Рет қаралды 51
घरात भाजीला काही नसेल तर बनवा मुगडाळ कांदा # मुगडाळ कांदा भाजी 😋 #झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेसा टाकून बनवा अशी भाजी
घरी असेलत्या साहित्यात बनवा ही रेसिपी
साहित्य : मुगडाळ, कांदा, हिरवी मिरचीचा ठेसा, तेल, मीठ, हळद, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो,