उद्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🎉🎉
@pravindhuke114911 ай бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब यांची मैत्री 1 नंबर .रामभाऊ यांना बाळासाहेबांवर कॉम्फिडन्स आहे की बाळासाहेब मला सोडून जाणार नाही. याला म्हणायची खरी यारी❤❤ गणा "आम्हांला माणसंच दार्जिन नाहींत , वगाळ येईपर्यंत खात्यात ." एकदम भारी डायलॉग वाटला. ❤❤❤❤❤❤❤
@tanajidhawale586211 ай бұрын
वेबसिरीजचया दुनियेतील दादागिरी करणारी एकमेव धमाल विनोदी वेबसिरीज म्हणजे चांडाळ चौकडी करामती.ही टीम.तुमचया गुणी टीमला शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा
@dhanajighorpade456010 ай бұрын
ही दोस्ती तुटायची नाही रामभाऊ आणि बाळासाहेबांची ❤❤🎉🎉
@yogeshbajad617410 ай бұрын
बाळासाहेबांची दारू पिलेली भुमिका कोणा कुणाला आवडते like kara
@ankushhipparkar40105 ай бұрын
एक नंबर
@niyajjamadar755810 ай бұрын
बाळासाहेब हिरो व्हावे असे कुणा कुणाला आवडेल🎉❤
@akashnagave372911 ай бұрын
बराबर रामभाऊ मित्र पाहिजेत असा विश्वास ठेवणारा आपला मित्र कुठे नाही जात असे म्हणणारा असा विश्वास सगळ्यांनी ठेवावा हीच इच्छा आणि व्हिडिओ खूपच छान आहे
@premkumarpatil176511 ай бұрын
विषय महत्वाचा असेल तर माणुस सोडुन द्या...आणि माणुस महत्वाचा असेल तर विषय सोडुन द्या💯💯💯💯बरोबर आहे...आतिशय सुंदर 👌👌❤️
@ShubhangiJadhav-qw2nr4 ай бұрын
❤
@maqboolpatel272711 ай бұрын
आजचा भाग तर अतिशय चिंगला होता. मी आज मनसोक्त हसलो.बाळासाहेब,सरपंच,मेंबर,चेअरमन,रामभाऊ,पाटील इतर सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन.
@tofikshaikh477810 ай бұрын
बाळासाहेब तुम्ही आज जे पात्र निभावलं ते खुप छान होत. ह्यातून एक साध्य झालं की मिञ हा कधीच तुटत नाही
@abhayganthade77169 ай бұрын
सर्वांचा उत्तम अभिनय, 👌🏻👌🏻👌🏻 सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻
@anilkhatate995610 ай бұрын
एक नंबर पाटील गणा सरपंच रामभाऊ सुभाषराव बाळासाहेब एक नंबर
@Tejas_kshirsagar10 ай бұрын
आत्मविश्वास, कॉन्फिडन्स.... बाळ्या आपल्याला सोडुन कुठं जात नसतो.... इथच खरी मैत्रीवरचा विश्वास कळला.... लई भारी ❤🎉
@MukeshLonde-bf5ro11 ай бұрын
सर्व टीमला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय भवानी जय शिवाजी❤🎉
मुगलांन पासून आपली सुटका केली त्या महान माणसाचं एगदा तरी नाव येऊदया 😢 खरे शिव प्रेमी बना जय शिवराय 🚩🚩
@somakharat232311 ай бұрын
सर्व टीम चे मनापासून खूप खूप अभिनंदन❤🎉 रामभाऊ आणि बाळासाहेबांची मैत्री खरंच एक नंबर❤
@Draxgaming_11 ай бұрын
ह्या मराठी कलाकारांनी अशीच प्रगती केली पाहिजे त्या साठी त्यांना खुप खुप शुभेच्छा 💯🙏
@amolkatkar921911 ай бұрын
अण्णांचा सल्ला कोणा कोणाला आवडला.. ♥
@Draxgaming_11 ай бұрын
कोण कोण ८:०० चि वाट पाहत होते 💯🙏
@chandshaikhcomedybrother11 ай бұрын
Me
@annapawar535911 ай бұрын
Tula Kaye krachaye
@slidingandralling664211 ай бұрын
Me
@ConstructionBlogs11 ай бұрын
😂tu
@mangeshshindea711 ай бұрын
😊@@chandshaikhcomedybrother
@kailasbhalerao713011 ай бұрын
रामभाऊ बाळासाहेब सुभाष व बलबिन पाटील यांना शिवजयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा ❤
@sanjayshinde281311 ай бұрын
यकच मीत्र गावात एक नाव रामभाऊ रामभाऊ रामभाऊ जगताप बाळासाहेब शिंदे सुभाष राव मदने तुमच्या तिघांचं लाख लाख शुभेच्छा 19 फेब्रुवारी शिवजयंती चा लाख लाख शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@gangadharbhusari406711 ай бұрын
रामभाऊ, बाळासाहेब,संजू शेठ, पाटील, सरपंच ,चेअरमन एक नंबर एपिसोड आहे
@SHUBHAM_9112311 ай бұрын
कोन कोन रविवारची आतुरतेने वाट बघत 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
@Vaibahv454511 ай бұрын
रामभाऊ ने तापट गणाला योग्य तो सल्ला दिला ..real लाईफ मध्ये पण असे चुलते असणे काळाची गरज आहे..
@hkmunde119211 ай бұрын
मागील एपिसोडच्या तुलनेत आजचा एपिसोड खूप छान झाला. बाळासाहेब जेंव्हा नाही कोणाचे कोणी म्हणाले तेव्हा त्यांच्या किर्तनाची आठवण आली. सर्व कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला.परंतु आजही एकही महिला कलाकार नाहीत.असो.ईतर मराठी वेब सिरीज च्या तुलनेत 100% Super.Congrts to all of your team.
@shankargote867811 ай бұрын
दिवसाची सुरुवात. फ्कत रविवारी...तसे मी शिक्षक आहे..परंतु मला सर्वात जास्त आवडली ही सिरीज...आणि सर्व कलाकार...मला जर कधी तुमच्या सोबत एका सिरीज मद्ये काम करायला संधी मिळाली तर मी माझे भाग्य समजेल.....
@s.g.319411 ай бұрын
बाळासाहेबांनी बरोबर कारेक्रम लावला मेंबर सरपंचांचा रामभाऊ आणि बाळासाहेब यांची दोस्ती म्हणजे जय आणि वीरू सारखी आहे सर्व चांडळ चौकडी टीम चे अभिनंदन खूप हसवलं दर रविवारी आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो काहीतरी नवीन गमतीशीर बघायला मिळेल आणि तुम्ही ती इच्छा पुर्न करता त्या बद्दल धन्यवाद 👌👌👌
@LakhanBandgar-r4q4 ай бұрын
❤
@LakhanBandgar-r4q4 ай бұрын
❤😂
@LakhanBandgar-r4q4 ай бұрын
😂🎉🎉
@bhagwatkharat145810 ай бұрын
आपन फक्त रामभाऊचे भक्त 🎉🎉🎉 Fan ❤
@sandipdeokar39011 ай бұрын
⛳👏 जय भवानी जय शिवाजी सर्व टीमला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मनःपूर्वक आभार 👏
@ranjitwalekar583510 ай бұрын
Tumch vot kothe hi city
@ganeshtodkar303310 ай бұрын
जय शिवराय❤
@Yogeshjangam.11 ай бұрын
मी फक्त बाळासाहेब आणि रामभाऊ साठी एपिसोड पाहतो..... रात्री उशिरापर्यंत जागा असल्याने सकाळी १०.३० ला उठलो आणि लागलीच गावरान फिल्म प्रोडक्शन लावून बसलो पाहत.....लव यू बाळासाहेब आणि रामभाऊ ❤❤❤
@umeshlonkar305711 ай бұрын
महाराष्ट्रातील अशी एकमेव वेबसिरिज... सहकुटुंब बघायला बसा... आणि मनमुराद हसा.... प्रत्येक वेळी उत्तम आणि समजप्रबोधन विषय ... Keep it up TEAM❤
@ravirajshinde595910 ай бұрын
खरंच रामभाऊ म्हणतात ते शंभर टक्के खरे आहे. रामभाऊंकडे शब्दाची शब्दाची फार मोठी ताकद आहे. गेली 216 भाग आम्ही पाहतोय . चार वर्षे कधी संपली ते कळलेच नाही. अभिनंदन .
@Rahul-ku5nm11 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तुम्हा सगळ्या चांडाळ चौकडीच्या टीमला खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@altafsayyed166211 ай бұрын
👍👍👍
@YogeshShelkhe-nz5tx11 ай бұрын
🎉🎉🎉❤❤good luck Nice supar beautiful episode बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ पाटील अण्णा सरपंच very nice supar येळकोट येळकोट जय मल्हार ओम साई श्री स्वामी स्वामी समर्थ 😊😊😊😢
@ashokmaikar439611 ай бұрын
बाळासाहेबांची चालण्याची स्टाईल कोणा कोणाला आवडते.
@sitarambidgar616111 ай бұрын
सर्व टीमचे अभिनंदन सुंदर संभाषण, उत्तम अभिनय संजूच कुजट बोलणं,राम भावच मोठ वागन,बाळूच खर बोलणं गणांची उत्तम साथ राम भावला तोड नाही चांडाळ चौकडीला एपिसोड आवडला असेल सर्वांना
@rajuyerkalwad17511 ай бұрын
हा भाग खुप छान वाटलं लोक आपल्या काय मणतील त्या कडे लक्ष न देता आपन आपल पाहयाच लोक आपल्या उचकावतील पण आपन आपल शांत राहून आनंद राहतात च खुपच छान वाटलं आजचा भाग आयुष्यात कधीही संकट आल ना तर हा भाग नक्की पाहिल
@umeshus4510 ай бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@sanjayJadhav-io6ms10 ай бұрын
गणा ची ॲक्टिग खूप छान होती
@KiranKadam-n3v11 ай бұрын
एक नंबर बाळासाहेबां कार्यक्रम बरोबर लावला ❤ किरण कदम तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर पेटवडगाव
@shivrajlakhe650911 ай бұрын
सर्व कलाकारांना शिवजयंती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 👑🚩🙏🙏🙏
@UttreshwarKadbhane11 ай бұрын
🚩🚩🚩
@RameshwarNarwade-n1b11 ай бұрын
जय शिवराय भाऊ❤ 🚩🙏
@sunilghige247110 ай бұрын
Jay shivray
@shyamjadhav686711 ай бұрын
शिवसेनेबरोबर केलेली गदरीआज चांडाळ चौकडी करामती दाखविली त्याबद्दल धन्यवाद
@07myRL_0711 ай бұрын
कोण कोणाला बाळासाहेबांची एक्टिंग आवडते
@nitinkashid330811 ай бұрын
😊
@abhijitsable84439 ай бұрын
❤❤
@ashokshamravwakale95293 ай бұрын
कोनाल च नाहीं आवडत
@anisshaikh479611 ай бұрын
मानलं रामभाऊ , बाळासाहेब अँड फॅमिली लई झाख झालं हा एपिसोड खरंच असेच असते राजकारणी 🙏👍👌👌
@RameshsonawaneSonawane-j5j11 ай бұрын
नाद एकच आमचा रविवार कधीं येतोय वाट बघण्यासाठी चांडाळ चौकडी च्या करामती बघण्यासाठी 🙏🙏🙏💙💙💙💙💙
@NitinSapte7 ай бұрын
रामभाऊ आपला चाळीएकराचा डायलॉग बंद नाही झाला पाहिजे प्रत्येक एपीसोड मध्ये एकदा झालाच पाहिजे
@krishnachobhe128911 ай бұрын
बाळा साहेबांची एन्ट्री 1 नंबर
@rohinibile143211 ай бұрын
"फेव्हिकालसे जुडी है ये दोस्ती"- बाळासाहेबांचा डायलाॅग एक नंबर ❤❤🫶💪
@T.powerman0711 ай бұрын
सर्व टिम चे मनापासून खूप खूप अभिनंदन.असच महाराष्ट्राला मनोरंजन करुन हसवत रहा.
@sohamnavtakke359511 ай бұрын
बाळासाहेब चा नाद नाही करायचा शिव जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@MachindraVinchu11 ай бұрын
संजुशेट 1 नंबर निगेटिव्ह भुमिका मानल संजुशेठ
@karangadade574310 ай бұрын
नाद करा पण बाळासाहेबाचां कुठे ❤❤😊😊😊 रामभाऊ आणि बाळासाहेब ची जोडी एक नंबर ❤❤आनि ही अशीच राहनार ❤👬💯💯✌️✌️ शेवटला खूप मजा आली एक नंबर एपिसोड तुमच्या सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...❤🎉🎉🎉😊😊
@sudesh-in3mc11 ай бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा 🚩🚩 व चांडाळ चौकडीच्य कलाकारांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sanjaykelshikar783211 ай бұрын
बाबासाहेब एम 80वर खतरनाक स्टंट करता राव आणि बाळासाहेब रामभाऊच्या दोस्तीला मानल अतिशय सुंदर ऍपिसोड 👍👍🙏🙏
@akashsul140911 ай бұрын
अण्णांनी 1 नंबर डायलॉग मारून एक मोलाचा संदेश दिला
@ashishYT08106 ай бұрын
बाळ्या आपल्याला सोडून जात नसतो This Confidence 🥺😘
@dnyaneshwarnikamdn753611 ай бұрын
भागात नाही क्षेत्रात टॉप ला आहे ही वेब सिरीज ❤❤❤
@ManojMane-f7e8 ай бұрын
Khupch chhan balasaheb aani rambhaoo 1 number asech amha rasikanche manoranjan karat raha god bless all of you keep up go ahead
नाद खुळा बाळासाहेबांचा चांगली गेम केली राव 😂😂😂 आम्ही कोपरगावकर जगताप पाटील
@Vaibhavkhadevk11 ай бұрын
खुप छान सर्व कलाकरांचे आभार मानले पाहिजेत खुप छान व सुंदर अशी ॲक्टींग आहे❤🎉
@sandipkharmate27911 ай бұрын
करायचा नाही नाद कुणी लय भारी लय भारी...... हे बाळासाहेब लय भारी 😂🤣
@k.2278-u6x10 ай бұрын
सगळ्यांवर एपिसोड काढले पण आज खूप वाईट वाटत आहे की तुम्ही आमच्या देव दैवत शिव छत्रपती महाराज शिव जयंतीचा एपिसोड नाही काढला तुमचे सगळे एपिसोड नचूकता पाहत आहे आता मन नाराज झाले आहे कारण वाटल होत आमचे राजे शिव जयंती चा एपिसोड येणारच
@Munjabhau11 ай бұрын
शिवजयंती च्या आपणा सर्व टीम ला शिवमय हार्दिक शिव शुभेच्छा❤
@SurajShedge-gh7vv11 ай бұрын
महाराष्ट्रातील राजकारणाचे उदाहरण म्हणजे आजचा एपिसोड आहे
@arjun.480311 ай бұрын
Nice फार हसलो राव.मस्त संजु दाजी बाळु दाजी एक नंबर
@ganeshchavan135511 ай бұрын
विषय महत्त्वाचा असेल तर माणूस सोडून द्या आणि माणूस महत्वाचा असेल विषय सोडून द्या ❤❤❤❤
@SureshMore-oe4sl11 ай бұрын
सुपर भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
@umeshus4510 ай бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@akashbankar376811 ай бұрын
आठवडा भरातला सगळ्यात निवांत्त क्षण. रविवार.. एपिसोड पाहणे
@rameshgaikawad126910 ай бұрын
माणुस महत्वाचा आसेल तर..... विषय सोडा,.. विषय महत्त्वाचा आसेल तर माणुस सोडा..... हा संदेश खुप महत्वाचा आहे धन्यवाद टिम
🙏..ह्या एपिसोड ने खळखळून.. 🤩प्रेक्षकांना हसवले..❤#..अनुभव .. हा आपला सर्वोत्तम .⏳..शिक्षक आहे ..जोपर्यंत जीवन आहे ..तोपर्यंत शिकत रहा..!💫 ..चांडाळ चौकडीच्या संपूर्ण कलाकाराच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉 अप्रतिम असं काम केल्याबद्दल धन्यवाद..🙏⚔️🚩⚔️
@siddhupawar514811 ай бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव 1 दिवस Live' या लय दिवस झाले Live आला नाही तुम्ही 👏👏👏
@GaneshPharande-m6o11 ай бұрын
रामभाव जगताप तुमचा छान कार्यक्रम झाला अक्षय लॉनस ला.
@pradipnagtilak917511 ай бұрын
जगात भारी १९ फेब्रुवारी❤
@umeshus4510 ай бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@Draxgaming_11 ай бұрын
बाळासाहेब साठी एक 💓💯
@ganeshgade688110 ай бұрын
धन्यवाद भरत(बाळासाहेब)दादा तुम्ही आज महाराजांच्या जयंती निमित्त आमच्या कोन्हेरी गावाला कीर्तनासाठी आलात त्याबद्दल तुंमचे खुप खुप आभार आज तुम्हाला प्रत्यश्यात पाहिलं लई भारी वाटलं.... कुठे तुमची ती भूमिका आणि आता पाहिलेलं बाळासाहेब gret work करताय दाद.…👌🏽👌👌👌🏾👍👍🏼👍💐💐💐💐💐💐💐💐खूप खूप अभिनंदन तुमचं भरत दादा आमच्या कोन्हेरी गावात येऊन आपलं विचार मांडले त्याबद्दल❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्व टीम खूप चांगले काम करते.आम्ही प्रत्येक रविवार ची वाट पहात असतो.पण आजचा एपिसोड बाळासाहेबांच्या १४००० वरुण सुरु झाला.पण शेवटपर्यंत त्या १४००० चे काय समजले नाही.रामभाऊ बाळासाहेबांचे १४००० देणार का नाही ते समजले नाही.बाळासाहेब गरीब माणूस आहे कष्टाचे पैसे आहेत.
@vikramghule501311 ай бұрын
रामभाऊ चा एक वाक्य आवडल शब्दाची ताकद खूप मोठी असते
@Akashingale-gx9fy9 ай бұрын
राम भाऊ बाबासाहेब,बाबा बाबा लयच भारी मानस ❤❤❤❤❤,जिव पन तुमच्या साठि 😂😂
@AshwiniKelkar-bk5ks11 ай бұрын
Lay bhari episode ❤🎉😂
@satishkorde-oo1kr11 ай бұрын
सर्वो तिम च हार्दिक अभिनंदन
@AkashAkash-iy8lt11 ай бұрын
सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन❤❤❤❤❤
@ganeshbhambure923810 ай бұрын
❤❤❤😅😅😅🎉 मस्त आहे
@sachinthombare706811 ай бұрын
आपल्या टीमला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
@nileshkardile931711 ай бұрын
वायरमँन दिसत नाहीत काहीतरी कमी भासते ..🤔🤔🤔🤔
@nikhilborkar77711 ай бұрын
बाळासाहेब ची एन्ट्री कोणा कोणा ला आवडते
@Pragyas87511 ай бұрын
My favourite webseries❤😍🥰
@balajipatil357711 ай бұрын
बाळासाहेबांना जोड नाही कुठे लय भारी कार्यक्रम केला