छान काम आहे की दादा आणि तुम्ही छान पद्धतीने सांगताय कोणत्या भागात ठिकाण ना मध्ये राहता तुम्ही . कुठे मिळेल हे काम आणि भाव याच्यासाठी
@pushpapatil69572 ай бұрын
अहो दादा कोठे आहे हें काम
@DhanashriKale-iu2rs11 күн бұрын
Mala karach ahe
@sanvipawar32392 ай бұрын
छान काम आहे दादा मला पण असा बिझनेस करायचा आहे तेव्हा कुठे मिळेल हे काम ते सांगा
@VandanaKachare-tm8wjАй бұрын
Mala pn he kaam karayche aahe kuthe bhetel he matàriyal
@SangitaNalawade-cw4ruАй бұрын
अहो दादा कुठे आहे हे काम
@rameshpethkar5073Ай бұрын
कुठे काम मिळेल हे दादा मी इच्छुक आहे
@ushabhujbal10542 ай бұрын
अहो दादा तुम्ही कुटून व्हिडिओ करत आहे आम्हाला कस काम मिळणार
@pradeepparab43872 ай бұрын
मला पण काम पाह
@PoojaSalunkhe-e9t2 ай бұрын
Hi mla pn sanga na kuth milel he
@jyotsnagadekar64932 ай бұрын
Hi ..he saman kuthe milate.mla pan ha business karaycha aahe
@pritisakpal1234Ай бұрын
आमाला हे काम मिळेल ka
@pramodinikhedekar182526 күн бұрын
दादा उत्तर द्या. हे काम कुठे आहे. नुसते व्हिडिओ काढता. पण कोणी प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देत नाही. असं का बरं. तुम्ही बोलायला पाहिजे सांगायला पाहिजे.. तेव्हा समोरच्या व्यक्तीला कळेल ना.. बोला कि व्हिडिओ आम्हाला आवडला. पण तुम्ही आम्हाला प्रश्नांचे उत्तर अजूनही दिले नाही.
@ekidea_businesschi26 күн бұрын
@@pramodinikhedekar1825 ताईसाहेब पिन केलेला विडिओ पहा त्यात तुमचे उत्तर दिले आहे...२आठवडे झाले उत्तर देवुन. तुम्ही सगळे.. विडिओ बघत नाहीत आणि असे कमेंट करता..असो पिन केलेला विडिओ पाहा उत्तर मिळेल..
@Fit8t8rgdryi7tdfcc2 ай бұрын
Fast comment aahe maazi dada kute milel he Saman mala pan karaych aahe please 🙏 sanga next video madhye
@hemangiusha2 ай бұрын
He Kam mala hi करायचे आहे तुम्ही कुठे राहता
@aradhyapatil-y7p2 ай бұрын
Tumacha. No dhya dada❤❤
@SanjivaniShamanewadi2 ай бұрын
Please patta sanga
@kajal87892 ай бұрын
Kuthe milel he kam
@hemangiusha2 ай бұрын
दादा खुप छान आम्हाला ही हे काम हवे आहे पण तुम्ही सांगितलेच नाही कुठे आहे हे काम कसे मिळेल कॉमेंट बरेच आहेत की आम्हाला ही हे काम कुठे मिळेल ते सांगितलेच नाही
@ekidea_businesschi2 ай бұрын
@@hemangiusha याच्यावर एक व्हिडिओ मी नक्की बनवणार आहे खूप कमेंट येत आहेत.. लवकरच व्हिडिओ येईल
@hemangiusha2 ай бұрын
@ekidea_businesschi ok ठीक प्रतिसाद ,उत्तर दिलेत त्यासाठी धन्यवाद ,जवळ असेल तरच आम्ही करू शकतो 🙏👌