बाळासाहेब आणि दुर्गा ताई यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे.... यांचा अभिनय एकच नंबर आहे....
@RGज्वेलर्स9 ай бұрын
माझ्यासारखं कोण कोण जेवताना वेब सिरीज बघत आहे❤ बाळासाहेब तुम्ही खूप चांगली कामगिरी करत आहात❤❤
@kisanrajput23939 ай бұрын
मि
@RajuPanchal-q8t9 ай бұрын
Rampur 3rd class
@SamadhanHarel9 ай бұрын
Mi
@navaraut28959 ай бұрын
Tuji aai
@kiranjagtap42419 ай бұрын
मी
@manojjain48859 ай бұрын
छान.... जबरदस्त..... आजचा एपिसोड. दुर्गा ताईंचा अभिनय उत्तम होता. सर्व कलाकार इमानदारी ने आप आपली भूमिका सुंदर करतात म्हणून शिखर गाठताहेत. ❤
@VithalJagtap-bs8si9 ай бұрын
बाळासाहेबांचे कोणकोण फॅन आहात🎉🎉❤❤
@sainathbhujade9 ай бұрын
साईनाथ भुजाडे
@Sachintaru-z2c9 ай бұрын
Sachin taru
@omprasadnarute91119 ай бұрын
👍🏻
@bhaskardalavi84249 ай бұрын
Bhaskar Dalavi
@rajuancle75548 ай бұрын
Tera Bap Bahut Bda Fan Hai Balasaheb Ka😂😂😂
@siddharthadsule61859 ай бұрын
सुभाषराव ला शुभू म्हटलेलं कोणा कोणाला आवडते
@T.powerman079 ай бұрын
खरंच दुर्गा ताई चा अभिनय खूप भारी वाटतोय. सर्व टिम चे मनापासून खूप खूप अभिनंदन. जे तुम्ही सर्व टिम समाजासाठी समाजप्रबोधन करत आहात. मी प्रत्येक रविवारची आतुरतेने वाट पाहत असतो. जय महाराष्ट्र 🚩
@chemateramnath61989 ай бұрын
❤❤❤❤❤😂
@ganeshhake79229 ай бұрын
ण
@YogeshPatil-wc1jg9 ай бұрын
रविवारची सुरुवात मस्त होते यांच्यामुळे धन्यवाद रामभाऊ धन्यवाद बाळासाहेब धन्यवाद पाटील
@YogeshPatil-wc1jg9 ай бұрын
धन्यवाद सुभाषराव
@pandumore50419 ай бұрын
कोणा कोणाला वाटते की ही वेबसीरीज महाराष्ट्रात एक नंबर आहे ठोका 👍
@amarbeluse31807 ай бұрын
छोट्या, रामभाऊ आणि बाळासाहेब असे मित्र भेटायला नशीब लागतं
@vikrantbhosale77419 ай бұрын
रामभाऊ बाळासाहेब तुमची जोडी नबर वन आहे
@pramodgotpagar96549 ай бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती फारच छान सुंदर ही वेब सिरीज आहे, सर्व पात्र लक्षात राहण्यासारखी आहे, दारूच्या एका थेंबाला स्पर्श करतात दारुड्याची भूमिका करणारे बाळासाहेब हे हिंदी भाषिक पिक्चरातील क्रेस्टो ल देखील फिके पडतील अशी भूमिका करतात, सुभाष राव, रामभाऊ, गणा ,उज्जैन, वायरमन, सर्व पात्र लक्षात राहण्या सारखे, आम्ही जरी मुंबईत राहत असलो तर आम्हाला असं वाटते की आम्ही गावा मध्येच आहे असे वाटते, आम्ही ही सिरीज पाहताना समरस होऊन जातो, कुठेही कोणाचा मोठे पणा वाटत नाही, किंवा भपके पणा वाटत, सर्व पात्र ही न्याय देण्याचे काम करतात,त्यामुळे ही वेब सिरीज आम्हला खूप खूप आवडते.
@rushikesh_patole9 ай бұрын
बाळासाहेब म्हणजे ॲक्टिंग चा बादशाह ❤👑💯
@SachinPatil-hk6cn9 ай бұрын
रविवाराची सुरुवात मस्तच होते यांच्यामुळे 👌👌👍👍
@WalchandLangute9 ай бұрын
❤
@amolmajgave95659 ай бұрын
संजू मेंबर आणि चेरमन यांची भूमिका सुद्धा खरोखर भारी आहे.. संजू मेंबर काड्या घालायचं काम भारी करता 😀😀😀😀
@SureshKamble-pi3ph9 ай бұрын
सुभाषराव शभु पाटील किती भारी हसले रामभाऊ पन लय भारी...!!❤️🔥💯
@arunathakur67139 ай бұрын
चांडाळ चौकडी चा कार्यक्रम म्हणजे नंबर वन कार्यक्रम.
@chaitanyagawande47579 ай бұрын
गणा पैलवान फॅन्स क्लब ❤🎉 तालुका:-संगमनेर जिल्हा:-अहिल्यादेवी नगर #चुलतापुतण्या
@sanapyogesh24369 ай бұрын
मी नांदूर शिंगोटेचा संगमनेर बॉर्डर सिन्नर तालुका
@santoshlande4346 ай бұрын
अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट एकदम समजुतदारपणा दर्शविला आहे,आपण सर्वांनी मिळून व एकत्र येऊन खूप छान पद्धतीने अनुभवत अभिनय केला आहे, आपले मनापासून आभार, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ,पुढिल वाटचालीसाठी आपणास मनःपूर्वक शुभेच्छा,🙏👍😭😊😅😮😢😂🎉🚩🚩🚩👏
@ShahajiKamble-je2qn9 ай бұрын
बाळासाहेब छोट्या येक नंबर काम सर्व कलाकार छान काम Super
@shivagore54979 ай бұрын
महाराष्ट्रात एकच नाव....💪 रामभाऊ रामभाऊ ❤✌️😍
@ganeshpawar7519 ай бұрын
जीवनातल्या गोष्टींचं खरं महत्व बाळासाहेबांनी सांगितले 👌👌👌👌👌👌 अप्रतिम
@akashshivale9 ай бұрын
❤❤❤❤❤
@ravindragodse15649 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व टीमच हर्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@Anandgavali67289 ай бұрын
Chotya bahi aani balasaheb yancha friendship sathi like kara
@ranjithinge60349 ай бұрын
Balasahebache fan like kartil
@Jitendra-Saroj_2121Ай бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ लय भारी दोस्ती❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ArchanaDabhade-n1o9 ай бұрын
चांडाळ चौकडी चे सर्व कलाकार खूप छान काम आणि मनोरंजन❤❤
@dattataryawale47529 ай бұрын
खाली बग डोळच काडीन खूप दिवसातून ऐकला डायलॉग खूप भारी वाटलं ❤
@kuldeeppatil4129 ай бұрын
रामभाऊ बाळासाहेब एक नंबर जोडी
@surajshinde3579 ай бұрын
राम भाऊ चे कोणकोण फॅन आहे 🎉❤
@Rajshree_patil9 ай бұрын
रामभाऊ की बाळासाहेब कोन जास्त आवडतो
@amolgadade16709 ай бұрын
रामभाऊ
@shubhamkate93859 ай бұрын
Balasaheb
@ganeshkadam27529 ай бұрын
Balasaheb
@dattatrayhile9 ай бұрын
Doge pn
@anilnarad26579 ай бұрын
रामभाऊ
@amolsalmote40159 ай бұрын
खुप चांगली सिरीज आहे.लाईन मेन पाटोळे ची भूमिका खुप चांगली आहे.
@rohitsawant39479 ай бұрын
दिवसाची प्रसन्न सुरूवात म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती ❤
@sanjaynikam9798 ай бұрын
Balasaheb Ekach No Aktar🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@PrakashKamble-xq6pd9 ай бұрын
रामभाउ आनी बाळासाहेब या दोघांची जोडि नंबर वन आहे❤❤❤💯💯💯👍👍👍
@PravinKhune-k1hАй бұрын
बाळासाहेब अक्टिंग चा बादशहा ❤❤🎉
@luckymusale42629 ай бұрын
1 नंबर आवडल राव कुनाच येकल नाही पाहिजे डोल्यावर विश्वास ठेवला पाहिजे
@bharatghode45175 ай бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ ह्यांची जोडी कोण कोणाला आवडते.❤
@MarathiBanaVlog9 ай бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ यांना मनापासुन शुभेच्छा आशिच प्रगती व्हावी ❤❤❤❤
@बालाजीराठोड-य3य9 ай бұрын
बाळाशाब😅😅😅😅😅❤😂
@siddharthadkane99239 ай бұрын
आजच लाईक फक्त बाळासाहेबांच्या पत्नीची भूमिका करणाऱ्या त्या माऊलीसाठी,,
@Panduranare109 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन❤❤❤❤❤
@ambadasshinde82449 ай бұрын
दारु न पिता ईतकी जबरदस्त ॲक्टींग सुपर हीरो बाळासाहेब....
@HarshYog9 ай бұрын
"आम्ही दुपारीच मिटवतो म्हणजे संध्याकाळी ताप नको " याचा अर्थ खूप खोल आहे 😂😂👌
@pranavblogs21045 ай бұрын
Tu jara Shanach distos...ratri. तुझ्यात पाय ghalaychay.mhnun
मी विनोद साहेबराव जाधवर बार्शीकर पुण्यात राहतो पी ए टी ड्राइवर आहे जय भगवान बाबा 🚩🚩🚩
@AnilGaikar-vu9oq9 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे
@Akhilgaming0089 ай бұрын
आजये माझ्या बापाकडे 40 ऐकर जमीन होती गाव चां नाद करण्यासाठी 35 येकर इकली ..राहिलेली.5 येकर.फुकिन.पण.नाद.पुरा.करीन..........राम....भाऊ..💯🔥
@mahendraphadtare31589 ай бұрын
अभिनंदन बाळा साहेब आज महाराष्ट्राला नवीन शब्द मिळाला 😅😅 लेमन गरा
@mohansabale7099 ай бұрын
एखाद्याची जिरवायची असेल तर बाळासाहेबांकडे अभ्यासाला जावा ....कसं खुब्यात इंजेक्शन देतय बघा.....❤❤😂😂
@Appa.Jaygude9 ай бұрын
बाळासाहेब आणि छोट्या ची दोस्ती कोणाकोणाला आवडती ❤
@akashshendge50109 ай бұрын
या भागामधून दारू बंद करावी हाँ मोलाचा संदेश Wasn't पाहिजे तुम्ही दुसराच दिला र समाजामधी आज खूप मोठ्या प्रमाणात व्यसननाचे प्रमाण वाढले आहेत यावर मोलाचा संदेश द्या 🙏🏻❣️
@vishalbhumkar20189 ай бұрын
नाबाद 220 . हास्याची मनोरंजनाची द्वीशतके झळकावणारी एकमेव वेबासिरिज ......................सर्वांचेच अभिनय कौतुकास्पद आहेत. ........... आता आतुरता 225 वा महा एपिसोड ची.❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@bharatraut39789 ай бұрын
नाद कोणाचाही करायचा पण बाळासाहेब आणि त्यांच्या विचारांचा नाही❤
@sitarambidgar61619 ай бұрын
सर्व टीमचे अभिनंदन दुर्गाताईचे काम छान पाटील, शब्बू व रॅमभावने भरवले कान छोट्याने केला घोळ,संजूने घातला मेळ, सर्वत्र सुरू धावपळ, सुंदर संदेश देने ही चांडाळ चौकडीची तळमळ
@ShubhamGiri-t2d9 ай бұрын
1990 ते 2000 या काळात मराठी पिक्चर दर रविवारी पहात होतो आता 2021 पासून आपली आपली चांडाळ चौकडी पहात आहे जय श्रीराम❤❤❤❤❤❤❤
@SatishGangavane9 ай бұрын
रामभाऊ ची कॉमेंट्री एक नंबर आहे
@dinkargurav13459 ай бұрын
बाळासाहेबांचं एक नंबर डोकं आपल्याला आवडलं 👍👍
@surajwaghmare43339 ай бұрын
हेच. खरं आहे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे चांगला उपदेश केला त्या बद्दल धन्यवाद पुढील वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा
@satishvelhal93199 ай бұрын
आजचा हा एपिसोड अप्रतिम होता 😂😂❤❤ बाबासाहेब आणि दुर्गा ताई आणि छोट्या एक नंबर काम करतात. पुन्हा एकदा बाबासाहेबाचा फेमस डायलॉग ऐकण्यात आला खूप छान फाडून टाकीन खाली बघ डोळेच काढीन..❤❤ सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन..😂😂❤❤ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@satishvelhal93199 ай бұрын
खुप छान संदेश दिला..
@YogeshShelkhe-nz5tx9 ай бұрын
🎉🎉 good nice supar beautiful episode बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ पाटील अण्णा सरपंच good 🎉🎉🎉❤❤😊😊
@karangadade57439 ай бұрын
एक नंबर एपिसोड बाळासाहेब यांचा नाद नाही करायचा एक नंबर बाळासाहेब ❤❤❤❤😅😅😅 कोणाच्या पण नादाला लागा पण बाळासाहेबांच्या नादाला लागू नका 😅😅😅 बाळासाहेब एक नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤ खरंच एक नंबर एपिसोड 😅😅😅😅😅 शेवटला खूप हसलो 😅😅😅😅😅
@babanchangan70649 ай бұрын
बाळासाहेबांचे पत्नीचे काम सर्वांत उत्कृष्ट!💐नॅचरल.
@somnathshelar86309 ай бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील तुमचा टिमला कोटी कोटी जय भिम बाबासाहेब आंबेडकर यांचा विशय एक भाग काढा 14 एपरीला काढा
@SHUBHAM_911239 ай бұрын
कोण कोण रविवारची आतुरतेने वाट पाहत❤❤❤❤❤
@babansuroshe60889 ай бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ सुभाषराव पाटील यांनी रोज 1 एपिसोड काढायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे
@sachinaher71819 ай бұрын
दुर्गा ताई आणि बाळासहेबांची जोडी लय मस्त आहे
@shivkantgade79219 ай бұрын
शेवट जर बाळासाहेब आणि दुर्गाताई यांच्यावरील प्रेमाच्या भावनिक प्रसंगाने झाला असता तर आणखी उत्तम झाले असते,
@somaswami98649 ай бұрын
जय श्री राम 🚩 जय शिवराय 🚩
@vaibhavsawant71799 ай бұрын
पहिल्या सारखी हसायला येत नाही आणि जे पाठी मागचे एपिसोड हसण्या सारखे आहेत पुढील भाग हसणारा असावा असे रसिक माय बाप यांचे म्हणने आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा निवडणुकीवर ऐक आताच्या घडामोडींवर असावा मिशन एक हजार 🚩
@sudhirbhosale42249 ай бұрын
बाळासाहेब व रामभाऊ एक नंबर जोडी
@amolerande77039 ай бұрын
बाळासाहेबाचा भिकाऱ्या हा डायलॉग कोण कोण खूप मिस करत.
@_mxdmaxx.5292_9 ай бұрын
First comment from USA 💖
@SandeepSuryavnshi-m1t9 ай бұрын
मी सर्व टीमचा फॅन आहे पण बाळासाहेबांचा सर्वात मोठा फॅन आहे. सर्वांचे खुप खुप अभिनंदन
@sachinjadhav799 ай бұрын
पाटलांची मंगळअस्टिका 🎤1 च नंबर आवाज ❤️👌🏻
@ranjeetkoli63319 ай бұрын
बाळासाहेबांचे कोण कोण फॅन आहे
@ramsalunke82189 ай бұрын
महाराष्ट्रातील एकमेव फेमस मराठी वेबसिरीज चांडाळ चौकडी च्या करामती च्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा 💯🙏🔥🥰
@anilkhatate99569 ай бұрын
रामभाऊ सुभाषराव बाळासाहेब पाटील यांना हार्दिक शुभेच्छा
@dauthshaikh14179 ай бұрын
ड्रायवर वरती एक भाग होईला पाहिजे
@vinodsonwane82754 ай бұрын
बाळासाहेबांची भुमिका खुप छान आहे मला बाळासाहेबांची भुमिका खुप खुप आवडते
आजच्या भागात खरोखर नवरा बायकोचे प्रेम काय असते कळाले बाळासाहेब ग्रेट
@SachinToraskar209 ай бұрын
1st view 1st like for chandal choukadi chya karamati..❤
@NitaPadartha9 ай бұрын
Maji aavdti सीरियल🎉😂❤
@riyazsheikh37899 ай бұрын
रामभाऊ चं नाचण्याचं राहुन् गेलं ❤❤❤❤😂😂😂
@nileshsalunke72959 ай бұрын
बाळासाहेबांनी बरोबर सगळ्यांचा टप्यात आणून कार्यक्रम केला 😝 जबरदस्त एपिसोड बनवला आहे लय हसलो राव ❤
@VithalJagtap-bs8si9 ай бұрын
सगळ्यात पहिली कमेंट आपलीच
@दिगंबरधर्मवाड-द4स9 ай бұрын
खुठाळखोर संजू नेबंर छान जुगाड केला रामभाऊ पाटील शिब्बु बाळासाहेब सरपंच चेअरमन दुर्गा छान कलाकार मंडळी जय महाराष्ट्र चांडाळ चौकडीच्या करामती च्या मंडळी ला
@DeepakKale-r4s9 ай бұрын
जय बाबाजी जय माताजी जय अहिल्या देवी माता
@rameshgunjal62269 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती सर्वांना मनापासून धन्यवादएक भाग असा बनवाशेतकऱ्याची व्यथा जाणणारा कोणीतरी पाहिजे👏👏
@Girlfriend-jq5fk9 ай бұрын
सगळे जन खुप भारी आहेत. रामभाऊ 😅
@vishalbhosale20229 ай бұрын
अक्ख्या जगाला वेड लावलंय या चांडाळ चौकडी ने आता पर्यंत आलेल्या सगळ्या वेब सिरीज मधली 1 नंबर ची वेब सिरीज आहे ही ❤
@vilasdalve68489 ай бұрын
❤😂 राम भाऊ कलाकार एक नंबर❤🎉🎉🎉🎉😂😂😂
@avinashsaykar88019 ай бұрын
लय भारी बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील❤❤❤❤❤❤❤
@graminbharat26659 ай бұрын
दुर्गा पात्र अतिसुंदर अभिनय
@ganeshabade6539 ай бұрын
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@dhananjaywagh28239 ай бұрын
महाराष्टरातील नाही भारतातील फेमस वेब सिरीज
@balasahebwaghamare85149 ай бұрын
बाळासाहेबांचा हिसका एकच नंबर ! दुर्गाताईचा अभिनय पण अप्रतिम !
@ananda69539 ай бұрын
पाटलांची मंगल आस्टिका जबरदस्त 1नं
@VishalGhagare-j3c9 ай бұрын
खुब्यात इंजेक्शन ❤❤❤😂😂 बाळासाहेब
@salgarsambhaji9 ай бұрын
दुर्गा ताईचा अभिनय अतिशय उत्कृष्ट आहे.
@lpramodvitthal96729 ай бұрын
शेवटी सुभाष रावांचा सल्ला लाख मोलाचा असतो, हे प्रत्येक भागातून त्यानी दाखवून दिल आहे,👌💯