ताई खरच, छान माहिती दिली आहे, धंदा सुरू करु म्हटले की आपण मराठी माणसाला असे होईल, तसे होईल नाना शंका कुशंका निर्माण करतो, मरायच्या आगोदर सरण रचतो, ताई खुप खुप धन्यवाद. रमेश चव्हाण नाशिक.
@vanitapawar40418 ай бұрын
खर च सुंदर ,आणि खूप च उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई !!🎉🎉
@JYOTIPATIL-sq8ur9 ай бұрын
ताई तुम्ही खूप छान मार्गदर्शन केले आणि खरोखरच गृहिणी घरबसल्या काहीतरी व्यवसाय करू शकतात मला सुद्धा तुमची मदत हवी आहे
@chitra35605 ай бұрын
Mumbai madhr madt milel ka
@shalinipatil84829 ай бұрын
तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद खरचं आजची छोटे छोटे उद्योग करून संसाराला हातभार लावतात गृहणी तुम्ही एकप्रकारे सेवाचं करत आहात अशिचं प्रगती होवो ....मला लालीपॉपची मशीन हवी आहे.
@VikasChilbule8 ай бұрын
स्पष्ट आणी स्वच्छ ऊच्चार आज पर्यंत ऐकले नव्हते बहुत बहुत धन्यवाद।
@VidyaKadam-i6i23 күн бұрын
खूप छान आहे माहिती मॅडम 🎉🎉छान संधी आहे करून दाखवण्याची महिला शक्ति
@KINGPOOL-GAMING2 ай бұрын
मला तुमचावर विश्वास आहे. मला हि पाहिजे शुन्य रुपयांची मशिन पाहिजे😢😢 .
@D.N.C0018 ай бұрын
मॅडम तुम्ही खरंच छान माहिती दिली सर्व प्रकारचे मशीन दाखवल्या तुमचा व्हिडिओ बघून खूप छान वाटले धन्यवाद मॅडम
@suryakantrote86549 ай бұрын
सर्व व्यवसायांची माहिती छान सांगितली.
@jyotiawari37348 ай бұрын
सर्व व्यवसायांची माहिती खुप छान सांगितली ताई तुम्ही
@balkrishnamore87054 ай бұрын
मार्गदर्शन आणि मदतीबरोबरच समाजकार्य. धन्यवाद!
@smitapote69518 ай бұрын
खूपच छान व्हीडीओ आहे, खूप उपयुक्त महिती शिकायला मिळाली thank you 🙏🏻
@shantipriyagawali3846 ай бұрын
मला ही मशीन पाहिजे प्लीज
@gayatricreativephotostudio94603 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई मी खूप छान उपक्रम चालू केला आहे खूप खूप आभार आणि धन्यवाद 🙏🙂
@Ashkaanpathan5 ай бұрын
खूप छान माहिती दिली मी पण काही तरी शोधत होते मला खूप आवडलं मी पण व्यवसाय करेल 👌🏻👌🏻🌹🌹
@sandhyajadhav43424 ай бұрын
🎉छान आहेत मशिन आणि वेवसाय पण खुप छान
@jayshribeautynature6 ай бұрын
❤🎉 धन्यवाद ताई खरंच खूप छान माहिती मिळाली आहे 🎉❤
@ujwalataras80304 ай бұрын
एवढ्या व्यवसायांची खूप छान माहिती दिली आवडलं ताई
@bhavikaahire9183 ай бұрын
Khoop Mast Ahe Ha vyvsay. Berojgaron Rojgar Midvnyasathi.
@makashesanatani72167 ай бұрын
खुप छान आहे ह्या व्यवसाय बदल माहिती दिली म्याडम खूप खूप आभार
@SulbhaChatur8 ай бұрын
मॅडम आपण खुप सोप्या पद्धतीने हि माहिती दिली आणि गरजू महिलांना रोजगार उपलब्ध होतील बचतगटा माफॆत आणि प्रत्येक गटातील महिलांना रोजगार उपलब्ध होतील याचा महिलांनाणी एकत्र येऊन हा व्यवसाय करावा हि विनंती
@ChandaPalaspagar5 ай бұрын
खूप छान आहेत व्यवसाय ताई परंतु पैशामुळेच अडते मार्गदर्शन असेच लाभू द्यावे तुमची अधिक प्रगती हो सर्वांच्या शुभेच्छा मशिन मिळेल आशा आहे धन्यवाद
@sainathdhapashi28737 ай бұрын
खुप सुंदर वेवसाय आहे खूपच सुंदर मशीन आहेत
@malabhojane69956 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली business संबधीत
@sP-mp5sv4 ай бұрын
खूपच छान व्यवासाय आहेत सर्व
@gopalchaudhari79639 ай бұрын
Khup chan mahiti aahe thank you madam
@gopalchaudhari79639 ай бұрын
Khupch chan. Mala hi lollypop mashin havi ahe...
@saj4407 ай бұрын
सुंदर माहिती, चाळी मध्ये किंवा बैठया घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी उत्कृष्ट व्यवसाय, एका वेळी दोन दोन व्यवसाय पण सहज करू शकतो घरबसल्या उत्तम कमाई होऊ शकते
@vaijayantipardeshi411512 күн бұрын
खुप चांगली माहिती मिळाली
@AnandraoTembhurne-uv5hvАй бұрын
लालीपाची मशीन पाठवा,धंदा मस्त आहे ❤ 22:18
@vijayakalbhor59455 ай бұрын
छोटा उदयोग छान माहिती मला चिप्स मशीन मसाले पावडर मशीन आवङली
@archanachandragiriwar6578 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे मँडम
@apekshasoni61516 ай бұрын
मला सुद्धा हा बेसनेस चालू कारायचा आहे।।।।। माझ्या कड़े भरपूर लेडीज आहेत।।। असे काम कारण्या करिता।।।।।
@anaghathuse63257 ай бұрын
व्यवसायासाठी लागणा-या मशिन्सची फार उपयुक्त माहिती सांगितली आहे. पाॅपकाॅर्न बनवण्याचे मशीन खूपच आवडले. व त्याची किंमत ही परवडणारी आहे. पापड बनवण्याचे मशीन पायाने चालवायचे आहे. पण ते सहज प्रेस होते का. का त्याला कागदी प्लेट व बाऊल बनवण्याच्या मशिनसारखी मेहनत करावी लागते. व मशीनच्या साफसफाईबाबत व मेंटेनन्स बाबतीतही माहिती सांगितली जावी. तर व्हिडिओ अधिक लाभदायक ठरेल.
@manasipatil21564 ай бұрын
मस्तच माहिती दिली धन्यवाद
@SumanYadav-ub4eg7 ай бұрын
मॅडम खुप चांगली माहिती दिलीत 🙏🙏🙏q👌👌👌👌
@ramchandramisal38087 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती दिली. सुस्पष्ट उच्चार कोणत्याही व्यक्तीला सहजपणे समजेल असे सांगितले. धन्यवाद मॅडम!!! हे सर्व व्यवसाय उभे करण्यास किती खर्च येतो.
@rasikathale30218 ай бұрын
Khup chan madam ,thank you for this bussines information
@yogeshghodki63328 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहीती दिली मॅडम आपण, लॉलीपॉप मशीन व बुढढी के बाल की मशीन तसेच पाॅपकाॅन मशीन उपयुक्त आहे
@sushmaurankar25983 ай бұрын
छान मार्गदर्शन.
@sumanbagade32629 ай бұрын
सर्व मशीन खूप छान आहेत मॅडम 👍👍👌👌🙏🙏 खूप छान सर्व मशीन ची माहिती दिल्यात सर्वच मशीन खूप छान आहेत
@businessmajha9 ай бұрын
धन्यवाद साहेब
@amolbalekar52577 ай бұрын
Khup Chan video ahe khup changle वेवसाय आहेत
@RajeshVichare-z6f7 ай бұрын
खूपच छान. नवीन उद्योग करणाऱ्यांना सुवर्णसंधी.
@vaishalipatil96267 ай бұрын
खरच खुप सुंदर माहिती दिली
@dhammapriyakharat2884 ай бұрын
खुप छान आहे खुप आवडलं
@MinaRaval-t3g6 ай бұрын
Khup chan vevsay aahe nice production
@sadhanathorat43777 ай бұрын
👍🏻👌 खूपच छान आहेत सर्व व्यवसाय
@aliesports99038 ай бұрын
Khup chan mahiti
@mangalsinghrana206 ай бұрын
Khoop chaan 10 no chi machine khoop chaan ahey😮
@prathmeshgamingz39906 ай бұрын
Nice प्रोडक्ट आहेत खरच खुप छान माहिती दिली.. खरच खुप उपयोगी माहिती आहे घरी बसल्या चांगले काम आहे... ताई कास्य थाली फुकट भेटेल का??
@SunitaTikole4 ай бұрын
Pls mala avala vidio tari maladya
@anantapatil69537 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिलीत ताई....!
@nandainwtamboli6969 ай бұрын
खुप छान लालीपापचायवसाय छान आणि सोपा आहे
@gulabgawai40175 ай бұрын
ताई तुम्ही दिलेली माहिती आगदी छान आहे
@NikhilBhalerao-em3jo9 ай бұрын
Khup chhan mahiti dhilya baddl dhanyawad
@SohamMestry-s1gАй бұрын
Mast video ahe madam tumhi khup chagla kam karat aahat 20:17
@nandkishorjogdand38017 ай бұрын
मला हा व्हिडिओ खूप आवडत आहे मला पण असा व्यवसाय करायचे आहे💐👌
@gajanannimkarde18398 ай бұрын
खुप सुंदर आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉
@suchetamaheshwari42577 ай бұрын
Khup chan mahiti dili. Vefarse machine khupch chan ahe
@shankarsingshihare45767 ай бұрын
खुपच सुंदर आशी माहिती दिली जय महाराष्ट्र
@swatikanade37459 ай бұрын
खूप छान machinery आहेत. धणे पावडर मिरची पावडर मशीन छान आहे
@businessmajha9 ай бұрын
Thanx
@kiziandaksharacorner76293 ай бұрын
खुपच मस्त बिझनेस आहे
@RajashreeGhane11 күн бұрын
खूप छान दिस्कीबे केले आहे mam
@sharmilamhatre51447 ай бұрын
Very nice information given for starting a new business. ☺☺
@Auqa_648Ай бұрын
Very nice business ideas😊🎉
@saijadhav72697 ай бұрын
खरंच खूप छान महत्त्वाची कामाची माहिती सांगितली
@sunitashejwal15897 ай бұрын
Kup chan mahiti dili madan 🙏
@narayanpatange90447 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@ShubhangiBhoite-r4c6 ай бұрын
Chan mahit dili mam aami vyavsay suru Karu sakto❤😊
@liladhartembhurne69979 ай бұрын
Wow madam chhan skim ahe
@patingraopatil82927 ай бұрын
खुपच छान
@nilamshinde12147 ай бұрын
छान आहेत ❤
@artisanas53399 ай бұрын
Khup chan mahiti. Di ni khup chan samjavle.
@nishabhagat19139 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत ताई 👍मला पण पॉपकॉर्न मशीन आणि शेवया मशीन घ्यायची आहे खूप खूप इच्छा आहे
Tai tumhini kharach khup chhan margdarshan dile business baddal majhi ji shankha hoti ti dur jhali I am proud of you Mla lolipop machine hava aahe mala lollipop cha business manane karaycha aahe mi Chandrapur district chi aahe
@madhuriimore41159 ай бұрын
Khoop chan mahiti dili 👌👌 saglyach machinari khoop chan ahet 👌👌mala kashya thali machin var subsidy milel ka ?? & mala loly pop machin havi ahe ❤💐💐🥳🥳 Thank you team & Samarth Industries 👍👍💐💐🤝🤝
@krishanapatil29526 ай бұрын
Tai khoop chan mathi dill tumhi manaa paasun dhanyavaad pani puri pirse kiti haye 🙏🙏
@gurdeepdhaliwar85237 ай бұрын
Tai ❤Dhanyawad Aapan mashini baddal atishay Sundar mahiti dilit ❤🎉🎉🎉🎉 Jai Bhim Namo Budhai ❤❤❤
@gajanannagargoje18597 ай бұрын
धन्यवाद माहीती दिल्याबद्दल
@PranitaGawali-o3t4 ай бұрын
Kup chan aahe mam
@ashinafaras35447 ай бұрын
Khup chan Tal mala sudha kansya thali cha udyog suru karaycha aahe pan paise kami padtahet
@pratibhagore46659 ай бұрын
खूप उपयुक्त माहीती
@SmitMeshram-p3m9 ай бұрын
Chan mahiti dili madam, masala chakki avadali👍 lolipop mashin milali tar mala anand hoil
@vidyakolekar74367 ай бұрын
Khup Chan ma hiti dili ahe machinche rate anisubshidi clear samgitali tar genyacha vichar ahe