#Geeta#Prawachan #Chapter7#Dnyanvidnyanyogby #Manasi Abhyankar #गीता#अर्थ विवरण#अध्याय७#ज्ञानविज्ञानयोग स्वर #मानसी अभ्यंकर
Пікірлер: 30
@nilimakulkarni1567Сағат бұрын
खूप छान विवेचन 🙏🏻
@vaishalibapat33604 ай бұрын
अप्रतिम ❤❤🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
@rdg140926 күн бұрын
खूप सुंदर विवेचन सोप्या पद्धतीने घरातले उदाहरणे देऊन समजून सांगतात खूप छान धन्यवाद ताई 🙏
@ashabodas8023 Жыл бұрын
अतिशय मधुर वाणी आणी समजवण्याची पध्दत अतिशय सोपी करुन सांगीतलीय 🌸🙏🏻🌸
@maneeshaagashe56324 ай бұрын
मानसीताई तुम्ही इतक्या गोड शब्दांत, हसतमुखाने आणि आपल्या घरातली व्यक्ती किंवा जवळची मैत्रीण हे सांगते आहे या पद्धतीने सांगता त्यामुळे ते लगेच समजतं आणि ते आचरणात आणण्याची पण इच्छा होते. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला बघूनच आधी बरं वाटतं. जय योगेश्वर
@shobhabadgujar5011 Жыл бұрын
खुपच सुंदर विवेचन
@arunapande68892 ай бұрын
🙏🏻🎉तुमच्या मुळे आमच्या ज्ञानात भर पडते 🎉. धन्यवाद 🙏🏻
@manasiabhyankar87532 ай бұрын
🙏🙏
@rajanisinkar50134 ай бұрын
खूपछान मधुर वाणीतून विवेचन जय श्रीकृष्ण❤
@girijakarandikar973510 ай бұрын
You have explained it very well. Thanks for Sharing.
@manasiabhyankar875310 ай бұрын
So nice of you
@abhayvarsha Жыл бұрын
खूप छान आणि सोप्या भाषेत विवरण केले आहे, त्याबद्दल आपले धन्यवाद.
@vasundharajoshi4342 ай бұрын
Manisha Tai agashenni sangitalele tantotant Mala hi vatat sundar khup chan god Avirat pane bolave Sangareddy ani apan bas aikat rahave
@shambharadiya87338 ай бұрын
जय श्री कृष्ण
@veenaprabhudesai3820 Жыл бұрын
Mansi ताई atishay uttamआणि सोप्या पद्धतीने samjaun sangitlet , धन्यवाद
ताई , मी वयाच्या ५ व्या वर्षांपासून भगवत गीता शिकले. तोंडी केली. आत्ता माझं वय ७३ आहे. पण तुम्ही शब्दा शब्दाचा ( दरेक श्र्वोकाचा ) अर्थ समजवतात. त्यामुळे आता खर्या अर्थात भगवत गीता समजू शकतो. आपल्याला शतशः नमन . ❤ 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹💐 धन्यवाद.
@manasiabhyankar87534 ай бұрын
धन्यवाद
@latajoshi2638 Жыл бұрын
खूपच छान. अतिशय सोप्या पध्दतीने समजावून सांगितल्यामुळे सहज अवगत होते. त्यामुळेच पुन्हा, पुन्हा ऐकण्याची उत्सुकता वाढत जाते. तुमच्या मधुर आवाजामुळे कंटाळा पळून जातो.सोप्या पध्दतीने सावकाश कसे सांगावे,ही तुमच्याकडे कलाआहे.त्यामुळेच गीतेसारखा कठीण विषयही हळू हळू सोपा वाटू लागतो. Tai, credit goes to you.We are very thankful to you.Keep it up.God bless you. 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@manasiabhyankar8753 Жыл бұрын
धन्यवाद!
@udaykulkarni82612 ай бұрын
श्लोक क्रमांक 23 या मध्ये श्रीकृष्ण परमात्मा आणि अन्य देवता यांच्या उपासनेमध्ये आणि फलश्रुती मध्ये भेद का केला आहे?
@manasiabhyankar87532 ай бұрын
अन्य देवतांचे पूजन काहीतरी लाभ व्हावा या साठी केले जाते असे लाभ अंत असणारे म्हणजे संपणारे असतात. भगवंतासाठी/ परमात्म प्राप्ती साठी भगवंताला भाजावे. लाभासाठी नको.
@manasiabhyankar87532 ай бұрын
kzbin.info/www/bejne/noayk2p-nJKHq6ssi=MMJzJPeSBIBMzFOs हे ऐकावे.