6 min 46 sec to 7 min 3 sec - व्हिडिओ मध्ये फडकणारा भगवा ध्वज तसेच महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन व राजमुद्रा - अत्यानंदाचे क्षण ! गडभ्रमंती व दुर्गसंवर्धन हे होय - ऊर्जेचे स्त्रोत व गर्वयुक्त अभिमानाचे कारण ! गिर्यारोहण व इत्थंभूत माहिती चे उत्तम सादरीकरण अवघ्यांसी - यासारखे महत्कार्य ते कोणतं बरं असू शकतं ? केळवली मार्गे जाण्यास सुचवलेला पर्याय - जो सोप्पा आहे - मोलाची माहिती ! खूप छान रे परेश ! Keep it up !