Ghansawangi विधानसभेत Rajesh Tope यांचा पराभव का झाला ? Hikmat Udhan कसे निवडून आले ?

  Рет қаралды 131,632

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 537
@VishalD-u1k
@VishalD-u1k Ай бұрын
टोपे लय फड फड करत होता जारंगे chya जीवावर 😂😂
@Ronaldoghuge3341
@Ronaldoghuge3341 Ай бұрын
टोपे पाडायला बटूळे बाबा जबाबदार आहे 😂❤
@cutbulla7866
@cutbulla7866 Ай бұрын
😂😂
@Poojawagh2004
@Poojawagh2004 Ай бұрын
अरे बोच्या टोपे विरोधक होतं udhan जास्त कट्टर मराठा आहे😂
@ajaywagh1769
@ajaywagh1769 Ай бұрын
👍👍
@MHThorat
@MHThorat Ай бұрын
😂😂
@maharudrakekan6928
@maharudrakekan6928 Ай бұрын
😂😅😅😅
@Dsamru1234-v8x
@Dsamru1234-v8x Ай бұрын
हिकमत दादा खूप कामाचा माणूस आहे उपजिल्हाधिकारी राहिलेला माणूस आहे खूप हुशार आणि दूरदृष्टी असलेला माणूस आहे❤❤❤
@dattamule9366
@dattamule9366 Ай бұрын
Monojar Joshi che sachiv hote 4 years
@kalyandhawle9739
@kalyandhawle9739 Ай бұрын
Ghe chadun mg
@Dsamru1234-v8x
@Dsamru1234-v8x Ай бұрын
@kalyandhawle9739 tujhya ghari nasel koni chadayla tar gheun ja
@agricossfarmingsystem4615
@agricossfarmingsystem4615 Ай бұрын
​@@kalyandhawle9739jalkya😂
@vinayakmotivational8
@vinayakmotivational8 Ай бұрын
एकाच वादा हिकमत दादा🔥🔥🔥🔥✌️✌️
@P13419
@P13419 Ай бұрын
टोपेंनी ऊसाची दादागिरी केली, कार्यकर्ते माजलेत, सर्वसामान्य माणसाशी हिकमत दादा भेटतात, दिवाळीत ऊसाला कमी भाव देऊन थट्टा केली, जातीवाद केला,एक रस्ता सुद्धा केला नाही म्हणुन हिकमत दादा उढाण घनसावंगी चे दमदार आमदार झाले ❤❤❤❤❤
@RandhirUdhan-q4j
@RandhirUdhan-q4j Ай бұрын
एकदम बरोबर
@rajerr3863
@rajerr3863 Ай бұрын
kharach Mitra mi khadkyacha ahe tu kuthla ahes
@P13419
@P13419 Ай бұрын
​@@rajerr3863कुंभारी पिंपळगाव ❤
@P13419
@P13419 Ай бұрын
​@@rajerr3863दादागिरी जास्त काळ टिकत नाही. लोकांनी बरोबर कार्यक्रम केला
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox Ай бұрын
मी ओबीसी आहे पण टोपे नी जातिवाद केला तेला प्रत्येक वेळी मतदान केले पण हा ह्या ईलकशेन मध्ये पाडला च ओबीसींच्या येकि ला नमन
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Ай бұрын
😂😂😂
@appasahebubale9992
@appasahebubale9992 Ай бұрын
मी घनसावंगी मतदार संघातील मतदार आहे, राजेश टोपे चा पराभव ओबीसी समाजाने केलाय
@omkarvachkal9812
@omkarvachkal9812 Ай бұрын
घनसावंगी मतदार संघात माधव factor चे किती मतदान आहे
@Madhur12815
@Madhur12815 Ай бұрын
पंकजाताई मुंडे यांची सभा हिकमत उडान यांच्यासाठी गेम चेंजर ठरली💯✌️🔥🚩
@Me_650-n3s
@Me_650-n3s Ай бұрын
Ti sawata padli😂😂😂😂
@MaheshDhakane-y6y
@MaheshDhakane-y6y Ай бұрын
झामण्या विधानसभे चा विषय चालूये ​@@Me_650-n3s
@dattamule9366
@dattamule9366 Ай бұрын
Hattt..tichi sabha kay kamachi nahi ..obc ne khatke la vote dile
@DilipghuleGhule
@DilipghuleGhule Ай бұрын
​@@Me_650-n3sतुझा जरा नंगे पुरा नंगे केला. राजेश टोपे यांना पाडून.sufda साफ के ओबीसी नी
@Boss-y2o2e
@Boss-y2o2e Ай бұрын
​@@Me_650-n3smg ata ka padla nahi D.M La bullaya 😂
@MaheshDhakane-y6y
@MaheshDhakane-y6y Ай бұрын
एक चांगला माणूस निवडून आला..... 💐💐
@shivajibhagwat6697
@shivajibhagwat6697 Ай бұрын
ओबीसी समाज राजेश टोपे ला कधीच मतदान करणार नाही
@sainathkachare5148
@sainathkachare5148 Ай бұрын
👌
@KingQueen-z1e
@KingQueen-z1e Ай бұрын
पंकजा पालवे तरी करतो का 🤣🤣
@saharesaharen7581
@saharesaharen7581 Ай бұрын
​@@KingQueen-z1eपंकजा ल जातीवाद करून पाडल्यामुळे हे हाल झालेत पवार चे
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Ай бұрын
😂😂😂😂 andhbhakt who ask you ? 😢
@Jayshreeram8828
@Jayshreeram8828 Ай бұрын
जे महाविकास आघाडी वाले जरांगे ला भेटले ते सर्व हारले... 😂😂😂
@gulabkharbal323
@gulabkharbal323 Ай бұрын
Mahayuti wale bhetlele sarv ale na tyach kay 😂
@Letsknow-q2p
@Letsknow-q2p Ай бұрын
जे नाही भेटले ते कसे हरले.
@NIKHILDESHMUKH-p3k
@NIKHILDESHMUKH-p3k Ай бұрын
टोपे ला च टोपी घातली आता मतदारांनी
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh Ай бұрын
टोपे स्वतच्या कर्मामुळे पडलाय..२५ वर्षात काहीच काम नाही,रस्ते नाही लोकांना तालुक्याला जायला बस नाही.फक्त उसाच्या नावाखाली दादागिरी करत टोपे निवडून येत होता..लोकांनी मगाच्या वेळेस हात दाखवला होता पण गोळी कानावरून गेली यावेळस मात्र पलटी फिक्स होती.
@DHIRAJPAWAR-z5r
@DHIRAJPAWAR-z5r Ай бұрын
Pankaja tai game Changer ❤
@Boss-y2o2e
@Boss-y2o2e Ай бұрын
🔥
@ajaywagh1769
@ajaywagh1769 Ай бұрын
Great 👍👍
@KingQueen-z1e
@KingQueen-z1e Ай бұрын
पंकजा पालवे स्वतः पडलेय 🤣🤣🤣आणि म्हणे game changer देवाला तरी घाबर रे 🥲
@topup9834
@topup9834 Ай бұрын
​@@KingQueen-z1e tujha baap brand Bhujbal ani deva bhauu
@vikasrupnar2574
@vikasrupnar2574 Ай бұрын
हाके साहेबाची किमया आहे....
@prakashatole9199
@prakashatole9199 Ай бұрын
कृपा त्या जरागेची.....😂😂😂
@Shindeeeeeee
@Shindeeeeeee Ай бұрын
जरांगेनी आता आंदोलनाला बसताना ढुंगणावर तेल लाऊन बसाव 😂😂😂
@thedarkknight9959
@thedarkknight9959 Ай бұрын
😂
@ravindrawagh9274
@ravindrawagh9274 Ай бұрын
😂😂😂😂😂
@sanjaypotdar6055
@sanjaypotdar6055 Ай бұрын
​@@thedarkknight9959www😮w
@shrirammokashi9778
@shrirammokashi9778 Ай бұрын
Ho barobar
@Arjun.m12q
@Arjun.m12q Ай бұрын
इतक सोप वाटल का पाटलांना काही झाल्यावर अखंड मराठा समाज पेटुन उठणार
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Ай бұрын
बळीराम तात्या खटकेंनी टोपेची टोपी उडवली😂😂
@News17मराठी
@News17मराठी Ай бұрын
बळीराम tatya खटके जिंदाबाद
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Ай бұрын
ओबीसी पॉवर 💪💪💪
@aratighodke8720
@aratighodke8720 Ай бұрын
Udhan Maratha aahet ithe kashi OBC power…? Last 7-8 years pasun Udhan kaam karat aahet janate madhe
@volgs6379
@volgs6379 Ай бұрын
​@@aratighodke8720 मराठ्यांनी जारांगेला मदत करणाऱ्याला पडला. बरोबर का?
@vinayakmotivational8
@vinayakmotivational8 Ай бұрын
​@@aratighodke8720मॅडम इथे 3 मराठा उमेदवार होते आणि ओबीसी समाज यांनी हीकमत दादा यांना मतदान केली आहे, तुमचा अभ्यास कमी आहे. ओबीसी मतदान जास्त आहे उढाण यांना
@laxmanshinde2006
@laxmanshinde2006 Ай бұрын
​@@vinayakmotivational8कोणताही जातिवाद झालेला नाही पूर्ण मतदार आहे ही किंमत दादांना मी माझ्या तीन मित्राला विचारले तर त्यांनी सांगितलं राजेश टोपे यांना मतदान करणार ते ओबीसीचे होते मी मराठा असून माझ्या गावात अर्ध्याच्या वरती मराठ्यांनी एकमत दादाला वोट केलेले आहे
@vinayakmotivational8
@vinayakmotivational8 Ай бұрын
@@laxmanshinde2006 मि ओबीसी आहे आणि हिकमात दादा घनसावंगी येथे आल्यापासून त्यांना मतदान करतोय.आणि माझ्या गावातील 1300 ओबीसी लोक दादा सोबत आहेत
@prasaddevade4954
@prasaddevade4954 Ай бұрын
गर्विष्ठ PA माजलेले कर्मचारी आणि जुनाट कार्यकर्ते
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 Ай бұрын
ओबीसी पॅटर्न ❤
@gulabkharbal323
@gulabkharbal323 Ай бұрын
Khatake la kiti mat padle obc pattern tr tyanchya mange hote mne😂😂
@KingQueen-z1e
@KingQueen-z1e Ай бұрын
तरी 200 आमदार मराठा आहेत.. हिकमत उधाण पण मराठा आहे obc आमदार 10-20 असतील फक्त 🤣🤣🤣
@Shridhar_8080
@Shridhar_8080 Ай бұрын
Tujhya sarkha murkh tuch 😅😅😅 Obc Ani maratha yanchya madhe election navta. Election MY Ani MVA madhe hota 😂😂 Adani mansa​@@KingQueen-z1e
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql Ай бұрын
ते मराठा आमदार सुद्धा obc मुळे आले कारण obc ला जारणग्या च्या बापाच्या विरोधात मतदान करायचे होते मग समोर मराठा उमेदवार आहे की अजून कोणी फरक नाही पडत 😂😂😂
@vinayakmotivational8
@vinayakmotivational8 Ай бұрын
300 आले तरी काय भेटत नाही तुला😅😅😅​@@KingQueen-z1e
@P13419
@P13419 Ай бұрын
एकच वादा हिकमत दादा उढाण कल्याणी वहिनी गजानन तौर यांनीही मेहनत घेतली हे विशेष ❤❤❤❤❤❤❤
@PoliticalKida4221
@PoliticalKida4221 Ай бұрын
टोपे ला ओबीसी नी ठरवून पाडला 😂😂😂
@mahadevnagargoje3577
@mahadevnagargoje3577 Ай бұрын
खरा धक्का तर जरांगे ल बसला आहे 😂😂
@Boss-y2o2e
@Boss-y2o2e Ай бұрын
😂
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r Ай бұрын
हाके पॅटर्न 🔥 खटके साहेब💪💪
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Ай бұрын
Hake gets 300 votes in assembly & 5000 votes in loksabha election in his own constituency ? Andhbhakt take information .😂😂😂😂
@amolkurhade6731
@amolkurhade6731 Ай бұрын
टोपेचा गेम फक्त वंचितने केला. खटके बोलते टोपे को कोलते. 🤣🤣🤣
@dnyaneshwarwagh6268
@dnyaneshwarwagh6268 Ай бұрын
आम्हाला पहिलेच माहिती होत की पवार साहेब च आहेत आंदोलनाचा मागे
@PradipKedar-h5h
@PradipKedar-h5h Ай бұрын
ओबीसी फॅक्टर 👍
@nilampawarofficial5501
@nilampawarofficial5501 Ай бұрын
बर झालं टोपे पडला नाहीतर अजुन 25 वर्ष आमच्या तालुक्यात काही च झाल नसतं टोपे नी फक्त कार्यकर्ते मोठे केले बाकी जनतेसाठी साठी पण काही केल नाही आणि घनसावंगी तालुक्यात काहिच विकास झाला नाही मुद्दाम गेम केलंय सर्व लोकांनी आत्ता हिकमत दादा करणार काम खरा नेतृत्व आहे हिकमत दादा चांगले काम करणार ते आणि कायम निवडूण पण येणार तेच आत्ता......... एकच वादा फक्त आणि फक्त हिकमत दादा
@bharatmundhe
@bharatmundhe Ай бұрын
बटुले मामा😅
@vishalnagare3081
@vishalnagare3081 Ай бұрын
एका नंबर कंमेंट 21 तोफ
@manojkawchat5843
@manojkawchat5843 Ай бұрын
🍌
@rushikeshsolat7273
@rushikeshsolat7273 Ай бұрын
टोपेला पडायला बळीराम तात्या हेच काफी होते...😊😊😂
@pramodadamapure6469
@pramodadamapure6469 Ай бұрын
लोकसभेला जरांगे दादा म्हणत होत ते होत होत पण विधानसभेला दादांनी उमेदवार अचानक मागे घेतल्या मुळे दादा हे शरद पवार चे काम करत आहेत हे लक्षात आल आणी मराठा हा हिंदू 🚩 म्हणून एकत्र आले आणी महाविकास आघाडी हद पार झाली 🚩🚩🚩🚩🚩
@Sunil.............1414
@Sunil.............1414 Ай бұрын
नक्कीच
@dattatrayajadhav3166
@dattatrayajadhav3166 Ай бұрын
दादा हीत चिंतक असतो, जरांगेने काय हित साधल समाजाच????उलट जे होते तेही घालवल.ई व्हिस च्या रुपाने.आता मुसलमान दहा टक्यामध्ये आलेत येतय का लक्षात???आता किती कुणबी आहेत हे शोधत बसा!
@vaibhav_19_19
@vaibhav_19_19 Ай бұрын
विजय मात्र OBC चा झालंय
@ashoksanapvlog_sahyadrisafar
@ashoksanapvlog_sahyadrisafar Ай бұрын
अरे आम्ही कंटाळलो होतो बाबा याला...😂😂
@डॉउज्वलाताईहाके
@डॉउज्वलाताईहाके Ай бұрын
स्वतःची कर्म करावी तसे भरावे आणि ओबीसी फॅक्टर 👍
@AbhijeetHiwrale-k4d
@AbhijeetHiwrale-k4d Ай бұрын
Obc ni ekki kili
@Amarpawar55
@Amarpawar55 Ай бұрын
@@AbhijeetHiwrale-k4d ओबीसी नाही माधव म्हण... ओबीसी मध्ये अर्धे कुणबी मराठा आहेत
@AbhijeetHiwrale-k4d
@AbhijeetHiwrale-k4d Ай бұрын
@Rodmarathas tini thuka tichya reservation madhi ajun loka pahiji hoti bhau
@शाहुफुलेआंबेडकर-व2ष
@शाहुफुलेआंबेडकर-व2ष Ай бұрын
मराठा. उमेदवार निवडून देण्यासाठी 204
@vasantsable7962
@vasantsable7962 Ай бұрын
सगळी ओबीसी वंचित कड होती मना ओबीसी मुळे
@Abhay12g3
@Abhay12g3 Ай бұрын
​​@@शाहुफुलेआंबेडकर-व2षpn bjp che aahet mhanje obc chya davni che aahet aamcha virodhat jau ch nahi shakat te 😂😂😂😂😂.
@dhananjaygawade2014
@dhananjaygawade2014 Ай бұрын
👌👌 छान विश्लेषण 👍👍I like it 🌷
@hemantalhat8550
@hemantalhat8550 Ай бұрын
टोपे नी टरांगे च्या नादी लागल्याने त्याला ओबीसी नी सांगून पडले🎉🎉🎉😊
@SambhajiAdhude
@SambhajiAdhude Ай бұрын
उसाचे राजकारण असल्यामुळे टोपे यांचा पराभव झाला
@vijaygutte7612
@vijaygutte7612 Ай бұрын
Pankja tai sabha mule game zala topi cha ❤
@Hindutwa-h2o
@Hindutwa-h2o Ай бұрын
बळीराम तात्या खटके....✌️
@digamberjaikar3935
@digamberjaikar3935 Ай бұрын
जेवढं जरांग्यासारख्या हेकाड माणसाबरोबर राहीले त्याचा हिंदू ओबीसी समाजाने करेक्ट कार्यक्रम केला
@PgdgdhvCjdhf
@PgdgdhvCjdhf Ай бұрын
बळीराम तात्या खटके जिंदाबाद
@radheyghonshikar3238
@radheyghonshikar3238 Ай бұрын
25 varsha madhe ajun ghansawangi la road nhiy gavat bus stand nahiy ani khedyat jaun bgha 5 km jayala 1 tas lagto ase roade ahet ghansawangi taluka che so hikamat dada 5 yr mde kam krtil khup ,ani khup abhaysu ani hushar manus ahe hikmat dada
@MI_MARATHA_YouTubeChannel
@MI_MARATHA_YouTubeChannel Ай бұрын
*मराठवाड्यात 46 पैकी 06 (SC, ST) राखीव मतदारसंघ सोडले तर राहीले 40 मतदारसंघा पैकी 29 मराठा आणि 9 ओबीसी आमदार...👑✌ मराठा फॅक्टर...*
@बोलाजोरात
@बोलाजोरात Ай бұрын
म्हणजे तुम्ही MMD म्हणून मुसलमान आणि दलितांना दगा देत होते का?
@thedarkknight9959
@thedarkknight9959 Ай бұрын
मित्रा, प्रामाणिक पणे सांग, "त्या 29 मतदार संघात, पडलेले उमेदवार कोणत्या जातीचे होते ?😂, मराठा च होते," आणि हे 9 निवडूण आलेल्यांनी कोणाला पाडले आहे ते पणं पहा दुःखात सुख शोधणे ही सवय चांगली 😂
@ashokbharti7940
@ashokbharti7940 Ай бұрын
टोपे साहेब पण ओबीसी मुळेच पडलेत लक्षात आले आहे का ?
@NeverGiveUp..
@NeverGiveUp.. Ай бұрын
हे बी जरंगे सारखेच येडं दिसतंय....त्या सर्वांना निवडून आणणारा ब्राम्हण आहे..ज्याला गावठी मिथुन विरोध करत होता..
@DTamerika
@DTamerika Ай бұрын
ज्या महायुतीने 50 लाख मराठा ओबीसी मध्ये घातला आणि राहिलेल्या ना 10% SEBC दिले आणि ते आता कोर्टात टिकणार आहे कारण ते महायुतीने च दिलंय अणि मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करायला कोणाचं विरोध होता आणि लागू कोणी केल्या , भुजबळ ला जेल मध्ये कोणी टाकलं, पंकजा मुंडे ना पक्षात कोणी खाली खेचलं, नाथ भाऊ च game कोणी केला आणि उड्या मारून सांगतोय ओबीसी समाज आम्ही महायुती ल निवडून दिलं दुःखात सुखं शोधा😂😂​@@thedarkknight9959
@Be_honest_man
@Be_honest_man Ай бұрын
राजेश टोपे तर आत्ता जरांगेच्या फोटोला सुद्धा घाबरतात. लय भ्या काढलंय गड्या 😢
@RajeshSurase
@RajeshSurase Ай бұрын
पंकजा ताई ची एक सभा दादा विजयी,,,,, एक सभा आजीत दादा ची पण पाहिजे होती ,,, दादा ची लीड वाडली असती 😂😂😂
@raut5532
@raut5532 Ай бұрын
खूप खूप आनंद झाला😅🕺
@swapnilshelke1238
@swapnilshelke1238 Ай бұрын
बळीराम तात्या खटके
@VaibhavTambe-bo4zt
@VaibhavTambe-bo4zt Ай бұрын
एकच नंबर दादा एकच वादा एकमत दादा
@ओबीसीएल्गार
@ओबीसीएल्गार Ай бұрын
टोपे जातीवादी तर पडणारच होता...
@NaipunyaWagh
@NaipunyaWagh Ай бұрын
Power of OBC
@RavindraTuwar23366
@RavindraTuwar23366 Ай бұрын
उधान ओबीसी आहे का मराठा
@SagarKangane-j2k
@SagarKangane-j2k Ай бұрын
याचीच रसद होती
@dattatraykhandekar5087
@dattatraykhandekar5087 Ай бұрын
जारंगे च्या नादी लागल्यामुळे पडला हे सांगा
@SatishKulkarni-i9p
@SatishKulkarni-i9p Ай бұрын
Unfortunatly rajesh tope is misunderstood
@anilbhand2931
@anilbhand2931 Ай бұрын
खरे तर कावेरी ताई खटके यांनी त्यांचा खटका उडवला
@aratighodke8720
@aratighodke8720 Ай бұрын
Last time 2019 la Udhan harle pan te tewha pasun kaam karat aahet matdar sanghat… gaogawi jaun lokana bhetna aso kiwa tyanchya samasya dur karna aso.. recently per ton 100Rs jast bhaw dilay Hikmat Dada Udhan yani.. mhanun lokani tyana nivdun dila
@ganeshbangar4079
@ganeshbangar4079 Ай бұрын
आता संपुष्टात आले
@SHIVPRATAP_96K
@SHIVPRATAP_96K Ай бұрын
मराठा vs मराठा उभा केला...पण मराठ्याचा आमदार आला❤
@ganeshdahiphale1440
@ganeshdahiphale1440 Ай бұрын
😂😂😂😂😂😂 aata as mhnun ch .....geleli wachva
@volgs6379
@volgs6379 Ай бұрын
​@@ganeshdahiphale1440 जारंगेला पाठिंबा देणारा पडला हे महत्वाच.
@rahulrongepatil248
@rahulrongepatil248 Ай бұрын
​@@ganeshdahiphale1440tumhi vanjari kutre Kay bhukat firata re!
@MHThorat
@MHThorat Ай бұрын
पुढचे 6 महिने तर गेलेली वाचवणार हे चुटे
@SHIVPRATAP_96K
@SHIVPRATAP_96K Ай бұрын
@@volgs6379 पण मराठा आला😂💪🏻
@AshokKhandagle-qy8lr
@AshokKhandagle-qy8lr Ай бұрын
OBC samaj yachya mage mule Rajesh tope prabhut jhale ahe Jay OBC ❤
@वैभवनांद्रे-ङ5य
@वैभवनांद्रे-ङ5य Ай бұрын
टोपे साहेब यांनी सर्व जुने कार्यकर्ते उचलून नवीन सामान्य लोकांना संधी द्यावी. जुने कार्यकर्ते यांनी सहेबान सोबत राहुन गदरी केली
@Krwabad
@Krwabad Ай бұрын
He is a mastermind of Tarange.
@narayannavalpatil6623
@narayannavalpatil6623 Ай бұрын
जरांगे म्हणजे हाके समजलं का पाटील आहे पाटील 🔥🔥🔥🔥 सुपारी घेऊन काम करत नाही शब्दाला जगणारा खानदानी पाटील आहे
@amolparate9221
@amolparate9221 Ай бұрын
Ghanta.😂
@volgs6379
@volgs6379 Ай бұрын
एवढं कसं निर्लजावानी वागता येत😂😂😂😂😂
@narayannavalpatil6623
@narayannavalpatil6623 Ай бұрын
@@volgs6379 जरांगे पाटलांनी कधी लाचारी केली नाही शेवट प्रयन्त सरकार पुढे वाकला नाही जस हाके ची पोस्ट बघा मी ओबीसी चे नेतृत्व करतो मला सरकार ने पद दिलं पाहिजे
@MHThorat
@MHThorat Ай бұрын
सर्व पाटलं वेडेच असतात का
@gangadhardepe2328
@gangadhardepe2328 Ай бұрын
लक्ष्मण हाके सर व पंकजा ताई ची सभा पराभवाला कारणीभुत ठरली 😌
@VishwasKalambhe
@VishwasKalambhe Ай бұрын
Kra aankhi arogya sewak bharati ghotala
@surykantthamajilangotesukh8646
@surykantthamajilangotesukh8646 Ай бұрын
खरे तर मनोज जंरागे पाटील यांच्यामूळे पराभवाची फळे चाखायला मिळाली... कार्यकर्ता थोडा ही मोठा झालेला सहन होत नाही....
@abhaygupta1955
@abhaygupta1955 Ай бұрын
Madam kuph chaan vishleshan
@yogeshtekale9602
@yogeshtekale9602 Ай бұрын
पराभवाचं एक आणि एकच कारण ते म्हणजे 25 वर्ष आमदार राहूनही रस्ते, पाणी, वीज झाले नाही.....बाकी मराठा ओबीसी वगैरे काही नाही
@rajudeokar8212
@rajudeokar8212 Ай бұрын
Who will video anchor show in displayed please
@kiranandhale5509
@kiranandhale5509 Ай бұрын
Victory Vanjari power ❤❤❤
@Madhur12815
@Madhur12815 Ай бұрын
Obc
@grpdfcgh
@grpdfcgh Ай бұрын
Ya Rajyacha Durdaiwa Tope साहेबांचा पराभव झाला 😢😢...
@P13419
@P13419 Ай бұрын
तुमचं दुर्देव आणि आमचं सुदैव 😂😂😂
@dattamule9366
@dattamule9366 Ай бұрын
😂😂😂
@DrAjinkyaNaik-y5n
@DrAjinkyaNaik-y5n Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@Amarpawar55
@Amarpawar55 Ай бұрын
हाके नी पाठिंबा दिलेला खटके निवडून आला आहे अस जाणकार खाजगीत सांगतात 😂😂😂😂
@swapnil27i
@swapnil27i Ай бұрын
निवडून येऊ नाहीतर नाहीं येऊ. ज्याला पाडायचा होता त्याला तर पाडला ना. आता उग तेल लाऊन ढुंगण बडवून घेऊ नका.
@Amarpawar55
@Amarpawar55 Ай бұрын
@swapnil27i टोपे गेल्या वेळी पण थोडक्यात वाचला होता. पडला तर बरच झालं पण खटके चा खटका उडाला 😅😅
@शाहुफुलेआंबेडकर-व2ष
@शाहुफुलेआंबेडकर-व2ष Ай бұрын
हाके साहेब यांनी 4 उमेदवार निवडून आणणार म्हणत होते ..घनसावंगी बळीराम खटके .... गेवराई खेडेकर ताई..... जिंतूर सुरेश नागरे.....आष्टी भिमराव धोंडे
@sudhirmule2556
@sudhirmule2556 Ай бұрын
ईचीतर कार्यकर्ते यांच्या मुळे पराभव
@ashokugale9369
@ashokugale9369 Ай бұрын
प्रत्येक गावात एकच माणूस पाहिजे होता साहेबाला तो म्हणिन तेच पर्वकाळ बाकीचे गावातील जनता पाहिजे नव्हते त्यामुळे बाकीच्या जनतेनी आपला पर्याय निवडला
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 Ай бұрын
Ata rajesh tope 10warshe amdar hot nahi..karan mahayuti cha kam karnyacha jor lay ahe tope la gham futel mahauti che amdar khup vikas kame ground level war kam karto
@ShankarBankar-e9p
@ShankarBankar-e9p Ай бұрын
टोपे फक्त ओबीसी मतांमुळे पडणार 100% माहीत होते.
@sumeet3967
@sumeet3967 Ай бұрын
Namrata 😍😍
@happylifevlogs64
@happylifevlogs64 Ай бұрын
Br झालं आता टोपे साहेबाना 5 वर्ष आराम भेटेल आयुष्यात खूप कमाई झालेली आहे
@loksevapune9837
@loksevapune9837 Ай бұрын
जात महत्वाची नाही आहे तर कर्म जर तुम्ही चांगली काम करा एवढच यातून दिसून
@baba_unorthodox
@baba_unorthodox Ай бұрын
Manoj Kamal bagh 😂😂😂
@p......l3857
@p......l3857 Ай бұрын
राज्यातील दोन मतदार संघ एक येवला घनसावंगी जंरागे VS भुजबळ व हाके सर असीच झालीं दोन्ही जागेवर ओबीसी नेते पावरफुल निघाले OBC पॅटर्न 💪🏻💛
@ajayghadge2824
@ajayghadge2824 Ай бұрын
शेवटी मराठाच आला निवडून😂😂
@sambhajikhedkar8394
@sambhajikhedkar8394 Ай бұрын
MARATHA UMEDVAR CHYA PRACHAR SATHI PANKAJA MUNDE AALYA HOTYA
@MHThorat
@MHThorat Ай бұрын
महाविकास आघाडी चा मराठा पडला.... तुमची ताकत कमी पडली रे
@RavindraTuwar23366
@RavindraTuwar23366 Ай бұрын
​@sambhajikhedkar8394 ते bjp नियोजन होत.नसत तर टोपे आला असता..तो पण मराठा हा पण मराठाच..फॅक्टर शेवटी मराठाच
@MHThorat
@MHThorat Ай бұрын
@@RavindraTuwar23366 आरक्षणचा लढा होता की महायुती चे मराठा आमदार निवडून आणायचा कार्यक्रम होता
@RavindraTuwar23366
@RavindraTuwar23366 Ай бұрын
@@MHThorat ओबीसी ताकद मराठा उमेदवार मागे लावण्याचा प्लॅन होता.. महायुती त्यात यशस्वी झाली. Jarange ने उमेदवार न दिल्यामुळे ये आणखी सोपे झाले मराठा धर्मामुळे आधीच विभागलेला होता
@ravindragavhane8628
@ravindragavhane8628 Ай бұрын
फक्त जनतेची दाकत आहे मेडम कोणी काही पण आरोप करो फक्त शिवसेना
@vinaydeshmukh5500
@vinaydeshmukh5500 Ай бұрын
खरं कारण आहे की ट्रम्पेट साईन असलेल्या उमेदवाराने 3500 मतं घेतली ट्रम्पेट आणि दुपारी मधला फरक लक्षात येत नाही
@malharichole3824
@malharichole3824 Ай бұрын
पंकजाताई 👍🏻👍🏻
@लोकशाही123-d2x
@लोकशाही123-d2x Ай бұрын
प्रेसेंटेशन स्किल्स थोडं बदला ताई.....
@आदित्य_दादा
@आदित्य_दादा Ай бұрын
बळीराम तात्या आपण पंचवीस वर्षाची टोप्या शेमण्याची हुकूमशाही घरी पाठवली यातच आपला विजय झालेला आहे तात्या बोलते सबको कोलते...!
@thinkandgrow1255
@thinkandgrow1255 Ай бұрын
Only OBC
@theindianhindu....
@theindianhindu.... Ай бұрын
पुढच्या वेळेस परत टोपे साहेबच येणार
@NeverGiveUp..
@NeverGiveUp.. Ай бұрын
घे उरावर बसवून
@shrirammokashi9778
@shrirammokashi9778 Ай бұрын
पडलेल्याच्या यादीत 😂
@dattamule9366
@dattamule9366 Ай бұрын
Aata tope kaymche gele bhau😂😂
@SantoshArgade-f9g
@SantoshArgade-f9g Ай бұрын
Khar bolalas bhava
@pankajkale4065
@pankajkale4065 Ай бұрын
​@@shrirammokashi9778 are padlela pan aalela pan maratha aahe त्यामुळे tumhi tith tya Hagu cha umedavar nivadun ka nahi aala obc chutiyat nighala obc patern mahnun 160 varun 200 aamdar aale😅😅😅
@ashokchiudhari5195
@ashokchiudhari5195 Ай бұрын
गेम झाली रे गेम फडणवीसांची गेम करायला निघाले आणि पवारांचीच गेम झाली लयरे वाईट झाले बजाव ताली
@nitinwagh3950
@nitinwagh3950 Ай бұрын
पंकजा ताई ची सभा फक्त
@FINTEKENGINEERS
@FINTEKENGINEERS Ай бұрын
Tai cha partek sentence ला हया shabdane thanbto
@PandurangBand
@PandurangBand Ай бұрын
चांगली स्टोरी टाकली
@djsong6466
@djsong6466 Ай бұрын
हिकमत दादा उडान पण मराठाच आहेत बुचक्यानो तुमचेच मत घेऊन आमचेच 204 निवडुन आलेत . काय त म्हणे आमचा फैक्टर चलला 😂😂😂
@NarayanMore-s6y
@NarayanMore-s6y Ай бұрын
जाऊदे कुणी का होईना मराठा समाजाचा आमदार झाला न
@Amarpawar55
@Amarpawar55 Ай бұрын
खटके आला आहे अस जाणकार खाजगीत सांगतात 😂😂😂
@Manoj-t6d9t
@Manoj-t6d9t Ай бұрын
ते ओबीसि मतांवर निवडून आले आहे
@thedarkknight9959
@thedarkknight9959 Ай бұрын
मराठा उमेदवारांनी पणं मराठ्यांना पाडलं, ओबीसी उमेदवारांनी पणं मराठयांना पाडलं, बग आता कोण आपटले ते #दारुण
@49krishnamule48
@49krishnamule48 Ай бұрын
त्याचा काय फायदा मराठा आरक्षणाला
@शाहुफुलेआंबेडकर-व2ष
@शाहुफुलेआंबेडकर-व2ष Ай бұрын
​​@@Manoj-t6d9tमग खटके साहेब यांना 30000 मते काय मराठा समाजाची मिळाली का काय पण भावा
@Jaihind777-b
@Jaihind777-b Ай бұрын
जारांगे ने टोपे आणि मुतारी ची वाट लावली
@Manish-l1t8l
@Manish-l1t8l Ай бұрын
आज तारीख 28 नवंबर 2024 हिकमत दादा मनोज दादा ला जाऊंन अंतरवली madhe जाऊंन भेटले त्यावर samjun जा 😂 जरांगे पाटिल यानी काय गेम टाकल ते 😂 ओनली मनोज दादा जरांगे पाटिल ❤❤️❤️
@hot_shot_1
@hot_shot_1 Ай бұрын
Pankja tai ❤
@prabhkarwayal3375
@prabhkarwayal3375 Ай бұрын
हिकमतदादा जिंकले नाहित... टोपे साहेब हरले नाहित... ईव्हिएम जिंकली, जनता हरली.
@Good-Boy216
@Good-Boy216 Ай бұрын
शेट्ट
@AtulKanade-ev2ls
@AtulKanade-ev2ls Ай бұрын
परीस्थितीच अशी होती की बटूळे बाबा जरी ऊभे राहिले असते तरी निवडून आले असते मतदारसंघात
«Жат бауыр» телехикаясы І 26-бөлім
52:18
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 434 М.
요즘유행 찍는법
0:34
오마이비키 OMV
Рет қаралды 12 МЛН
$1 vs $500,000 Plane Ticket!
12:20
MrBeast
Рет қаралды 122 МЛН
«Жат бауыр» телехикаясы І 26-бөлім
52:18
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 434 М.