घटाचे धान्य उगवले नाही? घटाचे धान्य खूप चांगले उगवले? घट खाली पडला? तर काय संकेत मिळतात?

  Рет қаралды 6,046

सनातन सत्य

सनातन सत्य

Күн бұрын

घटाचे धान्य उगवले नाही? घटाचे धान्य खूप चांगले उगवले? घट खाली पडला? तर काय संकेत मिळतात?#ghataksthapna

Пікірлер: 39
@More-jnabai
@More-jnabai 11 сағат бұрын
कोटी कोटी प्रणाम बाबा जय आदिशक्ती 🙏🚩🌹🙏
@avadauthpatil4455
@avadauthpatil4455 9 сағат бұрын
प्रशन आगदी छान घेतला
@aashishshinde6884
@aashishshinde6884 10 сағат бұрын
बाबा आपण अत्यंत परखड आणि योग्य विश्लेषण केलेत, अंधश्रद्धा मुक्त भक्ती कशी करावी याची माहिती मिळाली, धन्यवाद 🙏
@Swarajyasthapna
@Swarajyasthapna 10 сағат бұрын
नमस्कार बाबा बरोबर आहे बाबा जय गुरुदेव जय आदिशक्ति
@vijayjadhav2355
@vijayjadhav2355 9 сағат бұрын
बाबा आज मला कॉल करयला सांगितलं होता तुमाला भेटण्यासाठी पण माज्या पुढे पारस्तितीच मोठा प्रशन आहे म्हणून मला नाय कॉल करता आला पण वेळ चांगली आली की मी नख्खी तुमाला कॉल करीन भेटणासाठी येन 🙏🙏 जय मल्हार 🙏🙏
@sambhajishinde979
@sambhajishinde979 10 сағат бұрын
ॐ नमो महाकाल 🙏
@sambhajisuryavanshi9198
@sambhajisuryavanshi9198 6 сағат бұрын
🙏🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन. जय आदिशक्ती. 🚩🚩🚩
@santoshshinde-r8g
@santoshshinde-r8g 10 сағат бұрын
आदेश
@ReshmaShirsange
@ReshmaShirsange 11 сағат бұрын
बाबा धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी नमस्कार बाबा, 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
@ashokpuri3605
@ashokpuri3605 8 сағат бұрын
खूप चांगली माहिती आहे बाबा खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌷🌷🚩🚩💯💯👌👌🙋🙋
@sangeetapadshikar2754
@sangeetapadshikar2754 10 сағат бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद जया आदिशक्ती
@damamakone965
@damamakone965 10 сағат бұрын
जय जगदंब🙏🙏 जय आदिशक्ती🙏🙏 सनातन सत्य की जय🙏🙏
@shivshankarkshirsagar7303
@shivshankarkshirsagar7303 10 сағат бұрын
जय आदी शक्ती 👏👏👏
@SRP2905
@SRP2905 8 сағат бұрын
बरोबर प्रश्न घेतला माझा घट थोडा तिरका झाला आणि तुमचा व्हिडिओ आला
@sonanyathakare3793
@sonanyathakare3793 7 сағат бұрын
नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷 चरणस्पर्श 🌷🙏🌷
@shivshankarkshirsagar7303
@shivshankarkshirsagar7303 10 сағат бұрын
गुरूवर्य अंगात संचार होत नाही काय करावे
@sureshadgale7573
@sureshadgale7573 10 сағат бұрын
जय मल्हार जय आदिशक्ती🙏🙏
@snehakoli6030
@snehakoli6030 8 сағат бұрын
khup chan mahiti dile dada tumhi maykkach navan changbhal dhanyavad manapasun
@sandeepkuchekar9945
@sandeepkuchekar9945 7 сағат бұрын
अति सुंदर महिती
@Roshaniparthe
@Roshaniparthe 10 сағат бұрын
Dhany ti mata may mauli jine tumhala ya jagat anle. Jicha mulga asa ti mata kashi asel
@ChayaWakase
@ChayaWakase 10 сағат бұрын
Shree Swami Samarth shree gurudev Datta ❤❤
@Roshaniparthe
@Roshaniparthe 10 сағат бұрын
Kaka tumche mnheel titke dhanyavaad kamich ahe
@prakashmundhe9305
@prakashmundhe9305 11 сағат бұрын
🙏 जय गुरुदेव 🙇
@ArchanaPatil-m8f
@ArchanaPatil-m8f 5 сағат бұрын
Jai adishakti 🙏🙏
@AtharvaMakasare
@AtharvaMakasare 7 сағат бұрын
मनापासून. आतमीक,हृदयात..देव,पाहीजे.भावना, बरोबर,आहे,तुमच्,,घट,बसवलयावर,धान्य,,उगवत,, नवते,,पिवळा,, ऊगवायचे,,,निगेटीव्ह,,ऊर्जा,,माझयत, होती,,,तुमच्या,,,आशिवार्दाने, सगळं, गेले,,,,,आनी,,आता,,,घट,,बसवल्या,,,आहे,,,धान्य, उगवेल,, दुसर्या. दिवशीच...मोठ..उगवल,,गोल,,बाजुने,,,छान,,दाट,,, 9:06 9:06
@sbhalekar5307
@sbhalekar5307 7 сағат бұрын
नमस्कार गुरूजी उंदराने घट वीस कळत झाले आहे दीवा ही खंडीत झाला आहे 🙏🙌 कुरपया मला सांगा द गुरूजी
@Craftersau11
@Craftersau11 8 сағат бұрын
Om kaleshwari
@poojanalawade2018
@poojanalawade2018 10 сағат бұрын
जय आदिशक्ती 💐🙏
@vidyanimbalkar3717
@vidyanimbalkar3717 10 сағат бұрын
सर्वप्रथम बाबा तुम्हाला साष्टांग नमस्कार काल आपली काळेश्वरी आईच्या इथे भेट झाली मन इतकं भरून आल तर बाबा असं वाटत होतं तुम्हाला मिठी मारून ढसाढसा रडावं आणि सगळं माझ्या मनातलं सांगावं तुम्हाला सांगावं पण तिथं विचारायची ती वेळ नव्हती सगळे भाविक भक्त आलेले होते तरी बाबा तुमची भेट झाली हेच माझ्यासाठी खूप होतं कारण प्रत्येक व्हिडिओ मी तुमचा सोडत नसते पाहिजे आणि त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही घेण्यासारखं नक्कीच असतं असाच अजून योग यावा आपली भेट होण्याचा आणि तो नक्कीच येईल आशि आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते
@सनातनसत्य
@सनातनसत्य 10 сағат бұрын
तुमच्यासारखे भाविक भक्त मला मिळाले श्रद्धाळू भक्त मला मिळाले याचा मला देखील खूप आनंद होतो हे गेल्या जन्मीचं नातं असतं आपली भेट एकदाच काय अनेक वेळा होईल असेच प्रेम आणि सपोर्ट करत रहा खूप खूप शुभ आशीर्वाद व्हिडिओमध्ये जो फोन नंबर दिला आहे तिथे तुमचा फोन नंबर पाठवा
@vijayjadhav2355
@vijayjadhav2355 10 сағат бұрын
बाबा मला तुमाला भेटये येचे आहे आहे मला आज कॉल करायला सांगितलेला होता पर्सनल भेटण्यासाठी माजी पण इच्छा आहे पण काही परस्तिती कराब आहे पण चांगली वेळ आली कि मी नख्खी तुमाला कॉल करीन भेटण्यासाठी येणार 🙏🙏जय मल्हार 🙏🙏
@LalitaBeldare-cl9ev
@LalitaBeldare-cl9ev 7 сағат бұрын
Jay mahakal❤
@Roshaniparthe
@Roshaniparthe 10 сағат бұрын
Kharach manle tumhala
@AtharvaMakasare
@AtharvaMakasare 7 сағат бұрын
साधना,करताना,,,डोळ्यातून,,,पानी, येते..तुम्हा ला.....मोठी,,,साधना, प्राप्त, झाले,,,आहे,,,...अनुभव,,,आहे,...साधनेचा...सत....नमो,,,आदेश,,,गुरु,,,को..
@Annapurnakitchen023
@Annapurnakitchen023 6 сағат бұрын
🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
@siddhparna7281
@siddhparna7281 7 сағат бұрын
Baba mla dev sukh ka deta nahi.......mi nehmi hasnari mulgi aaj ashi paristhiti mi roj rdte khup waet paristhiti ahe mazi asa ka
@satyawangaikwad5188
@satyawangaikwad5188 10 сағат бұрын
दस् विद्या पारायण कसे करायचे
@ManikRathod-jh7bz
@ManikRathod-jh7bz 7 сағат бұрын
Majha pn ghat torka jhala hota dada
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 45 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 275 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 45 МЛН