Tai tumchya manachi prasannata chehrya var diste 👌🙏🙏
@subhashpandhare219020 сағат бұрын
श्लोक म्हणत म्हणत त्यांचं विवेचन व अर्थ समजून घेणे महत्त्वाचे ठरते ताई आपल्या विवेचन खूप छान आहे
@veenaprabhudesai3820 Жыл бұрын
मानसी ताई khupch chhan अर्थ samjaun sangitla
@aparnapuranik266510 ай бұрын
खूपच छान, खरंच शब्द तोकडे आहेत.
@girijakarandikar97359 ай бұрын
अतिशय सुरेख विवेचन सांगितले जय श्री कृष्ण ताई खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@smitapendse7026 Жыл бұрын
खूप छान समजावून सांगितले.
@m.abhyankar42667 ай бұрын
ताई, धन्यवाद ! खुप छान आणि सोपे करुन सांगितले.
@jyotsnanirantar537813 күн бұрын
सुंदर अभ्यासपूर्ण तरीही सोपं केलेले विवरण
@manasiabhyankar875311 күн бұрын
धन्यवाद!
@vinayadikshit93323 жыл бұрын
प्रत्येक अध्यायाचे विवरण एकापेक्षा एक उत्तम आहे. छान, सुंदर, अप्रतिम, खूप छान हे शब्द सुद्धा गुळगुळीत वाटू लागलेत 👌🙏🙏
@manasiabhyankar87533 жыл бұрын
धन्यवाद🙏🙏🙏
@smitakarmarkar83663 жыл бұрын
मानसी ताई, खूप छान सांगता, पुढील अध्यायांचे विवरण कधी ऐकायला मिळणार यांच्या प्रतिक्षेत आहे.
@manasiabhyankar87533 жыл бұрын
धन्यवाद स्मीताताई🙏🙏🙏
@FoodieTravellers10 ай бұрын
तुम्ही खूपच नम्र आहात. म्हणून ज्ञानेश्वर प्रसन्न आहेत.
@sheelanaik430510 ай бұрын
तुम्ही खूप छान, समजावुन सांगता, आवाज पन खुप छान आहे
@meghalonkar9029 Жыл бұрын
Tumhi kup Chan Sangta tai..
@ashapunde27722 жыл бұрын
छान विवेचन
@mp12gaming75 Жыл бұрын
Very good
@manasiabhyankar875311 ай бұрын
Thanks
@vishakhakhapre13193 жыл бұрын
मानसी ताई तुम्ही खूप छानअर्थ विवरण सांगितलं त्यामुळे खूप छानअर्थअर्थ कळाला
@kavitauday64733 жыл бұрын
Khup chhan 👌 👌 Dhanyawad Tai 🙏 🙏 Hare Krishna 🙏 🙏
@chandrakantbhapkar20023 жыл бұрын
ताई खुप छान,सुंदर प्रकारे विवेचन केले आहे, जय द्वारकाधीश,जय श्रीकृष्ण 🙏
@mugdhanakhate76033 жыл бұрын
👌👍🙏🙏
@suchetagodse23383 жыл бұрын
अतिश सुंदर विवरण.
@sunandaumale88469 ай бұрын
खुप छान आणि सोपे करुन सांगितले ताई, धन्यवाद.
@manasiabhyankar87539 ай бұрын
🙏🙏🙏
@SwatisKitchen12347 ай бұрын
खूप खूप छान वाटते तुझी ऐकून मन प्रसन्न वाटते... माझंही सध्या ऑनलाइन गीता परिवारातर्फे भगवद्गीता अध्ययन चालू आहे.... खूपच छा अद्वितीय ज्ञान आहे भगवद्गीतेमध्ये.... धन्यवाद ताई मला तुमच्या अर्थ विवेचन ऐकायला मिळत आहेत....🙏🙏🙏🌹🌹
@manasiabhyankar87537 ай бұрын
Dhanyawad
@nandkumardeshmukh9966 Жыл бұрын
छान अर्थ सांगितला आहे
@udaykulkarni82614 ай бұрын
ताई आपले गीता अर्थ विवरण म्हणजे , गीतारूपी भागवतीचे साक्षात प्रकटीकरण आहॆ! ताई आपणास विनम्र अभिवादन.🙏🏼 आपले केव्हा तरी प्रत्यक्ष भेटून दर्शन घ्यावे व थोडासा संवाद करून आपले आशीर्वाद प्राप्त करून आनंदी होण्याची इच्छा आहॆ. माझे गुरुदेव थोर राष्ट्र संत आहेत. त्यांचे देशभर व विदेशातही भ्रमण असते. त्यामुळे त्यांची वारंवार भेट व दर्शन होणे शक्य होत नाही म्हणून तेच मला तुमच्याकडे येण्याची बुद्धी देत आहेत असे मला वाटते.
@manasiabhyankar87534 ай бұрын
नाही हो, मी अति सामान्य व्यक्ती आहे. बोलविता धनी तो भगवंत आहे.
@anjaneewarkar43010 ай бұрын
Tai, atishay sopya bhashet Sundar wiwechan eikale Kan trupt zale. Eaknath maharajancha. Eak abhang aathawala Pani Ani Yogi yanchi tulana Keli aahe tyani.
@udaykulkarni82614 ай бұрын
ताई जय श्रीकृष्ण 🙏🏼 आपले अर्थ विवरण खूपच छान आहॆ. आपण कोठे असता, आपला नंबर मिळेल का ?