बाळा कश्याला या राजकारणी लोकांच्या नादी लागून स्वतःच वाटोळे करून घेतोय
@ravimanwar65685 жыл бұрын
अरे बाबा आधी पोटाची सोय करायला शिक नेते लोक वर उचलतात नंतर आपटून पण देतात मग कोणी नाही कुणाच
@rohidaslonkar15 жыл бұрын
💐
@mangeshghag89165 жыл бұрын
काय बोलतो हा तुझ वय खेळण्या बागडण्याच अभ्यास कर. वापर करुन घेतात हे नंतर समजेल तेव्हा वेळ गेलेली असेल
@दत्तात्रयगोरेनाना5 жыл бұрын
बरोबर
@surajkhandekar75545 жыл бұрын
याला भारताचा कृषीमंत्री बनवा एखादा याचा हात केवडा याच्या आहात घड्याळ केवढं.
@hiramanpardhi60215 жыл бұрын
Khup chan
@bhagwatgiram3655 жыл бұрын
अरे भाऊ घनश्याम तुझा आम्हाला गर्व आहे पन तु असल्या भानगडीत पडु नको हे राजकारण लोक फक्त तुझा वापर करुन घेतील
@pravinkakad27835 жыл бұрын
दादा कश्याला या सगळ्या लाफडयात पडतोस रे आपली शाळा महत्वाची आहे आगोदर
@gurubhai35095 жыл бұрын
चांगले भाषण करतो
@AKSHAY9673645 жыл бұрын
👌👌👌
@harshborse77165 жыл бұрын
Modicha..... Ahe tu
@marotibavdane6433 жыл бұрын
घनश्याम नव्हे कुनाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी कोण कुनाचे नसते रेबाबा आसं पुढारपन केल्यावर कलेक्टर कसा होणार खुप आभ्यास करावा लागतो रे बाबा
@agustinad14475 жыл бұрын
Jya lokana ha khup lahan vatat asel tyana sangte... He yeda 18 varshacha aahe. He butaka rahila mhanun lahan vatata.
@surajcharoskar36195 жыл бұрын
बोलू द्या रे भावांनो,,याच पोट खूप मोठं आहे,,बोलून तरी कमी या होईल,,कुपोषित
@bunt285 жыл бұрын
याच अस झालाय घरभर पुस्तक मांड आणि अकलेची लागलीय .........
@hiramanpardhi60215 жыл бұрын
Brilliant
@hingmiremahesh19135 жыл бұрын
हे बेण राष्ट्रवादीच हाय म्हणून याला मोदी खुप तय
@SHW7255 жыл бұрын
काय टाईमपास चाललाय ज्याचा नाळ वाळळेला नाही त्याला प्रश्न काय पाठ करून विचारता साहनभुती मिळवण्याचा प्रयत्न करताय
@maheshbharate75115 жыл бұрын
birmutya changla prachar kartoy
@indianewssms90075 жыл бұрын
मित्रानो या बाळाची काय चूक नाय सगळे याचा फायदा करून घेतात विडिओ च्या लाईक साठी,,,,हे नक्की आहे हा मुलगा खूप शिकला तर येणाऱ्या दिवसात हा खूप काय करू शकतो पण आता हा गप्प बसला पाहीजेल,,,,नाहितर शेती करावा लागेल,,,
@ranjitpatil10805 жыл бұрын
घनशाम तुंम्ही एवढ्या लहान वयात शेतक-यांच्या बाबत तळमळ करताय ! तर मोठ्यांचे आतड्यास पिळवटून टाकणा-या बाबी आहे या सर्व बाबीस राजकारणी जबाबदार आहेत.
@nanasahebkokare71715 жыл бұрын
राष्ट्रवादीने वापर करून घेतेय अभ्यास करून शाळा शिक नको माहित नसलेली बोलू
बाळा तुलाच पंतप्रधान करू शेतकरी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उग कुणबी .... मध्ये बोटं घातली म्हणून कायबी बरळू नको बाबा, तसंही लोकं तुला टाईमपासच बाहुल समजतात
@atulawate72465 жыл бұрын
अक्कलीच्या मानानं जास्त किंमत दिली की असे बरळत्यात..
@yogeshjagtap72434 жыл бұрын
शेतकऱ्यांच सरकार काय बघेल ,शेतकरी काल राजा होता आहे आणि राहणार फक्त त्याला निसर्गाने साथ दिली पाहिजे, तू तुझं बघ
@historytales90955 жыл бұрын
ये बाटुक अभ्यास कर बे, उगा स्टंट नको मारु .. शिकुन मोठा हो, उगा पोपटासारख नको बोलू
@rohanzanjurne38785 жыл бұрын
आरे रताळःय तू शाळा शिक तू काय केळ करतात
@maheshmunde88265 жыл бұрын
अरे बाबा तू कशाला मोदींची साहेबवर टिका करतो , तुझी लायकी आहे का त्यावर टिकरची
@surajmohansalunke99755 жыл бұрын
खरच
@nileshgawade97725 жыл бұрын
थंड रहा
@akshaymhatre93775 жыл бұрын
तुम्ही मोदींचं गुणगान gata आणि त्याला बोलता तो बरोबर बोलतो आहे
@tjgaming47495 жыл бұрын
@@akshaymhatre9377khar ahe
@vishalvyankatbabarbabar20624 жыл бұрын
याच हात केवडा आणि घङयाल केवड
@aadityasapkal0074 жыл бұрын
बारक्या शाळा शिक
@satyajitsonwalkar54545 жыл бұрын
Bhau fakt tuch..... लढा साहेब
@marotirashtrakut46184 жыл бұрын
बरं घनश्याम महाराष्ट्रात महा विकास आघाडी सरकार आल्या नंतर काय विकास केला ते तर सांग मराठवाड्यात परतीच्या पावसाने शेतीच खूप नुकसान झालं तर कुठला ही नेता फिरकले पण नाही तर आत्ता काहीच बोलत तू आत्त्ता काही तर बोल न
@kailasgavhane3034 жыл бұрын
पवारांनी विकत घेतले आहे आहेत किंमत जाईल
@avinashbhosale49825 жыл бұрын
ए बाळा ....बोच्या
@jayshri_jagtap3 жыл бұрын
मागच्या दोन हजार बारा तारखेला म्हणतो
@sanjayparge36325 жыл бұрын
अरे तु गेल्या वर्षी दहावी पास झालास अन पंतप्रधानासी कसे बोलावे कळत नाही झ्याम्या
@abhangchannel91165 жыл бұрын
शेतकरी तुमच्या पाठीशी आहे
@jayshri_jagtap3 жыл бұрын
एका रिपोर्टर ने 16 चा पाढा म्हनायला सांगितले तर याला म्हणता आला नाही. म्हणे कलेक्टर व्हायचंय
@manojreddy71545 жыл бұрын
tyachi hight kami ahe age nahi .
@adeshkute5055 жыл бұрын
Edzvya abhyas kar kashala zato upat bhandi apat karto
@cryptorevolution7775 жыл бұрын
Yala batlit band karun thevay pahije
@AnandSingh-jp1if4 жыл бұрын
Ghanshyam darode Koi bhagwan ka hi roop hai
@anandmorewad3 жыл бұрын
First carrear and second social work . Bahu ya rajkarnchya mag nko lagu first tu Collecter ho mg tuch shetkarychi help karu shktos
@tushartambe88182 жыл бұрын
हे बेण राष्ट्रवादी च आहे भो🤔😂😂
@faktmaratha11953 жыл бұрын
Khar boltoy
@chetanshimpi68065 жыл бұрын
Are jych 50 varsh sarkar hot tyni kay kel shetkary sathi
@nileshdhumal94215 жыл бұрын
टाईमपास आहे सगळा....
@ajitfawade77425 жыл бұрын
Ncp
@shivrajchorge96775 жыл бұрын
Chaddi ghIaya yeti LA sour ani dare dharlay LA turn Kay laykicha she's modi sahebanbaddale bolychi layki aye ma