सुपर होते...मनापासून आवडला भाग....बाळासाहेब आपले आवडते नेहमीच...सर्व टिमला भरभरुन प्रेम आणि आदर...असेच मनोरंजन करत रहा...धन्यवाद ...love u all
@pramodsonawane1173
@pramodsonawane1173 2 жыл бұрын
"हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण, एकच गोष्ट अशी आहे की, जी एकदा हातातून निसटली की, कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. आणि ती असते.. "आपलं आयुष्य" म्हणूनच, मनसोक्त जगा ! !! सुप्रभात !! ..☀️☕☀️☕
@sandipkoli8057
@sandipkoli8057 2 жыл бұрын
Tu bhik maag
@ajayjadhav4664
@ajayjadhav4664 2 жыл бұрын
गणासाठी एक लाईक तर बनतेच 😘
@sunil.vilaskirve2678
@sunil.vilaskirve2678 2 жыл бұрын
खोट्या भुलथापांना बळी पडून वेळ निघून गेल्यावर जागं होण्यापेक्षा योग्य अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक एकविसाव्या शतकात आजही लोक फसतात खरंच आपल्या कार्यक्रमात खरया अर्थाने जनजागृती नक्कीच आहे सर्वांचा अभिनय खुप सुंदर
@washimbargir8103
@washimbargir8103 2 жыл бұрын
चांडाळ चौकडी चे दिग्दर्शक इंटरनेशनल पुढारी बाळासाहेबांचे काळीज रामभाऊ जगताप यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ❤️
@sandipalhat1408
@sandipalhat1408 2 жыл бұрын
रामभाऊ हयाण वाढदिवस च्या हादिक शुभेच्छा 💐💐💐nice episod
@dattashende349
@dattashende349 2 жыл бұрын
आजचा एपिसोड माझ्या जीवनावरती आधारित आहे माझ्या जीवनाची स्टोरी आणि ही स्टोरी सेम आहे हा एपिसोड बघून खूप वाईट वाटलं कारण असे अनेक लोक आहेत ज्यांना शेअर मार्केट वाल्यानी फसवल आहे त्यापैकी मी सुद्धा एक आहे
@shrikantshinde1398
@shrikantshinde1398 2 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या संपूर्ण टीम ला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा प्रवास तिळगुळ सारखा गोड होवू दे हिच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏
@saurabhpatil303
@saurabhpatil303 2 жыл бұрын
वक्त से पाहिले और तकदिर से जादा कीसिको कूच नही मिलता... सब्र करो सब्र का फल हमेशा मिटा होता है.. क्या बात है बा बाळासाहेब
@akashsalunke7594
@akashsalunke7594 2 жыл бұрын
खुप महत्वपूर्ण माहिती आज ह्या एपिसोड मधुन मिळाली .आजची युवा पिढी ह्या आर्थिक भुलभुल्लया मधी अडकत चालली आहे . 🙏
@powerfulandmotivationalvid7103
@powerfulandmotivationalvid7103 2 жыл бұрын
जाईल तिथं फसवणारी लोकं आहेत, खरं आहे बाळासाहेब 👌👌🙏🚩
@gurushinde6513
@gurushinde6513 2 жыл бұрын
बाळासाहेब ची कॉमेडी कोना कोना ला अवडते
@bapukharde7957
@bapukharde7957 2 жыл бұрын
Mla
@shridharshiledar7460
@shridharshiledar7460 2 жыл бұрын
only Rambhau
@shubhmshingan5227
@shubhmshingan5227 2 жыл бұрын
@@shridharshiledar7460 gg
@deletedchannel3171
@deletedchannel3171 2 жыл бұрын
Balasaheb far bore krto
@dattakhomane1741
@dattakhomane1741 2 жыл бұрын
@@shridharshiledar7460 ! ? N nz m ? N . . Cnmaz .? . ?
@pappumaharnavar6415
@pappumaharnavar6415 2 жыл бұрын
आजचा एपिसोड खूप सुंदर खूप ठिकाणी अशी फसवणूक आणि युवा पिढी त्याला बळी पडते अशी जनजागृती केल्याबद्दल तुमच्या सर्व चांडाळ चौकडी मनापासून
@vinayaksavant7906
@vinayaksavant7906 2 жыл бұрын
khare pn aastat kahi jan
@birappashendge9510
@birappashendge9510 2 жыл бұрын
बाळासाहेब आणि गणापैलवान चा अभिनय जास्तीत जास्त आवडतो
@navnathjadhav7796
@navnathjadhav7796 2 жыл бұрын
तुमच्या कष्टाला आणि आणि तुमच्या समाज प्रबोधनाला सलाम असेच समाजाचे कल्याण करणाऱ्या सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏
@shrinivasmande9437
@shrinivasmande9437 2 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व कलाकारांना आणि प्रेक्षकांना मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा... तीळ गूळ घ्या आणि गोड बोला..
@govindasushir7606
@govindasushir7606 2 жыл бұрын
आजच्या एपिसोड मधून एक महत्वपूर्ण संदेश दिला सर्व टीमला मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.. 🙏🙏💐💐
@sambhajikadam1113
@sambhajikadam1113 2 жыл бұрын
खाजवायची गैरसोय होऊ नाय म्हणून रामभाऊ नखं कापत नाय मस्त dialouge पाटील साहेब
@sandipkale6273
@sandipkale6273 2 жыл бұрын
खुप छान विषयांवरती एपिसोड सादर केला. सर्व टिमचे आम्ही रसिक आभारी आहोत. मनोरंजना बरोबर छान सा संदेश देता‌.👌👌👌👌👌🙏🙏🙏
@amitmane2151
@amitmane2151 2 жыл бұрын
जगातल्या 3 गोष्टी सर्वाधिक प्रसिद्ध आहेत नद्यान मध्ये नाईल कतरिना ची स्माईल आणि आपल्या Ram भाऊंची स्टाईल
@ramharijagtap5468
@ramharijagtap5468 2 жыл бұрын
आम्ही कोपरगाव‌कर जगताप पाटील जि.अ.नगर खरंच लय भारी 👍 चांगला संदेश दिला आहे रामभाऊ ने लय झोडले पोरं खतरनाक 👍👍 बाळासाहेबांनी छोट्याला बरोबर सांगितले होते
@SK-ff4wn
@SK-ff4wn 2 жыл бұрын
शिक्षण हे वाघिणीचे दूध , 1 नं डायलॉग 👌👌👏👏
@eknathgarole6953
@eknathgarole6953 2 жыл бұрын
चांडाल चौकडी पुर्ण लय भारी आहे..मी खूप मोठा फॅन आहे ... बाळासाहेब,रामभाऊ ,पाटील , सुभाषराव,सरपंच आणि मेंबर सगळेच ok मधी आहे...👌👌🙏🙏🙏
@shripadchandole6522
@shripadchandole6522 2 жыл бұрын
पाच ऐकर रामभाऊ लाख लाख शुभेच्छा happy birthday 🎂
@pravinkatkade1425
@pravinkatkade1425 2 жыл бұрын
बाळासाहेब याची भुमिका अप्रतिम.
@bapurawkhatkale7975
@bapurawkhatkale7975 2 жыл бұрын
खरच हा भाग खुप म्हतवाचा होता खास करून ग्रामिण भागातील पोरांन साठी 🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@ratangholap4020
@ratangholap4020 2 жыл бұрын
ही खरे च आज ची परस्थी आहे.... खूप लोक फसले आहेत... तुमच्या टीम ला सलाम आहे...
@yash.bahire.y.b6649
@yash.bahire.y.b6649 2 жыл бұрын
Happy birthday बाळासाहेबच कट्टर मित्र रामभाऊ ❤️‍🩹✌🏼🌍👑 आशीच तुमची प्रगती हो . तुम्ही आम्हाला असेच हसवत रहा 😀
@savitadongare541
@savitadongare541 2 жыл бұрын
जादा पैशासाठी।पटकन गुंतवणूक करून, काशी फसवणूक होते याचे वास्तव चित्री अतिशय मनाला लागेल असे मांडले आहे👍👌टिम चे सर्व काम👍खूपच छान💐
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 2 жыл бұрын
तुमच्या टीमला मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.व रामभाऊ जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....‌चांडाळ चौकाडी काय करतील याचा नेम नाही.आखया महाराष्ट्राला वेड लावले आहे
@jotibayedge6616
@jotibayedge6616 2 жыл бұрын
जबरस्तय व्हि डी ओ आहे खरंच 🙏🙏👌👌👌👍👍
@badshah5966
@badshah5966 2 жыл бұрын
रामभाऊ ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎉🎉
@ajaylohar5896
@ajaylohar5896 2 жыл бұрын
गणा ची अकटिंग 1 no आहे राव सुपर....❤️❤️❤️
@sandippawar2278
@sandippawar2278 2 жыл бұрын
आतापर्यंत कुणी कुणी सर्व भाग बघितले.....
@Abhishekphadtare
@Abhishekphadtare 2 жыл бұрын
Me
@parmeshwarthorat2211
@parmeshwarthorat2211 2 жыл бұрын
Me
@krushnakantgite
@krushnakantgite 2 жыл бұрын
. Me
@rahulshinde6871
@rahulshinde6871 2 жыл бұрын
Me
@ganeshgavali5149
@ganeshgavali5149 2 жыл бұрын
hum😎
@rajendrakanase5810
@rajendrakanase5810 2 жыл бұрын
आजच्या पिढीला खूप छान सल्ला दिलात खुप छान पुडील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@VinayakBk-tr2tl
@VinayakBk-tr2tl 2 жыл бұрын
सध्याचा जिवंत विषय घेऊन समाजप्रबोधन केल्याबद्दल तुमचे आभार 🙏🙏
@amithchavan8633
@amithchavan8633 2 жыл бұрын
जेव्हा कधी वाटते ना सगळे संपले तेव्हा बाला साहेब रामभाऊ यांचे विचार ऐकून कधी हार नाही मानायचे😍😍❤️❤️
@ajaychandanshive2525
@ajaychandanshive2525 2 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती या संपूर्ण टीमला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..... तीळ गुळ घ्या गोड गोड बोला
@mahendraethape3591
@mahendraethape3591 2 жыл бұрын
छान भाग होता. अशी फसवणूक अनेक लोकांची झाली आहे.
@sai4325
@sai4325 2 жыл бұрын
Nice
@nikhilkhare862
@nikhilkhare862 2 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद..! आपण सर्वच धावपळीचे जीवन जगात असताना लोकांना खळखळून हसविण्याच काम आपल्या वेबासिरिजच्या माध्यमातून होत असते. टीममधील सर्वच कलाकारांच काम उत्कृष्ठ असून आपण लोकांना हसण्याचा आनंद देताच पण त्याबरोबर सामाजिक संदेश देऊन एकप्रकारे जनतेची समजासेवाच करत आहात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..! 🙏🙏🙏🙏🙏🙏
@maheshchaudhari463
@maheshchaudhari463 2 жыл бұрын
*इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ जगताप आपणास वाढिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा* 💐💐🎂🎂❤️🚩 चांडाळ चौकडी च्या टीमला मकरंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@rushikeshbhandari6061
@rushikeshbhandari6061 2 жыл бұрын
विषय खूप चांगला अनुभव विनोद करत करत दाखवला खुपच हसलो आणि जे चाललंय ते अगदीच खरं आहे
@mayurgaikwad892
@mayurgaikwad892 2 жыл бұрын
इंटरनॅशनल पुढारी रामभाव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
@nagnathchougale8813
@nagnathchougale8813 2 жыл бұрын
बाळासाहेबांची अक्टिंग एक नंबर खऱ्या दारूड्याला पण जमणार नाही ❤️❤️❤️❤️
@jotibayedge6616
@jotibayedge6616 2 жыл бұрын
गणा पैलवान तुम्हा दुसरे चांगले राहील्याने बंरे वाटत नाही का तर 🙏🙏👌👌
@dayanandkamble5523
@dayanandkamble5523 2 жыл бұрын
छान प्रबोधन केले सर्व टीमचे अभिनंदन 🌹🙏 असेच मनोरंजन व प्रबोधन करत रहा
@surendraahire4071
@surendraahire4071 2 жыл бұрын
रामभाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🎂🎂
@umeshus45
@umeshus45 11 ай бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@navanathnikam7218
@navanathnikam7218 2 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामतीच्या संपूर्ण टीमला मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आजचा एपिसोड खूप छान आहे 👌👌🙏🙏👍
@sanchitakharat6468
@sanchitakharat6468 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sunilmule3811
@sunilmule3811 2 жыл бұрын
सर्व एपिसोड मधून काहींना काही शिकवायला मिळते सर्व टीमचे धन्यवाद असेच एपिसोड काढून सर्वांचे मनोरंजन करा हीच विनंती
@kunalkamble5476
@kunalkamble5476 2 жыл бұрын
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💯✌️🤞❤️🥰😘😍
@shivleengakusakar3751
@shivleengakusakar3751 2 жыл бұрын
Hi
@shivleengakusakar3751
@shivleengakusakar3751 2 жыл бұрын
मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा
@ratilaldere123
@ratilaldere123 2 жыл бұрын
.
@sanketmokale1576
@sanketmokale1576 2 жыл бұрын
😮
@sanchitakharat6468
@sanchitakharat6468 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@krushna_khedkar1718
@krushna_khedkar1718 2 жыл бұрын
तुम्ही या विषयावर भाग काढला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे
@chakradhardabekar6331
@chakradhardabekar6331 2 жыл бұрын
रामभाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मकरसंक्रांतीच्या आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@BaluWaghamare-ew6zy
@BaluWaghamare-ew6zy 2 жыл бұрын
खुप छन एपिसोड! ह्या चैन सिस्टिम च्या भुल भुलैयाला सुशिक्षित आणि मोठे मोठे अधिकारी सुद्ध फसत आहे.
@rushikeshpansambal924
@rushikeshpansambal924 2 жыл бұрын
माझी गोष्ट या कथे मधील बाळासाहेब आणि रामभाऊ यांची कहाणी आईकायची आहे .. बाकी आपले सगळे एपिसोड खूप छान आहे .
@akshayvasagade5562
@akshayvasagade5562 Жыл бұрын
मी खूप व्हिडिओ बघितले....पण आज माझ्या मनातल्या मुद्याला हात घातला....thank u for this ...& Keep going👍 always smile everyone... 🎁🎁🎁Best wishes ❤️❤️❤️
@akbarshaikh4309
@akbarshaikh4309 2 жыл бұрын
आज खुप छान विषय निवडला, सर्व कलाकार चे आभार, संपूर्ण टीम ला मकर संक्रांति च्या हार्दिक शुभेच्छा.
@balajishelar837
@balajishelar837 2 жыл бұрын
खरच एकदम मस्त राव एकमेकाच्या इज्जत फक्त चांडाळ चौकडीच्या करामती मध्येच काढतात राव
@Motivationforfuture22
@Motivationforfuture22 2 жыл бұрын
नवीन आणि जुने ऐपिसोड पाहण्यात खुप मजा येत आहे। 🚩🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
@sanjayraut1226
@sanjayraut1226 2 жыл бұрын
समाजाला एक चांगला संदेश दिला. सर्व कलाकारांचे अभिनंदन
@yuvraj3108
@yuvraj3108 2 жыл бұрын
Mla pn ghya
@yuvraj3108
@yuvraj3108 2 жыл бұрын
Pliz
@ramswami1657
@ramswami1657 2 жыл бұрын
सर्व टीम ला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळ गूळ घ्या गोड गोड बोला👌👌💐💐🙏
@mahadevpatole4053
@mahadevpatole4053 2 жыл бұрын
खुप खुप छान एपिसोड झाला शेवटी एजेंट ला धडा शिकवायला पाहिजे होता तुमच्या सर्व टीमला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@ganeshjagdale6162
@ganeshjagdale6162 2 жыл бұрын
सामाजिक विषय घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@rutikgaudadab6188
@rutikgaudadab6188 2 жыл бұрын
रामभाऊ एक नंबर कॉमेडी 👌👌
@sagarjavir8639
@sagarjavir8639 Жыл бұрын
खूप छान संदेश दिला सर्व टीम चे मनापासून आभार ❤❤❤❤
@nisarshaikh7945
@nisarshaikh7945 2 жыл бұрын
रामभाऊ रामभाऊ रामभाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्या
@bajarangbhandare324
@bajarangbhandare324 2 жыл бұрын
ह्या एपिसोड ने खुप काही शिकायला मिळाले पैसा फुकट मिळत नाही .कष्ट करायला हवी .जो कष्ट करतो त्याला च पैश्याची किंमत कळते ,खरच आज बरच शिकायला मिळाले अनुभव मिळाले सर्व टिमचे मनापासून आभार धन्यवाद..
@rameshpmaykar2258
@rameshpmaykar2258 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली या कार्यक्रमाच्या माध्यमातून धन्यवाद😘💕
@ravindrakhamkar8694
@ravindrakhamkar8694 2 жыл бұрын
अतिशय गंभीर विषय उचलून episode केलात खूप बरे वाटले असली लोक खूप वाढली आहेत आणि हे लोक पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जाऊन तिथं होतकरू लोकांना भूलवल जात यामुळे काही लोकनी आमच्या इथे आत्महत्या केल्या आहेत आपल्या या episode मुळे खूप मोठ समाज प्रबोधन होईल.
@ajinkyadeshpande7431
@ajinkyadeshpande7431 2 жыл бұрын
This is the real condition in every city now.. Young generation and elder 40 to 55 age people also most attracted to these schemes. Thanks for addressing this topic.. I hope this will open eyes for each and every viewer of this video. Hat's of to Team Chandal Chaukadi Cha karamati..👍
@vinayakvibhute3260
@vinayakvibhute3260 2 жыл бұрын
अतीशय जब्बरदस्त सामाजीक जनजागृती करनारी ही सिरीज आहे...बाळासाहेब..रामभाऊ..सुभाषराव..बाकी सर्व टिमचे कौतुकच आहे...
@dattasalunkhe150
@dattasalunkhe150 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील नंबर 1 वेबसेरीज
@umeshus45
@umeshus45 11 ай бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@dnyaneshworlokhande7609
@dnyaneshworlokhande7609 2 жыл бұрын
बाळासाहेबांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🎉🎉
@sohamnavtakke3595
@sohamnavtakke3595 2 жыл бұрын
खूप छान शिकायला मिळालं खूप छान एपिसोड होता
@thorat1986
@thorat1986 2 жыл бұрын
अँक्टींगचे बादशाहे म्हनजे चांडाळ चौकडीच्या करामतीचे सर्व हीरे
@abhijeetmanikeri7076
@abhijeetmanikeri7076 2 жыл бұрын
बेस्ट सीन एपिसोड रामभाऊ फोनवर बोलत असताना चा एक नंबर एक्टिंग .
@jeewanshelke7652
@jeewanshelke7652 2 жыл бұрын
पळताना चा सीन खूप भारी... रामभाऊला अटॅक आला🤣🤣🤣🤣🤣🤣
@ranjitgaikwad8748
@ranjitgaikwad8748 2 жыл бұрын
😂🤣😆
@harshadpatel484
@harshadpatel484 2 жыл бұрын
मस्त भाग बनवलं आहे असे गंडवनारे खुप आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात कृपया जास्तीत जास्त लोकांनी पहाव . 🙏🏻🙏🏻🙏🏻
@jotibayedge6616
@jotibayedge6616 2 жыл бұрын
गणा एक च नंबर बोलतात .वकिल बायको कराच कोण मुलगी देइल छान 👌🙏👍
@karan-ed4hw
@karan-ed4hw 9 ай бұрын
जबरदस्त फिल्म🎉 लय भारी स्टोरी अप्रतिम कॉमेडी अप्रतिम अभिनय सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन
@tanajimhetre4328
@tanajimhetre4328 2 жыл бұрын
आज पुर्ण १ तासांचा ऐपीसोड आहे वा खुप छान तुम्हा सर्व कलाकारांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ✨🚩🚩🚩
@kisanpatil4230
@kisanpatil4230 2 жыл бұрын
रामभाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@nikhildhairya8906
@nikhildhairya8906 2 жыл бұрын
मकर संक्रातीच्या हार्दिक हार्दिक चांडाळ चौकटी च्या सर्व कलाकारांना
@sagarjadhav3482
@sagarjadhav3482 2 жыл бұрын
चांगली जण जागृती केली आत्ता भरपूर जण फसले आहेत 💯✔️👌
@santoshhonde880
@santoshhonde880 2 жыл бұрын
गणाच्या लग्नावर एक भाग बनवावा असे कोणा कोणाला वाटते
@anilshinde2994
@anilshinde2994 2 жыл бұрын
बाळासाहेब राम राम
@marathiyoutube96k13
@marathiyoutube96k13 2 жыл бұрын
Mla
@sureshshinde3344
@sureshshinde3344 2 жыл бұрын
Ho kharch banva
@ajaygurav4106
@ajaygurav4106 2 жыл бұрын
अशा अनेक स्कीम ची भुल घालून ग्रामीण भागातील गोर गरीबांना अधून मधून फसवणूक करत आहेत अशी अनेक ऐत खाऊ मंडळी. या व्हिडिओ मधून खूप शिकण्या सारख आहे. धन्यवाद आपण सर्वांचे. अशा अनेक महत्वाच्या विषयांवर आपण जनजागृतीचे काम कराल हीच अपेक्षा
@thorat1986
@thorat1986 2 жыл бұрын
ऊज्जनचा नविन लुक खुप छाण👍
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
जीकीर.....
24:29
PK Arts production
Рет қаралды 1,3 М.
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,7 МЛН
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН