पाणी डायरेक्ट शेगडीच्या स्टील प्लेट वर ओतण्यापेक्षा एखाद्या पळीने ओतायला हवं असं मला वाटतं. तसेच स्टँड एखाद्या टब मध्ये घेऊन त्यात ठेवून मग पाणी ओतलं तर पाणी वाया नाही जाणार..बाकी टीप उत्तम.
@mamtachaudhari1593Ай бұрын
बनर्र वर वाटी ठेवली तरी छान होईल.
@vrushalic3389Ай бұрын
ह्या कंपनीची शेगडी कोणी घेऊ नका . खुप खराब होते .
@pushpagaikwad84Ай бұрын
Aga choti ring pan kadhu shakstes mag kadhun clean kar.