चाळीतल्या घरात जागा कशी वाचवायची?

  Рет қаралды 1,198,951

Lost In Konkan

Lost In Konkan

10 ай бұрын

My sweet house

Пікірлер: 2 400
@sandushachandiwade4764
@sandushachandiwade4764 9 ай бұрын
👌💖💖👍खुप छान केले आहे घर.मला माझे दादार पोलिस लाईन मधले दिवस आठवले.त्या वेळी आपली माणस निदान एका ठिकाणी एकत्र दिसायची.आता घर मोठी आहेत.पण आपली माणसं नाहीत.आणि शोधायला लागतात..त्या चाळीत ल्या छोट्या घरात.एकत्र बसन बोलन जेवन झोपलो की तिकडे सरक ढकलून देणे.खुप गप्पा.हसायचा आवाज आला तर बाबा ओरडतील या भितिने तोंडा वर हात ठेवून हसने..अस खुप काही आहे.आणि आता काही च नाही .एकटे पण घर खायला उठते.म्हणून आज कालच्या महिला जास्त डिप्रेशन मधेच असतात.मग अस वाटत आपली चाळ खूप च चांगली होती....अस झाल आहे का कोणा सोबत.. हे घर दाखल्यासाठी खुप खुप धन्यवाद 👍👍👍👌👌👌💖💖💖😍😍😍
@lost_in_konkan
@lost_in_konkan 9 ай бұрын
खुप छान बोलली आहेस तू. आमच्या कडे हेच चालायचं. बाबा झोपले की खूप शांतता ठेवायला लागायची. आणि झोपेत कोणी बाथरूम ल गेलं की सरळ अंगावर पाय ठेऊन जायचे. आणि माझा बाबंचाच चुकून माझा हातावर पाय पडायचं. मग वाईट वाटायचं त्यांना 🥹❤️
@sandushachandiwade4764
@sandushachandiwade4764 9 ай бұрын
@@lost_in_konkan💪 बाबा गेले तर सर्व च संपले.घराचा एक मेन वासा तूटला तर घर कोसळत तसच बाबा गेले आई गेली.तर आपल कोणीच नसतं आता या.टप्याला समजायला लागले..आई ओरडली तर राग यायचा..मग आई बोलायची तू आई होशील तेव्हा कळेल.आता असं वाटत आई बाबा पाहिजे होते हे माझ मोठ घर बघायला.😔😔
@snehali09
@snehali09 9 ай бұрын
Khup chan video❤ chalitlech divas ani Manasa khup chan astat..khar life chalit aahe...chot pan sukhi samadhani ayushya
@swamisamarth3906
@swamisamarth3906 9 ай бұрын
छोट्या घरात फार adjustment केलेली आहे आणि ती सुद्धा उत्तम पद्धतीने, माणसाचे तन आणि मन हे मोठं पाहिजे म्हणजे सर्व काही सुरळीतपणे चालते. Well managed
@cookingwithlifestories9493
@cookingwithlifestories9493 9 ай бұрын
Same here 😊
@santoshsakpal2857
@santoshsakpal2857 9 ай бұрын
जो चाळीत राहीला तो जगाच्या पाठीवर कुठेही राहू शकतो कारण सामावणे व सामावून घेणे हे चाळीत शिकता येते.
@dipikashetye7688
@dipikashetye7688 9 ай бұрын
Ek no 100 true
@ikp5159
@ikp5159 9 ай бұрын
Vert true..I stayed in Chawl in Central Mumbai area .I spent my childhood a part of youth then got married and left to live in flat..but can never forget those happiest days with most Maharashtrian sisters and brothers plus sll communities..
@virendrakadam6674
@virendrakadam6674 9 ай бұрын
हो एकदम बरोबर बोलला तुम्ही,,,मी पण चाळीत राहत होतो आधी आता शिफ्ट झालो दुसरीकडे
@chandrakantathale9813
@chandrakantathale9813 9 ай бұрын
छान आहे !
@rajusambrekar8548
@rajusambrekar8548 9 ай бұрын
🙏👌🏻
@prachikapse9590
@prachikapse9590 9 ай бұрын
तुझे घर तुझ्या बाबांची आठवण आहे. जिथे आपले लहानपण जाते तेच घर आपल्याला आवडते. त्याच घरात मनाला शांती आणि समाधान मिळते. तुझे घर खूपच छान आहे.
@urmilagore4053
@urmilagore4053 9 ай бұрын
मॅडम, तुम्ही तुमचं छोटेखानी घर खूप मनापासून आणि कल्पकतेनी लावलं आहे, त्यामुळे ते अतिशय टुमदार दिसत आहे .... दुसरी मुख्य गोष्ट म्हणजे मनात जागा असेल, तर घरात नक्कीच होते❤
@chitrashete1327
@chitrashete1327 16 күн бұрын
छोट्या घरात मोठ्या मनाची माणसं असली की तिथे लघुता राहत नाही गुरुत्व वास करते.जन्माला कोणत्या परिस्थिती मधे आलो या पेक्षा त्यावर मात कशी केली हे महत्वाचे आहे.आणि.हो Old is Gold.so keep it up.
@vaishalishinde5162
@vaishalishinde5162 9 ай бұрын
मी आज पहिल्यांदाच तुझा vlog बघितला खूप छान वाटले.किती छान घर ठेवलंय तू आणि सर्वं वस्तू पण आहेत.एकत्र घरात मिळून मिसळून राहण्याची मजाच काही वेगळी असते. कुठंलही टेन्शन राहत नाही.शेजारचे लोक पण मदत करतात.आज हे घर बघून हृदयात एकदम कालवाकालव झाली.लहानपणीची आठवण झाली. हे घर म्हणजे तुझ्या बांबांच स्वप्न आहे. दक्षिण मुंबईत आपलि मराठी माणसं आहेत याचा अभिमान पण वाटला.🥰
@rekhapawar6195
@rekhapawar6195 Ай бұрын
खूपच सुंदर आहे बेटा तुझ घर,कमी जागेत कशाचीही कमी नाही, छोट्या घरात माणसांमध्ये जिव्हाळा राहतो तो मोठ्या घरात नाही मिळत
@radhanair1101
@radhanair1101 7 ай бұрын
चाळीत. घर म्हणजे लाख मोलाचे त्या घरात सर्व कुटुंब एकत्र आणि खुप प्रेम व माया होती आता माया आणि आपली माणूसही गेली ❤😂😂
@shubhangisatardekar6699
@shubhangisatardekar6699 9 ай бұрын
घर लहान असल्याने आवश्यक वस्तूच घरात आहेत. व त्याही व्यवस्थित ठेवल्याने मोकळी जागा भरपूर मिळाली आहे. खुप छान 🌹🌹 👌👌👌👌👌
@sunilpawar4827
@sunilpawar4827 9 ай бұрын
👍. सुंदर. चाळ म्हणजे चाळ सुख दु:खा ची साक्षीदार. गिरगाव म्हणजे मराठी माणसांच ❤❤❤❤
@achyutmahuli4364
@achyutmahuli4364 9 ай бұрын
मी बेळगावचा. मी कधीच मुंबई किंवा तिकडचा भाग पाहिला नाही. लहान घरात किती सुख असतं याचा मला चांगलाच अनुभव आहे. मी मुंबई आणि तिकडील घराबद्दल खूप ऐकलं आहे. मुंबई ची माणसे खरीच ग्रेट आहेत. तुम्ही दाखविलेला व्हिडिओ आणि छोट्या जागेचा पुरेपूर वापर........ ग्रेट.
@chandrashekhardeshpande6090
@chandrashekhardeshpande6090 9 ай бұрын
खूप छान घर. उत्तम खूप छान जागा वापरली आहे ( excellent space management ) ग्रेट 👍👍👍👌👌🌹
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 9 ай бұрын
लोकानी तुझ्या कडून खूप शिकायला पाहिजे. जागl manat पाहिजे. मग Room छोटी असली तरी किती ही लोक राहू शकतात. ❤
@adityapawar7656
@adityapawar7656 9 ай бұрын
तुम्ही ज्या प्रकारे घराचे वर्णन केलत, मला खूप आवडलं. अगदी छोटे असेल तरी, तुमच्या चेहऱ्यावर समाधान आणि आपलेपणा दिसून येतो.. तुम्हाला खूप खूप मंगलमय शुभेच्छा
@bhagwansonawane7097
@bhagwansonawane7097 9 ай бұрын
खूप छान आहे.
@user-tj2bd7lq4i
@user-tj2bd7lq4i 6 ай бұрын
एवढ्या छोट्या घरात किती छान ॲडजेसट केलय ताई तुम्ही हे घर कधीच विकू नका बाबा ची आठवण जपून ठेवा
@kishorkhadke7080
@kishorkhadke7080 9 ай бұрын
ताई तुमचे १५०sq feet घर आहे तुम्ही v आई वडीलही त्या घरात आनंदाने राहिले तुम्ही देवाने जे दिले त्यात समाधान मानले . आजकाल २bhk असूनंही लोक समाधानी नाहीत.
@supriya-gg4mz
@supriya-gg4mz 9 ай бұрын
खुप छान आहे तुमचं घर. आम्ही पुण्यात राहतो. त्यामुळे आमचं घर बरंच मोठं आहे. पण मुंबई मध्ये छोटं घर घेणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे.❤मुंबईत राहण्याची मजाच वेगळी आहे.
@lost_in_konkan
@lost_in_konkan 9 ай бұрын
Thank You ❤️
@manikhadkar6066
@manikhadkar6066 9 ай бұрын
तुझा हा vlog प्रथमच पाहण्यात आला, आणि चाळीतल घर पाहण्याचा मोह आवरला नाही, कारण माझे ही बालपण लालबागमध्ये चाळी मध्येच गेलंय, आम्ही आई बाबा, काका काकी आणि भावंडं मिळून १० जण एकत्र गुण्यागोविंदाने रहात होतो .. फक्त २०० स्केअर फूट घरामध्ये . तुमचं घर खूपच सुरेख ठेवलं आहे , जागेच नियोजन अगदी उत्तमप्रकारे केलं आहे, विशेषतः स्वयंपाक घर...! खूपच आवडलं. यापुढे तुझे vlog बघायला नक्कीच आवडतील.
@lost_in_konkan
@lost_in_konkan 9 ай бұрын
तुमचे हा अभिप्राय वाचून विशेषत एकत्र कुटुंब होतं हे ऐकून माझ्याकडे शब्दच नाहीत. खूप खूप आभार 🥹❤️🙏
@ranikhaladkar2276
@ranikhaladkar2276 9 ай бұрын
ताई तुझं घर छान आहे एवढया घरात आम्ही दहा माणसे रहात होती पुण्यात फक्त संडास व बाथरुम बाहेर होतं खूप मज्जा यायची आता ते दिवस र.हायले नाही
@sumitkamble1414
@sumitkamble1414 9 ай бұрын
खूप छान नियोजन केले आहे घराचे, मला खुप आवडले तुमचे घर.
@smitapatil1169
@smitapatil1169 9 ай бұрын
ho khup chan niyojan kelay gharach. mi pn pahilyanda vlog pahatey khup chan. nitnetak thevalay sagal.tu ji zopechi adjestment sangitalis tas amhi pn karaycho.
@sadhanagote6070
@sadhanagote6070 9 ай бұрын
हजारो square feet मध्ये राहणारे सर्वजण जागा purat नाही म्हणून तक्रार करतात त्यांनी ताई तुझा हा vlog पाहायला पाहिजे खूपच छान tevlay तुम्ही घर परत पाहुण्यांना सुद्धा कसे आरामात राहता येईल याचा विचार पण केलाय 🙏👌👌👌👌👍👍होम स्वीट होम 🙏💯
@madhaviraut3613
@madhaviraut3613 8 ай бұрын
खूप सुंदर घर, मला माझ्या माहेरच छोटेसे घर आठवले, घर छोटे असले तरी प्रेमाने राहणारी माणसं भरपूर होती ,पण मायेची होती अर्थात आजही आहेत😊
@rashmioke5856
@rashmioke5856 6 ай бұрын
कल्पकता आवडली वडिलांचं घर आपण ठेऊन आधुनिक सोई सुविधा केल्या त्याला सलाम
@user-ik6eh1ny5w
@user-ik6eh1ny5w 9 ай бұрын
आताच्या पिढीला प्रेरणा देणारे चाळीतले दिवस. आम्ही अभिमानाने सांगू शकतो की हो आम्ही चाळकरी आहोत. ना मोबाईल इंटरनेट ना काही. ठराविक घरी टिव्ही आणि रेडिओ.i miss you chwal 😢❤
@ASHOKPATIL-ni6ol
@ASHOKPATIL-ni6ol 9 ай бұрын
चाळ मराठी माणसांचा जीव आहे ताई माझ बालपण ना मी जोशी मार्ग डिलाय रोड मध्ये गेले आहे. चाळ म्हणजे खुप धमाल आणि संस्कार खरच खूप छान गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ताई सध्या मी गावाला असतो प्रत्येक सणाला मुंबई आणि चाळीची मित्रांची. आठवण येते चाळीत राहणाऱ्या लोकांना खरच वय नसते . आपली चाळ आपली धमाल आठवणीने. डोळ्यात पाणी आले धन्यवाद ताई.
@lost_in_konkan
@lost_in_konkan 9 ай бұрын
तुमचे पण खूप आभार जे की तुम्ही वेळ काढून मला अभिप्राय कळवलाय. खरंच राहिल्या त्या आठवणी. आपण नशीबवान होतो की हे दिवस आपण अनुभवले. 🥹
@ashuashukhan2506
@ashuashukhan2506 9 ай бұрын
Amhi suddha tithech rahaycho .mi tar khup lahan hoti bt maja bahini n bhau sagle mothe hote. Mala tari kahi athavat nhi
@keshavpatankar4509
@keshavpatankar4509 9 ай бұрын
गिरगावात कुठे आहे
@janhaviprabhu8866
@janhaviprabhu8866 27 күн бұрын
Dakshin Mumbai ​@@keshavpatankar4509
@rajvaidya5555
@rajvaidya5555 6 ай бұрын
गिरगावच्या चाळीत घर. स्वप्नवत आहे. नुसता विचार केला तरी खूप छान वाटतं. तुम्ही खूप innocently सगळ्या गोष्टी बोलता. ऐकून छान वाटतं. घर खूप छान आहे.
@ashoksawant8132
@ashoksawant8132 8 ай бұрын
घर छोटे असले तरी ते तुम्हाला किती प्रिय आहे . हे बघून खूप आनंद झाला .
@sunitadeokate1816
@sunitadeokate1816 9 ай бұрын
मॅम.. घर कितीही छोटं असूदेत.. त्यात राहणाऱ्या माणसाचं मन मोठं असलं पाहिजे.. तुमच्याकडे पाहुणे येतात आणि तुम्ही एवढ्या छोटया घरात ही मस्त मज्जा करता एन्जॉय करता यावरूनच कळत तुमचं मन किती मोठं आहे..
@swarangijuwatkar2115
@swarangijuwatkar2115 9 ай бұрын
ताई तुझं माईंड आणि माझं माईंड सेम आहे ,शून्यातून विश्व कस निर्माण करायचे ,जागा छोटी जरी असली तरी माणसान त्यात म्यानेज करून कस आनंदी राहायचं ही पण एक कला आहे,नमस्कार ताई तुला
@mgadhave1
@mgadhave1 9 ай бұрын
खूप छान वाटले, मुख्य म्हणजे तुला माणसांची आवड आहे हे पाहून खूप बरं वाटलं, नाहीतर आता सर्वांना स्वतंत्र रूम हवा असतो
@mukundchemburkar2497
@mukundchemburkar2497 6 ай бұрын
वा खूप छान space management. मी स्वतः चाळीत 30 वर्षे राहिलो आहे. ते घर 200 sq .ft चे होते. पण ज्या प्रकारे तुम्ही घराची रचना केली आहे ती लाजबाबच आहे. एका छोट्याश्या टुमदार ब्लॉकचा फिल येतो.
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 9 ай бұрын
खूप छान.हे पाहुन मलाही माझे माहेरचे 10 बाय 10 ची रुम मधील आम्ही 9 माणसे रहात होतो तेही वाळकेश्वर येथील 100वर्ष जुन्या चाळीतील घरी ते सर्व आठवले व न राहवून हा अनुभव share करावा वाटला.त्यातच आमचे बालपण व लग्नानंतर चे 1ले बाळंतपण,बारसे या सर्व गोष्टी आठवल्या.अजूनही त्या घरी माझा भाऊ व त्याची family राहतात.माझी आई म्हणत असे की जागा मनात असावी लागते मग लहान जागेत ही अडचण वाटत नाही.तेच सत्य आहे..अजूनही भाऊ आमचं माहेरपण करतोय आनंदाने..त्याच घरी..मुंबईची माया..स्पिरिट..असो..जन्माने मुंबईकर व नंतरच पुणेकर..धन्यवाद..👌👌👍🙏
@lost_in_konkan
@lost_in_konkan 9 ай бұрын
तुम्ही मनापासून व्यक्त झाल्या आहात. मी तुमच्या सुंदर memories recreate करू शकले याचा खूप आनंद आहे मला पण. किती छोट्या छोट्या गोष्टीत तुमचा आनंद आणि समाधान आहे हे खर तर मी तुमचा कडून शिकले आज. भाऊ माहेरपण करतोय आणि त्याच ठिकाणी, नशीबवान आहात. Thank you comment केल्या बद्दल ❤
@shraddhapatwardhan6029
@shraddhapatwardhan6029 9 ай бұрын
तुम्हां दोघींचे अभिप्राय अगदी हृदयस्पर्शी आहेत. मला जाणवलेले सत्य तुम्ही दोघी जगलात. Kewadh ते प्रेम जिव्हाळा!!! छान वाटले.👏👏👏👏👏🌹🌹🎈🥳🥳😍😍🤟🤟🙏🏻🙏🏻🫂🫂
@lost_in_konkan
@lost_in_konkan 9 ай бұрын
@@shraddhapatwardhan6029 stay connected always ❤️
@pratibhamahindalekar4915
@pratibhamahindalekar4915 9 ай бұрын
घर छोट्स आहे पण आई वडिलांची आठवण म्हणून जपून ठेवल हीच मोठी प्रेरणा आहे सर्वासाठी
@oppof21s5g-xn8xc
@oppof21s5g-xn8xc 9 ай бұрын
Mi. Pan. Aai- Babance. Ghar.
@MomsKitchen25776
@MomsKitchen25776 9 күн бұрын
खूप छान आहे 👍🏻👍🏻
@kirankatkar8101
@kirankatkar8101 6 ай бұрын
छान आहे तुमच घर व तुम्ही सुध्दा, जरी लहान असल तरी,त्यामध्ये बालपण,उमेद गेलेली असते,त्याची तुम्ही मनात एक स्पेस शाबूत ठेवली आहे हेच मोठेपण आहे. त्या घरातूनच तुम्ही प्रगतीकडे गेलात याची जपणूक मनात आहे. सलाम आपल्याला. असेच रहा आपले मातीला विसरू नका. आदर कायम राहूदे
@umasonawane7173
@umasonawane7173 8 ай бұрын
मुंबईत इतक्या छोट्या घरातपण पाहुण्यांची सोय केलेला असतें. माणसाचे मन मोठे असले की अशक्य काहीच नाही 👍👍👌👌
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 9 ай бұрын
छोट्या घरात प्रेम आणी माणुसकी असते. जे मोठ्या घरातून मिळत नाही
@bharatgole6906
@bharatgole6906 9 ай бұрын
खूपचं आणि मस्तच ठेवले आहे आपण घर मुंबई सरळ माणसाची आहे, छोट्याशा आयुष्यात अनेक गोष्टी व्यवस्थित कशा प्रकारे लावायच्या हे मुंबेमधील लोकांना जमते हे त्यांनीच करावे, पण मस्तच आवडले खूप छान मनापासून आवडले
@marynathan3991
@marynathan3991 7 ай бұрын
Your house is a great example of minimalistic lifestyle. Cleanliness and over all organization is commendable. Great job!
@nikhilpagare1246
@nikhilpagare1246 18 күн бұрын
घर छोटस असले तरी मन फार मोठे आहे आणि हया भावना जपणारयाला जगात मिलियन जागा घेऊन ठेवली असे मिरवणारयांचया तुलने पैक्षा कैक पटीने माणुसकीजपणारयाला एक कोपरा देखिल एखादया राजवाडया सारखा वाटतो कारण तो तयात पुर्रण विशव समाविषट करतो
@darshana3490
@darshana3490 9 ай бұрын
खूप छान घर आता अशी घरे कुठे बघायला मिळतं नाही
@lost_in_konkan
@lost_in_konkan 9 ай бұрын
Thank You 😊
@jayashreeblogs64
@jayashreeblogs64 9 ай бұрын
खूप छान घरातील kitchen furniture and space management. Tai method of discribtion about your sweet home is very cute. Though home is small , the mind is big.Needs of human beings are very little.Unnesscerily, one much more expects makes him unhappy and depressed.Your video is a good lesson for them.
@smitanitsure1110
@smitanitsure1110 9 ай бұрын
Khup chan ghar ahe, perfect space management, sweet old memories ❤
@vilaspadave4472
@vilaspadave4472 13 күн бұрын
किती छोट्या जागेत अगदी डोकं लाऊन जास्तीत जास्त सामान बसवलेत. मानलं तुम्हाला. हा एक आदर्श आहे.
@ConfusedForestBridge-ry7ld
@ConfusedForestBridge-ry7ld 5 күн бұрын
अतिशय सुंदर व सुरेख मॅनेज मेंट केलेली आहे महत्वाचे म्हणजे चाळीतल्या जीवनातील सुख, समाधान, आनंद. ऐक मेकांन बद्दल ची मनापासून अंतकरणपुव॔क ची आत्मीयता आपुलकी आपले पणा हे सर्व करोडो अब्जो रूपये च्या हवेलीत देखील चुकून नही मिळणार नाही चाळीतल्या जीवनातील मजाच काही अत्यंत वेगळीच असते असे जीवन भाग्यवान असणा-यांनाच मिळते.आजुन नही बरेच काही लिहिण्याची ईच्छा आहे .फक्त आणि फक्त एकच विनंती आहे या घराचे किती ही अनपेक्षित पैसै आले तरी देखील चुकून नही वीकुच नका. आसो.
@atulvedpathak2611
@atulvedpathak2611 9 ай бұрын
Madam, I like your home so much 🎉 Excellent space management and learning to those who are searching big properties 😊
@geetavkumar681
@geetavkumar681 9 ай бұрын
Khoopach chhaan aahé tujha Ghar ..it's not a house it's a 'home' cozy and full of love and emotion ..bless you❤
@sonalir177
@sonalir177 38 минут бұрын
वॉव किती छान घर आहे ❤❤❤छोटासा आहे पण सगळे सुविधा आहेत मला तुमचे घर फार आच आवडले 💐💐🌹🌹🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️
@sujatasatapathi4566
@sujatasatapathi4566 9 ай бұрын
Optimum space management & very well planned home. Though house is small, it still looks spacious 👌.
@sheelakamble835
@sheelakamble835 9 ай бұрын
मला माझ्या लहानपणीची aatvan झाली हे तुझे घर बगून खूपच सुन्दर ❤❤❤
@ppriyankakarle2290
@ppriyankakarle2290 9 ай бұрын
मस्त सजवलंय घर छोट्याश्या जागेतही. मुख्य म्हणजे टापटीप आहे,अजिबात पसारा नाही. अतिशय सुंदर ❤
@aparnagawand499
@aparnagawand499 Ай бұрын
Marvels
@satishdulange6886
@satishdulange6886 6 ай бұрын
मॅम, खुप छान सजावट केली आहे. जुनं ते सोनं असत, जुन्या आठवणी मनाला समाधान देतात. गरजा खुप नसाव्यात म्हणजे शांती मिळते 🙏😊🚩🇮🇳👌
@maheshdandavatimath7747
@maheshdandavatimath7747 9 ай бұрын
Very nice description of typical Mumbai life of 1960s
@sheelajaiswal5068
@sheelajaiswal5068 9 ай бұрын
Nice space management mam i really appreciating ur efforts Its a very good example for those people who r always looking for large and spacious houses. Everyone should get homes .
@himanshumanurkar8554
@himanshumanurkar8554 9 ай бұрын
Hats off to your fathers effort and your attachment with the legacy.
@manishajadhav5865
@manishajadhav5865 Ай бұрын
चाळच्या घराची मजा फ्लॅट मध्ये येत नाही आणि येणार पण नाही मी सुद्धा राहिलेले आहे तुझे घर खूप सुंदर आहे
@msgamingpubg7194
@msgamingpubg7194 Ай бұрын
नशीबवान आहात चाळीत स्वतःचे इतके सुंदर घर आहे,चाळीत खूप माणसे असतात आणि ती सगळी आपली असतात.एकाचं सुख दुःख सर्वांचं असतं.👌
@reshmaprabhu7948
@reshmaprabhu7948 9 ай бұрын
Hi, I stay in a 3 BHK now but I grew up in a 1RK and I can assure you that I was the happiest in the small place I grew up. Bigger the space bigger is the distance in the family.
@geetasspecial3887
@geetasspecial3887 9 ай бұрын
खूपच सुंदर घर आहे आणि खूप छान पद्धतीने ठेवला आहे
@thakursubodh64
@thakursubodh64 8 ай бұрын
Well kept house. This reminds me of My Sister whom I used to visit whenever I went to Mumbai at Chikhalwadi.❤
@padmamokashe8415
@padmamokashe8415 9 ай бұрын
ताई.. खुपच छान, खूप सुंदर नियोजनबध्द तुमच्याकडून खुप शिकायला मिळाले, ताई आम्हीपण असेच प्रयत्न करु!! चाळीतली अपुलकी आणि प्रेम वेगळेच असते खुप खुप धन्यवाद ताई ❤
@salans8232
@salans8232 9 ай бұрын
Simplicity, neatness, hygienic ....all under one roof .... well done sister ..... You have tried to show the real picture of how people in Mumbai stay, especially my Maharashtrian brothers and sisters....I, myself, born and brought up in Mumbai....have seen Chaalis since childhood days .... Now, I am 50+. Travel a lot across the city....Dadar, Lalbaug, Parel, Chinchpokli, Sewri, Byculla are the area's with many chaalis (if I am not mistaken)..... Neat, Clean, Hygienic...people staying together with love and happiness....😊😊😊
@lost_in_konkan
@lost_in_konkan 9 ай бұрын
Thank You For your kind words and stay connected always 🙏
@pranalirasam9970
@pranalirasam9970 9 ай бұрын
This is not just a home 🏡🏡. It is a blessing 😊☺️.
@satishhatkhambkar5385
@satishhatkhambkar5385 9 ай бұрын
खूप खूप छान आहे. अॅडजस्ट खूप चांगले केले आहे. रूममध्ये व्यवस्थितपणा, स्वच्छ, व टापटीप आहे. आपले फार फार अभिनंदन.
@sangitashah8431
@sangitashah8431 9 ай бұрын
खूप च छान वाटले चाळीतील घर पाहून मला आनंद झाला कारण 40 वर्षे झाली असेल मी जोगेश्वरी मध्ये काळुराम हुबेलाल दुबे चाळी ची आठवण झाली, घर लहान पण सगळ्या माणसांन मुळे तो खूप खूप मोठा असायचा, आता घरे मोठी आणि आंनद लहान...
@sarojshivalkar7789
@sarojshivalkar7789 9 ай бұрын
Beautiful home
@jagdishmistari8514
@jagdishmistari8514 9 ай бұрын
खुप खुप आवडले तुमचे चाळीतले घर 👌👌
@sunandanewaskar9730
@sunandanewaskar9730 7 ай бұрын
चाळीतल्या घरात जो प्रेमाचा ओलावा होता तो आता कोटी रुपये खर्च करून घर घेतात त्यामध्ये नाही आमचे पण अर्ध आयुष्य गिरगावच्या चाळीत गेले आहे ती मजा काही वेगळीच होती
@js4784
@js4784 9 ай бұрын
Lovely home You could consider PVC wall panelling on the damp wall. It will take 3 inches extra space
@mangalgaikwad6361
@mangalgaikwad6361 9 ай бұрын
Very beautiful home tour👌👌
@hemangipimple4436
@hemangipimple4436 9 ай бұрын
खुप सुंदर,आठवणीच तर सदैव आपल्य बरोबर असतत आणि त्या जपयाच असतत❤
@shailavaitee-uy2yj
@shailavaitee-uy2yj 9 ай бұрын
तुमचे घर हे घरा सारखे आहे घर हे घरातल्या माणसानी भरते. आपले पणा असला कि घर खूप छान वाटते. ते तुमच्या कडे आहे खूप छान आहे घर.
@jagdisharwade3282
@jagdisharwade3282 6 ай бұрын
U had a walk through Ur memory lane. Emotional to heart & Soul. Excellent planning in small places. U made Emotional. Take care of yourself 👍👏👏
@geethar405
@geethar405 9 ай бұрын
Very nicely utilised the space house looks so neat and tidy
@sudhakelshiker3869
@sudhakelshiker3869 9 ай бұрын
खुप गोड वाटल. ड्रीम हाऊस. आईची जोपडी प्यारी,ही ओळ आठवते ! ने मजसी ने परत मातृ भुमीला🙏गाण्याची!
@lost_in_konkan
@lost_in_konkan 9 ай бұрын
Thank You ❤️
@subhashnagarkar1399
@subhashnagarkar1399 9 ай бұрын
ताई तुम्हीं आजच्या जनरेशनच्या आहात तरी सुद्धा आपल्या छोट्याश्या घराचे वर्णन अगदी निसंकोच आणि समाधानाने केलं आहे आपलं घर लहान असलं तरी छान सवरल आहे आपण धन्यवाद अपन्हा व्हिडिओ आमच्या बरोबर शेअर केलात आम्हीं सुद्धा चाल सांस्कृति अनुभवली आहे .आपल्या निवेदनां ने आम्हांला मागील दिवसांची आठवण आली पुन्हा एकदा धन्यवाद ताई
@lost_in_konkan
@lost_in_konkan 9 ай бұрын
Thank You Nagarkar Saheb 🙏
@sheelapaniker4385
@sheelapaniker4385 9 ай бұрын
Beautifully arranged.Good space management
@nandkumarsalunkhe7339
@nandkumarsalunkhe7339 9 ай бұрын
Beautiful house 👌👌
@user-if1ws9qx9i
@user-if1ws9qx9i 9 ай бұрын
Very nicely planned clean neat and tidy 👍and with lots of happiness and memories
@suren3091
@suren3091 8 ай бұрын
फार छान चाळीतल्या छोट्या खोलीची नीटनेटकी रचना, साधेपणा, जागेचा व्यवस्थित उपयोग. आमची लालबाग येथील खोली सुद्धा एवढीच मोठी आहे. आम्ही सुद्धा अश्याच प्रकारे अगदी नीटनेटकी व टापटीप ठेवली आहे. तुमचा हा व्हिडिओ बघून आठवणी ताज्या झाल्या.
@ConfusedForestBridge-ry7ld
@ConfusedForestBridge-ry7ld 5 күн бұрын
मला असे वाटते की ज्यांनी ज्यांनी चाळीतल्या जीवनातील सुख समाधान आनंद प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खरोखरच अनुभव ले आहे. त्या संपूर्ण महाराष्ट्रातील माता बंधु भगिनी नी व आजही जे घेत आहेत आशा सर्वांनीच अत्यंत सक्षम मजबुत संघटीत होऊन पुन्हा जास्तीत जास्त चाळीं च्या नवीन विकासासाठी म्हणजे फक्त आणि फक्त चाळींचीच निम॔ती करण्या साठी विशेष असे जाणिवपूर्वक अत्यंत नियोजन पुण॔ असे आंदोलन यशस्वी करण्यासाठी यश प्राप्त करण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व स्तरावरील संपूर्ण प्रयत्न केले पाहिजे.पुन्हा सर्वांनाच चाळीतल्या जीवनातील सुख समाधान आनंद व सव॔ व संपूर्ण आनंद घेता येईल यासाठी विशेष प्रयत्न केलेच पाहिजेत .
@ranjanprakash2521
@ranjanprakash2521 9 ай бұрын
Beautiful home! Thanks.
@satishadchitre598
@satishadchitre598 9 ай бұрын
Excellent vedio. Refreshed old memories of my uncle's house and old golden days.
@arundeshmukh8752
@arundeshmukh8752 6 ай бұрын
खूप छान.मी पण गिरगावात चाळीत रहातो.तुमच्या घराचा फेरफटका मारताना मला मी माझ्याच घरात फिरतोय अस वाटल.इतका सारखेपणा आणि साधेपणा आपल्या घरात असतो.
@urmilaphadale1135
@urmilaphadale1135 3 ай бұрын
Marathi mansachi Mumbai madhli olakh aahe chawl Ani ikde rahne khup chan . Tumch Ghar pahun khup relax watla Ani sentimental hi. Chawl culture lokana ekatra thevaych aani punha Ashi ghare Ani manse astitvat yavit. Khup chaan 🙏😊
@lydiaaiman1012
@lydiaaiman1012 9 ай бұрын
Nice setup of your place, well managed, compact and neat, and that too well located in Girgaon🎉
@sudhakelshiker3869
@sudhakelshiker3869 9 ай бұрын
हल्लीचा काळाचे four BHK चे शब्द थीटे पडतील ईतके सुंदर साधन संपन्न घरकुल.
@lost_in_konkan
@lost_in_konkan 9 ай бұрын
Thank You ❤️
@ashokkumbharikar2870
@ashokkumbharikar2870 7 ай бұрын
आपण दाखविलेले घर फारच छान आहे. थोडक्यात फारच सुंदर आहे. 💐💐💐💐💐💐💐💐💐
@krytus
@krytus 9 ай бұрын
🙏 Nicely arranged mam. I guessed because your mom wanted everything in white, that shows how clean & hygiene your mom used to keep the house, so even the house being so old, you have maintained it well.
@lost_in_konkan
@lost_in_konkan 9 ай бұрын
Yes thank You so much 😊 stay connected 😊
@priyankashinde8405
@priyankashinde8405 9 ай бұрын
आम्ही असेच मुंबईत असताना छोट्या घरात राहत होतो आणि आज देवाच्या आणि माझ्या नवऱ्याच्या मेहनतीमुळे 3000 sqare feet chya 3bhk madhe rahate👍
@lost_in_konkan
@lost_in_konkan 9 ай бұрын
Ohhh that's a huge achievement I really have respect about couple who work hard for their dreams ❤️
@RadhaBhatikar-ci2yu
@RadhaBhatikar-ci2yu 9 ай бұрын
There is surely more love among People living in a small house
@rahulbandekar6075
@rahulbandekar6075 6 ай бұрын
खूप खूप छान.. आपलं घर ते आपलं घर. त्याची तुलना लहान मोठी अशी नाहीच होऊ शकत.. 👍
@sapanagandhi5487
@sapanagandhi5487 18 күн бұрын
खूप मनापासून आणि अभिमाना ने घराचे वर्णन केले आहे, small but sweet., well organised,clean and neat.❤
@myuniverse6320
@myuniverse6320 9 ай бұрын
Awesome house ...❤ very beautiful
@jyotiswami2255
@jyotiswami2255 9 ай бұрын
घर खूप छान आणि बाबांचं घर खूप छान आहे
@AK-ek8vf
@AK-ek8vf 6 ай бұрын
खूप सुंदर, तुमचा नवरा भाग्यशाली आहे ज्याला एवढं नीट काम करणारी बायको मिळाली ताई.
@pratapkochure6002
@pratapkochure6002 9 ай бұрын
जय हो.... सुंदर शितल स्वच्छ निर्मल.. अगदी तुमच्या मनासारखं.... घर दाखविताना.. तुमचा अभिमान... मन मोकळे पणा... बाबांच्या आठवणी मुळे तुमचा किंचित दाबून ठेवलेला पण घोगरा झालेला आवाज....आणि डोळ्यातून झिरपणारे आठवणींचे अश्रू ... तरीही तुम्ही दाखवलेली संयम शीलता... जीवन संघर्षाची एक वेगळीच कहाणी सांगून जाते तुम्हाला तुमच्या घरा विषयी... बाबांच्या कष्टा विषयी वाटणारा अभिमान... या तुमच्या तेजस्वी स्वाभिमानाला त्रिवार सलाम... नमस्कार... आणि जीवनात सदा सर्वदा यशस्वी भव...ही हार्दिक शुभेच्छा..B happy forever....💐🙏👍
@lost_in_konkan
@lost_in_konkan 9 ай бұрын
खुप आभारी आहे मी तुमची. इतकी सुंदर शब्द संपनता आहे तुमच्या कडे. आणि मुळात youtuber ला स्वतःचा अमूल्य वेळ देऊन चांगला अभिप्राय कळवता तुम्ही. खुप खुप आभार. 🙏🥹
@urmilakeer7671
@urmilakeer7671 8 ай бұрын
Aamachya Dadarchya Kamal Nivas chalitalya gharachi aani tithalya aamchya premal shejaryanchi aathavan zali. Tumachya gharasarkhech aamache ghar hote Aha te sundar din harapale. 😢
@renuramnathan2705
@renuramnathan2705 9 ай бұрын
Very nice. Management of all amenities superb. Hats off.
@rajkumarjoshi7822
@rajkumarjoshi7822 9 ай бұрын
ताई नमस्कार तुमचं घर खुपच सुंदर आहे. छोटसं असलं तरी तुम्ही खुपच क्लीन व सर्व सामान वगैरे मस्त बसवलं आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही तुमच्या बाबांची आठवण आहे. ती कधीही सेल करू नका. आणि तुम्ही येणार्या पाहुण्यांचा देखील विचार करताय आणि त्यांची सोय पहाताय हे खरच कौतुकास्पद आहे. कीचन आणि बाथरूमचा क्लीन पणा प्रचंड आवडला कारण घर मोठं असण्यापेक्षा ते क्लीन स्वच्छ असलं तर भावतं . आणि लक्ष्मी प्रसन्न होते. आणि चाळीमधे माणसे ऐकमेकांशी संवाद साधतात . मदतीला येतात. वेळ जातो. सणवार साजरे होतात त्यामुळे छान वाटते. त्यामुळे तुमचे घर हे छोटा स्वर्गच आहे. मला तरी जाम आवडले. ❤❤❤❤🏡 🙏👌👌👌👌
@lost_in_konkan
@lost_in_konkan 9 ай бұрын
Wahhh Man bharun ala tumcha abhipray vachun Khup thank you 😊
@yashashreejagtap3334
@yashashreejagtap3334 8 ай бұрын
Khup chan vatla tumcha Ghar baghun God bless you❤
@pramilatopare6463
@pramilatopare6463 7 ай бұрын
Taai tuze ghar kharch khup chhan ahe , kami jaget mast ,ani vishesh mhanje pramanikpana v dilkhulas pane dakhavle ghar really proud of you❤
@nandkumar5721
@nandkumar5721 9 ай бұрын
Very beautiful. 💐💐👍👍
@bhavanathakker3933
@bhavanathakker3933 9 ай бұрын
Khup Sundar ani suniyojit ghar aahe 😍
@murlidhargurumukhi4776
@murlidhargurumukhi4776 9 күн бұрын
खूपच छान, जागेचे पध्दतशीर उपभोग घेणे आपलेकडूनच शिकले पाहिजे, धन्यवाद आभारी आहे
@sheetalparab7551
@sheetalparab7551 Ай бұрын
मी ठाण्यात राहते गेली १०वर्ष पण चिंचपोकळी तील चाळीची आठवण येते खरच चाळ म्हणजे आनंदी उत्साही वातावरण
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 6 МЛН
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 8 МЛН
Please be kind🙏
00:34
ISSEI / いっせい
Рет қаралды 189 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00