No video

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २०८ || Chandal Choukadichya Karamati Episode No.208

  Рет қаралды 2,068,567

Gavran Films Production

Gavran Films Production

7 ай бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 1 400
@amolkatkar9219
@amolkatkar9219 7 ай бұрын
कोणा कोणाला वेड लागलंय आपल्या ह्या वेबसिरीज च... ♥♥😘
@RahulJawale-zu6ut
@RahulJawale-zu6ut 7 ай бұрын
❤❤❤
@bhosaleabhiraje3730
@bhosaleabhiraje3730 7 ай бұрын
एकच नाद❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ajaybhailume9409
@ajaybhailume9409 7 ай бұрын
रविवारी एकच नाद ❤ चांडाळ चौकडीच्या करामती ❤ एक तास विना ब्रेक ❤ मी पहिल्या पासून पहातोय ❤
@iqbalwaghare27
@iqbalwaghare27 7 ай бұрын
🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️
@sagarkandalkar5145
@sagarkandalkar5145 7 ай бұрын
❤❤❤
@sunilkale4434
@sunilkale4434 7 ай бұрын
पाटील यांच्या अभिनयात मला नेहमी आदरणीय वसंत शिंदे याची कला दिसते या वयात खूपच सहज आणि सुंदर अभिनय तरुणाला सुद्धा लाजवेल सर्वांना शुभेच्छा....
@surajpatil150
@surajpatil150 7 ай бұрын
@uttamjondhale8386
@uttamjondhale8386 7 ай бұрын
सिमाताइच एक्टिंग खास नेचरल वाटते.सगळ्याच कलाकारांना उत्तमराव जोंधळे कडुन मानाचा मुजरा. धमाल पुढारी गावाकडचे या वेबसिरीज च्या वतीने मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन व धन्यवाद.
@vilasbombatkar7886
@vilasbombatkar7886 7 ай бұрын
रामभाऊ जगताप यांचा अभिनय 1 नंबर आणि यातून बाळा साहेबांनी दिलेला उपदेश 1 नंबर
@maheshrahane6896
@maheshrahane6896 7 ай бұрын
तुम्ही एक एपिसोड छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर काढावा अशी माझी इच्छा आहे 🧡🚩
@amolmande1016
@amolmande1016 7 ай бұрын
आख्खा गाव झटला राम भाऊ चा रूबाब नाहि हटला ❤❤
@Nagesh30982
@Nagesh30982 7 ай бұрын
नैसर्गिक अभिनयाची जिवंत कला मूर्ती म्हणजे सर्वांचे लाडके रामभाऊ रामभाऊ रामभाऊ 🔥🔥❤️❤️ बाळासाहेब,सुभाषराव पाटील,अण्णा, गणा व सर्व चांडाळ चौकडीच्या कलावंतास मनापासून हार्दिक हार्दिक आभार 🙏🙏🌹🌹
@balajikamble7885
@balajikamble7885 7 ай бұрын
@user-kf2nv1vh4m
@user-kf2nv1vh4m 7 ай бұрын
​@@balajikamble78850 21:41
@user-ib2by2sf3c
@user-ib2by2sf3c 6 ай бұрын
@maheshgaikwad4083
@maheshgaikwad4083 7 ай бұрын
रामभाऊ व बाळासाहेब तुम्ही दारू चांगली नाही हा ऐपिसोड खूप छान झाला 👍👍👍👌👌☝
@PPK23.
@PPK23. 7 ай бұрын
वहिनीला कंटाळून रामभाऊ कुंभमेळ्याला गेले आहेत, ह्या विषयावर एक एपिसोड बनवा 🤣🤣🤣🤣
@sagamer_111
@sagamer_111 7 ай бұрын
😢बरोबर बोलात बाळासाहेब दारू चांगली नाही दारू सगळ्यांना पिते पण दारू ला पिणार कोणी च जन्मला नाही इमोशनल मिवजिक पण छान होत 😢👌👌
@ganeshdhavale7710
@ganeshdhavale7710 7 ай бұрын
सगळेच एपिसोड एकच नंबर आहेत सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐🤝🎈 असेच नवनवीन एपिसोड आणून मनोरंजन करत रहावे ह्याच शुभेच्छा जय महाराष्ट्
@pramodgotpagar9654
@pramodgotpagar9654 7 ай бұрын
सदर कार्यक्रमातून छान मेसेज देण्यात आला आहे, दारू आपल्या कुटुंबाचा किती विनाश करते, दारू पिल्याने आपल्या संसारामध्ये किती परिणाम होतो हे आगदी बरोबर दाखविण्यात आले आहे, दारू पिल्याने समाजा मध्ये आपली काय प्रतिष्ठा राहत नाही,आपल्याला लोक काय इज्ज्यत देता हे आपण पाहिले आहे, तेव्हा या विषा पासून आपण सर्वांनी लांब राहिले पाहिजे, रामभाऊ आणि त्यांच्या सर्व टीम चे आभार मानतो, आपले सर्व एपिसोड हे मार्गदर्शक आसतात, ही वेब सिरीज कुठल्यातरी मराठी चैनल वर चालू केली पाहिजे, जेने की सर्व महाराष्ट्र भर प्रसार झाला पाहिजे, तसा प्रसार सर्व अटकेपार झाला आहे, परदेशात पण ही वेब सिरीज मोठ्या आवडीने पाहिली जाते.
@radheshyamsathe5366
@radheshyamsathe5366 7 ай бұрын
अभिनयाच दुसरं नाव रामभाव रामभाव रामभाव दमदार अभिनय रामभाऊ भगवान आपको लंबी उमर दें
@SunnyD927
@SunnyD927 7 ай бұрын
दारू चा अभ्यास असतोय एवढ मोठं पुस्तक असतंय विडिओ थांबवुन डोळ्यात पाणी येऊ पर्यंत हसलोय 🤣🤣🤣🤣🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
@sonalikamble6238
@sonalikamble6238 7 ай бұрын
Rambhau kaka ek no....khup majjja aali
@ramsalunke8218
@ramsalunke8218 7 ай бұрын
रामभाऊ एक नंबर अक्टिंग केली मस्त 💯🙏 पण बाळासाहेबांनी सुद्धा घसा बसल्यावर सुध्दा किती भारी अक्टिंग केली मानलो टीम तुम्हाला 🙏🙏💯💓
@ajitairekar203
@ajitairekar203 7 ай бұрын
@rp2792
@rp2792 7 ай бұрын
रामभाऊ जबरदस्त अभिनय केला.. एपिसोड खूप आवडला..🥰👌🤘💥
@tofikshaikh4778
@tofikshaikh4778 7 ай бұрын
खरंच रामभाऊ आज खूप छान पात्र निभावलं तुम्ही आजचा एपिसोड मला खूप आवडला. आणि ते जे बाळासाहेब तुम्हाला सांगतात की दारू चांगली नाही तिथं खूप छान वाटत. ❤
@dipakjadhav120
@dipakjadhav120 7 ай бұрын
मी रविवार चीच वाट पहात असतो नविन भाग बघासाठी खूप खूप छान अभिनंदन सगळ्यांचे
@shafiqshaikh6493
@shafiqshaikh6493 7 ай бұрын
आजच्या भागात सर्वच कलाकारांचा अतिउत्तम अभिनय खासकरून गावलेव्हलचे इंटरनेशनल पुढारी रामभाऊ आख्या महाराष्ट्राचे भरपूर मनोरंजन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच पुढेही हसवत रहावे हीच अपेक्षा🙏💐💐💐💐
@aj3120
@aj3120 7 ай бұрын
कोणाकोणाला असं वाटतं की २५० वा भाग शेतकरी या विषयावर काढायला हवा🔥🔥जय जवान जय किसान 🇮🇳
@PrashantKadam7960
@PrashantKadam7960 7 ай бұрын
एवढ्या दूर नको 225 किंवा 222
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 7 ай бұрын
उठा उठा रविवार आला चांडाळ चौकडी करामती पहाण्याची वेळ आली.नवीन सकाळ नवीन मेजवानी हास्याची.तुमचया टीमला नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.आजचा भाग लाजवाब.
@akshaykhandare5790
@akshaykhandare5790 7 ай бұрын
जय शिवराय
@maheshgawade2485
@maheshgawade2485 7 ай бұрын
वा रामभाऊ
@user-qe9dc3vz7p
@user-qe9dc3vz7p 7 ай бұрын
खुप चांगला संदेश दिला तुम्ही मनापासून सर्वांचे स्वागत
@hansrajgaikwad2554
@hansrajgaikwad2554 7 ай бұрын
दारू चांगली नाही. दारू कोणी पित नाही .दारू लोकांना पिते.❤❤❤❤ खूप काही सांगून जाणारी वाक्य. धन्यवाद टीम चांडाळ चौकडी च्या करामती. गावरान फिल्म प्रोडक्शन
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd 7 ай бұрын
जे चाललय ते एकदम चांगल आहे उगाच आरक्षण सारख्या मुद्द्यावर एपिसोड बनवायला सांगून वेबसेरीजची वाट लावू नका.उद्या प्रत्येक जातीची ,धर्माची लोक म्हणतील आमच्यावर एपिसोड बनवा.त्यांनी हेच करत बसायचं का🙏
@admin.admin123
@admin.admin123 7 ай бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼
@raghunathpadawale
@raghunathpadawale 4 ай бұрын
L
@ashitkamble
@ashitkamble 4 ай бұрын
बरोबर आहे
@vinayakbargaje6590
@vinayakbargaje6590 3 ай бұрын
मानलं भाऊ
@sagarkhot6531
@sagarkhot6531 Ай бұрын
बरोबर आहे 👌🏻
@user-ls6co7wy3s
@user-ls6co7wy3s 7 ай бұрын
सर्व कलाकाराचे खूप खूप आभार कारण रविवारची वाट पाहत असतो एपिसोडची,🙏🙏🙏
@virajaction8956
@virajaction8956 7 ай бұрын
दारू बद्दल छान संदेश बाळासाहेब एकच नंबर
@ajinathnijave8643
@ajinathnijave8643 7 ай бұрын
Rambhau today on another level 😊👌
@vikasgurav849
@vikasgurav849 7 ай бұрын
कोणा एकाचे नाव न घेता सर्वच कलाकार एक नंबर जबरदस्त भाग तयार केला रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव, पाटील, सरपंच,संजु मेंबर, चेअरमन,गणा,आमीर,उज्या,छोट्या ,पपु, आण्णा, रामभाऊ ची मंडळी, पाटोळे वायरमन सर्व च खूप छान 🎉🎉🎉😂
@umeshus45
@umeshus45 7 ай бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@ganeshghulepatil-ef1cd
@ganeshghulepatil-ef1cd 7 ай бұрын
पाटोळे वायरमन खूप दिवसातून दिसले😅😂😂😂😂❤आमचे पूर्ण कुटुंब रविवारची वाट बगत असतो episode साठी नाद... फक्त चांडाळ चौकडीच्या करामती❤❤❤❤
@sanketmohiteofficial6327
@sanketmohiteofficial6327 7 ай бұрын
बाळासाहेब दारुड्याची भूमिका एक no करतातच पण त्याच्याबरोबर रामभाऊ सुद्धा भूमिका छान करतायेत❤❤❤🙏🙏🙏
@ganeshghuge8582
@ganeshghuge8582 7 ай бұрын
छान आवाज चेरमन सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन 🎉🎉
@ganeshghuge8582
@ganeshghuge8582 7 ай бұрын
पुढील एपिसोड मध्ये चेरमन चे गाणे होऊ द्या
@umeshus45
@umeshus45 7 ай бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@narendrakadam7518
@narendrakadam7518 7 ай бұрын
Number 1 Ram bhau***
@riyajmulani2956
@riyajmulani2956 7 ай бұрын
बाळासाहेब दारू बद्दल खूप छान बोलला........तुम्ही खरच तुमचा तो आभिनय बगून भावूक झालो😢
@editing_4u____
@editing_4u____ 7 ай бұрын
खरच खूप मस्त भाग बनवता तुम्ही असेच आम्हाला हसवत रहा पुढच्या वाटचालीस शुभेच्छा 🎉❤
@umeshus45
@umeshus45 7 ай бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@maheshgawade2485
@maheshgawade2485 7 ай бұрын
सुभाष राव मस्त
@dhirajkasare7923
@dhirajkasare7923 7 ай бұрын
आजचा एपिसोड सर्व कलाकारांच्या उत्तम अभिनयाचा एक सुंदर नमूना होता.. रामभाऊंचा अभिनय उत्तम होताच..आज रामभाऊंच्या पत्नींनी अगदी तोडीसतोड अभिनय केला. त्यांच्या आत्मविश्वास किती उंचावलाय यातून दिसून येते... खुप खुप शुभेच्छा...
@brand_12_official
@brand_12_official 7 ай бұрын
पाटोळे वायरमन बॅक इन द मार्केट 💥
@kishorjagtap6787
@kishorjagtap6787 7 ай бұрын
फारच सुंदर किरदार आहे आपल्या लोकांचा आतिश लोकप्रीय
@Amolkhude84
@Amolkhude84 7 ай бұрын
खरच आपल्या एपिसोड मुळे बोध मिळाला दारू आपल्याला पिते आपण दारूला नाही पेत
@wajidaslam8678
@wajidaslam8678 7 ай бұрын
मी अजून एकदा म्हणतो आपल्या आयुष्यात बाळासाहेब सारखा एक मित्र नक्कीच असावा, काय ते शिकवण दिली बाळासाहेब एकच नंबर
@sagarjavir8639
@sagarjavir8639 7 ай бұрын
चांडाळ चौकडी च्या सर्व टीम ला मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤❤
@TusharRaut-xk5yf
@TusharRaut-xk5yf 7 ай бұрын
खरं 1नंबर दारू बदल जे काही सांगितलं अगदी बरोबर मी पण खूप पायाच पण 1varsh झालं बंद केले आजिबात हात लावत नाही मी पूर्ण भाग पाहिले आहे खरच मी आभारी आहे तुमचा कि मी दारू पासून दूर आहे 👏👌
@NageshGhadage-cw5fu
@NageshGhadage-cw5fu 7 ай бұрын
एकं नंबर एपीसोड 🫠🫠
@somajathar8056
@somajathar8056 7 ай бұрын
रामभाऊ मध्ये अशोक मामा सराफ तर नाना पाटेकर दिसतायेत 😅😂 चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार 🙏🏻
@kashinathramdasbadnaleband2637
@kashinathramdasbadnaleband2637 7 ай бұрын
खुप छान संदेश दिला मनापासून धन्यवाद आज कालच्या राजकीय वर्तुळात जे गलीष राजकारण चालू आहे त्या वरती एक विशेष कार्यक्रम आयोजित करावा
@dadakavitake3859
@dadakavitake3859 7 ай бұрын
लय भारी बाळासाहेब रामभाऊ सुभाष आणि सर्व टिमच मनापासुन आभार आणि अभिनंदन
@user-qe9dc3vz7p
@user-qe9dc3vz7p 7 ай бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ यांनी खुप चांगला संदेश दिला
@sureshsavant554
@sureshsavant554 7 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला राम राम
@gaurav3429
@gaurav3429 7 ай бұрын
सर्वात चांगला सीन पूर्ण एपिसोड मधला @47.0 to 49.0 खूप भावनप्रधान सत्य सांगणारा, आणि वास्तव सांगणारा . रामभाऊ चे कौतुक करावे तितके कमी त्यांनी जो त्यांचा भूमिकेला जो न्याय दिला आहे तो अप्रतिम आणि आज ज्यांनी ते काही प्रमाणात स्टंट जे केले उदाहरणार्थ सुभाष राऊत रावांच्या सोबत चा सीन पाटलांना उचलून घेण्याचा सीन आणि खांबावर चढण्याचा सीन😂😂😂😂 आजचा एपिसोड खूपच खूपच चांगलं होतं मी सर्वात चांडाळ चौकडीच्या करामती च्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो आज त्यांनी एक खूप चांगला विषय सर्वांसमोर मांडला
@ravirajshinde5959
@ravirajshinde5959 7 ай бұрын
लय राव मजा आणली रामभाऊंनी लाजजबाब अभिनय एकच नंबरी सोनं म्हणजे रामभाव रामभाव रामभाव . त्यातूनही एक चांगला संदेश दिलात त्याबध्द ल आभार.
@sureshgaikwad7190
@sureshgaikwad7190 7 ай бұрын
खास अभिनय ,अंगलट आली दारू, एकदम छान संदेश देशा साठी,आणि तमाम महाराष्ट्र राज्याला.🎉🎉
@atulbhisade4232
@atulbhisade4232 7 ай бұрын
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट... बाकी टीम मस्त 💐💐👍👌😂😂😂
@paragchaware1458
@paragchaware1458 7 ай бұрын
Rambhau very nice Acting❤ खूप छान एपिसोड होता खूप हसलो😂 दारू ही तशी वाईटच तिच्यावर काय बोलावे😂 वायरमन पाटोळे यांना पाहून छान वाटले😊
@shreyasgodase788
@shreyasgodase788 7 ай бұрын
²222a
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 7 ай бұрын
बोलू नये हे योग्य होईल किती ही मोठया पदावर असला तरीही, बाहेर जे काय करता त्याचे बिनकामाचे ताप कुटुंबाला द्यायचे नाही दारू माणसाला पिते हे ही बाळासाहेबाचं म्हणणं सगळयानी लक्षात ठेवावे बाकी रामभाऊ चा अभिनय खुपच छान रामभाऊ ना म्हणावस वाटतय नांदा सौख्य भरे मैत्री छानच आहे .रामभाऊ च्या सौ खुपच गुणी आहेत. कजाग बायको व आगाऊ नवरा बायको असतील तर असं होऊ शकतं अपवाद असतात असे सगळ्यानी सुखी रहा ,आनंदी रहा चाडांळ चौकडी अप्रतीम, सर्व कलाकार खुपच छान
@kaluramawhale640
@kaluramawhale640 7 ай бұрын
एकच नंबर ❤
@prajwalnaikwadi6202
@prajwalnaikwadi6202 7 ай бұрын
सर्व कलाकाराचे खूप खूप आभार कारण एपिसोड मुले रविवार आनंदात जातो🙏
@onkarpotdar9913
@onkarpotdar9913 7 ай бұрын
❤ बरोबर
@SunitaDamare-gh5jv
@SunitaDamare-gh5jv 7 ай бұрын
खूप खूप छान आहे आजचा एपिसोड रामभाऊची ऐक्य किंग खुप आवडली आणि खूप वाईट वाटले ❤❤❤👌🏾👌🏾👌🏾👌🏾😭
@user-tp6vu3mg9q
@user-tp6vu3mg9q 7 ай бұрын
बाळासाहेब यांनी.खुपचछान.संदेशदिला.धन्यवाद
@hanumantjadhav8779
@hanumantjadhav8779 7 ай бұрын
Balasaheb aani ram bhav Khup khup sundar
@shrinivasmande9437
@shrinivasmande9437 7 ай бұрын
Comedy करत करत त्यातून काय शिकता येईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती ही वेब सिरीज😊😊😊
@rohidasmisal3752
@rohidasmisal3752 7 ай бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ हा ॲपिसोड सगळ्या ॲपिसोडपेक्षा भारि आहे ❤❤
@sandipkale6273
@sandipkale6273 7 ай бұрын
एकदम अप्रतिम एपिसोड सादर केला. समाजा पुढे छान प्रकारे संदेश या एपिसोड मधुन दिला.रामभाऊ एक उच्च प्रतिचे कलाकार आहेत् हे पुन्हा एकदा दाखवुन दिले.खुप शान
@manojkaskar4640
@manojkaskar4640 7 ай бұрын
राम भाऊ एक नंबर
@yogeshambhoreyogaa750
@yogeshambhoreyogaa750 7 ай бұрын
सराटी अंतरवालीत आल्या बदल बाळासाहेब धन्यवाद एक मराठा लाख मराठा 🚩
@pradippatil-qq3ek
@pradippatil-qq3ek 7 ай бұрын
जुने एपिसोड पुन्हा पाहा. छान वाटते
@abhijitshinde8354
@abhijitshinde8354 7 ай бұрын
खरच खूप सुंदर आहे मालिका
@samyakgade9701
@samyakgade9701 7 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन प्रत्येक भागातून खुप काही शिकायला मिळतं
@Fakirapatil-nashik
@Fakirapatil-nashik 7 ай бұрын
रामभाऊ एक नंबर अभिनय केला तूम्ही आणि हो मी पण माझ्या बायको ची आणि माझी भांडण झालं तेव्हा मी पण दारू पिलो होते आणि रात्र बर उलट्या करत होतो त्या दिवसा पासून कधीच दारूला हात लावला नाही एक लाईक तुमच्या सर्वांसाठी 🎉🎉❤❤❤🙏👍👍👍😊😅
@sanjayfunde4530
@sanjayfunde4530 7 ай бұрын
बाळासाहेब मध्ये लक्ष्या दिसतो , सुभाष राव मध्ये अशोक सराफ, रामभाऊ मध्ये महेश कोठारे.पाटलामध्ये कवट्या महाकाळ.
@ashishmagade4527
@ashishmagade4527 7 ай бұрын
😅
@ashishmagade4527
@ashishmagade4527 7 ай бұрын
पाटिल कवट्या महाकाळ 😂😂
@ravimurtadk8752
@ravimurtadk8752 7 ай бұрын
आण्णा कोण निलु फूले 😅
@unknownunique2774
@unknownunique2774 7 ай бұрын
ईथे एक चुकले रामभाऊ म्हणजे अशोक सराफ असे पाहीजे होते.
@shripadchandole6522
@shripadchandole6522 7 ай бұрын
रामभाऊ ऐकदम कडक काम
@ravirajingulkar7430
@ravirajingulkar7430 7 ай бұрын
रामभाऊ एकच नंबर अक्टिंग
@vijayjagtap9860
@vijayjagtap9860 7 ай бұрын
रविवारची प्रसन्न व हास्य दिवसाची सुरुवात म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती
@vikasgaikwad6223
@vikasgaikwad6223 7 ай бұрын
बाळासाहेब व रामभाऊ यांनी काम चांगले केले आहे 👍👍🙏🙏
@ramkishanmaske1118
@ramkishanmaske1118 7 ай бұрын
आजच्या या नवीन भागातून सर्व कलाकारांनी एवढा जबरदस्त संदेश दिला आहे की अप्रतिम ,अविश्वसनीय आहे . मीच हा भाग कालपासून 6 वेळेस बघितला आहे.माझी सर्व प्रेक्षकाना एकच विनंती आहे की, हा नवीन भाग प्रत्येक घरापर्यंत पोचायला पाहिजे तरच यांचा उद्देश साध्य होईल. 🙏. ही नम्र विनंती.🙏
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 7 ай бұрын
रामभाऊ लयभारी आणि अतिशय सुंदर संदेश दिला अप्रतिम ऍपिसोड 👍👍🙏🙏
@rohangandule1668
@rohangandule1668 7 ай бұрын
दारुड्याची अक्टिंग अख्या महाराष्ट्रात फक्त बाळासाहेबांनाच जमते 🤩🔥🔥
@harishinde8886
@harishinde8886 7 ай бұрын
रामभाऊ
@kailasphapale8904
@kailasphapale8904 Ай бұрын
Rambhau is also better.
@kishorjadhavar
@kishorjadhavar 7 ай бұрын
सर्व कलाकारांचे खूप खूप आभार कारन तुमच्या एपिसोड मुळे आमचा रविवार रमत गमत जातो .🎉🎉❤❤
@user-wl9fd3sb9r
@user-wl9fd3sb9r 7 ай бұрын
बाळा साहेबांनी किर्तन मधे सांगितल दारू बद्दल केडगाव वाखारी मधे खूप खूप छान 🎉
@maheshgawade2485
@maheshgawade2485 7 ай бұрын
रामभाऊ नी मस्त एन्जॉय केला
@avishkarlandage919
@avishkarlandage919 7 ай бұрын
शुभ सकाळ
@aadeshnathji6077
@aadeshnathji6077 7 ай бұрын
तुमचे सगळे एपिसोड हे काहीतरी ज्ञान घेण्यासारखं आहे अप्रतिमच
@vishaljadhav3809
@vishaljadhav3809 7 ай бұрын
रामभाऊच्या पत्नीची आजची भुमिका एकद छान
@onkarsanap7784
@onkarsanap7784 7 ай бұрын
बाळासाहेबांचा डोळ च काढीन डायलॉग परत यावा हीच एक अपेक्षा❤❤
@parmeshwarchoudhari2103
@parmeshwarchoudhari2103 7 ай бұрын
खूप छान
@ashokrajpure5589
@ashokrajpure5589 7 ай бұрын
Good morning🌞
@subhashpawar2507
@subhashpawar2507 7 ай бұрын
चांडाळ चौकडी च्या कलाकारांना आजच्या एपिसोड बद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा..
@ramharijagtap5468
@ramharijagtap5468 7 ай бұрын
खतरनाक लय भारी खरंच आण्णांनी त्यांच्या मुलीला फार भारी संमजवुन सांगितले लय हासलो राव रामभाऊ चा नाद नाही करायचा
@sachingurav5962
@sachingurav5962 7 ай бұрын
खरोखर या मालिकेतून आपण समाज प्रबोधनात काम करत आहेत खूप छान
@radheshyamsathe5366
@radheshyamsathe5366 7 ай бұрын
शुटींग करताना काही दुखापत होणार नाही याची काळजी घेत जा आपण खुप अनमोल कलाकार आहात राधेशाम साठे लोणार सरोवर येथून विनंती करतो
@sunilaghao8913
@sunilaghao8913 7 ай бұрын
कमळजा माता की जय....
@yogeshkanse1164
@yogeshkanse1164 7 ай бұрын
एक एपिसोड मराठा आरक्षनावर कडा 🚩🚩🚩🚩🚩
@mangeshbhale2334
@mangeshbhale2334 7 ай бұрын
रामभाऊ एक नंबर
@yogeshbhosale5761
@yogeshbhosale5761 7 ай бұрын
अप्रतिम कलाकारी रामभाऊ चि
@nikhilghode9481
@nikhilghode9481 7 ай бұрын
जय श्री राम ❤
@pandurangtat8083
@pandurangtat8083 7 ай бұрын
बाळासाहेब तुमच्या साठी एक डायलॉग “Not only तोंड फोडींग but also दात पाडींग”. या डायलॉगचा एकदातरी वापर करा
@vijaykashid113
@vijaykashid113 6 ай бұрын
रामभाऊ चा नाद करायचा नाय👑
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 10 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 46 МЛН
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 4,7 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 10 МЛН