विजय दुर्गाची परत एकदा सैर करून खूप छान वाटले दादा धन्यवाद दादा ❤❤❤
@bablumundecha-voiceofjathk53238 ай бұрын
फक्त असच गडकिल्ले बघणे ते वेगळे आणि तुमच्या नजरेतून माहिती ऐकत गडकिल्ले बघणे जमिन आसमान फरक आहे मस्त राणे दादा भाग २ एक नंबर
@RutujaPanhalkar-f5w7 ай бұрын
खूप छान माहिती दिली तुम्ही विजयदुर्ग बद्दल तुमचा व्हिडिओ पाहून विजयदुर्ग पाहण्याची उत्सुकता वाटली आणि आम्ही विजयदुर्ग पाहून आलो अप्रतिम आहे विजयदुर्ग 🧡 खूप छान माहिती देता तुम्ही
@Ipsu7778 ай бұрын
प्रथमेश अप्रतिम....खूप खूप धन्यवाद...
@devendratirlotkar36627 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली आपण
@SwatiPanmalkar-ct3sr8 ай бұрын
Jai shivray❤
@santoshmayangade10168 ай бұрын
मस्त होता विडीओ जय शिवराय 🚩🚩🙏
@balasahebmoze48728 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@sumansawant29238 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती भाऊ... फारच माहिती दिली तुम्ही 🙏 जय भवानी जय शिवराय 🙏
@Mr_MAULI45128 ай бұрын
दादा माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचं काम हे खूप चांगलं आहे असंच असंच काम करत राहा आम्ही सर्व तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत तुमची साथ देत आहोत ❤ तुमच्या या कार्याला मनापासून खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤❤️😘🥰
@niteshjoshi52798 ай бұрын
अप्रतिम विजयदुर्ग
@rajkumarmungekar43308 ай бұрын
खूप छान माहिती
@roshansablevlog77328 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@mangeshsalunkhe38348 ай бұрын
रायगड कधी येणार आहे आतुरतेने वाट पाहतोय दादा
@manaschavan74328 ай бұрын
Khoop chan mahiti
@jayantpb02298 ай бұрын
मित्रा माहीत नाही की तू ही कमेंट वाचशील की नाही पण एक महारांचा सेवक त्यांचा वरचं प्रेम या भावनेने एक मेसेज आपल्या सर्व महाराष्टातील जनतेसाठी नाही तर सम्पूर्ण देश बांधवांसाठी एक विनंती आहे की महाराजांचे गड किल्ले असे भग्नावस्थेत पाहण्यापेक्षा जर आपण सर्व निधी जमा करून जर किल्ल्यांचे बांधकाम करून पूर्व सुस्तीतीथ आणली तर नाही का जमणार,या बद्दल तू थोडस व्हिडीओ मध्ये बोलावं असा मला वाटतं जेणे करून तुझा बोलण्यातून हे विचार किंवा ही योजना लोकांपर्यत पोहचेल करशील ना एव्हडी एक इच्छा आमच्या सर्व छत्रपती शिवाजी,छत्रपती संभाजी आणि माँसाहेब यांचा आठवणी जपण्यासाठी
@फक्त्तमराठी8 ай бұрын
नक्कीच मित्रा आपण ही खारीचा वाटत उचलायला हवा पण हे सरकारच काम आहे नको तिथे खर्च करत असतात. त्यांना इथे जराही इंटरेस्ट दिसत नाही
@pramodnimbalkar10978 ай бұрын
Ok, bharich vichar
@sudarshanbhalerao51558 ай бұрын
Sir vichyar changla aahe pn jithe nidhi gola zala tya srv kamamaddhe paise kahtilch lok koni dakshta nahi ghet yachi😐😐
@govindborkar91918 ай бұрын
आता याबाबत जरा शंकाच आहे.परंतु जसे आहे तसेच व्यवस्थित कसे राहील याची सर्वांनी काळजी घ्यावी हि अपेक्षा आहे.
@SureshYadav-ne7xt8 ай бұрын
खुप सुंदर 👍
@JitendraKamble-en1mq5 ай бұрын
Mast समजून सांगतोस भवा
@Musicwala-968 ай бұрын
त्याकाळी किल्ला पाण्यात होता म घोडे बोटीने आणायचे का किल्ल्यावर ? आणि आण्याचे तर त्याची काय गरज ?
@ArunJadhav-rp3vq8 ай бұрын
Khup mst video dada
@sheela53098 ай бұрын
Bhari dada khupch Chan video bnvta
@sanketfatrekar39788 ай бұрын
Jai shivray 🚩🚩🚩🚩
@kirtichopade45538 ай бұрын
जय शिवराय🎉🎉जय शंभुराजे❤❤जय जिजाऊराजे.❤❤
@vijaypawar95538 ай бұрын
Jai shivrai 🚩🚩
@PappuKarande-s8n8 ай бұрын
एकदम झकास 👌👌
@seemakadam25498 ай бұрын
Khupach chhan mahiti milate prathamesh tuzya video madhun.tuzhe khup kavtuk aahe.ase vatate ha video sampuch nye.tu jewha mahiti saangat astos na tewha aamhi khup man laun aikat asto.khup bhari vatate .aaplya chatrapati ni kiti dhoranpurvak sagle ubharle tya kaali pan yaa vaarsha chi padzhad zhaleli pan shasana la disat naahi. Jai shivray.
@prashantmodak94228 ай бұрын
Mitraa khup chaan video banavlaas
@poojaugale28748 ай бұрын
Khupch mast dada sop nahiy evda pravas karne ani chalta chalta bolne khup dam lagto Salam tuzhya kamala❤
@RoadWheelRane8 ай бұрын
अशी बारीक बारीक मेहनत कोणाला कळली की त्याचा आनंद वेगळाच असतो. मनापासून आभार!♥️🙏🏼 जय शिवराय!
@77omkar118 ай бұрын
Masta bhau chan vatla 🙏🙏🙏
@mangeshsalunkhe38348 ай бұрын
दादा एक नंबर 👌🏻
@sunandabhangle66078 ай бұрын
Changla watala
@rohandhiware29658 ай бұрын
Dada 1 number
@saishtodankar80338 ай бұрын
Ashe videos regularly post Kara.
@chandrashekharkhot10428 ай бұрын
I like your informative comentry with historical imporatnce of the spot unlike other. Your emphasis is always on explaining technicalities of each structure rather than just saying "This is Raj Sabha, This is Rani Vasa, This is Kothar etc." I don't miss your any Viedo. I admire your dedication and study of History.
@Garjatomarathi118 ай бұрын
❤❤❤🚩🚩🚩
@AkashBhittam8 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩
@anilmanjare78828 ай бұрын
Prathmesh Apratim
@prasadmodi018 ай бұрын
राणे साहेब माझ्या नाटे या गावांत जैतापूर खाडी किनारी यशवंत गड नावाचा खूप मोट्या परिसरात पसरलेला आहे. या किल्ल्या ला तुम्ही भेट द्यावी ही विनंती.
@PrajwalRabade8 ай бұрын
👍👍👍👍
@siddharthppawar8 ай бұрын
masta dada❤
@Ig_jayu_sase8 ай бұрын
Dada Ashech videos banvat ra mast kam kartoy tu he knowledge saglya Maharashtra pasarude jay shirvray jay jijau jay Sambhaji raje jay bhavani ❤🚩🚩🚩
@srushtimithbavkar61278 ай бұрын
प्रथमेश माझं गाव विजयदूर्ग आहे.
@no.1bollywood.status_8 ай бұрын
Satara jilhyat koregaon talukyT sakhargD ahe tikde ekda ya na rane 🙏🙏
@Musicwala-968 ай бұрын
जी टॉर्च वापरतो त्याची लिंक द्या ना
@vikaslondhe6908 ай бұрын
प्रतिक रिझल्ट लागला का....आनंदाची बातमी ऐकायला आतुर झालेले आहे.
@siddharthppawar8 ай бұрын
bhau ratnadurg pn cover kara
@1very_9simple_7person_08 ай бұрын
Samudra kinarya javal Dhulpanchya wadya aadhi kaahi samadhi anhi sati aahet tya vel chyach aahet 🙏🏻
@Sudarshan_Garad8 ай бұрын
सर तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग साठी कुठला मोबाईल use करता,? Please reply !?