धान्य टिकवून ठेवण्याचे खूपच चांगले आणि बिना केमिकल्सचे, नैसर्गिक, सेंद्रिय उपाय सांगून सर्व गृहिणींना सुरेख मार्गदर्शन केले. जुनं ते सोनं म्हणतात तेच खरं.कडुलिंब पाला सर्वात आरोग्यदायक. धन्यवाद
@rupaksane5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sunilapte83864 ай бұрын
खूप छान
@rupaksane4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@ravindralakhe99635 ай бұрын
मस्त
@rupaksane5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@deepikanikalje61635 ай бұрын
पोरकिड्यांची थोर माहिती आवडली.....आपला अभ्यास सखोल असतो.... निरीक्षण सुक्ष्म आहे....धान्य खराब होऊ नये, म्हणून केलेले साधी, सोपी व नैसर्गिक उपाययोजना आवडली.....👌👌👍👍🙏🌹
@rupaksane5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vishal81025 ай бұрын
सर, वाळा हा साप खूप म्हणजे खूप दुर्मिळ आहे , पण मी एकदा त्याला प्रत्यक्ष बघितले आहे. या सापा बद्द्ल आणि त्याच्या जीवन चक्राबद्दल कृपया एक व्हिडिओ बनवा 🙏
@rupaksane5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vishal81025 ай бұрын
आपण जर नवीन किराणा दुकान चालू केलं की खूप ताप देतात हे किडे...ज्यांचे दुकान आहे त्यांनाच माहीत या किड्यांचे प्रताप.