येवलेकरांवर भुजबळांचे उपकार अन येवलेकरां कडून मतपेटीतून उपकाराची परतफेड ...
@historyofdakkhan9176 күн бұрын
फुटके रस्ते फोटो पुरते पाणी हाच काय तो उपकार आहे। माल भुजबळने कमावला।
@rakeshgaware62036 күн бұрын
बास झाले 20 वर्षापासून आहेत , काय खाऊ आहे😂
@sharadmemane00706 күн бұрын
आम्ही येवलेकर आमच्यावर कोणाचेही उपकार नाही,
@pramodsuse7576 күн бұрын
Bhujbal Sayeb yenar
@notadeal6 күн бұрын
जे काही केलेय ते आमदार चे काम आहे (त्यात ही पैसे खाल्ले आहेतच) उपकार करण हे भ्रष्टाचारी नेत्याला शक्य नाही 🙏🏻
@आशोकशेवाळे-च8ड7 күн бұрын
. पत्रकार मराठीच्या बाजूने दिसतोय पण जे जनता विकासाच्या मागे आहे भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@sk9yeolanews7 күн бұрын
अँकर हा ओबीसी आहे आणि चॅनल चॅनल हे निपक्ष आहे
@electricalrocks18167 күн бұрын
@@sk9yeolanewsTumala sangayache che Karan kay to OBC ahe mahnun...koni kahi bolu
@vijaypathadeyeola6 күн бұрын
अशा जातिवाद करणाऱ्या लोकांना आता कसं आवरायचं पत्रकारांना सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात घेतात राज्य करण्याची ही इंग्रजांची पद्धत आहे त्याचे अनुकरण आपल्या मतदारसंघात गेले 20 वर्षापासून होत आहे आणि त्याचा अनुभव आम्ही गोरगरीब जनता भोगतोय
@ishwarthorat-w9i6 күн бұрын
@@sk9yeolanewsन्यूस वाल्यानी ठराविक जनता उभी केली आहे आणि फक्त त्यांचीच मते जाउनु घेत आहे तरी ही भुजबळ साहेबच येणार हे लक्षात असुद्या 🙏🙏💪💪
@prernadhakane77554 күн бұрын
Banar poster kon lawato kuna gunda barobar kon gawatil gair dhande kunamule chaltat he janta jante an bhagate ani latghalte
महविकास पुरुष भुजबळ साहेब हेच आमचे दैवत... आणि भुजबळ साहेबच येणार.
@historyofdakkhan9176 күн бұрын
रस्ते निट नाही 20 वर्ष झाले आणी महाविकास केळाचा।
@sudhakargher57146 күн бұрын
भुजबळ साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 🎉
@surkantbornare4186 күн бұрын
Manik bhau vajva tutari
@suryakantbhujbal26126 күн бұрын
भुजबळ साहेब येवल्यात आले नसते तर येवला फेमस झाले नसते 😊
@SatishJagnade-p9o6 күн бұрын
❤जय भीम जय मीम ❤ जय MDM ❤ कोई हताश होकर बिखर जाते हैं, तो कोई संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद ❤जो आरक्षण कि बात करेगा, वही महाराष्ट्र कि तखत पे राज करेगा ❤ घडी सस्ती हैं, मगर समय महेंगा हैं ❤ ❤विश्वास सस्ता हैं, मगर निभाना महेंगा हैं
@sachinmagar7196 күн бұрын
येणार तर विकास पुरुष भुजबळ साहेबच 💯
@historyofdakkhan9176 күн бұрын
20 वर्ष पाणी आले नाही। रस्ते फुटलेले आहे। विकास फक्त भुजबळ चा झाला।
@ms1602866 күн бұрын
@@historyofdakkhan917 ते लोकं बघतील तू नको टेन्शन घेऊ
@historyofdakkhan9176 күн бұрын
@@ms160286 तु का टेन्शन घेतो। ते लोक पाहतील। भुजबळ ने भकास केला। स्वता पैसा खाल्ला। तुला केळ मिळाले
@मुरलीधरगीते2 күн бұрын
छगन भुजबळ एकटेच पडले तर संपूर्ण मराठी समाजाचा विजय होईल
@GaneshMauleOfficial6 күн бұрын
बाबा एक नंबर 👌👌
@AniketGaikwad-n1p7 күн бұрын
भुजबळ साहेबाच राहु दया😢 विकास करुन घ्या येवला मतदार संघाचा 😢 तिन चाकी सरकारच विकास करील महाराष्ट्रचा हे ध्यानात राहु दया येवलेकर बंधुनो 😢 एक हाती सत्ता असणारे सरकार काहीच करणार नाही 😢 हे शेतकरयाचया हिताचे सरकार आहे 😢
@rameshwarshinde9016 күн бұрын
Jativad काढला bhaadkhau ने
@SaurabhDhanvate6 күн бұрын
बोला सरळ @@rameshwarshinde901
@historyofdakkhan9176 күн бұрын
20 वर्षात फक्त फुटके रस्ते दिलेत।
@rushikeshbhamre86406 күн бұрын
जात नव्हे तर महाराष्ट्र जिंकला पाहिजे. 🚩✨🪔जय महाराष्ट्र 🪔✨🚩
@PrashantDeshmukh-j5g6 күн бұрын
Chegaya samudra vat patohe pathva laukhar yala
@vikrantchordiya62106 күн бұрын
Manikbhau only.......
@RakeshShinde-np7rp6 күн бұрын
Manik bhau ❤
@manusonawane32246 күн бұрын
Saheb ❤
@BhaktiBagal-f5h6 күн бұрын
Only bhubal
@popatraowarkhade64063 күн бұрын
येवला विकासाला कारणीभूत फक्त शरदचंद्र पवार साहेब आहेत🎉
@amitshinde14386 күн бұрын
Only bhau
@pravinshinde77026 күн бұрын
Only जरांगे फॅक्टर चालणार
@प्रवीणचव्हाण-ण7म6 күн бұрын
आता फक्त भुजबळ साहेब
@sunnyshinde91466 күн бұрын
भुजबळ साहेबांनी पाणी आणी रस्ते हे फ़क्त ठराविकच लोकांसाठी केलेले दिसतात....
भुजबळ साहेब आमदार होणार आहे.विकासला प्राधान्य दिले जाणार आहे.जातिवादाला थारा येथे मतदार देत नाही.सविधान हा विषय लोकसभचा आहे.
@dnyaneshwarkharat88656 күн бұрын
येवल्याचे भाग्यविधाते आदरणीय भुजबल साहेब
@prashant__19976 күн бұрын
माणिकभाऊ जुना निवडून आल्यावर सगळयांना लावील चुना 😂
@excellencecareeracademy9 сағат бұрын
आजही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा समाज ठाम पणे उभा आहे 🙏🙏🙏
@sidharthaher71957 күн бұрын
Bhujbal Saheb
@ramnathkolhe81526 күн бұрын
माणिक bhau
@vilaspol83006 күн бұрын
भाऊ
@poojapandit87916 күн бұрын
Bujbal saheb
@ms1602866 күн бұрын
मुलाखत चांगली घेतल्यात पन अजून पन प्रश्न विचारायला पाहिजे होते
@ValmikPawar-kz6xb7 күн бұрын
Fakt manik bhaich
@sampatjadhav92355 күн бұрын
🎉🎉 येत्या काळातील, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत,🎉🎉 येवला, लासलगाव विधानसभा मतदारसंघ,🎉🎉 भावी आमदार,, म्हणून,,🎉🎉मा, माणिकराव,भाऊ शिंदे...., साहेब,,🎉🎉🎉निशाणी,🎉 तुतारी..फुकणारा मानुस,,🎉,,हेच प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहेत,🎉🎉🎉 आणि येत्या काळातील, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत,🎉🎉 सत्ता परीवर्तन राजकीय क्रांती घडवून आणूया 🎉🎉 सत्यमेव जयते, वंदे मातरम्,🎉🎉 लोकशाही जिंदाबाद 🎉🎉 संविधान जिंदाबाद 🎉🎉मा, जाणता राजा,🎉🎉शरद चंद्रजी पवार साहेब 🎉🎉🎉जिंदाबाद 🎉🎉 उध्दव ठाकरे, साहेब, जिंदाबाद, बाळासाहेब थोरात साहेब, जिंदाबाद 🎉🎉 नाना भाऊ पटोले साहेब जिंदाबाद,🎉🎉महाविकास आघाडी 🎉🎉 जिंदाबाद,,🎉🎉 सत्यमेव जयते 🎉🎉,🎉🎉, सत्ता परीवर्तन, राजकीय क्रांती, घडवून आणूया 🎉🎉 जय हिंद 🎉 जय महाराष्ट्र, येवला, लासलगाव, विधानसभा मतदारसंघ, आणि संपूर्ण नाशिक जिल्हा 🎉🎉🎉🎉 संपूर्ण शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्ग, महिला कामगार कष्टकरी कामगार, वर्ग, आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या संपूर्ण संघटना, आणि सर्वच बेरोजगार युवा आणि युवती,, एकत्रीतपणे🎉🎉🎉..,मा, जाणता राजा,, शरद चंद्रजी पवार साहेब, आणि मा, राजरत्न आंबेडकर साहेब, आणि, मा, मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा, मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपल्या सोबत आहेत,🎉🎉 सत्यमेव जयते,🎉🎉 लोकशाही जिंदाबाद 🎉🎉 संविधान जिंदाबाद 🎉 भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी कष्टकरी कामगार एकता युनियन जिंदाबाद 🎉🎉जय हिंद 🎉 जय महाराष्ट्र, येवला, लासलगाव, विधानसभा मतदारसंघ 🎉🎉
@dadasahebpagare26656 күн бұрын
Bhujabal saheb only
@historyofdakkhan9176 күн бұрын
भुजबळ मोदीचा गु उपसायला आहे
@nehedoctor21966 күн бұрын
सर्व मराठा समाज हा भुजबळ साहेबांच्या पाठिशी आहे ते विकास पुत्र आहे ❤😂 भुजबळ साहेब विजयी भव ❤
@AjaySatalkar6 күн бұрын
फिक्स आमदार माणिकराव शिंदे 💯👑
@vikrantchordiya62106 күн бұрын
Common man chya brand cya pudhe kauntch brand nasto..... Jai jarange ...... Manikbhau aai jagdamba ani shree swami samartha cha ashirwad ahey...... Vijay bhava.......
@dattatrayshinde46524 күн бұрын
Baba 1नंबर
@SanjayPaithankar96 күн бұрын
Only Buhjbal
@jagadishboradejb36157 күн бұрын
जात जात बोलणारे आता विकासावर येऊन ठेपली पण विकास खड्यात पडलाय 😅
@anilsonawane82486 күн бұрын
घंटा विकास
@vishalsindhi90346 күн бұрын
भूमि पुत्र माणिक भाऊ शिंदे ✌️✌️✌️✌️✌️
@ishwarthorat-w9i6 күн бұрын
लोक विकास सोडून जातीवाद करणार नाही 🙏🙏
@mahendramengal20106 күн бұрын
Khup chhan sarvesh
@ramdasshinde59956 күн бұрын
विकास स्वतःला करून घेतला ओन्ली तुतारी
@sureshgadage20556 күн бұрын
मनोज Jarange हे जाती जाती मध्ये वाद लावून मराठा समाजाला आरक्षण हे फक्त दाखवून कॉंग्रेस ncp la मत मिळवून देण्यासाठी फक्त.
@NavnathMujmule-y5v6 күн бұрын
अता.कस.जरांगे.पाटील म्हणतील तस 😅😅
@bhushankuldhar6 күн бұрын
Only bhujbal
@PrashantDeshmukh-j5g6 күн бұрын
One only Bhau ✌️✌️💯💪💪
@Rajeshkumavat0096 күн бұрын
जो विकास भुजबळ साहेबांनी केला आहे तो कोणा कडूनही होणार नाहीं!❤