भरपूर वेळा कमेंट केली होती की शेतकरी पुत्र लग्न न होण्याच्या संकटात आहे एपिसोड तयार करा . आज बरोबर योग्य मुद्दा मांडला . आभारी आहे ऑल टीम . जय जवान जय किसान 💪
@ajinkyayenare44612 жыл бұрын
आपल्या या एपिसोड ने तरी शेतकरी च्या मुलांचे लग्न तरी होतील,पण 1 एपिसोड काही फरक पडणार नाही ,माझी गावराण फ़िल्म प्रोडक्शन ला अशी विनंती आहे की बाळासाहेब आणि सुभाष राव यांनी जातीने अजून लक्ष्य घालून असे काही अजुन एपिसोड तयार करावा की लोकांनी शेतकरी मुलांना लग्न साठी पहानयाची दृष्टी बदलावी,
@Ajitpawar42362 жыл бұрын
@@ajinkyayenare4461 बरोबर आहे खुप च अवघड झाले शेतकरी पुत्राच...
@prashantdhane77262 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rmOXpWemqNdkrpI😂😂
@sunilpukale3366 ай бұрын
😊@@ajinkyayenare4461
@bapumohite75952 жыл бұрын
शेतीवर खूप छान ऐपिसोड बनवला त्या बद्दल सर्व कलाकारांचे मनापासून आभार धन्यवाद 👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤🙏🙏
@santoshpadwal14732 жыл бұрын
भाऊ गनाच्या लग्नाचा इपोसोड दाखवा. ..
@आम्हीकोल्हापूरकर-ह1त2 жыл бұрын
वावर आहे तर पावर आहे 💪💪 जगाचा पोशिंदा शेतकरी राजा 💪💪
@sanjayughade58562 жыл бұрын
आदरणीय बाळासाहेब ,रामभाऊ, पाटील , सुभाषराव ,हा बळीराजावर आधारीत भाग , सर्व भागात चांगला ,असेच प्रबोधन करत राहा,पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा
@sudhirugale84492 жыл бұрын
"तीस कोटींचा बोंगला" एक च नंबर डायलॉग आणि आवाज, अशोक सराफ यांची आठवण करून दिली. खूप छान टीम वर्क, खूप छान एपिसोड सर्व टीम चे आभार.
@yogeshdhawade24752 жыл бұрын
बाळासाहेबांचा चोचमा🤣🤣🤣
@parmeshwarbangar27232 жыл бұрын
सत्य परिस्थिती आहे समाजात खुपच सुंदर सादरीकरण केले. 👏👏👌👌
@dineshdumanessirddseducati21922 жыл бұрын
Bhai tula shet naslyas ky krnar
@amolchavan73502 жыл бұрын
खूप छान गणा पैलवान महाराष्ट्र केसरी झालेला 1 भाग तयार व्हावा असे मला वाटते. आणि लग्नाचा पण भाग तयार झालेला पाहण्यासाठी इचुक आहे
@Rocky007932 жыл бұрын
💯💯
@akshaydeshmukh74342 жыл бұрын
Khar
@mdlion33742 жыл бұрын
एवढ्या लवकर नको लय माज आहे गणाल
@somnathabhosle51712 жыл бұрын
हो भाऊं
@shreyashkhade54082 жыл бұрын
𝚑𝚘 𝚔𝚑𝚛 𝚊𝚊𝚑𝚎
@aakashghodekar10692 жыл бұрын
शेतकरी पुत्रांच्या भावना समजून घेतल्याबद्दल सर्व टीमचे आभार
@विठ्ठलबावस्कर2 жыл бұрын
आमच्या मनातील भावना व्यक्त केल्याबद्दल सर्व टीमचे मनापासून आभार
@sopankolekar50762 жыл бұрын
गणा म्हनजे एक नम्बर कलाकार आहे एक शब्द पण नादच खु.....
@sagarlandage57642 жыл бұрын
सध्याच्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी सर्वांनी खूप छान अभिनय केला आहे सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा
@sagarsabale7512 жыл бұрын
वावर हाय तर पावर आहे शेतकऱ्यांचा नाद करायचा नाही सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन अतिशय उत्कृष्ट असा भाग झाला..
@sachinvirkar48202 жыл бұрын
प
@abhijitkorake86962 жыл бұрын
👍👍👍👍👍
@prashantdhane77262 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rmOXpWemqNdkrpI😂😂
@sauravdongare48482 жыл бұрын
@@abhijitkorake8696 I
@dnyaneshwarmunde6442 жыл бұрын
No¹
@ganeshshinde71812 жыл бұрын
महाराष्ट्राची लाडकी वेब सिरीज.... ❤️❤️ बाळासाहेब रामभाऊ पाटील सुभाषराव....सरपंच संजय...एक नंबर.... प्रत्येक भागात नवीन विचार करायला भाग... पाडत.....👍👍
@sampadamane73932 жыл бұрын
खरंच एक नंबर एपिसोड होता शेतकऱ्यांच्या मुलांचे मत मांडल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत 🙏👍
@ramdasghadge5492 жыл бұрын
शेतकरी पुत्रांची व्यथा मांडल्याबद्दल सर्व टीमचे आभार
@CHOCOLATEBOY-tx4xy2 жыл бұрын
Hiii
@ShivajiKolekar12 жыл бұрын
😇❤🙏कोन कोन महाराष्ट्रातून video बघतय 🙌❤like करा मग 🙌 Royal शेतकरी ❤💯😎
@daulatbiradar93532 жыл бұрын
माझ्या मते आत्तापर्यंत च्या वेब सिरीज पैकी आजची वेब सिरीज सर्वात उत्कृष्ट उत्कृष्ट म्हणण्यापेक्षा अति उत्कृष्ट असा हा पार्ट सकाळपासून मी तीन वेळा पाहिला. प्रत्येक कलाकारांची भूमिकाही अति उत्कृष्ट होती. काही असो सध्याचे जे वास्तविक चालू आहे ते वास्तव तुम्ही जगासमोर मांडले. खरंच मुलांचे लग्न जमवणे म्हणजे आजच्या परिस्थितीत आई-वडिलांना खूपच कठीण झाले आहे माझ्याकडून या 110 क्रमांकाच्या पार्टला शंभर पैकी 101 गुण देतो. धन्यवाद अशीच समाजामध्ये जनजागृती करत रहा आमची शुभेच्छा. तुम्हाला पुन्हा एकदा तुम्हा सर्व टीमचे मनःपूर्वक आभार. 🌹🌹🌹🌹धन्यवाद चांडाळ चौकडीच्या करामती टीम🌹🌹🌹🌹
@sunilkulkarni52652 жыл бұрын
सुंदर भाग. मी ही नोकरी सोडून शेती करतो 😊 MBA झालंय पण शेती करायला लाज वाटत नाही. नाही लग्न झाल तरी चालेल पण शेती करणारच💪
@AmolJadhav-ug3xp2 жыл бұрын
होईल भाऊ
@samadhanparhad3332 жыл бұрын
Kadak bhava.. Amhi sudhha lajat nahi
@prashantdhane77262 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rmOXpWemqNdkrpI😂😂
@vishalkhatate88702 жыл бұрын
भाऊ मी पण नोकरी सोडून शेती करीत आहे
@shivajishinde86012 жыл бұрын
सर्व टीमचं पुनः च अभिनंदन खूप छान विषय घेऊन एपिसोड सादर केला आहे. शेतकरी मुलं आज शेती मध्ये अनेक उपक्रम प्रयोग करून शेती विकसित करतात.त्यांची शोकांतिका छान मांडली
@atulbhisade42322 жыл бұрын
खूप चांगला संदेश दिला य समाजाला...शेतकरी हाच सर्वश्रेष्ठ...रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव,पाटिल,आणि टीम अभिनंदन...💐💐
👌👌या सीरीज टी वी वर नक्की अला पाहिजे जे इंदुरीकर महाराज सांगतात कीर्तनातून तसच या सीरीज मधून आपलायल शिकाय भेट राव👌👌
@yogeshghuge52592 жыл бұрын
खूप खूप खूपच भारी दरवेळी सारखे आज चा ही एपिसोड ही खुप खुप खुपच छान होता चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीमचे आणि सर्व कलाकारांचे परत एकदा आभार की इतकी भारी मराठी काँमेडी वेबसिरीज आमच्या सारख्या रसिकांसाठी काढली 🙏 🙏 शेतकर्यांचा नाद नाही करायचा वावर आहे तर पावर आहे 💪 💪
@dipaklondhe9972 жыл бұрын
खूप संवेदनशील विषय अगदी सहजतेने मांडू मांडून समाज प्रबोधन केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@vaishalinavghare70322 жыл бұрын
बाळासाहेब : लक्ष्मीकांत बेर्डे रामभाऊ : अशोक सराफ सुभाषराव : महेश कोठारे पाटील : निळू फुले यांची आठवण आणून देणारे कलाकार❤️❤️🙏🙏
@tanajigharat15312 жыл бұрын
Hi
@vijaynachan53462 жыл бұрын
बाळासाहेब ❤❤❤❤❤❤💐💐💐😎😎😎😎
@samadhanmule50592 жыл бұрын
बरोबर आहे 👌👌
@स्पर्धापरीक्षा-ज5छ2 жыл бұрын
बरोबर.
@vilaskale33552 жыл бұрын
👌🚜
@maulipawde9292 жыл бұрын
देशाची गायन कोकिळा लतादीदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🏻🙏🏻
@mahadevgotpagar18994 ай бұрын
😔🤗
@ganeshkadam25432 жыл бұрын
खुप सुंदर सादरीकरण केल सर्व कलाकारांचे मना पासुन धन्यवाद हा एपीसोड आचरनात आणन्या सारखा आहे ❤️❤️🙏🙏
@tusharkonade95852 жыл бұрын
अतिशय उत्तम एपिसोड बाळासाहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद आज ची सत्य परिस्थिती दाखवून दिलात तुम्ही Keep it up Team❤✌🏼🙏🏼
@yogeshsir55062 жыл бұрын
आजचा एपिसोड तर खूपच खतरनाक होता. खूप enjoy केला आम्ही . बाळासाहेबांनी आजच्या एपिसोड मध्ये अशोक सराफ यांची आठवण करून दिली. कोणतेही पात्र अतिशय अदबीने ते साकारतात. वेब सिरीज मधील सर्वच कलाकार उत्तम अभिनय करतात. 👌👌👍👍
@deepakshinde43222 жыл бұрын
खुपच सुंदर एपिसोड , आपण समाज्यातिल ज्वलंत मुद्याना मनोरंजनातुन हात घालता ही खुप कौतुकास्पद बाब आहे , संपूर्ण टीम चे खुप आभार
@sachinjagtap6962 жыл бұрын
Mast
@bhausahebthorat73362 жыл бұрын
सर्व टीमचे हार्दिक हार्दिक आभार शेतकरी लोकांच्या भावना समोर आणल्या धन्यवाद
@adinathpatil87192 жыл бұрын
विषय छान निवडला होता . नेहमीप्रमाणे सामाजिक मुद्याला हात घातला होता . अप्रतिम अभिनय , मनाला स्पर्श करणारा विषय,हास्य विनोदाने विषयाचे सादरीकरण , बाळासाहेबांचे मित्र प्रेम ,कटू सामाजिक परिस्थिती सहज रीतीने माडली . खूप छान भाग आहे . मित्र आणि परिवार मिळून सर्व भाग बागतो.
@vikaskamnurkar36062 жыл бұрын
खुप खुप आभार सर्व टीम चे .शेतकऱ्याची कहाणी या भागातून सांगितल्या बद्दल.शेवटी जय जवान जय किसान. 🙏 भारत माता की जय.
@haridaskharade42142 жыл бұрын
शेतकऱ्यांची सर्वच ठिकाणी खिल्ली उडविली जाते शेतकरी म्हटल की लोक नाक मुरडतात पण शेतकरी जर माल धान्य पिकवायच बंद केल तर लोक खानार काय शेतकऱ्यांवर एपिसोड तयार केल्या बद्दल सर्व टीम च अभिनंदन 🙏🙏🙏🙏
@mrshriramjamdhade2 жыл бұрын
सत्य परस्थितीवर आजचा एपिसोड आहे अशाच आणखी सत्य परिसथितीनुरूप एपिसोड तयार करत रहा . मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे . आजची शेतकऱ्याच्या मुलाची परिसथिती वर एपिसोड काढला त्याबद्दल टीमचे खूप खूप आभार.
@sangamthorat13202 жыл бұрын
शेतकरी लोकांच्या भावना समोर आणल्या धन्यवाद सर्व टीमचे हार्दिक आभार
@suryakantdhavle19882 жыл бұрын
सर्व टीम चे खूप खूप आभार. प्रत्येक एपिसोड ला एक नवीन सामाजिक संदेश दिला जातो. हे वैशिष्ट्य. पुढील वाटचाली करता शुभेच्या.
@vinayakpatil52352 жыл бұрын
बाळासाहेब एकदम कडक
@namdevbhavar72692 жыл бұрын
खुप छान संदेश दिला शेतकऱ्या बद्दल सर्व टीमचे मनापासून आभार
@rushikeshgaikwad45922 жыл бұрын
बाळासाहेब एक च नंबर...🔥 . शेतकरी आहे अन्नदाता, तोच आहे देशाचा खरा भाग्यविधाता..💪🔥
@marathihelpline2 жыл бұрын
सत्यपरिस्थिती वर आधारीत एक चांगला संदेश व त्याच बरोबर विनोदी मनोरंजन सलाम तुमच्या कार्याला..असेच मनोरंजन करत रहा खूप खूप शुभेच्छा....
@mymarathi17132 жыл бұрын
5-6 ट्रॅक्टर उभा केलं अन अर्धा ट्रॅक्टर भरून गेला..😂😂😂😂 वा रामभाऊ
@ganeshkulange52692 жыл бұрын
शेतकऱ्याच्या भावना जगापर्यंत पोहोचवण्यासाठी खुप खुप धन्यवाद. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे हे आजच्या पिढीला कळत नाही . नोकरी वाला नवरा पाहिजे असे म्हणणाऱ्या मुलींनी हा एपिसोड जरूर बघावा . खुप छान एपिसोड , धन्यवाद चांडाळ चौकडी टीम
@shitalrajemane35842 жыл бұрын
खूपच छान एपिसोड बाळासाहेबांनी व पूर्ण टीमने जबरदस्त पद्धतीने अति महत्त्वाच्या मुद्द्यावर आजचा हा भाग बनवला आणि तो अगदी सहजपणे लोकांसमोर मांडला आणि शेतकऱ्यांच्या भावना लोकांसमोर आणल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
@satishdherange11862 жыл бұрын
वा वा बाळासाहेब रामभाऊ व पाटिल सुभाषर गणा एक नंबर ऑटिंग व सर्वांना माज्य कडुन खुप खुप शुभेच्छा
@mr-ib4ej2 жыл бұрын
फक्त आणि फक्त, रामभाऊ रामभाऊ💪 रामभाऊ 💪 रामभाऊ 💪 रामभाऊ 💪
@marathiupdate92742 жыл бұрын
आजच्या तरुण युवकांच्या विवाह जमवण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी तुम्ही या माध्यमातून काटेकोरपणे मांडल्या. सर्व कलाकारांचे आभार 🙏🙏🙏
@shrinivasmande13992 жыл бұрын
खूपच छान भाग होता आजचा.शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न जमवताना किती तारेवरची कसरत करावी लागत आहे,ते आजच्या भागातून सगळ्या समोर मांडले.आणि चांगला संदेश पण दिला कि,लग्न जमवताना मुलीच्या घरच्या माणसांची फसवणूक करून लग्न करू नका.चांडाळ चौकडीच्या सर्व टिमचे मनापासून धन्यवाद
@laxmanidhate2 жыл бұрын
नाद खुळा. 1 नंबर बाळासाहेब खूप छान होता हा भाग.जगाला सत्य परिस्थीती सांगितली आहे.शेतकरी हाच जगाचा पोशिंदा आहे,हे लॉक डाऊन मध्ये सगळ्या लोकांना समजलं. Great work👍👍
@जयशीवराय-प1ह2 жыл бұрын
दीवसाचा दीड जीबी डेटा फुकीन पन जर रविवारी पूर्ण भाग बगीन 🤣🤣🤣
@jeevan48252 жыл бұрын
नाना एकच खळबळ
@pranavpadwal29542 жыл бұрын
@@jeevan4825 1
@dattatraymhaske96152 жыл бұрын
आहे मालिका जागला. विशय
@dattatraymhaske96152 жыл бұрын
@@jeevan4825 ममता ममता रोजी
@dattatraymhaske96152 жыл бұрын
@@jeevan4825 थोडे
@nandushelke56652 жыл бұрын
आज समाजाची मानसिकता बदलणे ही काळाची गरज शेतकऱ्यांच्या मुलावर केलेला एपिसोड फार छान धन्यवाद सर्व टीमचे
@Ajitpawar42362 жыл бұрын
खरंच खरंच सर्वात एक नंबर चा आणि माझ्या मनासारखा एपिसोड झाला. खरंच शेतकऱ्यांसाठी चांगला भाग वनवला. खूप खूप खूप खूप आभारी आभारी आहे 🙏🙏🙏
@atulmali44742 жыл бұрын
जबरदस्तच एपिसोड मस्तच झालंय , शेतकरी राजा साठी हा एपिसोड सादर केला तमाम जनतेला हा लाख मोलाचा संदेश या एपिसोड मधुन दिला अगदी मनापासून तुम्हा सर्व टिमला धन्यवाद... या एपिसोड मध्ये शेतकरी मुलांची लग्नासाठी जो त्रास होतो आहे त्याचे चित्र सादर केले मस्त काम केले..... मला गर्व आहे मी शेतकरी असल्याचा..... तुमच्या सर्व टिमला पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आॅल द बेस्ट.....
@sharadbiradar4982 жыл бұрын
अप्रतिम अभिनय बाळासाहेब ,रामभाऊ ,पाटिल, सुभाषराव,🙏🙏🙏🙏 सर्वांचे आभार 👍👍
@sandipkoli43352 жыл бұрын
अतिशय सुंदर व ज्वलंत सामाजिक विषयावर शेतकरी व त्यांच्या मुलांच्या लग्न विषयक परिस्थितीवर हा भाग बनवुन आपण नक्कीच समाजाला आत्म चिंतन करायला भाग पाडले तुम्हा सर्वांना तसेच तुम्हा सर्वांच्या परिवारास निरोगी व सुखी आयुष्य लाभो या सदिच्छा..
@sandipjadhav35442 жыл бұрын
ह्या सर्व टीमचे कलाकारांचे आभार मानण्यासाठी शब्द देखील अपुरे पडतील सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन आणि आजचा एपिसोड खूप छान
@farmersdg23232 жыл бұрын
आज धुम धडाका या चित्रपटाची आठवण झाली🌾🌾 बाळासाहेब १नंबर 👌👌❤❤❤💯✔️💐😘
@krishnamalkar12132 жыл бұрын
आपल्या टीमची अशिच प्रगती व्हावी व अशोक सराप व सचीन पीळगावकर यांच्या प्रमाणेच प्रगती करून आज जी सर्व आहे त्या सर्वांनी एक चीत्रपट तयार करावा ही विनंती.
@Maliavi..2 жыл бұрын
अतिशय सुंदर विषयावर भाष्य केले आहे आजकाल शेतकरी मुलांना मुलगी देण्यस सरास लोक टाळाटाळ केली होत आहे. चांगले विचार सादर केला आहे. धन्यवाद
@akashmore39892 жыл бұрын
सुभाष राव - मला रानात जायचं आहे , जावा कि बाळासाहेब - चला सुभाषराव जेवून घेऊ आपण दोघ .. ह्या डायलॉग ला हसून हसून डोळ्यातून पाणी आलं ,😃😃🤣🤣🤣😂😂😂
@ajaychandanshive25252 жыл бұрын
सर्व कलाकार आपल्या आपल्या पद्धतीने खुप चांगल्या प्रकारचा अभिनय सादर करतात.......👍👍👍👍❤️❤️❤️
@aniketpatil8372 жыл бұрын
अखंड महाराष्ट्राचा लाल मातीचा खेळ कुस्ती . वर पण एक एपिसोड बनवा आम्हा सर्व पैलवानांचा अभिमान फक्त (कुस्ती)💪💪💪💪
@mrindia62122 жыл бұрын
Gana pahilwan ,,,,maharastra kesari
@atulpatil67552 жыл бұрын
क
@rahulware17762 жыл бұрын
Ho
@44harshadpandhare972 жыл бұрын
Ho
@viratchavan1962 жыл бұрын
काल 5 फेब्रुवारी का रामभाऊ पाटील सरपंच यांना शिखर शिंगणापूर मध्ये भेटून खूप आनंद वाटलं ..आता फक्त भरत sir shubhas sir यांना भेटायचं आहे
@yashrajbudhnar94102 жыл бұрын
बाळासाहेब तुमचा अभीनय खुप छान आहे रामभाऊ खंबीर नेतृत्व आहे गणा सुभाष राव यांचा अभिनय खुप छान आहे उज्जैन अमीर पाटील सरपंच उपसरपंच राजकारणातले बदाम संजू शेठ यांनी मस्त अभिनय केला आहे
@dattatraynakate45322 жыл бұрын
आम्हाला तुमची वेबसरीज खूप आवडली अशी प्रक्षकांना खुप हसवत रहा .आम्ही सोलापूर कर मंगळवेढा तालुका .फुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@vaishalinavghare70322 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी दिलेले योगदान यावर एक एपिसोड बनवा प्रेक्षकांकडून त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळेल....🙏🙏
@mandarkakde28932 жыл бұрын
100 %
@dipakshinde74392 жыл бұрын
Osm tai तुझ्या विचारला सलाम
@dipakshinde74392 жыл бұрын
Jay shivaray tai
@vaishalinavghare70322 жыл бұрын
@@dipakshinde7439 जय शिवराय भाऊ
@learnn.and.inspire2 жыл бұрын
100%
@lahulatpate87612 жыл бұрын
सर्व टीमचे खूप खूप आभार खरोखरच जगाला प्रेरणादायक प्रत्येक भागातून नवीन संदेश नवीन मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा कलाकारांना खूप खूप शुभेच्छा
@nileshranaware90782 жыл бұрын
खूपच छान एपिसोड आहे, सर्वांनी जरूर पाहावा, आज समाजामध्ये सर्वच ठिकाणी सध्या शेतकरी नवरा नको अशी भावना सर्वांची झाली आहे. खूप चांगला संदेश दिला आहे. याबद्दल *चांडाळ चौकडी टीम मधील सर्व कलाकार तसेच त्यांना सहकार्य करणारे निंभोरे (फलटण) गावचे सुपुत्र श्री किशोर पोपटराव मोरे व त्यांच्या कुटुंबियांचे हार्दिक आभार*👆🏻👆🏻👌🏻💐💐💫
@RamHapse-id7mb2 жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण केले बद्दल व शेतकऱ्यावर हा एपिसोड काढल्याबद्दल सर्व टीमच धन्यवाद 🙏
@rashikantkadam32562 жыл бұрын
बाळा साहेब सेलुट आहे आपणांस सुपर आहे आपला अभिनय 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😂😂😂😂😂😂😂😂
@sumitwadkar10212 жыл бұрын
18 मिनिटात दोन हजार लाईक्स,तेपण एपिसोड न बघता म्हणजे किती हा विश्वास आपल्या वेब सिरिज वरती....खूप छान टीम🌹🌹🚩
@faithdecoded97992 жыл бұрын
Papya- 1 no supporting acting bro Balasaheb- nicely done character Best episode👏👏💖💖
@dattababasahebgaykwadannta34132 жыл бұрын
छान आहे
@abhishekbarate15662 жыл бұрын
सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन शेतकऱ्यांच्या भावना लोकांसमोर मांडल्याबद्दल.. 🙏
@feelthastatus53902 жыл бұрын
Brand शेतकरी खरच जगाचा पोशिंदा आहे शेतकरी..!👑 खरच आहे बाळासाहेब तुमचं आणि खरच राहणार ही एका शेतकर्यांचा शब्द आहे बाळासाहेब..!
@gayatrienterprises48272 жыл бұрын
लई भारी बाळासाहेब आजकाल माणसं दिखाऊ आहेत माणुसकी राहिलीच नाही चांडाळ चौकडी परिवाराचे अभिनंदन योग्य प्रबोधन केल्याबद्दल धन्यवाद
@kishoryadav84072 жыл бұрын
💐सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन बाळासाहेब यांनी शेतकऱ्यांच्या भावना या एपिसोड मधून सांगितल्या एक नंबर आहे आजचा भाग ❤️💯 💯वावर हाय तर पावर हाय 💪
@pradeepthorat37352 жыл бұрын
शेतकरी मुलांच्या भावना खरया मनाने समजून आपण या भागात मांडल्या आहेत.खूप सुंदर! आपल्या सर्व टीमचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!🙏🙏🙏💐💐💐
@ranjeetwaghmare53562 жыл бұрын
तुम्ही अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर एपिसोड काढल्याबद्दल खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻 असाच एक एपिसोड ऊस कारखानदार, ऊस उत्पादक, ऊस तोड मजुरावर काढावा ही नम्र विनंती 🙏🏻🙏🏻 सर्वांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. विशेषतः रामभाऊ जिंदाबाद.
@rajendrdale98572 жыл бұрын
खरच आवठत ऐक गोष्ट गणाचा लग्नाची मजा राम भाऊ चे सासरे. बाळासाहेब चे खरच दोस्ती यांच्यात 🙏जय हरी. ऊसाचा videoखुप. आवठला 🙏🙏
@ravipatil46152 жыл бұрын
खुपच छान । शेतकर्यांच्या मुलांची व्यथा मांडल्याबद्दल चांडाळ चौकडीच्या करामती सर्व टीमचे अभिनंदन खरोखरच चांगला विषय निवडला 🙏🙏
@sandeshmankheir50062 жыл бұрын
जिवणातल वास्तव हासता हासता लोकां समोर मांडतात ,खरच खुप ग्रेट टीम आहे 💐💐💐
@ashokkambale82512 жыл бұрын
खूपच छान एपिसोड.. खुप छान संदेश दिलात. सर्वांनी यांचा गंभीर्याने विचार केला पाहिजे.. शेतकरी आहे तर सगळ आहे.. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@parmeshwarghuge52302 жыл бұрын
खुपच छान मनोरंजन+शिक्षा=संस्कार याचा मेळ म्हणजे आपली टीम आभीनंदन
@rameshsaruk25862 жыл бұрын
Yyyy
@uttamjadhav31542 жыл бұрын
सुभाषराव आज प्रयर्रत चा 1नंएपिसोड
@mr_aakya40572 жыл бұрын
समाजातील लोकांचे अशे विचार आहेत की शेतकऱ्या मुलाला मुलगी द्यायची नाही आणि नोकरी करणाऱ्या मुलाला स्थळ जमावताना विचारतात की मुलाला शेती आहे का... लोकांचे हे विचार बदले पाहिजेत... तुम्ही सर्व कलाकारांनी मिळून ह्या विषयावर भाग प्रदर्शित केला त्यामुळे आभार... पुढील येणाऱ्या भागास तुम्हा सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐
@shivajighadage81902 жыл бұрын
सर्व टिमचे आभार, अप्रतिम एपिसोड आहे,वावार आहे तर पावर आहे
@mangeshbadar58352 жыл бұрын
शेतकरी असल्यामुळे बायको मिळायला अडचण आहे. हा एपिसोड बनवला तुमचे सवाचे मनापासून आभार🙏🙏🙏🙏
@aniketyadav34412 жыл бұрын
Mi amchya gavcha pratishtit nagrik Rambhau favorite dilouge 😍😄
@bhagavantanitanaware97482 жыл бұрын
लय भारि भाग ११० * सोयरिक * सर्वोत्तम कथानक, संवाद,वेशभुषा,फूलकाॅमेडी ,उत्कॄष्ट संदेश, कलाकारांच्या भन्नाट भुमिका,जिव्हाळ्याचा विषय,बाळासाहेब(बाळू) " मॅन आॅफ दि शिरीज ", भाग क्रमांक-११० मंधिल बाळासाहेबांच्या अंग गुनांना तोडच नाही. या भागातील सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
@yogeshmangulkar40092 жыл бұрын
वास्तविक परिस्थितीला अनुसरून आपण समाज प्रबोधन करतात या माध्यमातून आपण समाजाला एक चांगला संदेश देतात हे खरच खूप मौलिक विचार आहे
@omks21092 жыл бұрын
खरच आज या संदेशाची खूपच गरज होती समाजाला, यातून बरेच काही घेण्यासारखे आहे. अगदी सत्य परिस्थितीवर भाग झाला आज. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
@santoshkarle92902 жыл бұрын
शेतकऱ्याचा मुलाचा एपिसोड दाखवून सत्य परिस्थिती दाखवून दिल्याबद्दल खूप आभारी आहे टिमचे
@gokulshilimkar84442 жыл бұрын
मुलिकडच्यांकडील या असल्या अपेक्षांमुळे शेतकऱ्यांची मुले शेती सोडुन नोकरी कडे जाऊ लागली आहेत , अशाने शेती कशी होईल, आणि लोक खातील काय? खूप छान विषय, सर्व टीम चे अभिनंदन.... 💐💐
@SantoshYadav-yt8lu2 жыл бұрын
Very nice episode again. Nowadays this is the reality of our villages. It is true message. Congratulations 👏👏 Keep it up.
@chaitanyajadhav21622 жыл бұрын
मला बालासाहेबांची आणि सुभाषराव यांची एक्टिंग खूप खूप आवड़ते 🥳❤️💝❤️❤️💕💎🥰😍💎🤗💯💢🔥
@sidhantausekar9492 жыл бұрын
खरच तुमचा टीमला मन पूर्वक शुभेईच्छा तुम्ही आज समाजाला खूप चागला संदेश दिला आहे श्री मंत ह्या गोष्टी वर माझी सगळयात जास्त चीड आहे 👌👌👌🙏
@bajiraovarpe68452 жыл бұрын
चांडाळ चौकडी ची टीम tv वरती पाहायला मिळू हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐👍❤️
@bhsratsalunkhe64632 жыл бұрын
आजचा भाग खूप छान झाला अभिनंदन संपूर्ण टीमचे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खरी परिस्थिती आहे आधी खूप समजण्यासारखा मेसेज आहे खूप सुंदर आहे तो एपिसोड
@NikhilVlogs-t9p2 жыл бұрын
Ho bhau
@shahajilande18212 жыл бұрын
1 नंबर👌
@hemantkatkar17262 жыл бұрын
Mast
@pradeepthorat37352 жыл бұрын
खूप सुंदर, शेतकरी मुलांच्या भावना या भागात मांडल्या बद्दल सर्व टीमचे मनापासून धन्यवाद!!!!🙏🙏🙏🙏🙏 शेतकरीपुत्र
@nileshpawar1342 жыл бұрын
मस्त व्हिडिओ आहे चांगले सामाजिक कार्य करतात चांडाळ चौकडी टीम अभिनंदन...🌹🌹🌹🌹
@raj-zv2wi2 жыл бұрын
आतापर्यंत बघितलेल्या सर्व भागापेक्षा हा भाग खुपच छान होता सत्य परीस्थिती आहे शेतकर्याच्या मुलाला कोनी मुलगीच देत नाही प्रत्येक गावात ३० ते ४० पर्यंत लग्न न झालेले मुल आहेत तुम्हीं आमंच्या शेतकर्यांची व्यथा तुमंच्या वेबसीरीजच्या माध्यमातुन मांडली त्याबद्दल सर्व शेतकरी परीवाराकडुन तुम्हां सर्वांचे मनापासुन अभिनंदन आणि असेच छान छान भाग बनवत चला हीच शुभेच्छा 🌺🌺🙏🙏🙏
@ashoksonawane50202 жыл бұрын
अतिशय सुंदर भाग आहे. शेतक-यांच्या मुलांच्या व्यथा अतिशय सुंदर रितीने मांडल्या आहेत. दृष्य बदलतांना वेगवेगळे वार असतील तर कलाकारांचे कपडे बदलून असावेत असे माझे मत आहे.
@krishnakadam242 жыл бұрын
✌वावर आहे तर पावर आहे✌. खूप छान एपिसोड . सर्व टीमचे खूप खूप आभार . 🙏प्लीज़ एक एपिसोड बैलगाडी शयॅत वर काढा🙏
@kashilingsalagar28302 жыл бұрын
रामभाऊ चा डायलॉग मस्तच वाटला पाया पडायला आन तुला पेशल चहा पाजतो 😊😂
@bharatmore22312 жыл бұрын
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि तो राजाचं आहे हे या एपिसोड मधुन खरोखर दाखवून दिले अतिशय अप्रतिम एपिसोड आहे खुप खुप धन्यवाद सर्व टीमला
@shivswarajyawaterdetector2 жыл бұрын
योग्य विषय योग्य रित्या हाताळला,शेतकऱ्यांच्या पोरांच्या भावना समजून घेतल्या त्याबद्दल सर्व तुमचे मनपूर्वक आभार.
@dagadubhalerao71862 жыл бұрын
आखिल भारतीय सिंगल संघटना याच्या तर्फे जाहीर आभार 🙏🙏
@kunalshelke81562 жыл бұрын
खरं परिस्थितीबद्दल सांगितल्याबद्दल सर्व टीमचे मनपुर्वक आभार🙏🏼🙏🏻🙏🏻🙏🏻 बाळासाहेब खरं बोलले. शेतकऱ्यांच्या मुलाची खरी परिस्थिती दाखवली🙏🏻❤️❤️