चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.९५ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.95

  Рет қаралды 3,601,158

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

Пікірлер: 3 000
@aapkasathikalimshaikh8856
@aapkasathikalimshaikh8856 3 жыл бұрын
सापाच्या शेपटीवर पाय दिल्यावर पळता भुई होणारच खुप सुंदर आणि मनोरंजक भाग होता गैरसमज तसेच संशयी वृत्ती किती घातक आहे याचं समर्पक स्वरूप म्हणजे हि कथा होती.सर्व कलाकारांचे मनःपुर्वक अभिनंदन व मनस्वी आभार. आपला साथी--कलिम शेख.🙏🏻
@baliramsawandkar9544
@baliramsawandkar9544 3 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर
@tejaskshirsagar649
@tejaskshirsagar649 4 ай бұрын
Superb comment bhai....
@akshayjavalgi7403
@akshayjavalgi7403 3 жыл бұрын
कोणा कोणाला वाटत ही वेब सिरीज महाराष्ट्रात एक नंबर आहे💯👍🏻
@dadakolekar5310
@dadakolekar5310 3 жыл бұрын
Number 1
@yogeshbokhare6486
@yogeshbokhare6486 3 жыл бұрын
1
@akashpatil8717
@akashpatil8717 3 жыл бұрын
समाजात अशा नीच वृत्तीची माणसं आहेत_जी अशा अफवा पसरवतात....जे हे आज यातून आपल्याला बघायला भेटलं...हा खूप चांगला संदेश आहे जे अशा अफवा पसरवतात त्यांना... खूपच छान ❤️🤝
@kiranthombare5135
@kiranthombare5135 3 жыл бұрын
A few z
@marathiupdate9274
@marathiupdate9274 3 жыл бұрын
कोणा कोणाला वाटत ही series महाराष्ट्रात एक नंबर आहे 👌👌👌
@kattrcsk_samrthak_07
@kattrcsk_samrthak_07 3 жыл бұрын
Mala
@प्रमोदपाटील-द3झ
@प्रमोदपाटील-द3झ 3 жыл бұрын
Mla nahi watat
@ajaybhatlondhe1017
@ajaybhatlondhe1017 3 жыл бұрын
अहेच 1 नंबर 👍
@satyajitjondhale1466
@satyajitjondhale1466 3 жыл бұрын
Kadak
@poojachudhari7323
@poojachudhari7323 3 жыл бұрын
Mala
@farmersdg2323
@farmersdg2323 3 жыл бұрын
बाळासाहेब व रामभाऊ महाराष्ट्र चे सुपरस्टार आहेत ज्यांना वाटते त्यांनीच लाईक करा 🙏🙏💯💯🌾❤❤👌
@laxmankharmale1889
@laxmankharmale1889 3 жыл бұрын
अप्रतिम लेखन ❤ कलाकारांचे खूप कष्ट आहेत सरपंच बाई तूम्हाला सलाम सर्व टीमला शुभेच्छा ❤👍
@breakthelife3969
@breakthelife3969 3 жыл бұрын
वैताग आला गुरुवार पासुन वाट बघुन शेवटी आज तो दिवस उगवला धन्यवाद सर्व टिमचे 😀😀😊😊😍😍
@smartquotes2118
@smartquotes2118 3 жыл бұрын
🤣🤣💯✌
@tusharjainak9415
@tusharjainak9415 3 жыл бұрын
1
@anandpatule1342
@anandpatule1342 3 жыл бұрын
🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵
@sa.n.ddahiwal6045
@sa.n.ddahiwal6045 3 жыл бұрын
खूप छान
@dnyaneshwartakawale3469
@dnyaneshwartakawale3469 3 жыл бұрын
नमस्कार चांडाळ चौकडी च्या करामती टीम धन्यवाद. विषय छान घेतला सरपंच बाईंचा अभिनय एकदम भन्नाट आहे. पाटील नेहमीच जोमात असतात मदने सर जगताप सर शिंदे सर तुम्ही त्रिमूर्ती तर अभिनय सम्राट अहात. म्हणुनच हि वेबसिरिज महाराष्ट्रात मराठी भाषेतील एक नंबर झाली आहे धन्यवाद 🙏
@atulghule1758
@atulghule1758 3 жыл бұрын
रामभाऊ अजून जास्त पोवत गेल असत ना तर Direct अरबी समुद्रात निघाल असत 😂😂😂
@vincentk.gaming901
@vincentk.gaming901 2 жыл бұрын
😂😂😂
@karishmadanane7046
@karishmadanane7046 2 жыл бұрын
😂😂😂😂
@shankardagade4870
@shankardagade4870 Жыл бұрын
नाही.. बंगालच्या उपसागरात निघाले असते..😂 नदी तिकडे जाते .
@pradipkambale7024
@pradipkambale7024 Жыл бұрын
😂
@shashikantbkumbhar
@shashikantbkumbhar 3 жыл бұрын
एक काळ होता की दर रविवारी आम्ही चंद्रकांता, विराट, रामायण , महाभारत , शक्तिमान यांसारख्या मालिकेची अधीरपणे वाट पाहायचो.... आणि आठवडा त्यामुळे मजेत जायचा..... आणि आता 'चांडाळ चौकडीच्या करामती'...... 👌👌👌👌👌👌 सर्व कलाकार ग्रेट
@chaitralifilms
@chaitralifilms 3 жыл бұрын
अगदी बरोबर
@ramjansayyad969
@ramjansayyad969 3 жыл бұрын
जुनियर जी , व आर्यमान आणी शकालाका बुम बुम यांची पण वाट पहायचो
@GlobalGeniusHub
@GlobalGeniusHub 3 жыл бұрын
बाळासाहेब, सुभाषराव, रामभाऊ अप्रतिम कलाकार...मनोरंजनां सोबत एक सामाजिक संदेश तुम्ही देतात... विष्णू भारती सरांचा लेखणीला सलाम आणि सर्वांचे आभार 🙏🏻🙏🏻
@pravinpatil5727
@pravinpatil5727 3 жыл бұрын
jj
@digvijaynalawade1431
@digvijaynalawade1431 3 жыл бұрын
पाटलांची पण भूमिका विसरून चालणार नाही.
@shyamnaikwade2782
@shyamnaikwade2782 3 жыл бұрын
😂😂😂🙏🙏
@amolk6818
@amolk6818 3 жыл бұрын
Tv सिरीयल बघून बाद होण्यापेक्षा असे मनोरंजन पर आणि चांगले उद्देश्य पर कार्यक्रम पहाणे खरंच चांगलं.बाळासाहेब व सर्व टिम सदस्यांना खूप खूप शुभेच्छा 👍
@Punesoundofficial7
@Punesoundofficial7 3 жыл бұрын
Next level acting असे कलाकार पुन्हा होणे नाही.. सर्व टीमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन 👍🔥🔥
@surajwagh7957
@surajwagh7957 3 жыл бұрын
100,वा एपिसोड होण्याच्या आधी एकदा रामभाऊ व बाळासाहेब यांच्या कुस्ती ची स्पर्धा घावी ही नम्र विनंती आहे..👍👍🙏🙏👍👍
@king-cx9dq
@king-cx9dq 3 жыл бұрын
Ho
@Multipurpose_Tecnical_Groups
@Multipurpose_Tecnical_Groups 3 жыл бұрын
बाबो... 😀
@sagargaikwad7009
@sagargaikwad7009 3 жыл бұрын
तुमच्या सर्व एपिसोड मध्ये समाज जागृतीचा संदेश देण्यात आला खरतर राज्य शासनाने आपली दखल घेवुन आपल्याला पुरस्काराने सन्मानीत केल पाहीजे आमच्या मातंग समाजाच्या संघटनेच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देवुन तुम्हा सर्व टीमचे पुरस्काराने स्मान्नीत करण्यात यावे एवढा छोटा प्रयत्न आम्ही नक्कीच करु....जय शिवराय जय भिम जय लहुजी
@rahulgadhave7619
@rahulgadhave7619 Жыл бұрын
दादा खरचं त्या रणवीर सिंग ह्यांना पुरस्कार देण्यापेक्षा ह्यांना दिलेले बरे
@pramoddabhade3918
@pramoddabhade3918 3 жыл бұрын
🙏मनोरंजना च्या कार्यक्रमातुन गैरसमज कसा होतो हे एक जिवंत उदाहरण आहे. खूप छान 🙏
@akashtukaramsasave8594
@akashtukaramsasave8594 3 жыл бұрын
खुप चांगला विषय आहे, खुप छान सादरीकरण,आणि दोन्ही महिला कलाकारनच अभिनयासाठी कौतुक. खुप छान, खुप शुभेच्छा 💐💐💐💐💐
@swarajshelke7648
@swarajshelke7648 3 жыл бұрын
या भागातून समजले प्रत्येक माणसाने आपला बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. खूप छान भाग आहे. ☺
@sutargovind25
@sutargovind25 3 жыл бұрын
सुभाषराव, रामभाऊ, बाळासाहेब व इतर 'चांडाळ चौकडी च्या करामती' या वेब सिरीज मधील सर्व अप्रतिम कलाकार, तुम्ही मनोरंजना बरोबर बरेच काही सामाजिक संदेश देता. विष्णू भारती सरांच्या लेखणीला सलाम 🙏आणि तुम्ही भरपूर चांगले समाज प्रबोधन करतात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार🙇💐.
@amolgutte6602
@amolgutte6602 3 жыл бұрын
पाटील खोकला
@saadep1089
@saadep1089 3 жыл бұрын
खुपच छान
@sunildarkunde3469
@sunildarkunde3469 3 жыл бұрын
खरच महाराष्ट्रात नाही भारतात ऐक नंबर सिरियल आहे.👍👍👍
@aapijadhav7625
@aapijadhav7625 3 жыл бұрын
1 number episode 👌👌👌 आतुरता १०० एपिसोड ची
@VishalChavan-ir2lk
@VishalChavan-ir2lk 3 жыл бұрын
🙏तुमचं प्रबोधन संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय साहेब साहेब हात जोडून विनंती करतो साहेब बैल शर्यत वरती एक भाग बनवा साहेब 🙏
@popatjagadale8828
@popatjagadale8828 3 жыл бұрын
Rambhau kade pn deshi gai hyt tya vachlya pahijet khillar sathi asa episode banvla pahije please
@popatjagadale8828
@popatjagadale8828 3 жыл бұрын
@@Gautam.1 jivatl bolala maharaj tumhi
@mahadevsurvase5498
@mahadevsurvase5498 3 жыл бұрын
अप्रतिम भाग होता आजचा मस्त गैर समज करणे म्हणजे माणसाच्या मनात विष उतरल्यासारखा असत सर्व टीम चे हार्दिक आभार
@kaliaswaydande4939
@kaliaswaydande4939 3 жыл бұрын
एक नंबर बाळासाहेब आणि सर्व कलाकार चा अभिनंदन खरंच आजचं भाग लय भारी आहे
@suhasbhise2889
@suhasbhise2889 3 жыл бұрын
प्रत्येक गावात एक तरी संजय खलाटे असतोच,,,🤣🤣🤣🤣🤣
@samadhangaikwad3201
@samadhangaikwad3201 3 жыл бұрын
आजच्या भागाचे व पुण॔ टीमचे आभार मानावे तेवढे थोडेच अगदी ग्रामीण भागात अशा घटना घडल्या आहेत आदर्श घेण्यासारखा भाग आहे बाळासाहेब म्हणजे हसण्याचे प्रतीक 💐💐🙏🙏
@Vaibhav_9919
@Vaibhav_9919 3 жыл бұрын
बायकांच्या भांडणाचा एकदम टिपिकल, Vintage एपिसोड. बोटं मोडणं, पुटपुटत शिव्या देणं आणि नंतर हाणामारी व त्यात बाळासाहेब काडी टाकायला "आरं हाणाsssss, गावची गहाण (संजुशेठ), नागाच्या शेपटीवर पाय दिल्यावर नाग गप बसण व्हय" 😂👌🏻
@adv.dhananjayjunnarkar50ks18
@adv.dhananjayjunnarkar50ks18 3 жыл бұрын
"पाणबुडीची औलाद" काय जबरदस्त डायलॉग!- पाटील 👌👌💐💐💐
@sanchitakharat6468
@sanchitakharat6468 9 ай бұрын
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@sanchitakharat6468
@sanchitakharat6468 9 ай бұрын
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
@chetandhumal990
@chetandhumal990 3 жыл бұрын
बाळासाहेब फॅन क्लब 🧡 बघतुस काय, डोळंच काढीन !!
@pravinkumargiri7108
@pravinkumargiri7108 3 жыл бұрын
हा डायलॉग प्रत्येक एपिसोड मधे असाय पाहिजे रामभाऊ सर 👌👌👌🙏 🙏
@क्षत्रियमराठा-ण5ढ
@क्षत्रियमराठा-ण5ढ 3 жыл бұрын
खाली बघ "
@dhana7676
@dhana7676 3 жыл бұрын
अर मग बघताय काय हाना...... 😂
@sushant_udgirkar6916
@sushant_udgirkar6916 3 жыл бұрын
@@क्षत्रियमराठा-ण5ढ डोळच काडी .- बाळासाहेब
@ganeshkad4991
@ganeshkad4991 3 жыл бұрын
खूपच महत्त्वाचा विषय चांगल्या पद्धतीने तुम्हीं वेबसेरीज मधी दाखवला अप्रतिम
@jitendragaikwad2748
@jitendragaikwad2748 3 жыл бұрын
आजचा कार्यक्रम फार सुंदर होता सरपंच सुदामराव नेवसे यांची आजची भूमिका फार फार आवडली सरपंच तुम्ही आणि तुमच्या चांडाळ चौकडी च्या करामती या वेब सिरीज मधील सर्व कलाकारांना मनापासून शुभेच्छा असेच येथून पुढेही रसिक मायबाप जनतेस भरभरून हसू येईल असेच कार्यक्रम दाखवा ही विनंती
@amartaware1046
@amartaware1046 3 жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्या काय बरोबर ना👍👍👍
@Onkar_Patil
@Onkar_Patil 3 жыл бұрын
💯
@pradipwagh2340
@pradipwagh2340 3 жыл бұрын
Patil mhanje nilu Phule
@Onkar_Patil
@Onkar_Patil 3 жыл бұрын
@@pradipwagh2340 😜
@mr.emptiness_9107
@mr.emptiness_9107 3 жыл бұрын
Subhash rao mahesh kothare
@haridasshinde1579
@haridasshinde1579 3 жыл бұрын
चांगले कलाकार आहेत.पण एका वेबसिरिज वरून तुम्ही त्याची तुलना लक्ष्या आणि अशोक सराफ बरोबर करू नका.कारण ते फार मोठे कलाकार आहेत.त्यांनी सगळी मराठी सिनेमा सृष्टी मध्ये आपले नाव केले आहे.
@Yogijadhav1326
@Yogijadhav1326 2 жыл бұрын
अतिशय छान संदेश दिला,, सलाम तुमच्या टीमला 👌🏻👌🏻🙏
@vinodolekar9065
@vinodolekar9065 Жыл бұрын
हात हालवून बोलण्याची stile lay bhari ahe Rambhauchi
@akashbhadakwad4384
@akashbhadakwad4384 3 жыл бұрын
आज भारत विरुध पाकिस्तान सामना आहे विजय आपलाच होणार सकाळ सकाळ विनोदी भाग पाहून आपल्या संघाला व तुमच्या विनोदी टिम ला लाख लाख शुभेच्छा
@sanketsgamingz4652
@sanketsgamingz4652 3 жыл бұрын
नक्कीच २०१%
@akshaykokate4429
@akshaykokate4429 3 жыл бұрын
❤️💯
@pradipgavale4289
@pradipgavale4289 3 жыл бұрын
मौका मौका विजय तर आपलाच होणार.कोई शक
@yogeshkolekar4452
@yogeshkolekar4452 3 жыл бұрын
Yes 👏
@iimsonian1665
@iimsonian1665 3 жыл бұрын
kzbin.infoerROewiaChY?feature=share 🙏
@sachinmahure8856
@sachinmahure8856 3 жыл бұрын
बरच काही शिकण्यासारख आहे या भागात गैरसमज अनेकदा कीतीतरी संसाराची राख झाली आहे असेच समाजात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन
@shekharkatkar15
@shekharkatkar15 2 жыл бұрын
हा एपिसोड एक नंबर हाय असं कोणाला वाटतं हायच ❤️😍
@marutikshirsagar7874
@marutikshirsagar7874 3 жыл бұрын
शुभ सकाळ🙏 रविवारी 8वाजले कि पहिले तुमची series बघायला लागते त्याशिवाय दिवसाची सुरवात होत नाही धन्यवाद सगळ्या टीम ला ❤🙏
@dilipinjal9119
@dilipinjal9119 3 жыл бұрын
आर हाणा हा डायलॉग लई भारी बाळासाहेब मस्त काम करता आणि टीम च
@rohiniwakshe815
@rohiniwakshe815 Жыл бұрын
O एक नंबर एपिसोड आहे खूप चांगला संदेश समाजापर्यंत तुम्ही पोचवता महिलांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे हा चांगला संदेश आहे शिंदे महाराज जय हरी माऊली खूप चांगलं समाज प्रबोधनाचे काम करत आहात तुम्ही धन्य धन्य महाराज
@arvindwaghmare3224
@arvindwaghmare3224 3 жыл бұрын
खुपचं छान एपिसोड,स्री पर विषय गावगाड्यात कोणाची बायको दुसऱ्या च्या गाडीवर गेली हा प्रकार नेहमी वेगवेगळ्या नजरेने पाहिला जातो.पण आजचा आपला एपिसोड जो कोणी पाहिल,त्याचे नक्कीच डोळे उघडतील व पर स्त्री विषयक स्वा:यांचे मत बदलतील ही आशा.चांडाळचौकडीचे खुप खुप धन्यवाद बाळासाहेब छान.
@arvindwaghmare3224
@arvindwaghmare3224 3 жыл бұрын
आजची तरुणाई गांजा, गुटखा, दारु,सिगारेट,या व्यसनाच्या आहारी जाऊन बसली आहे व त्यामुळें आपणास विनंती आहे की आपण या पासुन होणारे त्यांच्या जीवनात दुष्परिणाम आपल्याला एपिसोडमध्ये दाखवावे ते पाहून तरी काही तरुणांनाचे व्यसन सुटतील हीच माफक अपेक्षा.
@santoshkadam9644
@santoshkadam9644 3 жыл бұрын
प्रत्येक भागातून काहीतरी बोध घेण्या सारखं असत. खूप छान काम. धन्यवाद
@samadhanmule1989
@samadhanmule1989 3 жыл бұрын
Hii
@akashparandwal9072
@akashparandwal9072 3 жыл бұрын
Ppp
@abhijitsalunke1409
@abhijitsalunke1409 3 жыл бұрын
बऱ्याच दिवसांनी एपिसोड बघितला तेच निखळ मनोरंजन धन्यवाद 🙏👏
@sharaddandile561
@sharaddandile561 3 жыл бұрын
*✍️सगळ्यांच आयुष्य 'व्यस्त' असतं.... पण त्या आयुष्यात, दोन क्षण तरी प्रेमाने जगा...! कारण ते सगळ्यात 'स्वस्त' असतं..!*🙏🙏🙏💯💯💯
@iimsonian1665
@iimsonian1665 3 жыл бұрын
kzbin.infoerROewiaChY?feature=share 🙏🙏🙏
@कु.श्रेयसकृष्णासावंत
@कु.श्रेयसकृष्णासावंत 3 жыл бұрын
जर बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर.... एक नंबरररर 😍😍 भाग होता आजचा 💯 असचं महाराष्ट्राला हसवतं रहा 😍😍🙏🏻🙏🏻💐💐
@ganeshhembade8215
@ganeshhembade8215 3 жыл бұрын
👍
@kingmekar7545
@kingmekar7545 3 жыл бұрын
लयच भारी राव..समाजात एक.चांगला.संदेश दिला
@chandrakantbhosale3089
@chandrakantbhosale3089 3 жыл бұрын
आतुरता 100 व्या महा एपिसोड ची🤩💯🔥
@nileshchoudhari3606
@nileshchoudhari3606 3 жыл бұрын
डोळ्यांनी बघितल्या शिवाय एखाद्याची बदनामी करायची नसते बाळासाहेब एक नंबर वाक्य♥️👌
@prathmesambaleking416
@prathmesambaleking416 3 жыл бұрын
बरोबर
@pallaviwale0818
@pallaviwale0818 3 жыл бұрын
अप्रतिम अभिनय, full entertainment, आणि एक सुंदर msg.👏... संपूर्ण team ला शुभेच्छा 💐आणि खूप खूप धन्यवाद🙏, असच हसवत रहा...आणि तुम्हीही हसत रहा...👍
@kiranthorve1582
@kiranthorve1582 3 жыл бұрын
नंबर आसेल तर पाठवाना बाळा साहेबाचा प्लिज.
@sandipjadhavar4429
@sandipjadhavar4429 Жыл бұрын
खूप छान आहे,
@ravindragodse1564
@ravindragodse1564 3 жыл бұрын
आजच्या भागात बाळासाहेबांनी मकरंद अनासपुरे पेक्षा हि भारी काम केल सर्व टीमच मनापासून अभिनंदन
@prakashsavant3898
@prakashsavant3898 3 жыл бұрын
खूप छान संदेश दिला👌👍गैरसमजूतीने अनेकांची कुटुंबे तुटली,,,या एपिसोडच्या माध्यमातून खूप छान संदेश दिला👍 बाळासाहेब,,रामभाऊ,,सुभाषराव,,सरपंच,,पाटील,,संजूसेठ,,सर्वच टीम चं अभिनंदन👍👌👌👌🌹🌹🌹🌹
@yogeshghuge5259
@yogeshghuge5259 3 жыл бұрын
म्हणून सांगतो आहे की उगाचच बाळासाहेबांच्या नादाला लागू नका सापाच्या शेपटी वर पाय दिला की तो चावणारच 🤣😅😂🤣😂🤣😅😂 ही चांडाळ चौकडी ची मराठी वेबसिरीज संपूर्ण भारतात एक नंबर वेबसिरीज आहे 👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏
@yogeshghuge5259
@yogeshghuge5259 3 жыл бұрын
🙏🙏
@vishwanathrakshe1807
@vishwanathrakshe1807 3 жыл бұрын
आजच्या भागातील १०० गुण गौरी वहिनींना... 👍
@abhijeetpatil7202
@abhijeetpatil7202 3 жыл бұрын
खर्या अर्थाने चांडाळ चौगडी बद्दल बोलायचं म्हटलं तर राम भाऊ च्या भाषेत,तुम्ही आम्हांला खूपच भरपूर हसवत आहात.
@amolkumarofficial5821
@amolkumarofficial5821 3 жыл бұрын
प्रत्येक आठवड्यांला नवीन विषय घेता, आणि प्रोबोधनात्मक असतो ,आणी विषेश म्हणजे या मध्ये विनोद पण असतो खुप छान ,सलाम लेखका ला
@marathiexperimenthacker3275
@marathiexperimenthacker3275 3 жыл бұрын
कोणा कोणाला वाटत ही series महाराष्ट्रात एक नंबर आहे 🇮🇳
@pushprajtambe6698
@pushprajtambe6698 3 жыл бұрын
आपल्या या टीम च अभिनंदन , आजचा भाग एकदम मनोरंजन दायक व प्रोत्साहन घेण्यासारक आहे ,
@sohelmujawar9614
@sohelmujawar9614 3 жыл бұрын
आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो रविवारची फक्त या वेबसीरीज साठी ❤️
@vishalkadam3127
@vishalkadam3127 3 жыл бұрын
Ni88ujnnhhi
@ghanshyambodkhe1616
@ghanshyambodkhe1616 3 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ मराठी कला विश्वातील अस्सल हिरे
@annasahebkhaire230
@annasahebkhaire230 3 жыл бұрын
कोणाला वाटते की sriese Maharashtra एक नंबर आहे त्याने ठोका लाईक
@ravipatil4615
@ravipatil4615 3 жыл бұрын
खुपच छान तुमच्या प्रत्येक अपिसोडमध्ये प्रबोधन असत खरोखरच असे गैरसमज होतात
@ganeshshinde7181
@ganeshshinde7181 3 жыл бұрын
बाळा साहेब.....आणि रामभाऊ..... आशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ....याची....कमी भासू देत नाही....love you...both of. You...... माझ्या वडिलांना खूप ही सीरिज आवडते..❤️❤️
@ranvirpujari6360
@ranvirpujari6360 3 жыл бұрын
Yes 101%
@harishbhute4504
@harishbhute4504 3 жыл бұрын
रामभाऊ चा शेवटचा डायलॉग फार छान होता 🤣🤣😂🤣🤣
@kishorshelke8461
@kishorshelke8461 3 жыл бұрын
सुपर सर
@vivekanandkawale8953
@vivekanandkawale8953 3 жыл бұрын
👍
@santoshsuse4280
@santoshsuse4280 3 жыл бұрын
लय भारी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद
@FarmersSon
@FarmersSon 3 жыл бұрын
बाळासाहेब संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजात घर केलंय तुम्ही ❤️😘 अप्रतीम अभिनय👌🎊
@a1sattagessing983
@a1sattagessing983 3 жыл бұрын
खूप हसलो आम्ही एकदम पोट दुखेपर्यंत. आजचा एपिसोड खूपच छान होता. आणि यातून संदेश पण छान पोहचवला.पूर्ण टीम too much best off luck everyone. एकदा काष्टी गावाला एक एपिसोड घेवा ही इच्छा आहे
@sagarbhise9948
@sagarbhise9948 3 жыл бұрын
बाळासाहेब मन झ्हाले बाजींदे मध्ये एक नंबर रोल मिळाला आहे. खूप सुंदर अभिनय ❤❤❤
@skcreative1369
@skcreative1369 3 жыл бұрын
I am Fully addicted this series
@b.s.onlinecentre9689
@b.s.onlinecentre9689 3 жыл бұрын
I also
@virendramhatre3781
@virendramhatre3781 3 жыл бұрын
Me too....
@devadevkar1216
@devadevkar1216 3 жыл бұрын
रामभाऊला राज्याचा मुख्यमंत्री झाल्याच स्वप्न पडल असा एक जबरदस्त भाग बनवा... आणी बाळासाहेब राज्याचे विरोधी पक्षनेते करा...
@jagdishjavale528
@jagdishjavale528 3 жыл бұрын
Yes
@mayurgarje2752
@mayurgarje2752 3 жыл бұрын
😂😂
@digvijayjagadale3736
@digvijayjagadale3736 3 жыл бұрын
Swapn nko mukyMantri zhale asa dakhvala tri yogya watel
@spruhabangar5667
@spruhabangar5667 3 жыл бұрын
Ho
@spruhabangar5667
@spruhabangar5667 3 жыл бұрын
Ho pn Balasaheb cm ani virodhi mhanun rambhau ch thaythayat..
@kishorjawale5321
@kishorjawale5321 3 жыл бұрын
एक नंबर याला म्हणतात मनोरंजनातु समाज प्रबोधन
@mukeshdolas760
@mukeshdolas760 3 жыл бұрын
मला सर्वाची काम आवडतात पण ह्या गर्दीत संजूच काम जास्त भावत कारण की त्याचे टोमणे आणि डायलॉग मारण्याचा टाइमिंग जबरदस्त आहे...
@eknathkamble7819
@eknathkamble7819 3 жыл бұрын
उज्या वढ्यात बुडाला मी नदीत उडी मारून वढ्यात बाहेर पडलो ..😆😆😜 रामभाऊ
@aniljadhav77
@aniljadhav77 3 жыл бұрын
रामभाऊ मगरीच्या पाठीवर बसून पाच किलोमीटर हिंडला असा एक डॉयलाँग पाहिजे होता.
@anillondhe4256
@anillondhe4256 3 жыл бұрын
Superb kharach khup bhagya mhnav lagel ase harhunnari kalakar aplya maharshtrat ahet salute tumhala ram sir bharat sir
@nitinzurange2785
@nitinzurange2785 3 жыл бұрын
सर्व कलाकारांचे अभिनंदन 👌 रामभाऊ 5 किलोमीटर पोहत जातात 🤣
@gauravgadade8465
@gauravgadade8465 3 жыл бұрын
रामभाऊ ला मुख्यमंत्री झाल्याच स्वप्न पडलं त्या वर एक भाग झाला पाहिजे 😅
@vaibhavyadav1912
@vaibhavyadav1912 3 жыл бұрын
बरोबर आहे
@omkarbhogade6056
@omkarbhogade6056 3 жыл бұрын
100%
@jadhavsarkar4560
@jadhavsarkar4560 3 жыл бұрын
Right
@sharadkangude5502
@sharadkangude5502 3 жыл бұрын
@@vaibhavyadav1912 ऐओेउ
@sandipkadam1986
@sandipkadam1986 3 жыл бұрын
एक नंबर
@sanjayjondhale4951
@sanjayjondhale4951 3 жыл бұрын
आज खरोखर हाणामारी केली गौरी ताई रूपाली ताई मला भावने सांगितलय दोघांनमधे एक जिवंत पाहिजे अरे हाणा 👌👌👌
@punerealestate3340
@punerealestate3340 3 жыл бұрын
रविवार ची आतुरता...❤️💯💐 सर्व टीमचे मनःपूर्वक आभार..!
@sourabhchoudhari5571
@sourabhchoudhari5571 3 жыл бұрын
कोणा कोणाला वाटत ही वेबसीरीज महाराष्ट्रात एक नंबर आहे 😎😎
@MagicToysandKidsofficial
@MagicToysandKidsofficial Ай бұрын
सुपर एकदम भरी मनोरंजन 🎉🎉🎉❤👍💐💐💐💐💕
@vickypatole1791
@vickypatole1791 3 жыл бұрын
ह्या चांडळ चौकडच्या पूर्ण टिमला आवरा रस कुणीतरी ही माणस हसुन हसुन मारतेत, एकच नंबर आहे सगळे कलाकार 🤣🤣🤣🤣🤣
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb 3 жыл бұрын
दुश्मन रामभाऊ सारखा दिलदार असावा पण संजू सारखा दोस्त नसावा. 😄
@sandeeprubberpolymers708
@sandeeprubberpolymers708 3 жыл бұрын
Sir very nice
@tusharbhosale7953
@tusharbhosale7953 3 жыл бұрын
Barobar👍
@vitthalwalke3950
@vitthalwalke3950 3 жыл бұрын
रामभाऊ खरोखर तुम्ही इंटरनॅशनल पुढारी आहेत तुम्हाला एक वेळ आमदार झालेला पाहायचा आहे
@pmgaming9527
@pmgaming9527 3 жыл бұрын
गणा पैलवानची महाराष्ट्र केसरी स्पर्धा लावा नक्कीच एपिसोडला उत्तम प्रतिसाद देऊ 😎
@janardanbabar9500
@janardanbabar9500 3 жыл бұрын
खूपच छान आजचा एपिसोड खूप हसलो . खूप छान कलाकारी आदा , proud of all team . love you balasheb.
@sagartambe5867
@sagartambe5867 3 жыл бұрын
@didi4257
@didi4257 3 жыл бұрын
बुकनी साखर 😊😊😊 कोणा कोणाला माहीती आहे हा शब्द 🥰🥰
@amolmhetre3244
@amolmhetre3244 3 жыл бұрын
प्रत्येक भाग अप्रतिम असतो 😂😂 आन तो पण प्रत्येक वेळी नवीनच 😂😂😂 भाग व मनोरंजन भरपूर यात काही वादच नाही 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
@Punesoundofficial7
@Punesoundofficial7 3 жыл бұрын
अवघ्या महाराष्ट्राला लागलेल व्यसन म्हणजे चांडाळ चौकटीच्या करामती🔥❤👍
@sharadp9252
@sharadp9252 3 жыл бұрын
खरंच खुप सुंदर काम करता बालासाहेब चा नाद खुळा आहे मानल त्यांच्या अभिनयाला रामभाऊ आणी बाळासाहेब यांची मैत्री तर खूपच सुंदर आहे
@bhsratsalunkhe6463
@bhsratsalunkhe6463 3 жыл бұрын
खूप अप्रतिम भाग चांडाळ चौकडी च्या करामती संपूर्ण टीमचे अभिनंदन
@ganni_official
@ganni_official 3 жыл бұрын
लवकरच team chi Century (100) भाग पुर्ण होत आहेत. आणि मला असं वाटतं की team काय तरी Special करणार 100 वा भाग.🤗😘🙏🏻
@shrikrishnapathrikar2097
@shrikrishnapathrikar2097 Жыл бұрын
बाळासाहेब आहे म्हणूनच ही मालीका "अधिक'"मनोरंजक झाली आहे. बाळासाहेब म्हणजे एक "नबरच'".
@bharatbharose6296
@bharatbharose6296 3 жыл бұрын
आजचा हा एपिसोड महिलांच्या नावे, त्यांची ऐक्टिंग त्यांची जे भांडण हाणामारी खरी खरी वाटत होती. #ladies first 😍🙏
@sadashivshelke3976
@sadashivshelke3976 3 жыл бұрын
एक नंबर बाळासाहेब आणि चांडाळ चौकडी करामती प्रत्येक भागत काही तरी नवीन शिकायला मिळाते आणि खूप विनोद पण होतो हासुन हासुन पोट दुखते
@dipeshgharat2307
@dipeshgharat2307 3 жыл бұрын
नाद नाय एकदम कडक 😎🤘 आत्ता पर्यंतची सर्वात भारी विडीअो 😎 नाद खुला 🤘🤘 धक्सा उडवलात पार 😁😎
@vijaydeshmukhpatil670
@vijaydeshmukhpatil670 3 жыл бұрын
आज लाईव्ह भांडण बघितले सिनेमाला लाजवेल असा सर्वांचा अभिनय सुंदर एक मिनिट म्हणणं पेक्षा एक एक सेकंद पण महत्वाचा होता लेखक कलाकार चित्रकार खूप सुपर लिहावे तितके कमीच आहे...न.1सिरीज
@sunny_jadhav__
@sunny_jadhav__ 3 жыл бұрын
Gouri tai che acting ek number ahe 😅
@bharatpawar2307
@bharatpawar2307 3 жыл бұрын
Hi
@vishalpakhare2422
@vishalpakhare2422 3 жыл бұрын
गौरी ताई सारखा ,प्रयोग करून बघितला का कधी ,,तळ्यात उडी मारण्याचा
@sunny_jadhav__
@sunny_jadhav__ 3 жыл бұрын
Nyyy baba 😅😂
@बोलामावळ्यांनो
@बोलामावळ्यांनो 3 жыл бұрын
अतिशय छान होता हा भाग, समाज गैरसमजामुळे असंख्य कुटूंबे उध्वस्त होतात... त्यामुळे जागरूकता निर्माण होईल हे नक्की आहे...
@sagarkamble1454
@sagarkamble1454 3 жыл бұрын
चार मिनिटात ४.४k views यालाच म्हणत्याय नावाचा दरारा चांडाळ चौकडी चा करामती लय भारी
@nanakale3468
@nanakale3468 3 жыл бұрын
बाळासाहेब एकच नंबर काम करत आहेत ,😍😍
@vijaywadekar9213
@vijaywadekar9213 Жыл бұрын
खुप छान आहे
@rohangandule1668
@rohangandule1668 3 жыл бұрын
गणा पैलवान तुमचा खूप मोठा फॅन आहे ❣️🤙🔥😎
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,7 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
怎么能插队呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:12
火影忍者一家
Рет қаралды 45 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН