मला जुने घर किंवा असे जुने पडके वाडे बघायला खूप आवडतात सर 😊❤
@anilgharge836222 күн бұрын
मला आणि गड किल्ले
@THESIGMA0106 күн бұрын
Mla pn
@surekhashingade893325 күн бұрын
खुप प्राचीन काळातील असावे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज काळातील असावे बांधकाम चुण्यातील वाटते.
@nileshpatil71124 күн бұрын
ब्रिटिश कालीन बांधकाम आहे अगोदर याठिकाणी जवळपास वाडा असूशकतो... क्रांतिकारक लपून बसण्यासाठी अशी जागा असते जेणेकरून महिनोंमहिने ते तिथे राहतील
@amrutashelake9327 күн бұрын
क्रांतिकारकांचे गुप्त ठिकाण असावे
@vishnushinde980224 күн бұрын
स्वातंत्र्य सैनिकांना भूमीगत होण्यासाठी बनवण्यात आलेले सुरक्षीत ठिकाण असावे
@SushmitaSawant-s2o29 күн бұрын
जुनं आसुनहीआजुन बांधकाम किती छान आहे
@sandeshchowkekar50224 күн бұрын
जून बांधकाम आहे म्हणून एवढं मातीचा लोड घेऊन उभा आहे.. आताच भेसळ बांधकाम असत तर कधीच जमीनदोस्त झालं असत.... यात नक्कीच जुन्या प्राचीन वस्तू किंवा मौल्यवान वस्तू मिळू शकतात 🙏🏻.. याचा शोध नक्की करावा
@shamraodhupe297814 күн бұрын
छान माहिती दिली,,,, पुढचा व्हिडिओ लवकर पाठवा,,,, आमची उत्सुकता वाढली,,,,
@viduvina503228 күн бұрын
पुढील भाग बनवा.आम्हाला ही आतून घर कसे असेल हे पहाण्याची उत्सुकता आहे.
@Udyachamaharashtra-w7t28 күн бұрын
Nakkich
@viduvina503228 күн бұрын
@Udyachamaharashtra-w7t thank you
@Sushil-w9g28 күн бұрын
Ho
@beautyqueen283327 күн бұрын
Droncamera use kara aata madhe purna ghar disel kasa aahe te
@mh23beed4716 күн бұрын
Part 2 aan ki
@lahusutar3061Ай бұрын
छान ❤❤❤
@ganeshk94109 күн бұрын
अस जून काही ऐकायला खूप भारी वाटत उत्सुकता असते अस काही बघण्याची❤
@ratnaprabhapatil110825 күн бұрын
बर बांधकाम फार जुने वाटतं नाही
@rajendrapatil353527 күн бұрын
मजबूत बांधकाम.
@mahadevpise400523 күн бұрын
मस्तच पुढील पार्ट दाखवा
@SureshDivate-f8c29 күн бұрын
अशी तळघर भूयार पूर्वीच्या काळात माणसांना लपून राहण्यासाठी बनवत होती
@पोपटमहाराजमहाङीक9 күн бұрын
शिवराज्या.भुयार. आसेल
@manikjadhav553220 күн бұрын
पुरातन विभागाला कळवा
@sawantvilas527729 күн бұрын
जुन्या काळातील धान्याच्या कोठारच्या आकाराची इमारत असावी असे दिसते.
@dnyandeobhosale632821 күн бұрын
शिवाजी महाराजांच्या काळात आसे बांधकाम होत होती परंतु संपुर्ण वाडा दाखवा
@rkrameshkanade5452Ай бұрын
Khup. Sunder. Wastu. Rachana
@sujataWaychal-d2i10 күн бұрын
👌👌👌👌
@ninadtandel270621 күн бұрын
चमत्कार झाला आहे 😍
@surajkumarsathe75708 күн бұрын
Please 2 part
@dinkarpatil634028 күн бұрын
रिस्क घेऊ नका पाण्यात जाण्यासाठी अगोदर पाणी बाहेर काढा मग उतरा
@RohiniKulkarni-o2h13 күн бұрын
Ho na pani khol asel kinva nadiche pani yet asel tar kahi sangta yet mahi
@sunilkapade118012 күн бұрын
मला अस वाटतं तेव्हा चुना वापरला जायचा बांधकामला पण चुना वाटत नाही
@sharadanaiksn11 сағат бұрын
1:36 आहो काका महाराजांचे नाव आदराने घ्या हे पण आता मोठ्यांना पण आम्हीच सांगायचे का ? छत्रपती शिवाजी महाराज असे म्हना 🙏
@balajihande4411Ай бұрын
एका दोरीला विट बांधून किती खोल आहे ते पहावे
@Manishas_comedy26 күн бұрын
Wow
@anupamapawar169026 күн бұрын
अशी तळघर आहेत अजुनही त्यात काही विशेष नाही.
@naturalbeautyblog26 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले आहे असं वाटत आहे नाहीतर इंग्रजांच्या काळातले
@vk-id5kr15 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज म्हणा की काका जी.आमच्या महाराजांचा एकेरी ऊल्लेख नका करु.आमच्या भावना दुखा व तात.
@bhartikaware829418 күн бұрын
पुढील भाग लवकर दाखवा भाऊ
@SachinGS2024Ай бұрын
लादनी - मराठवाड्यात जवळपास प्रत्येक जुन्या घरात ती होती आज बहुतेक त्याबुजवण्याय आल्या किंवा बंद करून टाकण्यात आल्या
@chandanesampat183210 күн бұрын
आयुर्वेदिक पाणी असू शकते
@almaskhatib553226 күн бұрын
Khali utaranyaadhi kiti khol ahe yach andak ghya Sap vinchu asatil tar ? Kalaji ghya
@vikasmote124822 күн бұрын
महाराजांचं नाव व्यवस्थित ग्या
@malini763925 күн бұрын
पुर्वी तळघर असायचे . अजूनही जुने घरा खाली असे तळघर व काही ठिकाणी धान्य साठवायचे पेव असायचे .आता शेतकरी धान्य जास्त साठवून ठेवत नाही . हळूहळू असे तळघर रिकामेच राहात होते
@BhujangraoDhorkule-pk4tn27 күн бұрын
कॅमेरामन ला बारव सुद्धा माहित नाही, याचा अर्थ हा आफ्रिकन च असावा,,, पण् मराठी चांगलं बोलतो,,,
@shubhangikulkarni814614 күн бұрын
Bhari comment mitra
@sagarmane45049 күн бұрын
असे शब्द सर्वांनाच माहीत असतात असे नाही. बोली भाषेचा फरक असतो हा.
@rajendrabhosale386311 күн бұрын
सोन्याने भरलेला मातीचे मडके असू शकते
@anitadeshmukh714727 күн бұрын
छत्रपती शिवाजीमहाराज म्हणा काका
@sattyashodh561923 күн бұрын
SONYACHA HANDA SAPADLA KA?????
@UgrvgftRurRV27 күн бұрын
हे तळं घर आहे पुर्वी चे
@PrakashTope9 күн бұрын
गावात अजून काही सापडण्याची शक्यतां आहे
@rameshlokhande430515 күн бұрын
एवढे जुने वाटत नाही
@seemapawar311529 күн бұрын
Bandkam chan ahe
@pradeeppawar19410 күн бұрын
Yala ladni mhntat...
@umeshaher37878 күн бұрын
धान्य ठवणेची जागा म्हणजे पेव आहेत ते
@RockBoy-jo9bo15 күн бұрын
पाठिमागचे कागदपत्रे काढलेतर हा कोणाच आहे कोणत्या किळातील आहे भेटणार
मोठया बांबू पाण्यात टाकून बघा म्हणजे पाणी किती आहेते समजेल
@shashikantkshirsagar426427 күн бұрын
पत्रकार साहेब आपला कॅमेरा मन बदला...
@VandanaNadar29 күн бұрын
घरात कोळीष्टकं कशी नाहीत?
@RajaramAmbhureАй бұрын
जे पाणी आहे लिकीज पाणी आहे खोल नाही
@RohiniKulkarni-o2h13 күн бұрын
Tumhi ja mg .tyana naka sangu jayla jivashi khel
@patil497220 күн бұрын
Bapre evdh majbut bhandkam ahe he ajun pn kiti chngl ghar dist ahe te
@meow-gl2ho18 күн бұрын
Gaav kuthla aahe
@meow-gl2ho18 күн бұрын
Mullancha awaj kiti aahe dada kay boltat te ky aikaylach yet nshi
@SunilWaghchoure-w9t15 күн бұрын
इतिहास संशोधक येऊन काय करा य च ते करतील, फुकटचे सल्ले देऊ नका.
@VanmalaAshturkar16 күн бұрын
पढरपूरला पण आहेत आशी घरे
@ajaydhanawa35959 күн бұрын
बघा काही खजिना भेटतो का 😮
@Don-x9b12 күн бұрын
मुघलकालीन दिसतय म्हणजेच शिवकालीन असावं चुना मिक्स आहे पाहताना सिमेंट वाटतंय पण चुना आहे....
@ushakulkarni201826 күн бұрын
लादानीआहेत आहे ही माझे माहेरी
@Lucky_Man304Ай бұрын
ऐतिहासिक सरापगव्हण नगरी.😅
@avinashbhutekar7873Ай бұрын
खजाणा
@allinoneyoutubechannel6534Ай бұрын
Khar he ka he@@Lucky_Man304
@allinoneyoutubechannel6534Ай бұрын
@@Lucky_Man304 खर हे का हे भावा 😅
@digambarparekar615429 күн бұрын
Jivant ghar mhanaje kay
@Ssb.vb1cy12 күн бұрын
बहुतेक ही लादनी असावी आमच्या मामाच्या गावी आहेत आशा एक दोन खुप जुन्या लादन्या
@subhashchimne9885Ай бұрын
मोटर लावा आणि पानी काढा मग कळेल
@ramkishankhating349328 күн бұрын
पूढिल पार्ट बनवा आमाला हि माहित होईल,काय आहे,आमि पुढिल भागाचि वाट बघत आहोत
@Udyachamaharashtra-w7t28 күн бұрын
Nakkich banavu
@jaikisan636726 күн бұрын
बळद आहे
@RajendraGhorpade-wx1erАй бұрын
पूर्वी धान्य साठवण्यासाठी बळद असायचे
@Harshvardhan-o1e26 күн бұрын
Aasu shakate
@Harshvardhan-o1e26 күн бұрын
Aamachyakadepan balad hota
@kavitabendkule128225 күн бұрын
Amchyakde ajun balad ahe
@pseries864726 күн бұрын
बळद,लादणी आहे ही.पत्रकार अमेरिकाचे असल्या सारखे करायले
@SubhashGoriwale12 күн бұрын
अतिवृश्टीने डोंगर कोसलुन घरावर आला असावा.
@sunilchamediya957517 күн бұрын
बागकाम जुने व पावसाळी पाण्यात दडलेले वाटत नाही
@VishnuBhopale-k4p12 күн бұрын
Aam chya gaavaat pan asach zhalay ki ek ghar laagal aani lokanni te bujun tyavar ghare baandhli A/P-karajgaon Tel- newasa dist-A.nagar
@rushikeshbhoite902222 күн бұрын
हे सिमेंट पासून बनलेले घर
@sanjaykavare15 күн бұрын
दादा ही शेव ठेवण्याची जागा आहे काही ठिकाणी ही प्रथा आहे मिरज भागामध्ये
@Udyachamaharashtra-w7t15 күн бұрын
👍
@rci977314 күн бұрын
😮😮😮🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@akashdhekale659527 күн бұрын
Gardi khajana sapdto ka he bghayla ali ahe 😂
@dasbabu819913 күн бұрын
आधी खजीना शोधा 😊 आता यंत्र घेऊन येतील ही रात्री ? काही हुशार लुटारू 😂
@Rahul_Thasal19 күн бұрын
Khazina asel khodun kada lavakar.. 😊
@DnyaneshwarMurhe-c5n21 күн бұрын
Chalu,vit,aahe
@onkargiri988927 күн бұрын
लावणी आहे ती पञकआर काय बाहेरचा आहेका याला लादण्यात माहीत नाही ही लादणीआहे
@smitapawar161327 күн бұрын
Pan bandhkam vitanche aahe 🤔
@kirtimalinikalokhe150721 сағат бұрын
याला बळद म्हणतात
@RuhiRajput-y3b27 күн бұрын
Tal ghar aahe te aamchyakde bald ashe mhantat dhanya thevnyasati junya kalat bnvayche bhinti pn jad asaychya tyat pn dhanya thevayche
@ankushbhuwad1968Ankushbhuwad28 күн бұрын
अशा प्रकारे जोगेश्वरी ला पुरातण पांडव कालीन पाच पांडवांची गुहा आहे त्यात जोगेश्वरी देवी आहे व त्या गुहेच्या वरती लोकांची वस्ती आहे
@RamlingGhanchekar29 күн бұрын
हे पुरातन तळघर आहे.कि जेथे फक्त विशेष कामाची बैठक घेता येते.किंवा याला गुप्त गृह ही म्हणता येईल यात काही नवल नाही पुर्वी भिंतीच्या मध्ये लहान पायर्या जीना सुध्दा वरच्या थरावर जाण्यासाठी बांधण्यात येतो.
@meow-gl2ho18 күн бұрын
Pan oaani kasa kay tithe
@aadilshaikh170820 күн бұрын
Juny kalat dhanye thewnasati ban wat hote
@sanjajkamble849921 күн бұрын
इंग्रजांच्या काळात असेल असा अंदाज आहे
@sanjaysahare73815 күн бұрын
तळ घर असेल
@allinoneyoutubechannel6534Ай бұрын
Thumbnail badal bhau changal tak khup jast view yeten