Mala सुध्दा अनुभव आला आहे sir काळया मुंग्यांच्या पश्चिमेकडून येत होत्या आणि आमची काश्मीर ट्रीप झाली ❤
@nirmalaugale56678 ай бұрын
गुरुजी आमच्या कडे वाशरुम मध्ये खूप काळया मुंग्या निघाल्या घरात भांडण गैरसमज झाले देव्हाऱ्यात लाल मुंग्या आल्या घरात खूप वाईट घटना घडली
@vaishushigvan9473 жыл бұрын
अगदी बरोबर बोळात सर आमच्या घरामध्ये अचानक खूप लाल मुंग्या लादीमधून बाहेर आल्या अगदी आमचं रूम भरून गेलं ...15 दिवसांनी माझं 6 महिन्यात बाळ पोटमध्येच गेलं...खूप वाइट अनुभव आहे
@vandanasankhe12333 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान सांगितली इ सुद्धा लहान पनापासूनच हेच ऐकत आले आहे आणि मी लाल मुंगीचा खूप वाईट अनुभव घेतला आहे अगदी माहिती 100% खरी आहे
@ViPER-kb9uy3 жыл бұрын
माणसाच्या मेंदुत दोन प्रकारचे घोडे धावत असतात ...एक Negative दुसरा positive ...ज्या घोड्याला जास्त खाणं द्याल ..तो घोडा जास्त धावतो ....सांगण्याचो उद्दिष्ट म्हणजे ...सतत चांगला विचार करा ...देवाचं स्मरणं करा ...जेवढं मिळतयं त्यात समाधानी रहा .....जे आपल्या नशिबात नाही त्याबद्दल चिंता करू नका ..... महत्वाचं म्हणजे दुसर्यावर जळू नका वाईट चिंतू नका .....!!! उत्तम आरोग्य हिच आपली कमाई ...उत्तम शरीर हिच आपली प्रौपर्टी ...हजारो अब्जो करोडो दिले तरी विकत घेता येऊ शकत नाही ...!!!!
@motilalrajput41103 жыл бұрын
Bilkul sahi kaha, Duniya ka sabse jyada Aamir vo hai, Jiski sehat achchi, Dusro pe kya kisipe bhi jalne se kisi ka bhi bhala nahi hota,
@btmgamingyt59463 жыл бұрын
खरे दादा
@veenak34493 жыл бұрын
Agree bhau
@shardadatir74303 жыл бұрын
Dada maza ghara bhayer khup cha dali mugya astat tar upay saga dada karan me khup pareshaan jaleahe ya muagyan mule
@vidyasawant57273 жыл бұрын
खरच आहे. जे नशीबात आहे ते योग्य वेळ आल्यावर मिळणारच आहे. माणसाने नेहमी समाधानी असावे.
@shailabhikule11813 жыл бұрын
मला नजीकच्याच काळात तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचा अनुभव आला आहे.खर आहे.
@sonalirahane3943 жыл бұрын
Kitchen sink shejari mungya aahet tar kay samjave. Please reply
@yogeshlole58753 жыл бұрын
नमस्कार साहेब आपण खूप छान माहिती दिली आमच्या सगळ्या कॉलनीमध्ये चावणाऱ्या लाल मुंग्या आहेत.सगळे नागरिक हतबल आहेत . कशाला ही पण चिटकतात मग तो कुठलाही पदार्थ असो, तिखट त्याला सुद्धा मुंग्या लागतात. कोणालाही याच्याबद्दल माहिती असल्यास कळवा
@umajikhobragade366Ай бұрын
अगदी बरोबर माहिती दिलीत असे वाटते, तसे माझा असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही, पण दिसलेल्या व्हिडीओची हेडलाईन बघितली आणि मग मला कळून आलं, यात तथ्य आहे ते!.. माझी भाची नुकतीच मरण पावली!.. आणि मुंग्या दिसणं हे जर अशुभ असेल तर नक्की सांगतो यावेळेला माझ्या घरी जिथे माझी भाची राहत होती त्या घरात, घराभोवताल खूप साऱ्या काळ्या-लाल मुंग्या रोजच येत होत्या, खुपच साऱ्या!.. आणि आज या गोष्टीला खऱ्या अर्थाने मी मानलं आहे
@sangitashelar14153 жыл бұрын
तुमचे मार्गदर्शन खूप उपयोगी ठरते धन्यवाद सर
@pchavan2643 Жыл бұрын
धन्यवाद गुरूजी 🙏😊खुप छान माहिती आहे
@neelamnp60293 жыл бұрын
खरं आहे हे. आमच्या घरात खुप काळ्या मुंग्या निघत होत्या तेव्हा घरात लग्न झाले आणि जेव्हा लाल मुंग्या निघत होत्या तेव्हा अशुभ घटना घडली.
@rohinidhopavkar27289 ай бұрын
Changali mahiti sangitalel
@amruutakavathckar65223 жыл бұрын
ओम साई राम 🙏.खुप सुंदर माहिती दिली आहेत. मनापासुन आभरी आहे.
@archanabhosle95903 жыл бұрын
हि माहिती खूप छान दिली या बाबतीत धन्यवाद
@JagannathWadhai7 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे.
@pushpakul33309 ай бұрын
छान माहिती दिली
@pratikshagaikwad20282 жыл бұрын
पंधरा दिवसापासून माझ्या घरात खूप जास्त लाल मुंग्या आहेत वारंवार येतात आता काही म्हणतील बाहेर पाऊस किंवा ऊन असल्यामुळे येतात पण आमचं जे घर आहे ते दोघांच्या प्लॅनिंग मी बनलेले आहे आणि आम्ही दोन्हीही बंधू सेपरेट राहतो , वास्तु आणि घर एकच आहे पण त्यांच्या घरात एकही लाल मुलगी नाही आणि आमच्या घरात खूप लाल मुंग्या त्यामुळे याचे उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ फायद्याचा आहे 🙏
@jayashreeshinde2693 жыл бұрын
ओम साई राम 🙏 खूप सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद 🙏
@damayantipawar7002 Жыл бұрын
खरं आहे सर मला चांगलाच अनुभव आला आहे...
@annakalokhe74243 жыл бұрын
अगदी रास्त विचार मांडले खरोखर धन्यवाद🙏🙏🙏🚩
@houseofKittys3 жыл бұрын
Ho sir, tumhi barobar sangitale. Last time Mi jevhan loan chi enquiry karat hote tevhan majhya Gharat Lal mungya chi line lagli hoti (Red signal) Aani aata recently majhya bahini ch lagna hote tevhan Kalya mungya jhalya hotya (Green signal) 👍
@rohitbornare67133 жыл бұрын
Z
@prathmeshthorat37113 жыл бұрын
0
@drkantilalg.parakh91242 жыл бұрын
Aaikuthekaikarte
@deepakpawar22773 жыл бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण अतिशय सुंदर ज्ञान आपण दिले आहे
@supriyaparab66903 жыл бұрын
या दोन्ही प्रकारच्या मुंग्यांच्या बाबतीत खूप मी अनुभव घेतला.सर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🌹
Sir Navin vastut(underconstruction)madhe bats ahet(vatvaghul)
@dipikalakhode30143 жыл бұрын
Chan mahiti dili sir tx
@vishalmisal25933 жыл бұрын
khup chan sir thanks kharach anubhav lavkarach aala.
@sohamwagh3853 жыл бұрын
Om sai ram🙏
@anagharaut47633 жыл бұрын
Chan mahiti 🙏🙏
@vijaypavar94372 жыл бұрын
Sir please reply 🙏 आमच्या घरात खूप काळे मुगले आहेत ते घरातून बाहेर जाताच नाही काही केल्या आणि आमचं नवीनच घर आहे.. त्या घरात खूप सिमेंट पण काढतात.....i don't know आता काय करायचे
@chakulisherkar25502 жыл бұрын
Guruji amcy ghrat kup nighat ha kaly mughy 1mahiny pasun sarka yacay vr kahi trei upy saga naa
@shakurandive1043 жыл бұрын
Chan vatla 🙏🙏
@GOJO_edit8443 жыл бұрын
खुप छान माहिती
@KumarVanjire6 ай бұрын
साहेब मी घरी 2006मदे आलो होतो तुमी मला एक उपाय करता आला नाही परिस्तिथी मुळे अजून कर्जमुळे आर्थिक सुधरत नाही तरी मी परमेश्वर च्या कृपेने एकदम ठीक आहे
@priyawaybhase51633 жыл бұрын
Guruji amchya gharat 15 diwasanpasun continue lal mungya yet ahet kitihi saf keltari yetatch ahet. Amch he ghar rent ch ahe kahi problem ahe ka yacha.?
@sheetalbhagat1237 Жыл бұрын
🙏👍👍
@shubhangibhoite46652 жыл бұрын
Sir gharacha galary made zadacha kundit chote varul tayar zale ahe ahe Te kadun takle punha next day tithe varul ale karan kay asel upay sanga plzz
Maze sasare 1march la off zale tari me akasya thrithiya karavi ka thyna nevide dakhavava ka sorry chulat sasare ek varshabhar kahi karat kahi aase bolatat me kay karu please mala sanga
@chaitalipathak67663 жыл бұрын
Sir agdi 💯 khary , aamchya gharat paschime kadun kalya mungyanchi rang yetey , n tumhi mhntlya pramane kharch pravas yog aahe , pn lock down mule jata yet nahiy pn Khar aahe agdi , Khup khup dhanyvad sir Khup chan mahiti dili.🙏
@prajaktayadav43773 жыл бұрын
Om sai ram
@Deepsfoodcorner Жыл бұрын
Gharachya umbhartyala lal mungyach varul ahe shubh ki ashubh kay upay karaycha please sanga