खुपच छान माहिती दिलीत डॉ.👌 सहजच हा व्हिडीओ माझ्या समोर आला, पूर्ण पहिला.काही डॉ शास्त्रीय कारण सांगत नाहीत पण तुम्ही उत्तमप्रकारे सांगितले🙏🙏धन्यवाद डॉ
@abhishekkansare346011 ай бұрын
Dr साहेब तुम्ही खूप छान प्रकारे आणि सध्या सोप्या पद्धतीत समजावलं आभारी आहे
@parmeshwarsuryawanshi546010 ай бұрын
झोपेत घोरणे हा विषय नेहमीचाच आहे. घोरणाऱ्या व्यक्तीला त्याची काही जाणीव नसते. त्या रूममध्ये झोपणाऱ्या व्यक्तीची मात्र झोपमोड होऊ शकते. कित्येक वेळेला घोरणे हा काही आजार आहे हेच लोकांना माहित नाही. त्यामुळे अशा व्यक्तीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक आहे. लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मुधुमेह तसेच थायरॉईड ग्रंथीचे आजार यावर निदान करून नियमितपणे उपचार घेतल्यानंतर घोरण्यावर काही प्रमाणात इलाज होऊ शकेल डॉ,तुषारजी, आपण घोरणे या विषयावर अतिशय उत्कृष्ट माहिती दिलेली आहे.धन्यवाद!
@artikumbhar980110 ай бұрын
डाॅ....साहेब......खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगून माहिती व उपाय सांगितले. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@FablesFrames10 ай бұрын
माझे घोरणे, youtube च्या अलगॉरिथमला सुद्धा ऐकू आला कि काय माहित नाही, सहजच विडिओ समोर आला. एरवी माझे घोरणे एक गमतीचा विषय समजून, मी दुर्लक्ष करत होतो, पण तुम्ही अगदी सहज आणि सोप्या भाषेत हा महत्वाचा विषय समजावून सांगितल्या बद्दल तुमचे खरंच खूप आभार आणि धन्यवाद. 🙏🙏🙏
@kishordudhagundi9 күн бұрын
हो अस् होते, मलाही खुप दा अनुभव आला
@lokeshfule71138 күн бұрын
फारच छान व्हीडीओ आहे . महत्वाची माहिती मिळाली डॉक्टर साहेब धन्यवाद ।
@ashokpawar186111 ай бұрын
मलाही असा त्रास होता ऑपरेशन केले पण थोड वजन वाढलं की पुन्हा त्रास होतो weight कमी ठेवणे व योगा अनुलोम विलोम हाच सर्वात चांगला पर्याय व उपाय आहे. कुशीवर झोपलो की हात खांदा मुंग्यां येतात
@rajivjadhav594510 ай бұрын
धन्यवाद डाॅ साहेब आपण घोरणे या विषयी अत्यंत सोप्या भाषेत जनतेला सजग केले आहे पुनःश्च धन्यवाद !
@drtusharmhapankarentsurgeo800710 ай бұрын
Dhanyawad 🙏
@mr.dhapateg.h.437313 күн бұрын
छान...! डॉक्टर आपण अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने घोरण्याची कारणमिमांसा व उपायांबद्दल माहिती दिली आहे. धन्यवाद...! ज्याला काही घोर/चिंता नाही किंवा जो सुखी माणूस आहे असे लोक घोरतात असा गैरसमज दूर करण्यासाठी ही शास्त्रीय माहिती अत्यंत उपयुक्त आहे.
@sunitagupta12173 күн бұрын
फारच छान माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले डॉक्टर तुम्ही 👌🙏👍😊
@vinayakjuvekar9688 Жыл бұрын
डाॅक्टर तुम्ही घोरणे व त्यावरील उपाय याची सविस्तर माहिती सोप्या भाषेत विषद केली, त्याबाबत तुमचे शतशः आभार. खुपच उपयुक्त माहिती होती
@drtusharmhapankarentsurgeo8007 Жыл бұрын
Dhanyawad
@harshkavi7 ай бұрын
सर, मनापासून धन्यवाद.. आपण सांगितलेले उपाय करण्याचा मी स्वतः आणि माझे प्रियाजन आटोकाट प्रयत्न करू🙏🙏🙏🌹
@KrishnaAvdhutwar140811 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन. मी पण झोपेत खूप घोरत असतो.माझ्यासाठी ही माहिती खूपच उपयुक्त आहे. आपले मनापासून आभार मानतो. अशीच माहिती देत रहावे या अपेक्षेसह धन्यावाद डॉ. साहेब.🙏🙏
@shashankinamdar7670 Жыл бұрын
एवधी छान प्रकरे, सोप्या पद्धतिने मला नाही वाटत की कोणी सांगु शकेल. 🙏🙏🙏
@sachinjagtap777611 ай бұрын
मला स्लीप अपनिया हा त्रास घोरण्यामुळे होत होता हे आत्ता तुमच्या अचूक मार्गदर्शनामुळे समजले आत्ता पर्यंत डॉक्टरांना त्याचे कारणच समजत न्हवते.. खूप खूप धन्यवाद सर.
@varshakatkar500910 ай бұрын
Dr. Khup chhyan👌👌
@vijaypingle47810 ай бұрын
लाभदायक माहीती डाँ.
@vinodkalbhor882517 күн бұрын
खूपच छान सरळ सोप्या पद्धतीने माहिती दिली, धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏
@swapnilmali838611 ай бұрын
खूप छान माहिती दिली डॉ याबद्दल माहिती मिळाली नव्हती घोरणे बंद होण्यासाठी उपाय आहे हे मला माहीत झाले धन्यवाद
@The-earh10 ай бұрын
🌹🙏🌹 खुपंच सुंदर माहीती ...डाॅक्टर सर ...! 🙏
@chandrashekharpawar43211 ай бұрын
Yes, recently we had taken this treatment (i.e. CPAP) for five days, Rent of machine is ₹500/- per night) & took report, Dr advised to take that machine costing from ₹50k- to 1.25 lakhs. But here what Dr advised to change your sleeping position, that will definitely improve & reduced your Snorring. Thnx Doctor for this information.. ❤
@alkabagulpagare612410 ай бұрын
नमस्कार डॉक्टर 👍👍 आपण खूपच सूंदर आणि छान माहिती दिली बऱ्याच व्यक्तींना याचा मोलाचा फायदा होईल 👍👍👍👌👌👌👌
@anwarkhatik613818 күн бұрын
सर,,, खूप उपयुक्त माहिती आणि सविस्तर मांडणी करून सांगितले धन्यवाद डॉ, साहेब,,,जुन्या जाणकार डॉक्टर साहेबांची समाज संवेदना,,🙏🏻 नवीन डॉक्टर साठी बोध 😜😜
@norbancoelho2060 Жыл бұрын
फार चांगलं विश्लेषण केले डाॅक्टर.
@sgkantak185311 ай бұрын
Dr tumhi khare dr peksha medical college madhe prof asayla hawe. Kiti sundar agadi basic lvl la jaun tumhi samjaawata Tumhi shika wale ki agadi math mul sudha vyavasthit shiku shaktil. Tumhi samazavlele vishay dokyat pakke houn jatat. TRUE Dr u r gifted....❤❤❤
@gaurishingwekar974410 ай бұрын
अतिशय मुद्देसूद माहिती..धन्यवाद
@vt4734 ай бұрын
खूप चांगली सविस्तर माहिती सांगितली आहे ,धन्यवाद
@vitthalpowar6287 Жыл бұрын
सर आपण दिलेली माहिती चांगली आहे त्यामुळे आपल्याला घोरायला येणार्या अडचणी दूर करता येथील धन्यवाद सर
@bhaskarmalsane127621 күн бұрын
धन्यवाद डाक्टर साहेब खुप छान माहिती दिली व समजून सांगितले खुप खुप आभार
@AshaShetty-cc3nq10 ай бұрын
Thank you doctor tumhi uttam mahiti. dili maze pati khhup ghortat me tumcha upay karayla sangen
@rajashribhirud10 ай бұрын
खूप छान माहिती दिली डॉक्टर. अम्ही clinic मध्ये आलो होतो तेव्हा पले.ह्या बद्दल बोलणे झाले होते.. तुम्ही असा व्हिडिओ माहिती साठी करणार. Thnk u
@yogeshgosavi372313 күн бұрын
Kuthe ahe clinic?
@indianpatrioticunity.30772 ай бұрын
डाॅक्टर, खूपच छान समजवता आहात. बरोबरीने शेवटी थोडेफार उपाय आणि मेडिसिन ज्या घरच्याघरी करता येईल असं सांगितल तर फार बर होईल.
@PramilaGholap-eq4rz11 ай бұрын
खूपच सुंदर,उपयुक्त माहिती सांगितली dr.saheb
@smitajoshi61711 ай бұрын
खुप सुंदर आणि महत्त्वाची माहिती सांगितली आपण धन्यवाद
@VijayJoshi-y6h Жыл бұрын
खूप छान उपयुक्त माहिती दिली डॉक्टर साहेब धन्यवाद🙏
@vibs997 ай бұрын
Thank you.. समजवायची पद्दत खूप छान . model मुळे सोप्पं जातं.
@sandhyaparanjpe297111 ай бұрын
धन्यवाद डाॕ. अतिशय साध्या सोप्या मराठीत पण सुयोग्य पध्दतीने समजावलंत. मनापासून धन्यवाद .संपर्क करण्यासाठी कसे करायचे.
@vilasbhambere919113 күн бұрын
डाॅ.साहेब थायराॅईड आजार बळावल्याने घोरणे हि समस्या निर्माण होऊ शकते, कारणे आपल्या कडून कळविण्यात येतील किंवा काय? खुपच छान व्हीडीओ केला सर दंडवत प्रणाम. ❤नमस्कार
@shahajijagtap966811 ай бұрын
डॉक्टर साहेब, खुप छान माहिती संगीतली, धन्यवाद, माझ्या नाकावाट हवा आत जाते, पण बाहेर पड़तानी अडथला येतो त्यामुले मी मोठ्यानी घोरतो,
@sahebraoahire689711 ай бұрын
डॉक्टर साहेब 👆खुप छान माहिती सांगितली परंतू घरगुती उपाय / सल्ला द्यायला हवा होता
@MohanJoshi9011 ай бұрын
नाकात दोन थेंब तूप टाकावे.. असं मी कुठेतरी वाचलं होतं.
@neetachavan663613 күн бұрын
खूप छान माहिती ; आता या प्रत्येक कसा कोणता उपाय करावा या बद्द्ल ही एक व्हिडिओ बनवा प्लिज
@dinkarraothakare15111 ай бұрын
खुप छान माहीती दिली साहेब उपचारासाठी आपला पत्ता पाहीजे.
@gajanandeshpande86117 күн бұрын
डाँ साहेब घोरणे बददल आपण खुपच सोपे व छान पणे समजाऊन सागीतले तया बददल खरच धनयवाद माझी २००४ मधे sleep study test and MRI ची test केली होती . (घोरणे ) बाबत पण Dr.has not suggest me any thing. Nov.मधे 2024 sevenhills मधे दाखविले तयानी CT PNS करून मला खालील औषधे दिली .मलाCRS with Allergy असे सागीतले महणजे नाकात allergy आहे का ?
@babatorne945910 ай бұрын
खूप उपयोगाची माहिती पटवलीत
@maheshramugade9611 Жыл бұрын
Superb tushar. Proud of you. Dr.Ramugade
@kundaliknikam598714 күн бұрын
खुप छान माहिती मिळाली यावर घरच्या घरी उपाय करावेत या बाबतीत माहिती द्यावी
@dharmasagarpatil848511 ай бұрын
Very Very Good Explanation Dr Tushar! Thanks for Making like these essential video!
@rohinimisal4844 Жыл бұрын
Khupch chan mahiti aahe...Dr...mala he janun ghyayche hote...so tumhi khupch chan mahiti sangitli aahe....tyamuly mala ghornyachi purny mahiti prapty zali aahe..khup thanks for 👌👍🙏🫡✌️🙏
@rekhagodambe130610 ай бұрын
धन्यवाद सर आपण अत्यंत उपयुक्त माहिती दिली .🙏💐
@vasantbhurbhure8139 Жыл бұрын
डॉक्टर फार महत्वाची माहिती आहे मला पण same घोरायला होते माझे वय ६०+ आहेः आपले क्लिनिक कुठे आहेः कृपया सांगा.
@nihoor847111 ай бұрын
More la click Kara number milel
@rohininirmale6035 Жыл бұрын
खूप च छान सविस्तर समजावून सांगितले.. धन्यवाद सर
@swakar88110 ай бұрын
Dhanyavad Dr .khupach chhan mahiti milali.mzya mr .na ha trass aahe ,pantyanche age84 aahe..te kayam tondavate shwas ghetat.tyamule dhap lagate..
@kulkarni190415 күн бұрын
I am happy to come across your knowledgeable fact sharing. Many thanks and best of luck Namaskar
@udaybatwal37199 ай бұрын
What an explanation Doctor !!! Great 👍
@madhavilapate155411 ай бұрын
खूप छान समजावता,thanks
@rd475511 ай бұрын
सर आपण खूप छान सध्या सोप्या भाषेत माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@drravindragangwal21228 күн бұрын
Very useful for me & also so many needy patent & there relativel Lot of Thanks Dr Saheb
@sangitagangshettiwar143111 ай бұрын
सर आपल्या दवाखान्याचा पत्ता कळेल का? खूप सुंदर माहिती दिली.
@ravirajkhairnar144911 ай бұрын
सर,तुम्ही सुंदर रित्या समजावून सांगितलं आहे.
@savitahormale159010 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर,
@ravindradalvi2484 Жыл бұрын
अप्रतिम मराठी स्पष्टीकरण
@anilblohakare236211 ай бұрын
आपले खूप खूप धन्यवाद सर खुप छान अशी उपयुक्त माहिती आपण आम्हाला दिली
@vijaytalbar213110 ай бұрын
Doctor saheb , you have given very very nice information with model. Thank you so much.!!! 👍👍👍👍👍
@latalokhande672810 ай бұрын
आपण आऔषध देवु शकता का आणि do साहेब नं दया आपला खुप छान माहिती दिली.
@dilipjaybhaye3990 Жыл бұрын
अप्रतिम माहीती दीली सर त्या बद्दल आभारी व पुढील उपचारासाठी पण माहीती द्या किंवा आपल्याला कुठेभेटू शकतो ते पण माहीती द्या ❤
@papeshgore737311 ай бұрын
Sir मला पण तुम्हाला भेटायचे आहे मला सेम
@rupeshbavkar636211 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार मानतो 👍🙏 डॉक्टर साहेब 👍🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जावे 👍🙏
@gorakshanathkarvande251310 ай бұрын
खूप छान माहिती 🙏🙏🙏 धन्यवाद डॉक्टर साहेब
@mahendrashah366211 ай бұрын
Basic information thanx for social awareness .Sir please keep on posting such basic health problems videos .Dr mahendra shah
@drtusharmhapankarentsurgeo800711 ай бұрын
Thanks. Certainly . Regards
@anjalichavan153911 ай бұрын
Sir Thank you Khup chhan Explain kele sir thank you
@jvjoshi12479 ай бұрын
डॉ.म्हापणकर, नमस्कार आणि अत्यंत आभारी.माहिती खूप छान आहे. माझे नाक वारंवार चोंदते ज्या कुशीवर झोपतो ती नाकपुडी बंद होते यावर काही उपाय आहे का ं?
@yogeshkanani261111 ай бұрын
धन्यवाद डोक्टर
@sunilangawane14 күн бұрын
Its very informative and helpful video in simple language to common person
@archanajade7811 ай бұрын
Dr khup chaan mahiti dilit .mala pan haa trass hot ahe....mi upchar ghetle tar haa problem salve hoil ka
@जयसनातनी-ब2ड Жыл бұрын
डॉ आपली माहिती खूपच उपयोगी व महत्वपूर्ण अशी होती. आपले खूप खूप धन्यवाद.
@maniknikam8466Ай бұрын
फारच छान माहिती दिली सर, आपले खूप खूप dhanywad sir
@vijayghaisas4037 Жыл бұрын
भरपुर माहिती व सहज समजण्यासारखी मिळाली
@drtusharmhapankarentsurgeo8007 Жыл бұрын
Dhanyawad
@pramodghorpadkar5120 Жыл бұрын
Pl send address of your clinic
@maheshdeore4010 Жыл бұрын
Sir Perfect analysis केले तुम्ही
@dineshshinde836511 ай бұрын
Sir very good information Sir mla hi trass hot aahe zopet maza swas thamto v mi uthun basto Ani zopet swas nalikela kahi tri padada chikly sarkh vatat v swas band hoto Kay kele pahi je sir
@PrajaktaHaldavnekar10 ай бұрын
Very informative! थँक्यू डॉक्टर!!
@AishratShaikh11 ай бұрын
Siru have explane very nicely same problem in my family thank u god bless u.
@ravigadade101010 ай бұрын
🙏Dr aapan khup chaan maahiti dili🙏👌
@vaijnathsawale7514 күн бұрын
Atishay changli mahiti dili Dr saheb
@rajulad23311 күн бұрын
खूप छन माहिती, provide addres
@balugaikwad9652 Жыл бұрын
सर अभिनंदन आपले, फारच सोप्या भाषेत सर्वसामान्य माणसाला समजेल असं सांगितलं, आपले आभारी आहोत.
@drtusharmhapankarentsurgeo8007 Жыл бұрын
Dhanyawad
@taramarathe1635 Жыл бұрын
खुप महत्वपूर्ण व शास्त्रीय माहिती दिली डॉ.धन्यवाद..💐🙏
@drtusharmhapankarentsurgeo8007 Жыл бұрын
Dhanyawad
@hindustaniworldchannel2378 Жыл бұрын
सुंदर प्रकारे समजाऊन सागितले सर धन्यवाद
@sonugaikwad873710 ай бұрын
Very nice information sir Special thanks🙏
@murlidharpatil532311 ай бұрын
जो आपन डेमो दाखवला यात समजस सर मी आपला मसवी आभार जय हिंद सर
@drtusharmhapankarentsurgeo800711 ай бұрын
JAY HIND 🇮🇳
@dhananjaypatil334014 күн бұрын
खूप छान माहिती दिली डॉ.सो
@dr.avinashlothe914720 күн бұрын
अतिशयसामन्य विषया वर माहिती मिळाली. धन्यवाद
@devyanitambe883615 күн бұрын
Very informative. Will surely follow given guidelines.
@kunalkanhed6 ай бұрын
Awesome sir, thanks a lot Majhya aaila farak padla tumhi sangitlel aikun
@drtusharmhapankarentsurgeo80076 ай бұрын
Great. Thanks for appreciation
@jyotsnavaidya49617 ай бұрын
Far changle detail madhe samjavle thank. U so much
@malharishastri8160 Жыл бұрын
Khup chan mahiti dili , pn Dr. Yoga sangal tar adhik sulabh jail please sangal.
@narayanutekar999611 ай бұрын
धन्यवाद, छान समजावून सांगितले सर्व. मला हा आजार आहे.
@rohininirmale6035 Жыл бұрын
हो खरचं घोरणे सुरु....रक्त पातळ होण्याची गोळी खाणे कितपत योग्य...गोळी नाही घेतले तर चालते का??बीपी टेन्शन नी सलग चार दिवस वाढत कमी होत होते म्हणून मला या दोन्ही गोळी दिले ...पण डॉ.बंद करायचे नाही म्हणत ..असे लगेच अशा गोळ्या सुरु करणे योग्य का???या रक्त पातळ होणे चा पर्याय काही तरी असेल ना...
@yogeshgharte3885 Жыл бұрын
माहिती खूपच छान आहे यावरील उपचारासाठी कोणाकडे जावे
@surendratayade733314 күн бұрын
धन्यवाद सर.. खूप छान माहिती मिळाली..🙏🙏🌷🌷
@advavadhutkokate6354 Жыл бұрын
खूपच छान समजावून सांगितल तुम्ही डॉक्टर... तुम्ही पुण्यात येता का??
@mangalakhatod11 ай бұрын
A lot of Thanksgiving knowledge God bless you
@latanawale99069 ай бұрын
अप्रतिम, अमुल्य माहिती दिलीत सर.धन्यवाद 💐🙏
@ManishaLadange10 ай бұрын
Sir tumcha video pahilyandach pahila khup chan mahiti sangitlit sir thankyou sir tumcha address kalu shakel ka mazya aaiela gheun yayche aahe tumchyakade karan tila shwas aadkaycha khup tras hoto please sir tumcha patta kalala tar khup bar hoyil
@prafulbondarde294211 ай бұрын
डॉक्टर साहेब खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏
@murlidharpatil532311 ай бұрын
डा साहेब मी आपल्या मता सी सहमत आहे कारन आत्ता माझ वय 57 वर्ष आहे मी एक माजी शैनिक आहे पहिले कधीही घोरलो नाही आत्ता या समस्या जय हिंद जय भारत