Рет қаралды 40,212
'बिग बॉस' मराठी सिझन ५ ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या सिझनने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. या सिझनच्या ट्रॉफीवर नाव कोरलं ते महाराष्ट्राचा लाडका 'सूरज चव्हाण' याने!
पाहूया, त्यानिमित्ताने सूरजबरोबर रंगलेल्या धमाल गप्पा!
#colorsmarathi #surajchavan #biggbossmarathiseason5
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com