Sir तुमचे व्हिडिओ हे तुमच्या कल्पने ने करा कारण तुम्ही जे करू शकता त्याला चॅलेंज नाही......लोकांना रील पहायची सवय आहे पण तुम्ही मस्त रंगात दार व्हिडीओ दाखविता....❤❤
अबे शीवल्या लोकाच्या पोटावर पाय देनाराऱ्या वृत्तीचे लोक खऱ्या आयुष्यात खूप आहे ,,,, इमानदारी ची या जगात किंमत नाही , सत्य प्रदर्शन दाखवल्या बद्दल आभार गुरुजी❤
@gauriingle327414 күн бұрын
🤟कंदील आबाजी आणि मनोज पाटील यांनी मोट्या मेहनती ने कापुस व्यापार चालु केला आहे त्यांना टिपारी बसायच्या ऐवजी शिवलाल ला टिपारी बसायला पाहिजे # इचुकाटा संघटना मुरदाबाद #😅😅❤
@PrafulGawande-bm3rd14 күн бұрын
हाच एपिसोड चालू दया गुरूजी येचातच तर मजा आहे 😂😂 शिवलाल ची एन्ट्री झाल्याशिवाय मजाच येत नाही 😂😂 आजचा पण खुप मस्त एपिसोड झाला झूबर ची तर लयच मजा आली बावा 😂😂to bee continue sir.......
@TeachertakatakSureshRaut14 күн бұрын
🙏🙏🙏😄
@pruthvipillewan956814 күн бұрын
आता उद्या ला मामा चा विडिओ घेऊन या शिवलाल थोडे दिवस आराम दया
@PrafulGawande-bm3rd14 күн бұрын
@@pruthvipillewan9568 😂😂
@RahulKale-cv5op14 күн бұрын
सर झुंबर आहे सोबत कापसाचा सौदा कॅन्सल होते वाटते सर ❤🎉
कंदिल आबाजी या त्रीमुती॔ ची चागंली च मजा घेउन राहीले.😂😂सवना ता.महागांव
@oG-xi5eu14 күн бұрын
शिवलाल मॅनेजर झालाच पाहिजे.....❤😂😂😂😂
@SangitaKhadke14 күн бұрын
आऊटहाऊसमध्येही सीसी टिव्ही असतीलच , खादोळे मॅडम चतुर बाई आहे . इचुकाटा गँगची सर्व बातचीत रेकॉर्ड झाली असेल. ....
@nirajingle14 күн бұрын
नाही सर, तुम्ही तुमच्या कल्पना शक्तीनुसार जसे व्हिडिओ बनवता, आम्हाला सर्वच आवडतात, कोणताही नवीन विषय बनवण्याची किंवा बंद करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने सुरू ठेवा, आमची कुठलीही तक्रार नाही.😊
@rajeshtayade544714 күн бұрын
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
@DATTAFALE14 күн бұрын
||♥️ अरे बाप्पा रे काय होय हे शिवलाल भाऊ तुमचे पाय कुठं आहे..पाया पडू दया खादोडयाने उगाच इच्चुकाटा घरात घातला.याले म्हणते घेनं ना देनं इच्चुकाटा लावून घेणं.😂😁||
@manoharpokale327514 күн бұрын
मोठा गेम आहे शिवलाल चा पण कोनावर उलट ते तर काय माहित बा 😄😄👌👌👍👍
@PavanKumar-hx6wl14 күн бұрын
मामा भाचे चा व्हिडिओ बनवा सर एकदम खतरनाक 😊😊😊😊😊
@DattaDeshmukh-nh5pu14 күн бұрын
एकच लाल शिवलाल 😂
@gauriingle327414 күн бұрын
Sir So Nice Vedio❤❤
@TechnologyWing14 күн бұрын
शिवल्या गँग ची पुरी मरम्मत चालू आहे मस्त गुरुजी 👍🙏😅🤣
@shubhamthakare775314 күн бұрын
अस लोक मुळे आपला समाज मागे राहल है खेकडी परवर्ती लोक 😢 अस मुळे बाकीचे लोक मोठे झाले
@pandurangshinde793314 күн бұрын
शिवलाल बत्ती कंदील बुद्धा मुक्ति 😮
@subodhedits554114 күн бұрын
सुबोध धोत्रे ,कट्टर शिवलाल भाऊ समर्थतक 21:56 इचुकाटा संघटना नागपूर( महालगाव )☠️❤️