धग धग करत आहे हृदय घबाडाच काय होईल दोन्ही बुडयाना पचायला पाहिजे खुप मेहनत करत आहे बिचारे 😂😂😂😂😂🎉
@roshanburade6203 Жыл бұрын
सर तुम्हाला विनंती आहेत की घबाड कंदील आबाजीले पचल पाहिजे खूप गरीब आहेत ते.... 🤣नाही पचल तर मी विडिओ पाहण सोडून देतो सरजी.. 🤣🤣
@dikshakamble2532 Жыл бұрын
मी पण सहमत आहे
@dhurajidhale8791 Жыл бұрын
खर आहे भाऊ
@shivadombe2910 Жыл бұрын
मी पण आहे सहमत
@mh28yt40 Жыл бұрын
ही विन्नती आहे की की दुसरं काही कडत नय 😃
@tanhajidhabale653 Жыл бұрын
मी पण सहमत आहे
@sachinkale8724 Жыл бұрын
पायजा सर घाबड पचू दया सोन करू दया 😅आबजिले
@vaibhaodeukar3474 Жыл бұрын
घबाड पचू द्या हो सर 😢
@vitthalbhopale1797 Жыл бұрын
घबाड जर चोरीला गेल तर कदील बुढा मरतेच बॉ😅😅
@prakashrathod7960 Жыл бұрын
घबाड चा लैच घोर झाला बुवा.... घबाड सांभाळता सांभाळता नाकी नऊ आले... पण शेवटी घबाड च सोनं होईल वाटते.... मस्त व्हिडिओ.... अडचणी कश्या येतात याची तंतोतंत मांडणी व्हिडिओ मध्ये केली सर 👌👌👌 तुम्हाला हे सुचतेच कसं याचे नवल वाटते सर 👌👏👏👏 अप्रतिम....
@swapnileratkar9580 Жыл бұрын
कंदील आबाजी आणि मुंगशीराम भाऊ ले घबाड पचु दया❤❤❤❤
@ashishlonde2722 Жыл бұрын
गुरुजी तुमच्या कल्पना शक्ती ला माझा सलाम आशिष लोंदे पो पा
@parikshitbal5676 Жыл бұрын
कंदील बुडा अन मुळशिराम भाऊ काय करतात काय माहित आज बाकी दिमाग कंदील बुड्याचा लयच चालते अशा कामात.......
@SangitaKhadke Жыл бұрын
लयचं येले हुन राह्यले हो बिचाऱ्याईचे , घबाड पचते का नाही 😂😂😂😂😂
@ramasagare7738 Жыл бұрын
घबाड पाचुद्या सर कंदील आबाजी ला 😂
@ravitodsam6807 Жыл бұрын
कोना कोणाला वाटते शिवल्याले त्याच्या घरी जाऊन मारू वाटते 😂😂
@nitinpatilkirkate5604 Жыл бұрын
तशेही आपल्या देशात जनतेची फसवणूक करून मोठमोठे घबाळ पचवले आहेतच मग एखाद्या गरजवंताने पचवले तर काय हरकत आहे
@chatenthakre Жыл бұрын
कदिलॶबाजी कश पचीन घबाड तुमाले जीत होत तीथच राहुदया लागत होत। आता तिथच गाळुदया 😊😊
@mama_नेरवाले Жыл бұрын
"कंदील आबाजी" ला जर घबाड पचलं तर जी मजा आता येते 👉"कंदील्याचे episode" पाहण्यात ती पुढे येणार नाही "कंदील आबाजी" खूप कंजूस आहे, म्हणून मजा येते बर त्याचे episode पाहण्यात ❤😂😂
@adityathavakar4916 Жыл бұрын
कंदील आबाला पचल पाहिजे 😂😂😂
@gajananambhore1731 Жыл бұрын
राऊत मास्तर घबाड पचू द्या मुंशीराम ला आणि कंदील बुड्ढा त्यांनी फार कष्ट सहन केले आहेत
@bharatnimkar4399 Жыл бұрын
कंदील आबाजी फिटते वाटते आह😂😂
@akshaymahulkar5841 Жыл бұрын
कंदील बुडा ले घबाड पाचू द्या सर 😂😂😂
@bhagyashrikhandagle9108 Жыл бұрын
उत्सुकता फक्त एकाच गोष्टीची आहे की,घबाड सापडल्यावर माणसाची परिस्थिती कशी बदलते हे पाहायचे😂
@raviburale7112 Жыл бұрын
कंदील आबाजी ले घबाड संभाळन दिवसेंदिवस कठीण होत आहे लय मजा येत आहे घबाड एपिसोड मधे या एपिसोड चे दोन तीन भाग बनवा सर🙏
@mahendragawale5100 Жыл бұрын
कंदील बुङ्या ले हार्ट अॅटॅक आनता सर 😂😂😂
@rajendrapetkule2596 Жыл бұрын
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
@dhirajagrawal6821 Жыл бұрын
कंदील आबाजी आणी मुगशीराम यांना घबाड पचल अस कोणा कोणा ला वाटते
@Akashingale-gx9fy Жыл бұрын
पचल च पाईजे
@AmolAmbhore-w2y Жыл бұрын
Intresting characters Devidas bhau & Mama..
@dineshmahulakar7516 Жыл бұрын
कंदील आबाजीचा झुंबर च्या चेहरा वर पूर्ण भरवसा आहे
@gajukarde869811 ай бұрын
🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर 🎉आपले व आपल्या टीमचे खूप खूप अभिनंदन.
@Sanatan.san2 Жыл бұрын
राजकारणी बोके करोडाच घबाड पचूवून, पिढ्यान् पिढ्या मंत्री पद सोडत नाही. पण गरिबाला काहीच का पचत नाही. 😀
@BABAGAMINGYT1137 Жыл бұрын
मामा कु टे गेला😂😂😂😂😂😂
@mangeshpatil8048 Жыл бұрын
कंदिलबुडाच दिमाग एक नंबर 👍🙏
@maheshDhadve-ez1rh Жыл бұрын
देविदास भाऊ या दोघांच्या फवारणी पंपावर चांगलाच अभ्यास करणार आहे काही खरं नाही बावा जोडीच 😂😂
जीवनात खूप संघर्ष कराव्या लागतात😂❤❤❤ पैसा पचवायला खूप ताकद पाहिजे आजचा व्हिडिओ खूप भारी होता सर
@devanandkamble5969 Жыл бұрын
आपल्या घरचेच घात करते काय की बुवा🌹🌹👍
@gopalgore5590 Жыл бұрын
Khup mast video sir
@dreamsneverdiehappy Жыл бұрын
Mama is back hote vatate. 😂😂
@shitalamitsurandase-yt4hw Жыл бұрын
Sir ghabal kharch pachu day kandil aabajila 😂😂
@sanjaysathe53 Жыл бұрын
सर सगळ्या जवळ शेती आहे पैसे आहे .पण आपले कंदील आबाजी जवळ काहीच नाही , ते खूप गरीब आहे . त्यांना हे घबाड पाचू द्या❤
@parag-tirale Жыл бұрын
🎉🎉khup mast❤
@SURAJKADU2948 Жыл бұрын
एक नंबर विडिओ सर❤️🙏
@amolmaske8861 Жыл бұрын
बाकी कंदील आबाजी ले मानलं बा.. खूपच छान
@DrAkshaypatil1707 Жыл бұрын
पचु द्या हो सर कंदील ला घबाड 😅😊😂
@CHETANWATH-xl8sy Жыл бұрын
VA, khup chhan episode 👌👌👌.
@madangarpal-hh7tk Жыл бұрын
Paisa kandil aapaji le bhetla pahije sir 😂😂
@rameshborde7269 Жыл бұрын
देविदास भाऊ खुप मेहनती माणूस आहे.😊❤
@kiranrewatkar3393 Жыл бұрын
खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏🙏
@vijayhingankar2208 Жыл бұрын
मस्त गुरुजी, जय गुरुदेव
@channelramrammaharashtra8664 Жыл бұрын
सुपर काम आहे आज
@deepaksuroshe9950 Жыл бұрын
Aaj cha video lay khas hota 😂😂
@prakashnikam1360 Жыл бұрын
राऊत मास्तरले नारळ फोडा कंदील आबाजी😂😢😮😅
@ganeshnalegaonkar6533 Жыл бұрын
कंदील बाजींचे घोडे फरार होतात घबाड फरार
@dknetwork8966 Жыл бұрын
यात काय तथ्य आहे कि मी पाहणं सोडतो 🤣🤣सर कमेंट्स वर जास्त लक्ष नका देऊ कारण अनेक लोकांचे अनेक विचार असतील, जस योग्य वाटेल ते तुम्ही करा 🙏🏽 छान आहे एपिसोड 👌🏼
@gokulsultanesultane5007 Жыл бұрын
Oooo गुरुजी कीव करा हो बुद्या वर पाचू द्या हो नाही तर बुड धापिन मरते
@mohanbodkhe5131 Жыл бұрын
नकटीच्या लग्नात 17 इग्न अस काम झालं आज कंदील आबाजी सोबत अन मुंगशीराम भाऊ सोबत...😂😂
@BharatPravaswithKK Жыл бұрын
एकदम झक्कास
@skmusic51288 Жыл бұрын
रोज comment करत नाही पण व्हिडिओ पाहत असतो सर 😂😂😂
@vinoddeotale1999 Жыл бұрын
Khup chan sir amhi roj 5 vajachi vat baghato
@akshayraibole5468 Жыл бұрын
Pachuuuu dya ho sir pachu dyaanaaaaa...😅😅
@pankajchanne1140 Жыл бұрын
व्हिडिओ फार चांगला झाला दोघांचेही घबाड पचू द्या नका नाही😊😊😊😊😊
@yuvrajgawale Жыл бұрын
Very nice 👌👌 sir
@pritamchopkar7762 Жыл бұрын
दमदार superstar आमचे कंदील आबाजी🎉❤
@ankitabagade8557 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ बनवता सर तुम्हीं 😂😂
@AtulPakade Жыл бұрын
Very good video Raut sir
@manishachaure6767 Жыл бұрын
Khup mast video sir ghabad pachudeya sir
@prashantsote59011 ай бұрын
Happy birthday guruji 🎉🎉
@sharaddevadhe8566 Жыл бұрын
मुळशीराम आणि कंदील आबाजी चे पैसे गेले,आज नाही राहात ते आता.
@maheshDhadve-ez1rh Жыл бұрын
कंदिल आबाजी हुशार माणूस हाय बा 😂😂
@KailashTekam-pm3fi Жыл бұрын
Zuber ahe mante kandil abaji😅😂😆
@vaibhaodeukar3474 Жыл бұрын
सर फक्त घबाड पचू द्या 😂
@sureshgawande7674 Жыл бұрын
घबाड पचु द्या सर 😂😂
@tusharzunke879 Жыл бұрын
कंदील आबाजी आणि मुशीराम पाशीज रायला पाजेन घबाड रावुदया❤🙏🙏👌👌👌
@sagardadabhende233 Жыл бұрын
घबाड पचत नाहीं वाटते ba😂
@r_s_amalkar499 Жыл бұрын
_पचू द्या हो सर घबाड , खूप परीक्षा घेणं लावली 😅
@makrandkulkarni7476 Жыл бұрын
Zabera 🔥 ha sir Rampur mast
@PrakashKurkute-l1l Жыл бұрын
अप्रतिम व्हिडियो झाला
@someshwarshahane2471 Жыл бұрын
बरोबर आहे सर कंदील आप्पा खूप सात्विक पात्र आहे
@ajaskhan1679 Жыл бұрын
गरीब लोकांचे पैसे त्यांना परत भेटले पाहिजे गुरुजी....
@bharatborale1254 Жыл бұрын
घबाड जाते का पचते ते फक्त राऊत गुरुजींना च माहिती आहे. ❤❤❤
@sandipanhumbe5702 Жыл бұрын
Mast,😊
@tejapalgavhane9578 Жыл бұрын
नमस्कार हो गुरुजी ❤️😊❤
@lakhaningole9324 Жыл бұрын
Nice Video Sir ❤😊❤😊
@akshaynimdeo5082 Жыл бұрын
Sir tya gabadatun ekhade changle kaam hou dya hospital, shala , raste, nalya 😄😄😄
@RafikShaha-kq4eb Жыл бұрын
राउत सर धन्यवाद
@vijaygavande9235 Жыл бұрын
😂❤😅👌👌👌👌👌👌
@anantapatil8641 Жыл бұрын
1च नंबर राऊत sir
@sonuuikey81 Жыл бұрын
Aaple abaji 👨⚖️ ahe sar😮😮❤❤
@sanjubaba757 Жыл бұрын
hahahahah raut mastar mage lagale tar sodat nahi hahahah
@amolthakare2208 Жыл бұрын
Chan ❤❤❤....
@arbaz_Shaikh786 Жыл бұрын
Kandil abajile tention deu naka sir ghabad pachu dyq😅
@sadikdargiwale2456 Жыл бұрын
कंदील आबाजी खूप हुशार मानुस आहे पन घबाड पचते का नाही गुरुजी खुप लक लक आहे कंदील आबाजी ले
@pravinhood7026 Жыл бұрын
सर मी तुमचे व्हिडिओ रोज पाहतो
@mangeshyawale7853 Жыл бұрын
❤❤❤ राऊत सर यांना हे घबाड पचू द्या नाहीतर आम्ही दोघेही मी आणि माझी वाइफ व्हिडिओ पाहण बंद करून सर
@TeachertakatakSureshRaut Жыл бұрын
करतो बरोबर काळजी करू नका
@mangeshyawale7853 Жыл бұрын
😂😂
@mangeshyawale7853 Жыл бұрын
@@TeachertakatakSureshRaut राऊत सर एक गोष्ट सांगू का तुम्हाला आम्हला दोंघांही तुमचे व्हिडिओ आवडतात पाहण्यासाठी 5 वाजता आम्ही आतुर असतो खास करून आम्ही दोघेही जेवण करत असताना तुमचे व्हिडिओ आवडीने पाहतो व्हिडिओ पाहत असताना जेवणाची मज्जा वेगळी येते सर