कथा खूप छान होती खरंच किशोरजी यांना मानल पाहिजे पत्नी एवढी त्यांच्याशी वाईट वागली तरी पण त्यानी तीला मोठ्या मनाने माफ केले
@savitaambekar8144Ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@shivsinghdongarjal4355Ай бұрын
खूपच मन पिळवून टाकणारी कथा
@ShailejaPatkarАй бұрын
कथा.खूप आवडली मनाला लागून राहिली असच प्रेम करणारा नवरा मिळणं हेच
@SubhadhraTayadeАй бұрын
छान वाटली आजची कथा वेधून काढणारी मनाला वेदर
@shivsinghdongarjal4355Ай бұрын
खुपच मन पिळवूंन टाखणारी
@saritadange9568Ай бұрын
Chhan ahe katha
@Maludeshmukh-t8nАй бұрын
❤
@KishorShelke-z3mАй бұрын
Akdam chhan
@TarabaiKapdnisАй бұрын
धन्यवाद वाद कथा सागितल्या बदल
@Maludeshmukh-t8nАй бұрын
👌❤🤘
@vaishalipawar7626Ай бұрын
ही कथा मला खूप आवडली आजच्या देखाव्यांच्या युगात माणूसही व संयम हरवला आहे तरूण मुलं आणि मुली लहान सहान कारणांवरून भांडणं व घटस्फोट घेत आहेत.दोघांनीही समजून घेतले तर सुखी संसार होईल हे समजून घेतले पाहिजे, मित्र मैत्रिणी च्या सांगण्यावरून संसाराचे मोजमाप करणे चुकीचे आहे.घटस्फोटीत व्यक्ती ही कथा ऐकून नक्कीच विचार करायला लागेल.अशांच कथा मुकबधीर मुलांसाठी त्यांच्या साईन लाग्वेजमधे तयार करा ज्यामुळे त्यांना सुखाचे क्षण अनुभवायला मिळणार व त्यांचे संसार मार्गी लागतील. तुम्हाला खूप आशिर्वाद मिळतील . नक्कीच करा ... धन्यवाद.
@shivsinghdongarjal4355Ай бұрын
खुप हृदय सपर्शि
@NivruttiDaware-tj1cdАй бұрын
😅
@DeepakSuryawanshi-d2vАй бұрын
Aati Sundar mala khup. Khup aawadali dhannewad
@shivsinghdongarjal4355Ай бұрын
खुपच मन पळवून टाकणारी कथा आहे. झाले गले विसरून पून्हा एकत्र आले यातच खरी माणूसकी वाटली.
@SameerPawar-p1bАй бұрын
👌❤️
@SubhadhraTayadeАй бұрын
आजची कथा खूप छान होती मना मन हे लावून टाकणार
@shivsinghdongarjal4355Ай бұрын
खूपच मन पिळवून टाकणारी कथा.
@pradnyasupekar5043Ай бұрын
कथा खूप छान होती खरंच किशोरजी यांना मानल पाहिजे पत्नी एवढी त्यांच्याशी वाईट वागली तरी पण त्यानी तीला मोठ्या मनाने माफ केले