मुलीची आई लई खोडीची ! इंदोरीकर महाराज कॉमेडी किर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan
Пікірлер: 307
@nikhilkhule91752 жыл бұрын
अगदी १००/- बरोबर महाराज
@sushilmedhe8988Ай бұрын
बरोबर आहे महाराज 💯
@babasahebmane-patil4483Ай бұрын
Brobar.maharaj
@GulfamsMehandi2 жыл бұрын
😅😅😅😅नेहमी अनाथ मुली बोरोबर लग्न केले पाहिजे 👌
@somnathshanke29512 жыл бұрын
बरोबर आहे महाराज आयांच्या हध्यस्तीमुळे मुलींच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे
@parisniteshprajapati61652 жыл бұрын
एकदम खरं आहे.. संसाराच वाटोळं केलं..
@vaishnavacharya95722 жыл бұрын
Bhava anubhav ahe ka?
@Sandeepshinde-sm1tr Жыл бұрын
ते आपल्या हातात असतं,दोष मुलीच्या आईला पण देता येत नाही.
@niteshsasane6769 Жыл бұрын
@@Sandeepshinde-sm1tr bayko tichya aaich iknari asel tr .. Aapan kay karu shakto
@nileshjagtap933011 ай бұрын
बरोबर खूपच सुंदर आहे 12:02
@ashakarvir29442 жыл бұрын
100 💯 बरोबर आहे
@pravinghatge655623 күн бұрын
महाराज खरं बोलतात
@motiramdalvi18463 жыл бұрын
लय भारी सासु बाई ची लय घेतली राव खरचं माहाराज खर बोलतात
@SomnathSapte-g9r10 ай бұрын
एकदम बरोबर महाराज ❤
@krishnasangale51918 ай бұрын
👌👌👌Explaining Reality👌👌👌
@zaidsayyed35193 жыл бұрын
😀😂😅🤩💯💯 आहे अगदी बरोबर आहे 😂👌👌👌 महाराज
@udaygadre19532 жыл бұрын
35yyyyy3
@englishteacherashokajbe68804 жыл бұрын
अतिशय सुंदर कीर्तन महाराज. विनोदी शैलीत कीर्तन आणि जरी शब्द वरूनवरून कठोर वाटत असले तरी कीर्तनातून संदेश मात्र सर्वसामान्याच्या हिताचा आहे. आपल्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐🚩 #मराठी_कीर्तन_2020 एकदा नक्की पहा 🙏
@bhagyashreesumitdhole2297Ай бұрын
He खरच आहे mulichya snsarat chomdepna krtat
@nilkanthmahalle11052 жыл бұрын
जो पर्यंत चंद्र सुर्य आहेत तो पर्यंत गाथा मानव जातीला तारणार मार्गदर्शक रहाणार 🙏
एकदम बरोबर... माझ्या नणंदेला पण माझ्या सासूने घरी आणून बसवली तिच्या घरचं सगळ काही एकदम व्यवस्थित होत तरी... आणि मग दोघी मिळून आम्हा दोघा नवरा बायको च्या मधे मधे करायचे.. मग शेवटी आम्ही दोघं वेगळे निघालो.. आणि तिला बोलले की ज्या दिवशी तू तूझ्या सासूला सांभाळायला जाशील त्यादिवशी च मी पण माझ्या सासूला सांभाळायला येईल तो पर्यंत रहा दोघीच
@sachinwavhal4281 Жыл бұрын
योग्यच...
@bestcricketbowling9947 Жыл бұрын
Br kel
@pradipkamble2325 Жыл бұрын
👍
@kiranakali Жыл бұрын
NAVAL. ❤❤❤❤
@bhaktipatil8739 Жыл бұрын
@@pradipkamble2325 😊😊😊😊 see
@balajimunde16265 күн бұрын
Khar aahe
@babasahebmane-patil4483Ай бұрын
Sasune.maz.ghar.matit.ghatla
@vijayashendre12032 жыл бұрын
आमची इन एकदा घरी आली न लेकीला माजवून गेलीच.खरे म्हणतात महाराज
@santoshhatnolkar7542Ай бұрын
१००%खर
@Sanjaysuryavanshi1002 жыл бұрын
सत्य बोलतात महाराज आणि सत्य कटू असत
@shashikantshirke90982 ай бұрын
माझ्या सासूने पण माझ्या संसारात विष कालवलं
@vilaswaghmare9603Ай бұрын
काय भावा कायदे बायांचे बाजूने त्यामुळे लय अवघड आहे
@kiranawale95572 жыл бұрын
नेहमी अनाथ मुलींशी लग्न केले पाहिजे 😂😂
@theamit6612 жыл бұрын
100 brobr aahe ulat Hasnyasarkha nahi yat
@dhanshrisurwase4911 Жыл бұрын
100 %
@SM-mm5ul3 ай бұрын
मग सगळ्या पोरींच्या आया मारून टाकल्या पाहिजेत 😂😂😂😂
@rupalichaudhari8501 Жыл бұрын
खूपच छान महाराज 🥰
@englishteacherashokajbe68804 жыл бұрын
अतिशय सुंदर कीर्तन हसून हसून पोट दुःखवल महाराज. कीर्तन अगदी विनोदी शैलत आणि जरी शब्द वरवरून कठोर वाटत असेल तरी कीर्तनातून संदेश मात्र सर्वसामान्याच्या हिताचा आहे. अभिनंदन 💐💐🚩🚩🙏🙏 #मराठी_कीर्तन_2020 एकदा नक्की पहा 🙏🙏
@vijukulthe69433 жыл бұрын
खरच महाराज अगदी सत्य बोलले,
@Creative-mx8vi2 жыл бұрын
महाराज एव्हढ्या 2 दिवसात पोरीच्या ऑईच अनुभव आला
@anilgaikwad78422 жыл бұрын
👍
@SomnathBansode-d6h6 ай бұрын
महाराज बरोबर आहे
@sachinwankhede26102 жыл бұрын
महाराज अगदी बरोबर आहे
@dahiphalepralhad6022 жыл бұрын
बरोबर बोललात महाराज👌 वास्तविक सत्य आहे...
@EknathGaikwad-kf2ts3 ай бұрын
ज्या घरात शानी असती तिची पोरगी नांदू शकत नाही
@DropataNarwate2 ай бұрын
एकदम बरोबर आहे महाराज 😂😂
@dipakgodase22973 жыл бұрын
अगदी बरोबर बोलत आहेत महाराज 👍
@Shrinidhishorts8 ай бұрын
महिला मध्ये 75, टक्के खोडी असतात, मुलीला नवऱ्याला कसा त्रास द्यायचा त्याच्या, आईच शिकवतात महाराज,
@vikrambhor-ep5fm6 ай бұрын
बरो्बर आहे
@SuperNikhilkadam2 жыл бұрын
जबरदस्त महाराज अगदी योग्य आहे
@sunilshinde46325 ай бұрын
सत्य परसतीती आहे इंदोरीकर महाराज😂😂🎉🎉🎉🎉
@sugandhamadi31632 жыл бұрын
माझ्या वर पण हीच वेळ आहे आली सासू आणि बायको ला गेली घेऊन माहेरी
@manojkale16882 жыл бұрын
Same bhau
@theamit6612 жыл бұрын
Same bhau Sasu mokkar dok ghalti
@ketakipatil3858 Жыл бұрын
@@manojkale1688 BB
@amitd26049 ай бұрын
😂
@santoshjadhav11204 ай бұрын
आमची सासू अशीच आहे राव
@sharadgharat74604 ай бұрын
अगदी बरोबर 😅😂😊 महाराज 👑
@vimalpunde17162 жыл бұрын
नं. एक संवाद महाराज हल्ली सगळीकडे असेच घडत आहे .
@sanjivanigujar72802 ай бұрын
Saglyach aai sarkhya nastat maharaj
@anandhowal6359 Жыл бұрын
आगदी बरोबर महाराज
@sagarpatil6703 Жыл бұрын
बरोबर बोलले महाराज
@kimjongkoriyawale6073 Жыл бұрын
मुलगी शिकली तरक्की झाली 😂 काय सचिया
@abhyuday22106 ай бұрын
एकच नंबर बरोबर
@javedshaikh2124 Жыл бұрын
Ek dam barobar ahe maharaj
@akashdhangar86903 жыл бұрын
बरोबर होय महाराज 50% मुलिच्या संसाराच वाटोळ तिच्या आईने व आज्जीने केल
@shiteshpawar15303 жыл бұрын
Ani vadilch fakt changla kartat mulinchya ayushaycha
@punammeshram15253 жыл бұрын
@@shiteshpawar1530 a\
@yogeshwagh9289 Жыл бұрын
को आहे एवढं बरोबर बोलतो अरे पण तू मावश्या सोडून दिले 50 टक्के बोलाची वारता 99 टक्के झाले
@sheelapatil9553 Жыл бұрын
बायकोला तिची जागा दे .दोघांच्या आया तोंड खुपसणार नाही.
@PankeshDhumal4 ай бұрын
100% Maharaj khara ahe
@malharisakhare5812 Жыл бұрын
माझ्या घरात तर रोज भांडण आहे 😅
@santoshpadwal55983 ай бұрын
बरोबर माऊली
@prashantmahadik19264 ай бұрын
🙏🙏👌👌
@rajumhatre79306 ай бұрын
१००% सत्य
@uddhavraut66153 жыл бұрын
खूपच सुंदर आहे महाराज किर्तन
@shivajihire30343 жыл бұрын
🙏 प्रतेक माणसांनी विचार करने योग्य शब्दरचना 🙏
@vijaymhatre45453 жыл бұрын
त्या लोकांचा वाईट माणसात जन्म झाला आहे ते वाईट च अर्थ काढणार
@fitnesscoachmayur21.3 жыл бұрын
बरोबर आहे 👍🏻
@pandurangraut2394 Жыл бұрын
Maharaj aap ekdam right.
@snehakhollam7894 Жыл бұрын
महाराजतकितनचागले अगदीबरोबर
@prashantmahadik19264 ай бұрын
अगदी खरं
@SanviJ-tb2ck8 ай бұрын
😮😮
@SanviJ-tb2ck8 ай бұрын
येड पैसा साठी काय पण बोलत
@AMOLNAITAM2 жыл бұрын
101% correct
@shaikhakber31885 ай бұрын
महाराज उ are Right
@COMEDYFUNONE Жыл бұрын
pune chi sunbai😀😀😀😀
@sunilavchite13112 жыл бұрын
Bifutifull kirtan maharaj
@AkshaySusar14 күн бұрын
माझ्या पण मुलाचे सासू, सासरे आमच्या घरी आले आणि गोड गोड बोलून घेऊन गेले, आणि म्हणाले की पाच साहा दिवसा नंतर मी घेऊन येतो. आणि आता म्हणते कि सासूच्या हाता खाली आम्ही मुलीला पाठवत नाही. मुलगा वेगळा राहत असेल तर पाठवतो मुलगा वेगळा राह्याला तयार नाही. काय करावे
@dadadhone81262 жыл бұрын
माझी सासू एकदाच आली पण तीन महिना घरात भांडण लावून गेली
@Global_pulse_politics_2 жыл бұрын
Barobar ahe... Jast shiklelya pori baher rahun sanskar baherch ghete... Dusryach navre ashe Ani tashe... Thobadat dyavi vatte.. ashya nalayak porina. Ani pathrakhan karnarya ayana
@manojkale16882 жыл бұрын
Bhau majhi sasu khup bekar ahe tila porgi javal pahije
@arunravaji8656 Жыл бұрын
Kharach ahe maharaj
@shobhajatte24065 ай бұрын
Yekdam Correct
@rajesh.chavhan66042 жыл бұрын
He khar aahe 👏
@bhalchandragonbare6145 Жыл бұрын
Barobar ahe
@smitabidkar66614 жыл бұрын
अगदी बरोबर आहे 🙏🙏👏👏
@Sachinv45452 ай бұрын
50% नाही 100% म्हणा. त्यांच्या आया जबाबदार आहेत
@ganeshjadhav17952 жыл бұрын
ईदुरीकर महाराज 🙏💎
@santoshsumbe13934 ай бұрын
100% khar ahe
@sunilsonawane6052 жыл бұрын
👌👌👌
@sonalithange23543 ай бұрын
.जय हरी
@akashpathade43833 жыл бұрын
Ek dam kadak
@tulsichavan8453 Жыл бұрын
करिसी विनोदी फेकाफेक ,पोट धरुनी हसती लोक , तुझा झाला विदूषक , लौकिक विनोदसम्राट .
@ShrishailMasalt3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂 and Jackie gun
@siddharthraut7812 Жыл бұрын
वाटूळ होणार म्हणजे होणार
@namdevzende38622 жыл бұрын
💯👌
@katilgamingyt17572 ай бұрын
😂😂😂😂
@amolralegankar7231 Жыл бұрын
👌🏼👌🏼👌🏼👍😊
@jyotichore6833 жыл бұрын
Nice maharaj🔥💯🙏
@ShrishailMasalt3 ай бұрын
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹😄👌👍
@yogesh73705 ай бұрын
वर्षाने नाही महेनात shardha याणार
@nileshjagtap933011 ай бұрын
खुपच छान आहे
@Akilsayyed864 ай бұрын
100%maharaj
@kavankomer3048 Жыл бұрын
Exactly, even Supreme court has observed that girl's family is mainly responsible for divorces.
मी माझ्या आयुष्यात दोन प्रकारच्या आया बघितल्या... एक जिने जन्म दिला आणि सोडून दिलं आणि दुसरी जिने सांभाळ केला... एकीला गरज नव्हती तरी वाढवलं पोटात आणि दुसरीला गरज होती म्हणून वाढवलं... पण तरी सुद्धा मी महाराजांबरोबर सहमत आहे... एका काळा नंतर पालकांनी मुलांच्या आयुष्यात डोकावण बंद करावं... मी सुद्धा माझ्या पालकांना सांगितलंय... मी आणि बायको.. बघून घेऊ... आमच्या चुकीची शिक्षा त्यांना कशाला... हो पण सुखाच्या वेळेस आम्ही पालकांना नक्कीच बोलवू...पण शेवटी कम नशीबी... बायकोच मिळत नाही... इतक्या अपेक्षा स्वतः देव सुद्धा पूर्ण करू शकत नाही... जी बाई एक बायको होऊ शकत नाही ती चांगली आई कशी होणार? जसं माझ्या आईने सोडून दिलं जन्माला घातल्या घातल्या तसंच होऊ नये म्हणजे मिळवलं
@babluraut15234 жыл бұрын
Kdkkkkkkk maharaj
@singerdinkarhiwale15022 жыл бұрын
Agadi barobar Maharaj majhya ghari pan asach
@MonicaDForweightloss3 жыл бұрын
So sweet
@sachinlohkare74443 жыл бұрын
maharaj न 👏👏👏🙏🙏420
@shobhashinde2082 жыл бұрын
अमाचा एकच दिवटा आहे तीन मुली आहेत लग्न करून दिल्या दोन महिन्यात सुण मुलगा घर सोडून निघून गेल आता आमी दोघेच राहतो मस्त आनदा आहे