"घटस्थापना व उपवास" संबंधित सर्वच प्रश्नाची सखोल उत्तरे व माहिती

  Рет қаралды 50,530

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

Күн бұрын

श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
**********************************
श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मोबाईल नंबर:- 7385867468(सेवेकरी कॉल उचलतील)
((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

Пікірлер: 469
@SangitaShinde-jd2ly
@SangitaShinde-jd2ly 4 күн бұрын
जय जगदंब भाऊ,अफाट ज्ञानाचा सागर अज्ञान दूरच झाले पाहिजे, आणि समाधानच झाले पाहिजे अशी माहिती असते फार अभिमान वाटतो,धन्यवाद
@TarkeshwariSaste
@TarkeshwariSaste Күн бұрын
जय जगदंब. पाच धान्य हे सर्वश्रेष्ठ आहे. तर ही पाच धान्य कोणती घ्यावीत हे सांगा
@sunitarajguru1494
@sunitarajguru1494 4 күн бұрын
Tumchya knowledge la challenge nahi guruji....kahi prashnch rahat nahi..jai jagadamb guruji 🙏🙏🙏🙏
@dnyanganga5895
@dnyanganga5895 4 күн бұрын
खुप छान गुरुजी.. महत्वाची माहिती सांगितली मार्गदर्शन खुप छान करत आहात.. गुरुजी तुमचे विडिओ..मी.. रोज पहात असते..
@SvJadhav-j4t
@SvJadhav-j4t 4 күн бұрын
जय जगदंब भा ऊ खरोखर कमालच करता.मला सर्व ऊतरेमिळाली मनाचे समाधान झाले. आता एक हो ईल.अनेकजण आपली सरळ सरळ काॅपी करतील. नमो आदेश .
@LalitNehete-gh7nv
@LalitNehete-gh7nv 4 күн бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🏼खूप छान माहिती सांगितली . धन्यवाद . 🌹🙏🏼
@dattatrayvarpe6749
@dattatrayvarpe6749 4 күн бұрын
Jay jagdamba jay jagdamba jay jagdamba guruji ke charno me koti koti pranam
@sangeetagaikwad8567
@sangeetagaikwad8567 4 күн бұрын
जय जगदंब गुरूजी नवरात्रात रोज कोणत्या देवांना स्नान घालावे आणि कोणत्या देवांना घालू नये ते मार्गदर्शन करावे.
@GajananKangane-r6o
@GajananKangane-r6o 5 күн бұрын
जय माताजी जय जगदंबा भाऊ नमो आदेश
@aparnavarerkar1886
@aparnavarerkar1886 4 күн бұрын
Khup cha chan mahiti Dili Guruji dhanyavad🙏🙏🌹🌹🌹
@smitajagtap292
@smitajagtap292 4 күн бұрын
बापरे गुरुजी लोक काय काय करतात, हॉरिबल आहे सगळं, आमच्याकडे आपण सांगितले तसेच घट बसवतो व घरात बसवतो, पूर्ण नऊ दिवस उपवास करून दसऱ्याच्या दिवशी घटाला आरती पूजा पुरणाचा नेवेद्य दाखवून , खंडोबा देवाची तळी भरतो मग घट हलवतो व माळा वर करतो व मग उपवास सोडतो
@jayshribankar8951
@jayshribankar8951 4 күн бұрын
उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद..
@vinodparakh3804
@vinodparakh3804 4 күн бұрын
Namo adesh guruji
@minakshijutekar101
@minakshijutekar101 4 күн бұрын
अतिशय सुंदर माहिती मिळाली
@sunilthombare6513-k9j
@sunilthombare6513-k9j 4 күн бұрын
9व्या दिवशी गट हलऊन दसर्या दिवशी विसर्जन केले तर चालेल का
@SonaliGadade-q7i
@SonaliGadade-q7i 4 күн бұрын
शतशः प्रणाम
@Ayushrajendrabhosale
@Ayushrajendrabhosale 5 күн бұрын
जय जगदंब गुरुजी कुळ देवी माहीत नसेल तर काय उपाय करावेत ह्या विषयावर विडेओ बनवा
@suvarnapatil8147
@suvarnapatil8147 29 минут бұрын
सर्व महाराष्ट्रात रहाणाऱ्या लोकांची कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे
@PremanadAdhav
@PremanadAdhav 4 күн бұрын
Khupch Sundar ❤🙏
@NayanaNagpurVlogs
@NayanaNagpurVlogs 4 күн бұрын
जय जगदंबा 🙏 खुप छान माहिती 🙏गुरुजी मला एक विचारायच आहे की. मी घट बसवताना त्यावरच दिवा लावते. तर तुम्ही सांगतलेले माहिती नुसार मला माझी चुक सुधारायची आहे तर घटावर ती नारळ ठेवल्या नंतर घटा जवळ मंगल कलश स्थापन करावा का please कृपा करून मला याविषयी सांगा ना.. बाकी खुप छान माहिती आहे..
@NitaKharat-zj7tm
@NitaKharat-zj7tm 4 күн бұрын
खुप छान माहिती दिली
@sarjeraokarle7506
@sarjeraokarle7506 4 күн бұрын
जय मल्हार खंडोबाचे मंदिरात घट बसत आहेत घरी बसवतात का
@khushivaje4319
@khushivaje4319 4 күн бұрын
गुरूजी पहीला आपल्या देवा मध्ये कलस असेल तर आपण नवरात्री मध्ये दुसरा बसवायचा की त्याचीच पुजा पाठ करायची ते सांगा भाऊ
@patilmukul53
@patilmukul53 4 күн бұрын
जय जगदंब
@yogitakadam8809
@yogitakadam8809 4 күн бұрын
Jai jagdambh guruji
@patilmukul53
@patilmukul53 4 күн бұрын
घटा भोवती नवदूर्गा देवीच्या सुपारी मांडणी करावी लागते का
@RushikeshChavan-f4f
@RushikeshChavan-f4f 4 күн бұрын
जय जगदंब गुरूजी 🙏
@AnjaliKshisagar
@AnjaliKshisagar 4 күн бұрын
दिर वारून.10महिने.झाले.आहे.घट.घातला.तर. चालतो का गुरुजी
@meena.vbasalve4242
@meena.vbasalve4242 4 күн бұрын
Meena Salve, jay jagdam bhu
@DeepaBhosle-dp3iq
@DeepaBhosle-dp3iq 4 күн бұрын
Jai jagdamba khoopach upayogi mahiti
@ketakighag5946
@ketakighag5946 4 күн бұрын
Namaskar Dada 🙏🙏 Ghatsthapana na karta devichi konti seva karu Shakto 🙏Dhanyavad
@pratibhakadam8917
@pratibhakadam8917 4 күн бұрын
जय जगदंब भाऊ
@manishagaikwad1598
@manishagaikwad1598 4 күн бұрын
Jay Jagadamb
@sunitasaikar3784
@sunitasaikar3784 4 күн бұрын
Khup abhari bhau
@mayakalekar5697
@mayakalekar5697 4 күн бұрын
नमस्कार गुरूजी माझा प्रश्न आहे मी रोज श्रीसूक्तपठणही तुपाचेहवन करते नवरात्र मध्ये करु काय
@sunitapatil7182
@sunitapatil7182 5 күн бұрын
गुरुजी जय जगदंब खुप छान माहिती दिली बऱ्याच गोष्टी नवीन कळाल्या ज्ञानात भर पडली धन्यवाद गुरुजी
@श्रीमंगलमुर्तीज्योतिषालय
@श्रीमंगलमुर्तीज्योतिषालय 4 күн бұрын
जय जगदंब
@VidhyaThorat-ht8kf
@VidhyaThorat-ht8kf 5 күн бұрын
जय जगदंबा भाऊ
@babychavan6241
@babychavan6241 2 күн бұрын
जय,जगदंब,देविचा,उपवास,घट, बसतो,तेव्हा,घट,उठताना,धरला,जातो,त्याला,घट,बसता,घट,उठता,उपवास,धरला,हे,बरोबर,आहे,का,जय,जगदंब,नमो,आदेश
@vijaychoudhari2013
@vijaychoudhari2013 2 күн бұрын
जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार 🙏🙏🙏 नमो आदेश 🙏💙🚩
@sanjaygurav4540
@sanjaygurav4540 2 күн бұрын
जय जगदंब नमो आदेश 🙏गुरुजी 9दिवसमध्ये मंदिरात घंटी वाजवावी का 🙏
@shankardavane5109
@shankardavane5109 Күн бұрын
जय जगदंब नमो आदेश मसुर डाळ उडद डाळ खाण्यात का टाळावी
@bhikanjadhav6712
@bhikanjadhav6712 2 күн бұрын
गुरुजी आपण खूप छान आणि सुंदर प्रकारे माहिती चांगलीसांगितली व पुढे अशीच चांगली माहिती सांगत रहा
@latadabhade5647
@latadabhade5647 4 күн бұрын
गुरूजी आपला फोन नंतर द्या
@manishakapse6706
@manishakapse6706 2 күн бұрын
देवीला नऊ दिवस अन्नाचं निवेद्य दाखवायचं त्याच्यामध्ये लसूण कांदा चालतो का🙏🙏
@rekhabondre2496
@rekhabondre2496 2 күн бұрын
गुरुजी जय जगदंबे खूप छान 👌 माहिती दिली धन्यवाद 🙏
@VijayaChaptrshi
@VijayaChaptrshi 2 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे.जय जगदंब
@sulbhaabnave6140
@sulbhaabnave6140 2 күн бұрын
गुरुजी आपण खुपच सुंदर माहिती दिली धन्यवाद परंतु आमचया कडे पुर्व पासुन दसराला घट उठवतात ही पधत बरोबर आहे का 🙏🙏🙏🙏
@VrushaliShinde-g3z
@VrushaliShinde-g3z 4 күн бұрын
फारच सुंदर माहिती दिली एकही शंका शिल्लक राहिली नाही सर किती वेळ सर बोलला अवडंबर ओढून तानुन शुद्ध बोलला नाही सर आमच्या घरातली व्यक्ती आम्हाला समजून सांगते आहे अस बोलला
@varshapadale5976
@varshapadale5976 Күн бұрын
🙌 गुरू जी दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
@MahadevNaykinde-dr7yc
@MahadevNaykinde-dr7yc 4 күн бұрын
एकदम खरी आणि मनाला पटणारी माहिती तुम्ही दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
@nandajade-r6m
@nandajade-r6m 4 күн бұрын
तुळजापूरची देवी आहे व येडामायपण आहे तर दोन घट बसवावे का एक बसवावे हे सांगा
@surekhahyalij7568
@surekhahyalij7568 2 күн бұрын
दादा विधवा स्त्रीने कुकूमाचॅड करावे का व त्या कुकवाचे काय करावे
@archanapatil3592
@archanapatil3592 15 сағат бұрын
गुरुजी....चरण स्पर्श..,.🙏🙏.....तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितले आहे की...देवी ला रोज स्नान घालावे....मग काय घटावर ची देवी ताम्हणात काढून...अभिषेक करावा काय...मी याच ठिकाणी दोन वेळा प्रश्न विचारता आहे.. त्या बद्दल .... क्षमस्व....🙏🙏 ..मी सौ. अर्चना पाटील... तालुका..मलकापूर....जिल्हा....बुलढाणा....🙏🙏
@bharatishingade907
@bharatishingade907 4 күн бұрын
घटस्थापने बद्दल इतकी विस्तृत माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कुठलीच शंका मनामध्ये राहिली नाही
@archanapatil3592
@archanapatil3592 15 сағат бұрын
गुरुजी...नवव्या दिवशी घट सकाळी हलवावा की संध्या काळी...आणि कन्या पूजन वर पण एक व्हिडिओ बनवावा...मी एकटीच असल्या मुळे...म्हणजे घरात पुरुष मंडळी असल्या मुळे...अष्टमी chya दिवशी...माझी आरत्याची घाई असते....म्हणून मी पंचमी chya दिवशी कन्या पूजन केले तर चालेल का.....कृपा करून मार्गदर्शन करावे.....🙏🙏.... मी सौ. अर्चना पाटील...तालुका..मलकापूर.... जिल्हा..बुलढाणा.....🙏🙏
@poojadhumal9576
@poojadhumal9576 8 сағат бұрын
खूपच सुंदर
@MarathiBatmya24x7
@MarathiBatmya24x7 3 күн бұрын
Akhand divyat tel konte vaprave
@dineshgurav1984
@dineshgurav1984 4 күн бұрын
जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏 आपण खूप छान माहिती दिली. बर्याच गैरसमज प्रकाश टाकला. बरीच उत्तरे आजवर कोणाकडूनही मिळाले नाही खूप खूप धन्यवाद.🙏🙏 एक शंका विचारतो. माझी आई जाऊन सहा महिने झाले आहेत. मी घटस्थापना केली तर चालेल का 🙏
@suvarnapatil8147
@suvarnapatil8147 31 минут бұрын
जय अंबे माता लाख लाख प्रणाम सर्व जगाला सुखी ठेव
@ek.jaangroup
@ek.jaangroup 8 сағат бұрын
🙏🌹Jay ma tulja bhavani 🌹🙏khup chan pane mahiti dili ahe guruji khup khup dhanyavad 🙏🙏🙏🙏😊😊😊😊👌👌🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
@Sangitasangita117
@Sangitasangita117 3 күн бұрын
पोत पाजळने म्हणजे काय
@RajshriKengar
@RajshriKengar 9 сағат бұрын
Guruji माझ्या घरात नॉनव्हेज खाणारे आहेत.मी खातं नाही. घटस्थापना केली तर चालेल का
@kiransangle4551
@kiransangle4551 15 сағат бұрын
मी तुमचे व्हिडिओ आवर्जून ऐकते मन लावून अगदी
@geetashinde5104
@geetashinde5104 16 сағат бұрын
खूप छान माहिती मिळाली सर आपल्या गुरुजी आपल्याकडून
@jayashreegirme6272
@jayashreegirme6272 18 сағат бұрын
नमस्कार गुरूजी,आपले मार्गदर्शन खूप छान, आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.
@vijayapatil6318
@vijayapatil6318 9 сағат бұрын
Khup chhan mahiti ahe dhanyvaf guruji jay jagdamb aai ❤❤🙏🙏🙏🙏🙏
@anitamirashi2103
@anitamirashi2103 4 күн бұрын
जय जगदंब भाऊ अशीच छान छान माहीती देत रहा खुप आवडते
@SonaliBaviskar-lc1kn
@SonaliBaviskar-lc1kn 12 сағат бұрын
गुरुजी मी नवव्या दिवशी रात्री नैवेद्य देऊन घट हलवते आणि दहाव्या दिवशी विसर्जन करते असं चालतं का
@veenakanade9395
@veenakanade9395 4 күн бұрын
दादा तुम्ही खूप सुंदर माहिती सांगितली.खूप खूप धन्यवाद
@chandrakantsalvi6656
@chandrakantsalvi6656 Күн бұрын
🙏🙏🙏 आपणाकडून अतिशय महत्त्वाची नवरात्री माहिती ऐकून अतिशय समाधान वाटले
@sanketvlogs100k
@sanketvlogs100k 4 күн бұрын
Mi nau divas fakt fruit aani Pani ghete
@durgakulkarni4802
@durgakulkarni4802 19 сағат бұрын
जय जगदंब 💐 गुरूजी खूप खूप धन्यवाद 🙏 खूप सुंदर प्रकारे माहिती दिली आपण आभारी आहोत 🙏🏻🙏🏻
@kiransangle4551
@kiransangle4551 15 сағат бұрын
सर आम्ही उदगीर तालुक्यातले आहोत सांगळे घराण्याचे कुलदैवत आणि कुलदेवी कोणती आहे ते प्लीज सांगाल का
@rupalibabar5500
@rupalibabar5500 12 сағат бұрын
कुलदेवी माहीत नाही कोणती देवी कुलदेवी आहे कसे ओळखावे
@satishsutar269
@satishsutar269 Күн бұрын
छान माहिती दिली व मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद जय जगदंब
@sandhyagosavi2836
@sandhyagosavi2836 Күн бұрын
Maje sagle prashnscha uttar melale . Gurujee khop danyavad. 🙏🙏🙏🙏
@a-soldtonew9503
@a-soldtonew9503 4 күн бұрын
नमस्कार भाऊ, साखरे अंबिका भाऊ तुमच्या आर्शिवाद असु द्या,नुसते तुमचे नाव घेतले तरी मार्ग दिसतात,
@TarkeshwariSaste
@TarkeshwariSaste Күн бұрын
खूपच छान महत्वपूर्ण माहिती मिळाली धन्यवाद
@Mero_Lalla08
@Mero_Lalla08 16 сағат бұрын
गुरुजी जर देवीच्या परड्या भेटत नसतील तर पांच ताट भरून ते गाईला किंवा कोणाला घरी दिले तर चालतील का कृपया सांगावे
@sangitadeshmukh1020
@sangitadeshmukh1020 Күн бұрын
जय जगदंब 👏🌺🌺कोटी कोटी धन्यवाद गुरु खुपच अप्रतिम माहिती आमच्यापर्यंत पोहचवली❤👌👌👍🙏👏👏
@rekhagosavi362
@rekhagosavi362 2 күн бұрын
नमस्कार गुरुजी तुमच्या व्हिडिओची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत असतो, तुमच्या मार्गदर्शनाने आम्ही बरेच चांगले कार्य करत असतो,
@manishakapse6706
@manishakapse6706 2 күн бұрын
नमस्ते गुरुजी 🙏🙏 नवव्या दिवशी घट कधी उचलायचा सकाळी का दुपारी का संध्याकाळी 🙏🙏
@TarkeshwariSaste
@TarkeshwariSaste Күн бұрын
नवरात्रीचा नऊ दिवस उपवास करतात त्यानी गादीवर झोपू नये हे पटते, परंतु ज्यांना खाली बसता/ झोपता येत नाही त्यांना बेडवर झोपावे लागते याबाबत आपण बेडवरती गादीवर कसे झोपावे याबाबत कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
@a-soldtonew9503
@a-soldtonew9503 4 күн бұрын
बरोबर आहे भाऊ दुर्वा वर्जित आहे असे गुरूचरित्र मध्ये सांगितले आहे
@tech_savy_kadambari3949
@tech_savy_kadambari3949 2 күн бұрын
नमस्कार गुरुजी. माझी देवी कोकटनूरची यल्लमा आहे.
@savitapingale7120
@savitapingale7120 2 күн бұрын
जय जगंदंब माता जय गुरू देव खुप संपूर्ण माहिती दिली शतकोटी प्रणाम
@ssateesh430
@ssateesh430 Күн бұрын
गुरुजी माझा एक प्रश्न आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहत असताना एकाच कुटुंबात दोन कलश ठेवू शकतो का?
@aditiazgaonkar3921
@aditiazgaonkar3921 Күн бұрын
Thank you Guruji forgiving information about Navratri 🙏🙏🙏
@chhayashevate7016
@chhayashevate7016 5 күн бұрын
जय जगदंब भाऊ ❤
@savitapingale7120
@savitapingale7120 2 күн бұрын
जय जगंदंब माता जय गुरू देव खुप संपूर्ण माहिती दिली शतकोटी प्रणाम
@Dr.jayeshwaykar
@Dr.jayeshwaykar Күн бұрын
जय जगदंब भाऊ 🙏 चरणस्पर्श गुरुवर्य 🙏
@vaishalinandurdikar6877
@vaishalinandurdikar6877 2 күн бұрын
फारच छान व्हिडीओ ! सर अगदी सखोल , विस्तृत माहिती दिलीत आपण . खूप खूप धन्यवाद . मनातील सर्व शंकांचे निरसन झाले . अश्याच माहितीच्या शोधात होते . धन्यवाद .🙏🏻🙏🏻🙏🏻
@bhikanjadhav6712
@bhikanjadhav6712 2 күн бұрын
गुरुजी आपला कॉन्टॅक्ट नंबर दिला तर बर होईल
@sujatakale2079
@sujatakale2079 2 күн бұрын
गुरुजी आम्ही दसऱ्या च्या दिवशी घट उठवतो
@sujatakale2079
@sujatakale2079 2 күн бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली गुरुजी धन्यवाद 🙏🙏
@lavannyawaghmare2026
@lavannyawaghmare2026 4 күн бұрын
Guruji ghat baslyananter bakichya deogharatil devana anghol ghalyachi ka
@sudeshkharat4812
@sudeshkharat4812 3 күн бұрын
सर मी 3 week पासून तुमच्या कडे यायचा प्रयत्न करतोय माझ्या वारी सुरू आहेत पण काही ना काही अडचण येतेच... आज पण बस स्टॉप वरून मला वापस यावे लागले...मला आज तुमच्या कडून नवरात्री साठी बगलामुखी माई चा मंत्र घायचा होता... सर या case madhe काही करू शकता का please 🥺
@BabasoEkshinge
@BabasoEkshinge 4 күн бұрын
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार तूम्ही जी म्हायती दिली आहे ती बघून मला भरपूर आनंद झाला गूरूजी तूम्ही माजी वीनती, मान्य केले त्या बद्दल धन्यवाद देतो कारण हा, प्रश्न माझ्या भक्तांनी मला वीच्यारला, होता तूम्ही जी सवीसतर, म्हायती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ
@Shubhangi79
@Shubhangi79 Күн бұрын
Aamchya ghari kalshavar khobryachi vati thevtat tar chalel ka..plese uttar dya
@vaishalikadam6077
@vaishalikadam6077 2 күн бұрын
खूप खूप धन्यवाद गुरुजी, खूप छान माहिती तुम्ही दिलीत मनापासून मी तुमचे आभार मानते 🙏
@suvarnapawar3103
@suvarnapawar3103 3 күн бұрын
जय जगदंब भाऊ 🙏🙏🌺🌺 खूप खूप धन्यवाद भाऊ इतकी महत्वपूर्ण महिती दिलीत,,, 🙏
नवरात्री मध्ये दुर्गा सप्तशती वाचताय?सावधान!छोटी चुकसुद्धा पडू शकते महाग#navratri#saptashati#सप्तशती
50:23
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 43 М.
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 3,9 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 18 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
"श्री तुळजाभवानीची साधना"
16:04
Om Swami Samartha Sadhana Kendra
Рет қаралды 281 М.
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 3,9 МЛН