Make Palm Wine | कोकणातल्या माडाच्या (नारळाच्या) झाडाची गोडी "माडी"

  Рет қаралды 889,521

Malvani Life

Malvani Life

4 жыл бұрын

मित्रांनो या लाॅकडाउनच्या काळात आपण बरेच व्हीडीओ आपल्या चॅनलवर प्रसारीत करीत आहोत ज्यामध्ये तुम्हाला शेतीची, मासेमारीची, मत्सपालनाची, खाद्यसंस्कृतीची अशी बरीच माहिती मिळत आहे. तुमच्याकडुन कमेंटद्वारे येणाऱ्या छानछान प्रतिक्रिया नविन व्हीडीओ बनवायला उत्साह देतात.
आज या व्हीडीओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ती माडाच्या म्हणजेच नारळाच्या झाडापासुन माडी कशी मिळते. माडी हे पेय काय आहे? त्याचा आपल्या शरीराला काय फायदा होतो? आणि झाडावरुन काढलेल्या माडीचे कधी व किती सेवन करावे याची संपुर्ण माहिती आपण या व्हीडीओ द्वारे घेणार आहोत. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त व्हीडीओ शेअर करा...
#मालवणीलईफ
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Пікірлер: 1 900
@usnaik4u
@usnaik4u 4 жыл бұрын
माडी म्हणजे फक्त दारू येवढच महिती होते पण ती किती उपयुक्त असते हे आज तू दाखवून दिले त्या बद्दल धन्यवाद मित्रा 🙏🏻. माडा वर कुठल्याही support शिवाय चढणे हे पण एक कसबच आहे म्हणून आचरेकर मामांसाठी a big👍🏻.
@vishalkadam1402
@vishalkadam1402 4 жыл бұрын
Ho bhava
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@rahulgage5148
@rahulgage5148 4 жыл бұрын
Dada amcha pn page Subscribe kara.....
@majhakokan8758
@majhakokan8758 3 жыл бұрын
माझा कोकण या यूट्यूब चॅनेल ला subscribe करा मित्रांनो......👍💐
@nielcriticixer2124
@nielcriticixer2124 4 жыл бұрын
*आपल्या कोकणातल्या माणसच बोलणं बघा किती मधुर आणि मोजका असते सुंदर अप्रतिम माहिती दिली दादा*
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@aniket0325
@aniket0325 3 жыл бұрын
@Niel criticiXer अगदी नेटका पॉइंट मंडलात तुम्ही
@user-lb2oh2wj7p
@user-lb2oh2wj7p 12 күн бұрын
एकदम खर बोलला
@ashishlodh4690
@ashishlodh4690 4 жыл бұрын
गावी एका माडीच्या दुकानात वाचले होते "ताडी माडी स्टील बॉडी " आचरेकर मामांना धन्यवाद, एकदम कॅमेरा फ्रेंडली मामा आहेत. छान व्हिडीओ बनवला आहे, चांगली माहिती मिळाली.
@sanketrautajss123
@sanketrautajss123 3 жыл бұрын
शहरात त्याचं वेगळं केलं लोकांनी बिडी काडी स्टील बॉडी
@swapnilshivade9770
@swapnilshivade9770 3 жыл бұрын
Follow करा आपल्या kokan katta blog ला आणि आपल्या कडील सुद्धा कोकण च्या छान छान video असतील तर नक्की शेअर करा
@arunsawant5602
@arunsawant5602 3 жыл бұрын
हा vdo पाहिल्यावर माडीचा वाईट विचार करणारे नक्कीच माडी प्यायला सुरुवात करतील.हा अप्रतिम vdo बनवल्या बद्दल धन्यवाद. आचरेकर मामांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@vinayakmhatre3131
@vinayakmhatre3131 4 жыл бұрын
चांगल्या चांगल्या युट्युबर्स ला मागे टाकतील अशी माहिती मामा नीं दिली खूप छान भावा आशाच व्हिडीओ बनवत रहा, पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@lalitparab4813
@lalitparab4813 4 жыл бұрын
@@MalvaniLife welcome bhava aasach navin navin vedio's banvat raha
@omkarbichu5062
@omkarbichu5062 3 жыл бұрын
Wee
@godpratikop885
@godpratikop885 3 жыл бұрын
@@MalvaniLife nice 🙂 video Every time new created video best of luck
@pritesh_4158
@pritesh_4158 3 жыл бұрын
@@MalvaniLife 1
@keshavkambli8263
@keshavkambli8263 4 жыл бұрын
सुंदर माहिती,हि माणसे किती मेहनती आहेत शिवाय झाडावर पावसाळ्यात चढणे किती धोकादायक त्यातून त्यांना मिळणारी मिळकत किती तुटपुंजी,त्यांनी घातलेली बाग कुठे आणि त्याचे दुकान कुठे,खरच ह्यांची मेहनत खुपच वखण्या जोगी आहे, सलाम त्यांना आणि तुमच्या कामाला ,तुही कदारदान आहेस
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@manishdeore455
@manishdeore455 4 жыл бұрын
Khare Ahe Tumache
@swatibansude2142
@swatibansude2142 3 жыл бұрын
कोकणातली माणसं साधी, भोळी, कष्टाळू
@aniketparkar7202
@aniketparkar7202 3 жыл бұрын
khar bolat saheb
@swapnilshivade9770
@swapnilshivade9770 3 жыл бұрын
Follow करा आपल्या kokan katta blog ला आणि आपल्या कडील सुद्धा कोकण च्या छान छान video असतील तर नक्की शेअर करा
@maheshmorye673
@maheshmorye673 3 жыл бұрын
खुप छान दिलं माहिती आणि त्या मामा च खुप खुप अभिनंदन दखलबदल
@vishalchougale1512
@vishalchougale1512 3 жыл бұрын
खरंच सर्व प्रश्न खूप छान विचारलं आणि त्याची उत्तर पण मिळाल दोघे पण एकदम भारी
@tanujamodak6003
@tanujamodak6003 4 жыл бұрын
इतक्या उंचीवर कोणतेही सुरक्षा कवच न घेता चढून जाणे, किती जोखमीचे काम आहे हे.खरच आचरेकर काकांनी खूप सुंदररित्या माडी काढायची पद्धत व त्याचे उपायही सांगितले.त्यांचे खूप खूप आभार. 🤗👍काही गैरसमज होत्या या माडी बद्दल त्याही दूर झाल्या.🤗 👌सोहमलाही खूप खूप शुभेच्छा. त्याच्या कामात त्याला यश मिळू दे. 👍ड्रोन शूट खूप छान वाटले. 🤗👌
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊 Thanks for your support and kind words
@shobhasinghal1978
@shobhasinghal1978 3 жыл бұрын
Neral kadhi lagatat
@ravindrajadhav6791
@ravindrajadhav6791 4 жыл бұрын
लकी फार अप्रतीम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि आपन माडीचे औषधी गुणधर्म सांगितले फार बरे वाटले.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@nageshgawade9674
@nageshgawade9674 4 жыл бұрын
कोकणातले जेवढे informative video logs आहेत त्यातला हा सर्वात उत्कृष्ट video. माडी म्हणजे दारू हा एवढाच समज आजपर्यंत होता, खूप उत्कृष्ट माहिती दिली काकांनी. फक्त ह्यो video जर मालवणीत बनवलो असतंस तर मजा इली अस्ती. अप्रतिम. देव बरे करो💐👍👍
@sudhakarkambli1626
@sudhakarkambli1626 4 жыл бұрын
छान व्हिडिओ. खर तर थ्रील आहे. धन्यवाद
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 4 жыл бұрын
माडावर चढून आचरेकर मामांनी जे प्रात्यक्षिक दाखवले ते लाजवाब...👍👍
@hemant9364
@hemant9364 3 жыл бұрын
मामा साठी like
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 2 жыл бұрын
खुपच छान विडिओ दाखवला मालवणी लाईफ च्या माध्यमातून माडावर चढून कशी माडी काढतात छानच काळजी घ्यावी माडी मध्ये औषधी गुणधर्म आहेत मस्तच माहिती पुणँ विडिओ बघायला मिळाला लकी कांबळी देव बरे करो गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया
@udaygawde7682
@udaygawde7682 4 жыл бұрын
अरे दादा ते आचरेकर मामा कसले भारी आहेत म्हणजे एकदम सुप्पर..... अगदी स्पायडरमॅन जब्बरदस्त 👌👌👌., खुप छान माहिती दिलीत. 🙏धन्यवाद 🙏
@vikram3713
@vikram3713 4 жыл бұрын
आचरेकर मामा चे खूप खूप धन्यवाद.. अतिशय जोखमीचे काम आहे आणि त्यातही उत्कृष्ट माहिती दिली आणि संचलन केले.... 👌👌👌
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@surajpatil2115
@surajpatil2115 3 жыл бұрын
Jay Bhandari
@pratibhawaghmare5506
@pratibhawaghmare5506 3 жыл бұрын
Khupach Chan video! 👍
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 3 жыл бұрын
जबरदस्त व्हिडिओ ड्रोन चा upoug मस्त केलास nice information
@ganeshshinde8686
@ganeshshinde8686 4 жыл бұрын
Very nice coconut 👌👌 " God madi " 👌👌
@dattatrayjadhav6070
@dattatrayjadhav6070 4 жыл бұрын
लक्ष्मीकांत, मी आजपर्यंत पाहिलेल्या सर्व तुझ्या व्हिडीओ पैकी सर्वात सुंदर आणि माहितीपर असा व्हिडीओ तसेच अजय आचरेकर मामांची कमाल खूप मस्त तसेच सोहमच्या बिजनेस ची छोटीशी जाहिरात खूप आवडली सोहमच्या बिग👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@swapnilshivade9770
@swapnilshivade9770 3 жыл бұрын
Follow करा आपल्या kokan katta blog ला आणि आपल्या कडील सुद्धा कोकण च्या छान छान video असतील तर नक्की शेअर करा
@bhausahebhiwrale9082
@bhausahebhiwrale9082 3 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली
@vasudeosawant6300
@vasudeosawant6300 3 жыл бұрын
Uttam video. dhanyavad. Visheshta Acharekar mamanche khup khup abhar.
@shashikantkambli7271
@shashikantkambli7271 4 жыл бұрын
खुपच चागली माहिती मिळाली या विडिओ मार्फत धन्यवाद
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@siddheshwarmadhye8098
@siddheshwarmadhye8098 4 жыл бұрын
एवढ्या उंचीवर shooting करून सुद्धा, जो साधेपणा आणि सच्चेपणा आहे तो असाच कायम ठेवून ह्यापुढेही आमच्या समोर छान माहिती आणत राहा आणि आचरेकर मामांसाठी hatts off
@swapnilshivade9770
@swapnilshivade9770 3 жыл бұрын
Follow करा आपल्या kokan katta blog ला आणि आपल्या कडील सुद्धा कोकण च्या छान छान video असतील तर नक्की शेअर करा
@sureshpatil6952
@sureshpatil6952 3 жыл бұрын
कमाल आहे खुप सुंदर
@dilipdichwalkar1776
@dilipdichwalkar1776 4 жыл бұрын
फार सुंदर प्रात्यकक्षिक बघण्याची संधी मिळाली.तसेच चांगली माहिती मिळाली.
@ashokchikate653
@ashokchikate653 4 жыл бұрын
मामांनी एवढी मेहनत घेतली आमच्या साठी आम्ही आभारी आहोत
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@Pratikswar-Pdp
@Pratikswar-Pdp 4 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली आहे आणि महत्त्व सुद्धा पटवून दिले आहे धन्यवाद
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@arvindsangapwad701
@arvindsangapwad701 3 жыл бұрын
महिती अतिशय सुरेख वर्णन केले
@abhijitkeer5146
@abhijitkeer5146 3 жыл бұрын
Khup chan ashi mahiti tumhi dilat madiche ase upayog fayade mastach
@chiudiamond7713
@chiudiamond7713 4 жыл бұрын
Jabardast video
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@vinyabhatkya
@vinyabhatkya 4 жыл бұрын
आचरेकर मामांचे खूप आभार व त्यांचा माडीचा धंदा व त्या मुलाचा शर्ट चा धंदा खूप जोरात चालू दे ही देवाकडे प्रार्थना. मामांची माड चढण्याची कला मस्तच पण त्यांना तुम्ही वर बसल्यावर काहीतरी सुरक्षा पट्टा लावण्यास मदत करा. आटा पर्यंत रिस्क घेतली पण technology खूप पुढे गेली आहे त्याचा वापर करा व सुरक्षित राहा व धंदा मोठा व profitable करा 👌👌👍 दादा तुमचे सुद्धा खूप आभार , असा चांगला माहिती पूर्ण विडिओ दाखवल्या बद्दल. विडिओ ची कल्पना सुरेख, माहिती पण छान, फोटोग्राफी व मामांच्या बरोबर गो प्रो देण्याची कल्पना सुद्धा भन्नाट व शेवटी ड्रोन चे शॉट्स सुद्धा अप्रतिम. तुम्ही नक्कीच कुठलाही छान documentry काढू शकाल. तुमची सर्वात वाखान्या सारखी quality म्हणजे तुमचा तुमच्या suscriber बरोबर असणारा संपर्क व वेळात वेळ काढून सर्व कंमेंट्स वाचून त्याला रिप्लाय करण्याचा गुण. भाऊ कोकणात आल्यावर नक्कीच भेटला आवडेल. मी IT मधून प्रोजेक्ट साठी जगभर व भारतात फिरलोय व आता रिटायर्ड life एन्जॉय करतोय व खूप फिरतोय. मी मागच्या वर्षी कोस्टल कोकण ची अलिबाग ते गोआ बॉर्डर ची टूर केली. आपलं कोकण, संस्कृती, जेवण व समुद्र किनारा हे अप्रतिम आहे.
@pradiptodankar3872
@pradiptodankar3872 4 жыл бұрын
जय भंडारी!
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much sir Khup chan watla wachun, nakkich bhet hoil aapli.... Thanks for your support and kind words 😊
@navnathmandrekar5023
@navnathmandrekar5023 3 жыл бұрын
Good
@swapnilshivade9770
@swapnilshivade9770 3 жыл бұрын
Follow करा आपल्या kokan katta blog ला आणि आपल्या कडील सुद्धा कोकण च्या छान छान video असतील तर नक्की शेअर करा
@ravindrajadhav2514
@ravindrajadhav2514 3 жыл бұрын
सुंदर मस्त व्हिडिओ.👍👍👍
@abhijitjagtap3191
@abhijitjagtap3191 3 жыл бұрын
खुप छान माहीती येवढी माहीती छान दिल्या बद्ल धन्यवाद
@manojbhagare2300
@manojbhagare2300 4 жыл бұрын
मित्रा तू जी व्हिडीओ आपल्या वेबसाईटवर समाविष्ट करून दाखवतोस, आणि अप्रतिम माहिती देतोस,त्या बद्दल धन्यवाद आणि मामा ही खूप मेहनतीचे काम करून माडी खाली उतरून जी मेहनत घेत आहेत, ती खूपच रिस्क आहे,तुम्हा दोघांच्या कार्याला सलाम.....💐💐
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@hemantrumade7834
@hemantrumade7834 4 жыл бұрын
Jai Bhandari 👍🌹👏💪
@atuelmasurkar3829
@atuelmasurkar3829 4 жыл бұрын
खूप सुंदर माहीती आचरेकर मामा.
@sunilpowale4228
@sunilpowale4228 Жыл бұрын
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ बनविल्याबद्दल खूप खूप आभार
@chandudhopte8620
@chandudhopte8620 4 жыл бұрын
भाऊ तुमचा विडीओ मला फार आवडतो .मि पण मालवणी आहे तूम्ही मालवण ची सगळी माहीती सांगता पण मालवणी भाषेत का नाहीं सांगत तेव्हा आपण मालवणी भाषेमध्ये सर्व माहिती सांगा म्हणजे विडीओ आणखी गोड वाटेल मालवणी ऐकायला फार बरे वाटते धन्यवाद भाऊ असे लिहील्या बद्दल राग नसावा अशीच माहिती देत रहा
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much dada for suggestions 😊 Actually apan informative video banwto je akhya jagat baghitle jatat. Malvanitle kahi shabda lokana kalat nahi mhanun marathit informative video banwto, baki apan nakki banwu malvanit Thank you so much 😊
@dnyaneshwrachaulwad5253
@dnyaneshwrachaulwad5253 3 жыл бұрын
पण महाराष्ट्रातील इतर लोकांना कसे समजेल मालवणी भाषा मराठीत छान चालू आहे चालुद्या
@kidsforfun4220
@kidsforfun4220 3 жыл бұрын
*फक्त मराठी .....मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा*
@amrutanagwekar4774
@amrutanagwekar4774 3 жыл бұрын
Jai Bhandari jai malvani life
@Sunstar24
@Sunstar24 3 жыл бұрын
lovely malwan lovely marathi
@rajasawant9155
@rajasawant9155 3 жыл бұрын
जबरदस्त माहिती...
@kk-ne8iz
@kk-ne8iz 3 жыл бұрын
Nice video 👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@nimo95
@nimo95 4 жыл бұрын
एक बिग थंस्ब अप 👍मामा साठी आणि 👌लाईक दादा साठी 😍😍😍मस्त आणि अप्रतिम माहिती दिलीस....Toh drone shot mala khup avdla....👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@akshayjadhav7009
@akshayjadhav7009 4 жыл бұрын
Khup sunder video
@pragatinivalkar3338
@pragatinivalkar3338 3 жыл бұрын
मला हा व्हिडिओ आवडला . धन्यवाद .असा व्हिडिओ दाखवल्यांद्दल . ताडी आणि माडी तील फरक कळ ला . आचरेकर मामांच कौतुक करण्या सारखं आहे. झाडावर शिताफीने चडतात आणि उतरतात . आभारी आहे . 🙏🙏👍👍
@yashmayekar2676
@yashmayekar2676 4 жыл бұрын
कदाचित माडीचा रिलेटेड अख्या KZbin वर ही एकच अशी व्हिडिओ असेल ..👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@amitpawar13
@amitpawar13 3 жыл бұрын
मामांसाठी 1 तो LIKE बनतो...👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@jayeshparab698
@jayeshparab698 4 жыл бұрын
Mastch mahiti milali
@Djoshi18
@Djoshi18 3 жыл бұрын
खुप सुंदर तुम्ही माहिती दिली तुम्हा दोघांचे खुप आभार
@avinashparab7710
@avinashparab7710 4 жыл бұрын
माडी बद्दल मस्त समजून सांगितलं आचरेकर सर नी. धन्यवाद 🙏🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@majhakokan8758
@majhakokan8758 3 жыл бұрын
माझा कोकण या यूट्यूब चॅनेल ला subscribe करा मित्रांनो......👍💐
@shrikrishnatalashilkar2456
@shrikrishnatalashilkar2456 4 жыл бұрын
आपण आपल्या व्लॉगद्वारे सर्व प्रकारच्या विषयांना स्पर्श करता. व्हिडिओ कुठेही न लांबवता सखोल व परिपूर्ण ज्ञान/माहिती देण्याचा आपला जो निस्वार्थी प्रयत्न आहे त्याला दाद दयावी, कौतुक करावे तेवढे थोडेच. आजवर नारळाच्या झाडावरुन माडी काढताना असंख्य वेळा पाहिले होते. परंतु आज पहिल्यांदाच थेट माडाच्या कवाळ्यातून माडी काढतानाचे प्रात्यक्षिक पहाता आले ते मालवणी लाईफमुळे. दिवसातून तीन वेळा माडावर चढणे, तीन वेळा खाली उतरणे व ते पण जीवाची कसरत करुन, धोका पत्करून. मालवणी माणसाची मेहनत आचरेकरांच्या रुपाने सगळ्यांना पहाता आली. आपल्या सोबत व्हिडीओमध्ये जी माणसे दिसतात ती आपल्या सारखीच शांत, संयमी वाटतात. सुंदर माहिती आवडीने देतात. ड्रोण कॅमेऱ्याचा अतिशय कल्पक वापर केला. त्यामुळे हिरव्यागार झाडांचा मनोहारी नजराणा वरुन पहाता आला. एकंदरीत व्हिडिओ लाजवाब.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much kaka Khup chan watla wachun Thanks for your support and kind words 😊
@sameerhaldankar7059
@sameerhaldankar7059 4 жыл бұрын
7PM has the potential
@amit5703
@amit5703 3 жыл бұрын
ख़ुप छान माहिती
@riteshwadekar1234
@riteshwadekar1234 3 жыл бұрын
खुप छान माहिती.
@swapnilrotkar7833
@swapnilrotkar7833 4 жыл бұрын
Appreciate your way of presenting a vlog... Very informative.. Good job.special thanks for the man who climbed up along without your GoPro to show the clear view... Thanks
@vinayakmestry1783
@vinayakmestry1783 4 жыл бұрын
कोकणातला असूनही आजुन पर्यंत माडी कशी काढतात हे पाहिलं नव्हतं ,आज पाहिलं...आजुन पर्यंत कोणी एवढा detail videos बनवलेले पाहिले नाही....असे व्हिडिओ बनवणं सोप नाही ..खूप मेहनत करावी लागते पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा ,💐🎊 देव बरे करो👍🌴
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
धन्यवाद दादा
@vinjosh007
@vinjosh007 4 жыл бұрын
मामांनी मस्त माहिती दिली, असेच व्हिडिओ बनवत रहा आणि आमच्या पर्यंत पोचवत जा👌👍👍
@vinayakmunankar883
@vinayakmunankar883 4 жыл бұрын
मामाच्या स्मित हास्यवर एक लाईक दिला
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@virajsutar6229
@virajsutar6229 4 жыл бұрын
Khup Chan mahti dile aahe
@sameerbutler3034
@sameerbutler3034 3 жыл бұрын
Bhari aahe vdo best shooting
@milindmungekar5673
@milindmungekar5673 4 жыл бұрын
माडी विषयी‌ चांगली माहिती, तसेच माडी विषयी जनमानसातील गैरसमज या व्हिडिओ द्वारे होतील
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@tusharmestry6410
@tusharmestry6410 4 жыл бұрын
आज आवडत्या विषयाला हात घातलास आणि आचरेकर मामांनी खूप छान माहिती दिली खूप रिस्क आणि मेहनत आहे या कामात त्यांच्या या मेहनतीला माझा सलाम .नेहमीप्रमाणे drone shot मस्तच 👌👌👍👍 देव बरे करो🙏🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊 Dev bare karo
@narendrakoli2743
@narendrakoli2743 4 жыл бұрын
जबरदस्त फोटोग्राफी
@kalpshsankpal9882
@kalpshsankpal9882 3 жыл бұрын
खुप छान माहिती तुमचे सर्व विडिओ सुंदर असतात
@shreekrushnagawade9957
@shreekrushnagawade9957 4 жыл бұрын
@malvani life @ लकी दादा खूप चांगली माहित देतोस तू आम्हा चाकरमान्यांना. Videos बघून गावी आल्याच सुख भेटता आम्हाला. ... हरी भाऊ हल्ली दिसले नाहीत. त्याची video बघायला आवडेल दादा.
@shashankdeshmukh6879
@shashankdeshmukh6879 3 жыл бұрын
I have spent three years of my childhood from 1975 to 1978 in Ratnagiri. Nostalgic memories.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
😊
@pranjal9293
@pranjal9293 3 жыл бұрын
Khupch chaan mahiti.aaj javalun bagital.thankyou so much malvani life
@vinayanavkar209
@vinayanavkar209 3 жыл бұрын
धन्यवाद. खुप छान माहिती मिळाली.
@MrPorkistan786
@MrPorkistan786 3 жыл бұрын
Madi uncle is legit boss 😎 and pride of our country too 👍🏼
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@tushartupe1989
@tushartupe1989 4 жыл бұрын
माडी कशी काढायची याबद्दल चांगली माहीती दिली आहे. मस्त विडिओ काढला आहे आणि आचरेकरमामानं सुद्धा खूप खूप शुभेच्छा. 👍👌 विनंती :- मालवणी खाजा आणि मालवणी मसाला आणि सुकट वर पण असेच मस्त मस्त विडिओ बनवा.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Yes nakkich video banwu Thank you so much 😊
@vinayakkalkutki8996
@vinayakkalkutki8996 3 жыл бұрын
Khup sundar.
@saorabhchoughule1607
@saorabhchoughule1607 4 жыл бұрын
खुप सुंदर माहिती!!!!!!
@rahilakhan6686
@rahilakhan6686 4 жыл бұрын
Main bhi Konkan mein hi rahata hun Ratnagiri may par kaka ne ek number maloomat diya bhai thanks bolo kaka ko🙏😇
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊😊
@prashantshetye8400
@prashantshetye8400 3 жыл бұрын
कोकणची माणसा साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी .🙏
@kaushikpatil5123
@kaushikpatil5123 3 жыл бұрын
फार सुंदर
@prakashkhade3574
@prakashkhade3574 4 жыл бұрын
Kup Chan Video..
@nagmanglagowdru444
@nagmanglagowdru444 4 жыл бұрын
Awesome, Hat's off to that Man's Hardworking for Ur Video
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@nileshparab2455
@nileshparab2455 4 жыл бұрын
बरं झाल video केलीस हि...माझ्या मुंबईतील मित्रांना वाटत कि 'ताडी माडी' म्हणजे दारु,मधीरा...थांब आता पाठवतो सगळ्यांना हि video...😀😀😀😀😀😀 gopro ची idea चांगली होती...
@sunilnandkhile6561
@sunilnandkhile6561 4 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आपण
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@majhakokan8758
@majhakokan8758 3 жыл бұрын
माझा कोकण या यूट्यूब चॅनेल ला subscribe करा मित्रांनो......👍💐
@pandurangboraste5578
@pandurangboraste5578 2 жыл бұрын
अतिशय सुन्दर माहिती दिली आचरेकर मामांनी यापूर्वी ताडी माडी म्हणजे दारू संबंध दारूचे असे वाटायचे परंतु फार औषधी आहे हे आज समजले धन्यवाद मामा
@pratibhakamble9291
@pratibhakamble9291 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती मिळाली दादा 👍✌👌
@wamankasalkar873
@wamankasalkar873 4 жыл бұрын
Bhai 1 number video.khup chan.
@amolchavan8478
@amolchavan8478 4 жыл бұрын
Very informative vlog brother....Mr. Achrekar is so humble man 🙏🙏 I have forwarded to all whatsapp grp of mine for maximum exposure.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thanks for your support 😊
@aniketsalgaonkar9821
@aniketsalgaonkar9821 4 жыл бұрын
Thanks ❤️❤️❤️
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
My pleasure 😊
@ketanhaldankar1428
@ketanhaldankar1428 3 жыл бұрын
Khup chan mahiti dili 👍
@jannhaviindulkar8646
@jannhaviindulkar8646 3 жыл бұрын
सुंदर माहिती दिली मामांनी , ‌त्यांना खूप खूप शुभेच्छा ,देव त्याचो भल करो
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊 Dev bare karo
@prasadbhuteratnagiri59
@prasadbhuteratnagiri59 3 жыл бұрын
Jai bhandari 👉 ❤
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Jai bhandari
@girishsawant7449
@girishsawant7449 3 жыл бұрын
हा व्हिडिओ बनवणाऱ्या सर्वांचे कौतुक व आभार.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 4 жыл бұрын
खुप छान दादा ,, कोकणातील आसेच नवनवीन ,, वेगवेगळे ,, व्हिडीओ पहायला मिळोत ,, धन्यवाद ,, 👌👌👍👍🙏🙏
@athite12
@athite12 3 жыл бұрын
मस्तच ! एक नंबर व्हिडीओ
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@mackshirsagar8085
@mackshirsagar8085 4 жыл бұрын
Please, use seafty Guard .. lives are very Important.. But nice info..
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Yes sure Thank you so much 😊
@kiransalvi1305
@kiransalvi1305 4 жыл бұрын
koop chan mahiti dili 🤗🤗😊👌 👍 aaj parynt yevde deeply koni snagitla navta jee aaj tumcha mule ani malvani life channel through mala bagayla betla .mi pan maja gavi aloy lanjala mi tumche video nehmi bagto sagla video worthy astat .koop information detat .❤❤👍 ata ganpati yetil toda divsat tar malvanat ganpati utsav kasa celebrate kela jato tyache pan video upload kara .😊
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊 Thanks for your support and kind words
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Ho ganpatiche pan video yetil
@narendrakoli2743
@narendrakoli2743 4 жыл бұрын
उत्तम माहिती,धन्यवाद
@sandipkumbhar8613
@sandipkumbhar8613 3 жыл бұрын
खुपच छान माहिती मिळाली दादा..
@amitkadam984
@amitkadam984 4 жыл бұрын
मस्तच पण ताक म्हणजे काय तो आणा नयक नायका पिता रात्रीस खेळ चाले मध्ये 😜
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Hahahah 😊
@sachingosavi2953
@sachingosavi2953 4 жыл бұрын
माडी बद्दल चे गैरसमज आहे ते दुर होतील वीडियो पाहुन
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@majhakokan8758
@majhakokan8758 3 жыл бұрын
माझा कोकण या यूट्यूब चॅनेल ला subscribe करा मित्रांनो......👍💐
@harshwardhanjagtap5613
@harshwardhanjagtap5613 3 жыл бұрын
Hoo
@proper4485
@proper4485 3 жыл бұрын
नवीन माहिती मिळाली.धन्यवाद भावा#properमालवणी
@yogeshdhopate6703
@yogeshdhopate6703 3 жыл бұрын
मामानी खूप चांगली माहिती दिली असेच चांगले व्हिडिओ पुढे बघायला मिळतील हीच अपेक्षा धन्यवाद
@sahilmore3930
@sahilmore3930 4 жыл бұрын
जय भंडारी💪👊🔥
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Jai bhandari
@neerajshivalkar1641
@neerajshivalkar1641 4 жыл бұрын
Jay bhandari
@majhakokan8758
@majhakokan8758 3 жыл бұрын
माझा कोकण या यूट्यूब चॅनेल ला subscribe करा मित्रांनो......👍💐
@malvansafarscubadiving74
@malvansafarscubadiving74 3 жыл бұрын
Jay bhandari bhava🙏
@manishpatil5700
@manishpatil5700 3 жыл бұрын
जय भंडारी भावा
@nachiketa7716
@nachiketa7716 3 жыл бұрын
Nice ! Where can we get authentic nira in Pune ?
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
In Pune we don’t knw Sorry 😊
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 53 МЛН
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 46 МЛН
Me: Don't cross there's cars coming
00:16
LOL
Рет қаралды 15 МЛН
फणसाचे भेट कलम करणे /Jackfruit Grafting Successful Method
12:52
Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Рет қаралды 169 М.
Neera tapping method in kerala
12:38
Village Real Life by Manu
Рет қаралды 230 М.
Toddy tapping method used in kerala:(Coconut juice)(2018)
16:45
Gravity Productions
Рет қаралды 1,4 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН